वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.
०२. वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते. उष्ण वाळवंटे व शीत वाळवंटे
०३. वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण असते.
०४. सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.
भौगोलिक वैशिष्ट्ये-
- वाळूने व्यापलेला प्रदेश.
- वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
- हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण
- वर्षभरातील पाव .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/09/Desert.html

MPSC Academy - MPSC Marathi Notes
वाळवंट
०१. वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि ...
सर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो.
०२. नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते. हे पाणी समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित जलाशयाच्या दिशेने वाहत जाते. काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी बनते.
०३. जेथे नदी समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त असू शकते आणि पाणी खारटसर. नदीच्या या भागाला खाडी म्हणतात. अनेकदा नदी नसून सुद्धा खाडी असू शकते. समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या दंतूर किनाऱ्याच्या भूभागातून थोड्या अंतरासाठी जमिनीत घुसते त्या जलाशयालाही खाडी म्हणतात.
०४. नदी हा पाण्याच्या चक्राचा एक भाग आहे. नदीतले पाणी हे बहुधा भूपृष्ठावर पडून वहात येतयेत जमा झालेले असते. काही वेळा हे पाणी बर्फाच्या पठारातून म्हण .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/09/Rivers.html

नदी
०१. नैसर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे...
MPSC Notes Pre (STI /PSI ASO) [Updated App]
Download Updated Version of MPSC PSI STI ASO Notes App.
If you are using Previous Version of This App Then Uninstall it and Install This New Version.
This Version Came with More User Friendly Interface. Less Size. And More Notes. Thanks.
Author:- Mpsc Academy
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.86 MB
Latest Version:- 4.0
Download Link from Play Store :
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.stipsiasonotespre

MPSC Current Events [Updated App]
Download Updated Version of MPSC Current Events App.
If you are using Previous Version of This App Then Uninstall it and Intstall This New Version.
This Version Came with More User Friendly Interface. And Less Size. Thanks.
Author:- Mpsc Academy
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.86 MB
Latest Version:- 4.0
Download From Play Store :
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.currentevents

Google Play
MPSC Daily Current Events - Apps on Google Play
Features:-
* Total Offline App. Internet Connection is Only required for Regular Updates. Once Notes MPSC Current Affairs Downloaded in App then You Can Read it Offline.
* Current Affairs App in Marathi
* Total Free App. We Don't Charge Any Hidden Fee…

स्वच्छ भारत योजनेत महाराष्ट्र पहिला
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील १२७ शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भागात ३१२८२५ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही संख्या अन्य राज्यांचा तुलनेत सर्वाधिक असून, याबद्दल पंतप्रधान कार्यालयाने राज्याचे अभिनंदन केले आहे.
राज्यात सध्या १५३५१० शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. हागणदारीमुक्त झालेल्या शहरांमध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील १३ शहरांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर नगर, कोल्हापूर आणि नागपूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी दहा शहरे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी आठ शहरांचा समावेश आहे.
याची फलश्रुती म्हणजे हागणदारीमुक्त शहरांच्या तपासणीसाठी केंद्राने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीत देशातील दहा शहरांमधे राज्यातील पाचगणी, कागल, मुरगुड, पन्हाळा आणि वेंगुर्ला या पाच गावांचा समावेश आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छतेच्या सप्तपदीमधील पहिले पावलात १९ शहरे २ ऑक्टोबर २०१५ रोजी हागणदारीमुक्त झाली आहेत. दुसऱ्या पावलात २६ जानेवारी २०१६ पर्यंत ३२ शहरे हागणदारीमुक्त झाली आहे. संपूर्ण हागणदारीमुक्त होणारी कोल्हापूर महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
३६ शहरे २ ऑक्टोबर २०१६ पर्यंत हागणदारीमुक्त झाली आहेत. त्याचबरोबर २ ऑक्टोबर २ .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca0708mar2017.html

चालू घडामोडी ७ आणि ८ मार्च २०१७
स्वच्छ भारत योजनेत महाराष्ट्र पहिला स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील १२७ शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भाग...
ताडोबात 'बटरफ्लाय ट्रेल' १३ प्रजातींची फुलपाखरे
भारतात प्रथमच ५ मार्चला राष्ट्रीय फुलपाखरू संस्था व वर्धा जिल्ह्य़ातील सेलू येथील विद्याभारती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच 'बटरफलाय ट्रेल' उपक्रम राबविण्यात आला.
या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्य़ात हा उपक्रम करण्याची जबाबदारी येथील ग्रीन प्लॅनेट सोसायटी व सार्ड संस्था (सोशल अॅक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट)वर होती. त्यामुळे या स्वयंसेवी संस्थांनी पद्मापूर गेट ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली गेट रस्त्यावर बटरफलाय ट्रेल आयोजित केले होते.
सव्र्हे करीत असताना १३ प्रजातींची फुलपाखरे मिळाली. त्यात कॉमन रोज, टायगर फलेन, कॉमन सेलर, कॉमन ग्रॉस येलो, ग्रेट एग्जफलाय, ब्ल्यू टायगर, लाइम बटरफलाय, कॉमन मॉरमन, कॉमन पिक्चर व्ह्य़ुविंग, कॉमन लेपर्ड, ऑरेंज टिप, ब्ल्यू फॅन्सी, कॉमन जाजबेल, हेलन ग्रेट एग्जफलाय फिमेल इत्यादी प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद घेऊन ती राष्ट्रीय फुलपाखरू संस्थेला पाठविली जातील.
संपूर्ण भारतात सुमारे १५०० फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात ही संख्या सुमारे ३०० असून विदर्भात सुमारे १७७ आहे. उत्तर दक्षिण भागांमध्ये सर्वाधिक सुमारे ५ ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca-09-10-march-2017.html

चालू घडामोडी ०९ आणि १० मार्च २०१७
ताडोबात 'बटरफ्लाय ट्रेल' १३ प्रजातींची फुलपाखरे भारतात प्रथमच ५ मार्चला राष्ट्रीय फुलपाखरू संस्था व वर्धा जिल्ह्य़ातील सेलू येथील ...
सुपरसॉनिक क्रूझ ब्राह्मोस क्षेपणास्राची यशस्वी चाचणी
भारत व रशियाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चंदीपूर येथील प्रक्षेपणस्थळावर शनिवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वीरित्या पार पडली.
सुपरसॉनिक क्रूझ ब्राह्मोस असून, त्याची मारक क्षमता ४५० किलोमीटरपर्यंतचे लक्ष अचूकपणे टिपू शकते. या नव्या ब्राह्मोस क्षेपणास्रामध्ये अचूक लक्ष भेदण्याची क्षमता आहे.
नवीन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेले हे क्षेपणास्र संरक्षण दलातील आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्हीं दलांची शक्ती वाढणार आहे. सर्वात अचूक लक्ष्यभेदी क्षमता असणारे हे जगातील पहिले क्षेपणास्र आहे.
'डिआरडीओ'चे प्रमुख ख्रिस्तोफर या क्षेपणास्राविषयी म्हणाले की, भारत-रशियाच्या संगनमतानेच ब्राह्मोसची मारक क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्राह्मोसच्या आणखी एका आवृत्तीवर काम सुरु असून, ८०० किमी पल्ल्याचे लक्ष्य गाठणारे क्षेपणास्र लवकर ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca11and12mar2017.html

चालू घडामोडी ११ आणि १२ मार्च २०१७
कासवांच्या संवर्धनासाठी वनविभागाचा पुढाकार वनविभागाच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्य़ातील हरिहरेश्वर आणि दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर सागरी कासव सं...
Forwarded from Wasim Khan
PSI पूर्व परीक्षा २०१७ उत्तरे (७५ उत्तरे)
Visit Following Link to See Answers
http://www.mpscacademy.com/2017/03/psi-pre-2017-answers.html

MPSC Academy
PSI पूर्व परीक्षा २०१७ उत्तरे (७५ उत्तरे) - MPSC Academy
%
सागरी तापमानवाढीमुळे मालदीवमधील प्रवाळ बेट नष्ट
वर्षभरापूर्वी मालदीवमध्ये असलेले प्रवाळ बेट आता नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. वाढत्या सागरी तापमानामुळे हा परिणाम होत असल्याचे संशोधकांचे मत आहे.
जगातील प्रवाळबेटे नष्ट होत असून ती परिसंस्थात्मक दुर्घटना आहे. जगात गेल्या तीस वर्षांत निम्मी प्रवाळबेटे नष्ट झाली आहेत. आता उरलेली प्रवाळ बेटे निदान तीन दशके तरी टिकून राहावीत अशी संशोधकांची अपेक्षा आहे.
प्रवाळ बेटांचे अस्तित्व हे पृथ्वीला उपकारक असते कारण त्यामुळे सागरी प्रजातींना फायदा होत असतोच. शिवाय जगातील अब्जावधी लोकांना त्याचा लाभ मिळतो. आतापासून शंभर वर्षांनी सर्व प्रवाळ बेटे नष्ट होतील व हा लाभ मिळणार नाही.
जगात आता जागतिक तापमानवाढ थांबली असे गृहित धरले तरी २०५० पर्यंत ९० टक्के प्रवाळ बेटे नष्ट झालेली असतील. त्यामुळे खूप मोठी उपाययोजना केली गेली तरच ही बेटे वाचू शकतात. मानवी वंशच या प्रवाळ बेटांच्या नष्ट होण्याने धोक्यात येऊ शकतो.
प्रवाळ बेटे ऑक्सिजनची निर्मिती करतात. पाण्याखालील पर्जन्य जंगले असे त्यांचे वर्णन केले जाते. चार पैकी एका सागरी प्रजातीला प्रवाळ बेटात आसरा मिळत असतो. वादळांपासून किनाऱ्यांचे रक्षण करण्याचे कामही ही बेटे करतात. या बेटांवरील ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/CA13and14march2017.html

चालू घडामोडी १३ आणि १४ मार्च २०१७
मुंबईत तरंगते हॉटेल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबईतील पहिल्या तरंगत्या हॉटेलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उ...
In This Video we are going to describe the Infromation About INS Virat Aircarft Ship. This Ship is Also Called as Mother Ship. And Play Crucial Role in Wars for India. This Video Will be Useful for MPSC PSI STI ASO State Services ( Rajyaseva ).
https://youtu.be/fvcKwprweH0
https://youtu.be/fvcKwprweH0
YouTube
INS Virat Retirement (आयएनएस विराट सेवानिवृत्ती) - Current Events - IGNITE MPSC ACADEMY
In This Video we are going to describe the Infromation About INS Virat Aircarft Ship. This Ship is Also Called as Mother Ship. And Play Crucial Role in Wars ...
MPSC Academy via @vote
पीएसआय पूर्व परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळाले?
40 पेक्षा कमी – 78
👍👍👍👍👍👍👍 47%
40-45 – 26
👍👍 16%
70+ – 22
👍👍 13%
45-50 – 16
👍 10%
50-60 – 13
👍 8%
60 -70 – 12
👍 7%
👥 167 people voted so far.
40 पेक्षा कमी – 78
👍👍👍👍👍👍👍 47%
40-45 – 26
👍👍 16%
70+ – 22
👍👍 13%
45-50 – 16
👍 10%
50-60 – 13
👍 8%
60 -70 – 12
👍 7%
👥 167 people voted so far.
पदाचे नाव : नाविक
किमान शैक्षणिक पात्रता :
किमान ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण
बारावीत भौतिकशास्त्र आणि गणितात किमान ५० %
वयोमर्यादा : १८ ते २२ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २२ मार्च २०१७
http://bit.ly/2mqLuRf

MPSC Academy - Jobs Notifications
भारतीय तटरक्षक दलात नाविक पदाची भरती [शेवटचा दिनांक : २२ मार्च २०१७]
पदाचे नाव : नाविक किमान शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण बारावीत भौतिकशास्त्र आणि गणितात किमान ५० % वयोमर्यादा...
एकूण पदे : २८
परीक्षा शुल्क : ₹ ५००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग, माजी सैनिकी यांना फी नाही
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ५ एप्रिल २०१७
भरलेला अर्ज पोस्टाने पोहोचण्याचा शेवटचा दिनांक : १५ एप्रिल २०१७
http://bit.ly/2nr2eJN
परीक्षा शुल्क : ₹ ५००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग, माजी सैनिकी यांना फी नाही
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ५ एप्रिल २०१७
भरलेला अर्ज पोस्टाने पोहोचण्याचा शेवटचा दिनांक : १५ एप्रिल २०१७
http://bit.ly/2nr2eJN
MPSC Academy - Jobs Notifications
गोवा शिपयार्ड मध्ये २८ जागांसाठी विविध पदांची भरती [शेवटचा दिनांक : ५ एप्रिल २०१७]
एकूण पदे : २८ परीक्षा शुल्क : ₹ ५०० परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग, माजी सैनिकी यांना फी नाही अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक :...
एकूण पदे : ५६
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
अर्ज पोहोचण्याचा शेवटचा दिनांक : २७ मार्च २०१७
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
The Joint Recruitment Cell, Loksabha Secretariat, Room No. 521, Parliament House Annexe, New Delhi - 110001
http://bit.ly/2mY8oTR
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
अर्ज पोहोचण्याचा शेवटचा दिनांक : २७ मार्च २०१७
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
The Joint Recruitment Cell, Loksabha Secretariat, Room No. 521, Parliament House Annexe, New Delhi - 110001
http://bit.ly/2mY8oTR
MPSC Academy - Jobs Notifications
लोकसभा सचिवालयात विविध ५६ पदांची भर्ती [शेवटचा दिनांक : २७ मार्च २०१७]
एकूण पदे : ५६ वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे अर्ज पोहोचण्याचा शेवटचा दिनांक : २७ मार्च २०१७ अर्ज पाठवण्याचा पत्त...
पदाचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी
एकूण पदे : ७५
किमान शैक्षणिक पात्रता :
१. मराठी व इंग्रजीचे पुरेसे ज्ञान
२. विधी शाखेतील पदवी आणि वकील म्हणून ३ वर्षे व्यवसाय
किंवा
विधी शाखेतील पदवी ५५% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण
वयोमर्यादा : २१ ते ३५ वर्षे
http://bit.ly/2mqXySh
एकूण पदे : ७५
किमान शैक्षणिक पात्रता :
१. मराठी व इंग्रजीचे पुरेसे ज्ञान
२. विधी शाखेतील पदवी आणि वकील म्हणून ३ वर्षे व्यवसाय
किंवा
विधी शाखेतील पदवी ५५% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण
वयोमर्यादा : २१ ते ३५ वर्षे
http://bit.ly/2mqXySh
MPSC Academy - Jobs Notifications
MPSC ७५ पदांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा जाहीर [शेवटचा दिनांक : ४ एप्रिल २०१७]
पदाचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी एकूण पदे : ७५ किमान शैक्षणिक पात्रता : १. मराठी व इंग्रजीचे पुरेसे ज्...