Forwarded from Wasim Khan
मुस्लीम लीग
०१. १८५७ च्या उठावात प्रामुख्याने मुस्लिम आघाडीवर होते. त्यामुळे इंग्रजांनी १८७० पासून मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. फुटीरतेची भावना जोपासणे व वाढविण्याचे कार्य मुस्लीम नेते सर सय्यद अहमद खान यांनी केले. त्यांनी १८७५ मध्ये अलीगढ येथे 'मोहमेडन अॅग्लो ओरिएंटल कॉलेज'ची स्थापना केली. तेच पुढे मुस्लीम फुटीरवादी राजकारणाचे प्रमुख केंद्र बनले.
०२. सय्यद यांनी १८८६ 'मुस्लीम एज्यूकेशनल कॉन्फरन्स' संघटना स्थापन केली व समाजाचे ऐक्य घडवून आणले. प्राचार्य बेकच्या सल्ल्यानुसार सय्यद यांनी १८८८ मध्ये 'इंडियन पैट्रीऑटिक असोसिएशन' संघटना स्थापन केली. कॅाग्रेसशी आपला संबंध नाही. इंग्रज हेच खरे मित्र आहेत हि भावना रुजविण्याचा प्रयत्न वरील मुस्लीम संघटनांनी केला.
०३. राष्ट्रीय प्रवाहापासून मुसलमानांना दुर ठेवून हिंदु मुस्लीम यांच्यात फुट पाडणे हे इंग्रजांचे ध्येय होते. यातूनच लार्ड कर्झनने १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली. त्याला भारतीयांनी विरोध केला. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरु झाली. त्यामळे व्हाइसरॉय ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/07/partition-of-india-part2.html

MPSC Academy - MPSC Marathi Notes
भारताचे स्वातंत्र्य व फाळणी - भाग २
* मुस्लीम लीग ०१. १८५७ च्या उठावात प्रामुख्याने मुस्लिम आघाडीवर होते. त्यामुळे इंग्रजांनी १८७० पा...
Forwarded from Wasim Khan
In This Video we are going to describe the Features of Indian Constitution. Indian Constitution is Largest Constitution in World. There are Some Unique Features in Indian Constitution. Look at it. This Video Will be Useful for MPSC PSI STI ASO Rajyaseva (State Services). ............... ................... .................... .................. ................... ..........
https://www.youtube.com/watch?v=mYKLOaAzgjg

YouTube
Features of Indian Constitution (राज्यघटनेची वैशिष्ट्ये) - Polity ( PSI / STI / ASO ) - MPSC Academy
In This Video we are going to describe the Features of Indian Constitution. Indian Constitution is Largest Constitution in World. There are Some Unique Featu...
वैयक्तिक जीवन
०१. जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म ११ ऑक्टेबर १९०२ रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे पाटणा येथे त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण घेतले.
०२. वयाच्या अठराव्या वर्षी प्रभावतीदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचे सासरे ब्रजकिशोर हे बिहारमधील एक राष्ट्रीय नेते व प्रसिद्ध वकील होते. त्यांनीच चंपारण्यातील अन्यायाची दाद लावून घेण्यासाठी गांधीजींना बिहारमध्ये येण्यास पाचारण केले. प्रभावतीदेवींमुळे गांधीजींशी प्रथमपासून त्यांचा निकट संबंध जोडला गेला.
०३. इंटरमध्ये असताना त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला. १९२२ मध्ये ते अमेरिकेस गेले. विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशास्त्रातील एम्. ए. पदवी त्यांनी घेतली. १९२९ मध्ये ते भारतात परत आले.
०४. अमेरिकेतच जयप्रकाशांचा मार्क्सवादी विचारांशी परिचय झाला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा 'आ ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/Jaiprakash-Narayan.html

जयप्रकाश नारायण
* वैयक्तिक जीवन ०१. जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते...
आणीबाणी अर्थ
०१. सर्वसाधारणपणे युद्ध, अंतर्गत गोंधळ, बंडाळी, पूर, संसर्गजन्य रोग, साथ, आर्थिक मंदी यांसारख्या परिस्थितीत आणीबाणी लादली जाते. इतर देशांच्या तुलनेत भारतीय संविधानाने आणीबाणीच्या काळासाठी जेवढे विस्तृत व विशाल अधिकार सरकारला दिलेले आहेत, तेवढे इतर कोणत्याही देशाच्या सरकारला नाही. भारतात राष्ट्रीय आणीबाणी, राज्यासाठी आणीबाणी व आर्थिक आणीबाणी अशा तीन प्रकारच्या आणीबाणी जाहीर करता येतात. इतर देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची पद्धत नाही.
०२. भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार राष्ट्रपतींना आहे. शिवाय राष्ट्रपतींचा अधिकार हा पूर्णपणे स्वेच्छाधीन आहे. त्यांची न्यायालयीन चौकशी होऊ शकत नाही. इतर देशांमध्ये सर्वसाधारणपणे हा अधिकार संसदेला आहे.
०३. फ्रान्समध्ये आणीबाणीची घोषणा संसद करू शकते. तर इंग्लंडमध्ये राजाला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. पण ती घोषणा पार्लमेंट बोलावून मंजूर करणं गरजेचं आहे. लॅटिन अमेरिकेमध्येही आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार संसदेलाच आहे. ऑस्ट्रेलियातही सरकार संसदेच्या पाठिंब्याशिवाय किंवा मर्जीशिवाय आणीबाणी जाहीर करू शकत नाही.
०४. आणीबाणीच्या घोषणेमुळे राज्यांचे कायदे करण्याचे अधिकार स्थगित होतात. तसंच राज्य सरकारवर पूर्ण ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/07/emergency-of-india.html

MPSC Academy
भारतातील १९७१ सालची आणीबाणी - MPSC Academy
%
In This Video we are going to describe the Features of Indian Economy. Indian Economy is Fastest growing Economy in th World. But their are Some challenges and Some benefits in Front of it. We Are going to Describe it in this Lecture. This Video Will be Useful for MPSC PSI STI ASO Rajyaseva (State Services). ........ ................. ................. ................... ....... https://youtu.be/ztPuLKdwQPE
YouTube
Features Of Indian Economy (भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये) - Economics - MPSC Academy
In This Video we are going to describe the Features of Indian Economy. Indian Economy is Fastest growing Economy in th World. But their are Some challenges a...
पंतप्रधानांच्या हस्ते ११२ फूट उंच शिवप्रतिमेचे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ११२ फूट उंचीच्या शिवप्रतिमेचे अनावरण करण्यासाठी शुक्रवार संध्याकाळी कोईम्बतूर येथे दाखल होणार आहेत.
'इशा योग केंद्र' या ठिकाणी शिवप्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे. ११२ फूट उंचीच्या या भव्य पुतळ्याची निर्मिती 'ईशा फाऊंडेशन'ने कोईम्बतूरमध्ये केली आहे.
पुतळा तयार करण्यासाठी फाऊंडेशनने जंगलात खूप आतपर्यंतच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा दावा काही स्थानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून, आठवडाभरापूर्वी मद्रास उच्च न्यायालयात फाऊंडेशनविरोधात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती.
'हिल एरिया कंजर्व्हेशन अॅथॉरिटी'ची परवानगी न घेता फाऊंडेशनने मोठ्या प्रमाणावर निर्माण कार्य करून ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca-24And25Feb2017.html

चालू घडामोडी २४ & २५ फेब्रुवारी २०१७
जगातील सर्वात मोठा पेट्रोप्रकल्प कोकणात उभारणार इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिदुस्तान पेट्रोलि...
१. फाळणीनंतर भारतासमोर काही समस्या आवासून उभ्या होत्या. त्यात संस्थानांचे भारतात विलीनीकरण, फाळणीमुळे उद्भवलेल्या जातीय दंगली शमविणे, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या सुमारे ६० लाख निर्वासितांचे पुनर्वसन, जातीय दंगलीमुळे पीडित मुस्लिमांचे संरक्षण, पाकिस्तानशी युद्ध टाळणे या प्रमुख समस्या होत्या.
०२. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. आंतरराष्ट्रीय जगतात अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांचा उदय होऊन यांच्यात शीतयुद्ध सुरु होते. अशा परिस्थितीत देशाचे अंतर्गत स्वातंत्र्य व सार्वभौमत्व टिकवून आंतरराष्ट्रीय शांततेला अनुकूल होणारे परराष्ट्र धोरण ठरविणे ही अत्यंत अवघड कामगिरी नेहरूंना व नवजात स्वातंत्र्याला आव्हान ठरणार होती.
०३. फाळणीनंतर दोन्ही देशांच्या सीमा निश्चित करणे, सनदी नोकर व अन्य सेवांमधील नोकरवर्ग व इतर ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/07/consequences-of-partition.html

फाळणीनंतरच्या समस्या
०१. फाळणीनंतर भारतासमोर काही समस्या आवासून उभ्या होत्या. त्यात संस्थानांचे भारतात विलीनीकरण, फाळणीम...
शाहरूख खानला चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार प्रदान
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांना चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १० लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
टी. सुब्बरामी रेड्डी फाउंडेशन, अनु आणि शशी रंजन यांच्या सहकार्याने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या वेळी राज्यपाल म्हणाले की, शाहरूख खान फक्त त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे लोकप्रिय नाहीत, तर त्यांच्या सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातील वर्तणुकीमुळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात.
शाहरूख खान यांच्यामध्ये भारताचे व्यक्तिमत्त्व, संस्कृती आणि चारित्र्य प्रतिबिंबित होते. यश चोप्रा यांनी शाहरूख खान यांच्यातील क्षमता खूप आधी ओळखली. शाहरूख खान यांच्या करिअरला आकार देण्याचे श्रेय यश चोप्रा यांना जाते.
सर्वोच्च स्थानावर फार काळ ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca-26to28feb2017.html

चालू घडामोडी २६ ते २८ फेब्रुवारी २०१७
ग्लोबल मराठी एंटरप्रेन्युअर अॅवॉर्ड लंडन मराठी संमेलन २०१७ हे सर्व दूर पसरलेल्या महाराष्ट्रीयांना ए...
कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार
सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावण्याची किमया साधणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) देण्यात येणाऱ्या वर्षांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठीच्या प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
यंदाच्या हंगामात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारांत सर्वाधिक धावांचा मानही कोहलीच्या नावावर आहे. त्याने तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले आहे.
अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रविचंद्रन अश्विनला दिलीप सरदेसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावणारा अश्विन पहिला खेळाडू ठरला आहे.
प्रदीर्घ रणजी हंगामात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या श्रेयस अय्यरला माधवराव सिंधिया पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कूचबिहार करंडक स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडणाऱ्या अरमान जाफरला एनकेपी साळवे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca01and02mar2017.html
सी. के. नायडू चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या जय बिस्ताची एम. ए. चिदम्बरम पुरस्कारासाठी निवड झाली आ

* औरंगाबाद जिल्हा
कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी, शिवना नदी
* जालना जिल्हा
कल्याण नदी, कुंडलिका नदी, खेळणी नदी, गल्हाटी नदी, गिरजा नदी, गोदावरी, जीवरेखा नदी, जुई नदी, दुधना नदी, धामना नदी, पूर्णा नदी, मेह नदी
* बीड जिल्हा
कांबळी नदी, मांजरा नदी
* उस्मानाबाद जिल्हा
मांजरा नदी, तेरणा नदी
* लातूर जिल्हा
मांजरा नदी
* नांदेड जिल्हा
उमरगा(नाला), उलूपी नदी, गांजोटी(नाला), कयाधू नदी, खेरी नदी, गोदावरी नदी, घरणी नदी, चांदणी ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/09/rivers-in-maharashtra-districtwise.html

महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या – MPSC Academy
महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या * औरंगाबाद जिल्हा कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी, श
In This Video we are going to describe the List of the Winners of Academy Awards 2017. Academy Awards is Also known as Oscars. Oscar Awards. This Video Will be Useful for MPSC PSI STI ASO Rajyaseva (State Services)......... ........................ ...................... ................... .......... .................... ...................... ........................
https://www.youtube.com/watch?v=K4BodDlyM14
https://www.youtube.com/watch?v=K4BodDlyM14
YouTube
Oscar Awards 2017 (ऑस्कर पुरस्कार २०१७) - Current Events - MPSC Academy
In This Video we are going to describe the List of the Winners of Academy Awards 2017. Academy Awards is Also known as Oscars. Oscar Awards. This Video Will ...
अटारी सीमेवर फडकणार सर्वात उंच तिरंगा
पंजाबमधील अटारी सीमेवर देशातील सर्वात उंच तिरंगा फडकवण्यात येणार आहे. पाच मार्चला अटारी सीमेवर देशातील सर्वात उंच तिरंगा फडकवला जाणार आहे. लाहोरवरुनदेखील सहज दिसू शकेल, इतक्या उंचीवर तिरंगा लावण्यात येणार आहे. मात्र या तिरंग्याबद्दल पाकिस्तानने आक्षेप नोंदवला आहे.
तिरंगा फडकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खांबामध्ये दूरवरचे दृश्य टिपणारे कॅमेरे लावण्यात आले आहेत आणि या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हेरगिरी केली जाऊ शकते, असा आक्षेप पाकिस्तानने घेतला आहे. मात्र भारताकडून याचा इन्कार करण्यात आला आहे.
इतक्या उंचीचा खांब लावने दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन आहे, असा आक्षेप पाकिस्तानकडून घेण्यात आला आहे. भारतीय तिरंगा जिरो लाईनच्या २०० मीटर मागे आहे. त्यामुळे कोणत्याही कराराचे उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्टीकरण भारताकडून देण्यात आले आहे.
अटारीच्या सीमेवर ३५० फूट उंचीवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. देशातील सर्वाधिक उंच असलेला तिरंगा फडकवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या खांबाचे वजन ५५ टन असणार आहे.
देशातील सर्वात उंच तिरंगा १२० ......... ........................ ...................... ................... .......... .................... ...................... ........................ http://www.mpscacademy.com/2017/03/ca-03and04mar2017.html

चालू घडामोडी ३ आणि ४ मार्च २०१७
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत 'रेड अलर्ट' लागू मार्च ते मे या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्...
गोदावरी
*उगम*
त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
*उपनद्या*
उजव्या तिराने :- दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती.
डाव्या तिराने :- कादवा, शिवना, खाम, खेळणा
*वैशिष्ट्ये*
मुख- काकिनाडा (बंगालचा उपसागर )
लांबी- १,४६५ कि.मी.
सरासरी प्रवाह- ३,५०५ मी³ /से
पाणलोट क्षेत्र- ३,१९,८१० किमी²
धरण- गंगापूर (नाशिक ), नांदूर मधमेश्वर ( नाशिक ), डौलेश्वरम
०२. भीमा नदी
*उपनद्या*
उजव्या तिराने :- भामा, इंद्रायणी, . .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/09/riversInIndia.html

भारतातील प्रमुख नद्या
०१. गोदावरी *उगम* त्र्यंबकेश्वर १,६२० मी. *उपनद्या* उजव्या तिराने :- दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्व...
अँडी मरे अजिंक्य
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अँडी मरेने दुबई टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासह यंदाच्या हंगामातील पहिलेवहिले जेतेपद पटकावले. मरेच्या कारकीर्दीतील हे ४५वे जेतेपद आहे. अंतिम लढतीत मरेने स्पेनच्या फर्नाडो व्हर्डास्कोवर ६-३, ६-२ अशी मात केली.
या विजयासह मरेने व्हर्डास्कोविरुद्धची कामगिरी १३-१ अशी सुधारली. स्पर्धेच्या २५ वर्षांच्या इतिहासात जेतेपद पटकावणारा मरे इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. शेवटच्या ८ पैकी ७ स्पर्धामध्ये मरेने अंतिम फेरी गाठली आहे. पाच वर्षांपूर्वी अंतिम लढतीत रॉजर फेडररविरुद्ध मरेला पराभवाला सामोरे जावे ला .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca0506marc2017.html

चालू घडामोडी ०५ आणि ०६ मार्च २०१७
जीएसटी विधेयकांच्या मसुद्यांना मंजुरी वस्तू व सेवा कर (जीएसटी) १ जुलैपासून लागू करून देशातील करगुं...
वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.
०२. वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते. उष्ण वाळवंटे व शीत वाळवंटे
०३. वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण असते.
०४. सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.
भौगोलिक वैशिष्ट्ये-
- वाळूने व्यापलेला प्रदेश.
- वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
- हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण
- वर्षभरातील पाव .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/09/Desert.html

वाळवंट
०१. वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि ...
सर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो.
०२. नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते. हे पाणी समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित जलाशयाच्या दिशेने वाहत जाते. काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी बनते.
०३. जेथे नदी समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त असू शकते आणि पाणी खारटसर. नदीच्या या भागाला खाडी म्हणतात. अनेकदा नदी नसून सुद्धा खाडी असू शकते. समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या दंतूर किनाऱ्याच्या भूभागातून थोड्या अंतरासाठी जमिनीत घुसते त्या जलाशयालाही खाडी म्हणतात.
०४. नदी हा पाण्याच्या चक्राचा एक भाग आहे. नदीतले पाणी हे बहुधा भूपृष्ठावर पडून वहात येतयेत जमा झालेले असते. काही वेळा हे पाणी बर्फाच्या पठारातून म्हण .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/09/Rivers.html

नदी
०१. नैसर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे...
MPSC Notes Pre (STI /PSI ASO) [Updated App]
Download Updated Version of MPSC PSI STI ASO Notes App.
If you are using Previous Version of This App Then Uninstall it and Install This New Version.
This Version Came with More User Friendly Interface. Less Size. And More Notes. Thanks.
Author:- Mpsc Academy
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.86 MB
Latest Version:- 4.0
Download Link from Play Store :
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.stipsiasonotespre

MPSC Current Events [Updated App]
Download Updated Version of MPSC Current Events App.
If you are using Previous Version of This App Then Uninstall it and Intstall This New Version.
This Version Came with More User Friendly Interface. And Less Size. Thanks.
Author:- Mpsc Academy
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.86 MB
Latest Version:- 4.0
Download From Play Store :
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.currentevents

Google Play
MPSC Daily Current Events - Apps on Google Play
Features:-
* Total Offline App. Internet Connection is Only required for Regular Updates. Once Notes MPSC Current Affairs Downloaded in App then You Can Read it Offline.
* Current Affairs App in Marathi
* Total Free App. We Don't Charge Any Hidden Fee…

स्वच्छ भारत योजनेत महाराष्ट्र पहिला
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील १२७ शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भागात ३१२८२५ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही संख्या अन्य राज्यांचा तुलनेत सर्वाधिक असून, याबद्दल पंतप्रधान कार्यालयाने राज्याचे अभिनंदन केले आहे.
राज्यात सध्या १५३५१० शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. हागणदारीमुक्त झालेल्या शहरांमध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील १३ शहरांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर नगर, कोल्हापूर आणि नागपूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी दहा शहरे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी आठ शहरांचा समावेश आहे.
याची फलश्रुती म्हणजे हागणदारीमुक्त शहरांच्या तपासणीसाठी केंद्राने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीत देशातील दहा शहरांमधे राज्यातील पाचगणी, कागल, मुरगुड, पन्हाळा आणि वेंगुर्ला या पाच गावांचा समावेश आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छतेच्या सप्तपदीमधील पहिले पावलात १९ शहरे २ ऑक्टोबर २०१५ रोजी हागणदारीमुक्त झाली आहेत. दुसऱ्या पावलात २६ जानेवारी २०१६ पर्यंत ३२ शहरे हागणदारीमुक्त झाली आहे. संपूर्ण हागणदारीमुक्त होणारी कोल्हापूर महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
३६ शहरे २ ऑक्टोबर २०१६ पर्यंत हागणदारीमुक्त झाली आहेत. त्याचबरोबर २ ऑक्टोबर २ .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca0708mar2017.html

चालू घडामोडी ७ आणि ८ मार्च २०१७
स्वच्छ भारत योजनेत महाराष्ट्र पहिला स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील १२७ शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भाग...