MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
PSI Pre Answer Key Released.
Download PDF Key From Below Link
http://bit.ly/2mF8AoX
पीएसआय पूर्व परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळाले?

40 पेक्षा कमी – 78
👍👍👍👍👍👍👍 47%

40-45 – 26
👍👍 16%

70+ – 22
👍👍 13%

45-50 – 16
👍 10%

50-60 – 13
👍 8%

60 -70 – 12
👍 7%

👥 167 people voted so far.
So According to Aggregates of Above Marks Cut off Will be Between 45 to 50
पदाचे नाव : नाविक

किमान शैक्षणिक पात्रता :
किमान ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण
बारावीत भौतिकशास्त्र आणि गणितात किमान ५० %

वयोमर्यादा : १८ ते २२ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २२ मार्च २०१७

http://bit.ly/2mqLuRf
एकूण पदे : २८

परीक्षा शुल्क : ₹ ५००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग, माजी सैनिकी यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ५ एप्रिल २०१७
भरलेला अर्ज पोस्टाने पोहोचण्याचा शेवटचा दिनांक : १५ एप्रिल २०१७

http://bit.ly/2nr2eJN
एकूण पदे : ५६

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

अर्ज पोहोचण्याचा शेवटचा दिनांक : २७ मार्च २०१७

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
The Joint Recruitment Cell, Loksabha Secretariat, Room No. 521, Parliament House Annexe, New Delhi - 110001

http://bit.ly/2mY8oTR
पदाचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी

एकूण पदे : ७५

किमान शैक्षणिक पात्रता :
१. मराठी व इंग्रजीचे पुरेसे ज्ञान
२. विधी शाखेतील पदवी आणि वकील म्हणून ३ वर्षे व्यवसाय
किंवा
विधी शाखेतील पदवी ५५% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण

वयोमर्यादा : २१ ते ३५ वर्षे

http://bit.ly/2mqXySh
अमेरिकतील आरोग्य विमा विभागाच्या प्रमुखपदी सीमा वर्मा यांची नियुक्ती
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकन प्रशासनातील सेंटर्स फोर मेडिकेयर अँण्ड मेडिकएडच्या प्रमुखपदाची धुरा भारतीय वंशाच्या सीमा वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य विमा कारभार सांभाळण्यासाठी सीमा वर्मा यांची निवड केली होती. त्यांच्या या निवडीला सोमवारी अमेरिकी सिनेटर्सकडून मंजूरी देण्यात आली.

त्यांच्या निवडीवरून सिनेटर्समध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर्सनी विरोध केला होता. अखेर या लढतीत ५५-४३ अशा फरकाने त्यांचा विजय झाला.

उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या समर्थक असलेल्या सीमा वर्मा यांची सेंटर फॉर मेडिकेयर आणि मेडिकेएड सेवेच्या प्रमुख असतील. तब्बल १ लाख कोटींचे बजेट असलेल्या सेंटर्स फोर मेडिकेयर अँण्ड मेडिकएडकडून अमेरिकेतील तब्बल १३ को ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca15and16march2017.html
आधुनिक पाश्चात्त्य शिक्षणाची ओळख
०१. भारतात युरोपियनांच्या जसजसा प्रभाव पडत गेला तसतसा भारतीयांना आधुनिक शिक्षणाची ओळख झाली.

०२. कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ केलेले योगदान महत्त्वाचे आहे .यातील विलियम कँरे , फेलिक्स कँरे , विलियम बोर्ड, जाँन मार्श यांनी संस्कृत , बंगाली , हिंदी , मराठी या भारतीय भाषांचा अभ्यास केला.

०३. फेलिक्स कँरे यांनी बंगाली भाषेत विश्वकोष लिहिला. वॉर्ड यांनी 'बायबल' चा बंगाली भाषेत अनुवाद प्रकाशित केला. साहित्यिक मार्शमन यांनी भारताचा इतिहास , भुगोल , खगोलशास्रावर पुस्तके लिहिली.

०४. कोलकाता ढाका चितगाव येथे इंग्रजी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या .त्यात ख्रिस्ती धर्माच्या ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/10/historyofeducationinindiapart1.html
१८५४ चा वुडचा खलिता
०१. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले, त्यांना वुडचा खलिता किंवा वुडचा अहवाल असे संबोधले जाते. हा अहवाल १९ जुलै १८५४ रोजी प्रसृत करण्यात आला. हा खलिता इतका सर्वसमावेशक होता की, भारतातील शैक्षणिक धोरणावर त्याचा पुढील पन्नास वर्षे प्रभाव टिकला.

०२. वूडच्या शिफारसी
—--- शैक्षणिक अभ्यासक्रमात धार्मिक शिक्षण नको.
—--- स्त्री शिक्षणाला सरकारने विशेष उत्तेजन द्यावे .
—--- शिक्षणाची व्याप्ती वाढविण्यासाठी व दर्जा सुधारण्यासाठी इंग्रजी व प्रादेशिक भाषेचा वापर करावा .
—--- शिक्षणाचे स्वतंत्र खाते सरकारने स्थापन करावेत .
—--- इलाख्याच्या मुख्य शहरात विद्यापीठे स्थापन करावी.

०३. वूडच्या खलित्यानंतर जानेवारी १८५७ मध्ये कोलकाता येथे विद्यापीठ स्थापन करण्यात आले. जुलै १८५ ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/10/historyofeducationinindiapart2.html
कॅनरा बँकेत १०१ जागांसाठी विविध पदांची भरती [शेवटचा दिनांक : ५ एप्रिल २०१७]
एकूण पदे :१०१

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ ६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग यांना ₹ १००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ५ एप्रिल २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/03/canara-bank-recruitment.html
भारतीय नौदलात अभियांत्रिकी पदभरती [शेवटचा दिनांक : ३१ मार्च २०१७]

पदाचे नाव :
Air Traffic Controller
Pilot (MR)
Pilot (Other than MR)

किमान शैक्षणिक पात्रता :
अभियांत्रिकी उत्तीर्ण किंवा शेवटच्या वर्षी असलेले
किमान ६०% गुण

वयोमर्यादा (जन्मतारीख) :
Air Traffic Controller : २ जानेवारी १९९३ ते १ जानेवारी १९९७
Pilot (MR) : २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९९

Pilot (Other than MR) : २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९९

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ मार्च २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/03/indian-navy-recruitment.html
Now Get Daily Job Updates On Android Mobile.
Download This One Click Android Application
Maharashtra JOB Updates. All in One Solution.

Maharashtra Job Updates
Author:- MpscAcademy.com
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.89 MB
Latest Version:- 1.3

Download Link : http://bit.ly/2mPlvob
मुकेश अंबानी भारतीय अब्जाधीशांमध्ये 'टॉप'
भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी अव्वल स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३.२ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे.

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स जगात सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. गेट्स हे सलग चौथ्या वर्षी पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८६ अब्ज डॉलर आहे. बर्कशायर हॅथवे कंपनीचे मालक वॉरेन बफेट यांची ७५.६ अब्ज डॉलर संपत्ती असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे या यादीतील स्थान घसरले आहे. २२० क्रमांकावरून ५४४ व्या स्थानी त्यांची घसरण झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ३.५ अब्ज डॉलर आहे.

अव्वल दहा जणांच्या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस तिसऱ्या तर फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग पाचव्या स्थानी आहेत. याशिवाय ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन सातव्या स्थानी आहेत.

जगातील अब्जाधीशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची वाढ होऊन ती २ हजार ०४३ वर ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca21and22mar2017.html
भारतातील मुद्रणकलेचा विकास
०१. भारतामध्ये मुद्रण तंत्र प्रथम १५५६ मध्ये माहीत झाले. पोर्तुगीज लोकांनी गोव्यात एक मुद्रणालय सुरू केले. ते सुरू करण्याचा मुख्य उद्देश येथील लोकांचे धर्मातर करून धर्मप्रसार करण्याचा होता.

०२. १५५७ मध्ये या मुद्रणालयामध्ये जे. बूस्तामांते यांनी सेंट झेव्हिअर यांचे Doutrina Christa हे पहिले पुस्तक छापले. पण त्याची भाषा व लिपी मात्र परकी होती. मुद्रण तंत्राचा प्रसार मात्र तेथून भारताच्या इतर भागांमध्ये कोचीन, पुडीकाईल, अंबलक्कडू, त्रांकेबार वगैरे किनाऱ्यावरील गावी झाला.

०३. अंबलक्कडू येथे 'मलबार टाइप' या नावाने प्रथम जे. गॉनसॅल्‌व्हिस यांनी १५५७ मध्ये खिळे तयार केले. त्यानंतर इग्नेशियस ऐशामोनी यांनी तमिळ लिपीतील खिळे प्रथम लाकडी साचे कोरून तयार केले. त्यांच्यापासून जे खिळे तयार केले, त्यांचा उपयोग तमिळ-पोर्तुगीज भाषांचा शब्दकोश तयार करण्यासाठी केला गेला.

०४. सतराव्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षाच्या काळापासून पुढे पोर्तुगीज लोकांनी मुद्रण तंत्राविषयी ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/10/History-of-Newspapers-in-india.html
भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे
०१. भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला. १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले.

०२. कलकत्त्याजवळील श्रीरामपूरच्या मिशनऱ्यांनी समाचार-दर्पण सुरु केले (१८१८-४१). हिंदी भाषेचे टंकही श्रीरामपूर मिशननेच प्रथम पाडले. या मिशनने मिशन समाचार-दर्पण या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरु केले. धर्मप्रचाराचा भाग म्हणूनही मिशनचीही नियतकालिके चालविली जात. सरकारी कारभारावरही त्यात टीका असे. त्यात प्रसिद्ध होणारे हिंदू धर्माविषयीचे लेखन मात्र आक्षेपार्ह आहे.

०३. १८२१ मध्ये समाचार चंद्रिका हे पत्र निघाले. सामाजिक प्रश्नांत ते पुराणमताभिमानी दृष्टिकोण प्रकट करी. भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.

०४. राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले. त्यातील मजकुराची धाटणी संवाद कौमु ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/10/histoty-of-indian-daily.html
एकूण पदे :२५ [कंत्राटी पदे]

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क : No Fee

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २७ मार्च २०१७

पदाविषयी माहिती : ..................................
http://jobs.mpscacademy.com/2017/03/blog-post_67.html
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ११ एप्रिल २०१७

भरती मेळावा दिनांक : २७ एप्रिल २०१७ ते ७ मे २०१७

भरती ठिकाण :
District Sport Stadium, Jalna
SRPF Ground, Dhule

पदाविषयी माहिती : ..................................

http://jobs.mpscacademy.com/2017/03/blog-post_98.html
पदाचे नाव :सल्लागार (Adviser)

भरती मंडळ : भारतीय जीवन बीमा निगम (LIC of India)

किमान शैक्षणिक पात्रता :बारावी उत्तीर्ण

वयोमर्यादा : १८ ते ३३ वर्षे

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ डिसेंबर २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/03/blog-post_36.html