पलानीस्वामींनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी अण्णा द्रमुकचे नवनिर्वाचित नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान झाले आहेत. पलानीस्वामी यांनी राजभवनात झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी पलानीस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही राज्यपालांनी शपथ दिली
तत्पूर्वी १२४ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र पलानीस्वामी यांनी दिल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बेहिशेबी संपत्तीप्रकरणात जयललिता यांच्या संभाव्य वारसदार आणि अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. शशिकला दोषी असल्याचा निकाल दिला. मंगळवारी न्यायालयाचे न्या. पी. सी. घोष व न्या. अमित्व रॉय यांच्या द्विसदस्यीय पीठाने जयललिता, शशिकला व व्ही. एन. सुधाकरन, एलावरासी यांच्याविरोधात निकाल दिला होता.
जयललिता यांच्या बेहिशेबी मा ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/blog-post.html

MPSC Academy - MPSC Marathi Notes
चालू घडामोडी १६ & १७ फेब्रुवारी २०१७
एस. स्वामिनाथन यांना MRSI-ICSC पुरस्कार प्रदान मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाच्या (MRSI-ICSC) वती...
पंचायत समिती
०१. प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असेल ही तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम ५६ मध्ये केली आहे.
०२. पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.
०३. पंचायत समितीची निवडणूक प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.
०४. पंचायत समिती सभासदांची पात्रता :
—--- तो भारताचा नागरिक असावा
—--- त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
—--- त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.
०५. गटातील अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या लक्षात घेऊन अनुसूचित जाती-जमातीं ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/panchayat-samiti.html

MPSC Academy
पंचायत समिती - MPSC Academy
%
In This Video Detailed Information About Himalayan Mountain Range is Described. This Chapter Will be Covered in Geography of India Section. This Will be Useful for PSI STI ASO And Rajya Seva (State Service).
............... ................... .................... .................. ................... ..........
https://www.youtube.com/watch?v=pt0YZFWLQRQ

YouTube
Himayalaya (हिमालय) - Geography (PSI / STI / ASO) - MPSC Academy
In This Video Detailed Information About Himalayan Mountain Range is Described. This Chapter Will be Covered in Geography of India Section. This Will be Usef...
माहितीच्या अधिकाराची पार्श्वभूमी
०१. एकूणच शासनाची आंतरराष्ट्रीय धोरणे, न्यायालयांचे निर्णय व नागरी संघटनांचा वाढता दबाव त्यांच्यामुळे माहितीच्या कायद्याच्या निर्मितीला चालना मिळाली.
०२. माहितीचा अधिकार कायदा स्वीकारण्यामध्ये जगातील पहिला देश स्वीडन हा ठरला आहे. १७६६ मध्ये फ्रिडम ऑफ प्रेस अक्ट असा कायदा करून स्वीडने महितीचा अधिकार सर्वप्रथम मान्य केला.
०३. स्वीडननंतर डेन्मार्क, फीनलँड व नॉर्वे या देशांनी माहितीच्या अधिकारचे कायदे केले.
०४. यूनोच्या आमसभेच्या पहिल्या अधिवेशनात १९४६ साली 'युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राईटस' मध्ये संमत केलेल्या ठरावास असे असे स्पष्ट करण्यात आले होते की, नागरिकांना माहिती मिळविण्याचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असून तो संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या नागरिकांना आधारशील आहे.
०५. २०व्या शतकाच्या उतरार्धात यूरोपियन युनियनने पारदर्शकतेसाठी महितीचा अधिकार अनिवार्य मानला. 'यूरोपियन कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अँ ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/right-to-information.html

माहितीचा अधिकार कायदा (RTI - Right to Information Act) - MPSC Academy
%
In This Lecture Entry of Europeans in India Described. India became Home to Four Biggest European Trading Companies. Portugese, Dutch, French And British Companies Set their Base in India. Apparently Later British Company Became the Ruler of India. Indians gave Long Fight For Freedom Against British. ............... ................... .................... .................. ................... ..........
https://youtu.be/qK2TL2QX_wg
https://youtu.be/qK2TL2QX_wg
YouTube
Entry of Europeans od India (भारतीय युरोपियनांचे आगमन) - History (PSI / STI / ASO) - MPSC Academy
In This Lecture Entry of Europeans in India Described. India became Home to Four Biggest European Trading Companies. Portugese, Dutch, French And British Com...
हिंदू विवाह कायद्याला पाकिस्तानमध्ये मंजुरी
पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाने (सिनेट) हिंदू विवाह कायदा २०१७ ला एकमताने मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यामध्ये राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर हा कायदा अस्तित्वात येणार आहे. पाकिस्तानमध्ये एकूण लोकसंख्येच्या १.६ टक्के लोकसंख्या हिंदू असून अल्पसंख्याकांमध्ये हिंदूचा पहिला नंबर लागतो.
पाकिस्तानातील पंजाब, बलुचिस्थान, खैबर पुख्तूनवाला या भागांमध्ये हा कायदा लागू होणार आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये हिंदू विवाह कायदा अगोदरपासूनच अस्तित्वात आहे. कायदा मंत्री झाहिद हामीद यांनी हा कायदा सिनेटमध्ये मांडला होता.
या कायद्यानुसार हिंदू स्त्री-पुरुषांसाठी विवाहाचे वय १८ वर्ष निश्चित करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायदा नसल्याने हिंदूंना त्यांच्या लग्नाची नोंदणी करता येत नव्हती. याचा फटका विशेषतः महिलांना बसत होता.
पाकिस्तानमधील मानवाधिकार मंत्र्यांनी हे विधेयक संसदेत सादर केले होते. या विधेयकाला संसदेत बहुमताने मंजुरी देण्यात आली. आता पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन केल्यास ५ हजार पाकिस्तानी रुपयांचा दंड ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca-18And19Feb2017.html

चालू घडामोडी १८ & १९ फेब्रुवारी २०१७
विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन माजी खासदार विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे (वय ८३) शनि...
प्रशासकीय बदल
०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल 'लॉर्ड कॅन्न्निंग'ने १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून 'राणीचा जाहीरनामा' वाचून दाखविला.
०२. १८५८ च्या कायद्यानुसार भारताची प्रशासनव्यवस्था इंग्लंडचा राजा कडे सोपविण्यात आली. भारताचा शासन प्रमुख गवर्नर जनरल याचे पदनाम बदलून त्यास व्हाईसरॉय असे नाव देण्यात आले.
०३. व्हाईसरॉयच्या मदतीसाठी व त्यास सल्ला देण्यासाठी ५ सदस्यांचे 'एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल' नियुक्त करण्यात आले. कौन्सिलचा सल्ला स्वीकारणे व नाकारणे यासंबंधीचा पूर्ण अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला.
०४. कायदे विषयीसंबंधी 'इम्पिरियल लेजीस्लेटिव्ह कौन्सिल' तयार केले. पुढे 'इंडियन कौन्सिल एक्ट, १८६१' नुसार व्हाईसरॉयला कौन्सिलमध्ये ६ ते १२ सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले. कौन्सिलने मंजूर केलेले कायदे व्हाईसरॉयच्या संमतीशिवाय मंजूर होत नसत.
०५. इंग्लंडच्या मंत्रिमंडळात 'भारतमंत्री' या नव्या मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली. ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/administration-of-india-after-1857-revolt.html

१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती - MPSC Academy
%
In This Video we are going to describe the Information About National Income. Measurement of National Income. GDP NDP GNP NNP GNP These are the Methods And Terms Used for Measurement of National Income. This Video Will be Useful for MPSC PSI STI ASO Rajyaseva (State Services). ............... ................... .................... .................. ................... ..........
https://www.youtube.com/watch?v=D0bRsMeF240
https://www.youtube.com/watch?v=D0bRsMeF240
YouTube
National Income And Its Measurement Methods (राष्ट्रीय उत्पन्न व मोजण्याच्या पद्धती) - Economics
In This Video we are going to describe the Information About National Income. Measurement of National Income. GDP NDP GNP NNP GNP These are the Methods And T...
जाहिरात विश्वात विराट कोहलीचा विक्रम
मैदानावर विक्रम रचणाऱ्या विराटने आता मैदानाबाहेरही नवा विक्रम रचला आहे. त्याने क्रीडा साहित्य निर्मितीमध्ये आघाडीवर असणाऱ्या 'पुमा' कंपनीशी ११० कोटींचा करार केला आहे. एकाच कंपनीशी इतक्या मोठ्या रकमेचा करार करणारा विराट पहिलाच क्रीडापटू ठरला आहे.
त्यामुळे विराट आता जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट, असाफा पॉवेल, फुटबॉलपटू थिअरी हेन्री , ऑलिव्हर जिरूड या जागतिक ब्रँड अॅम्बेसिडरच्या पंक्तीत सामील झाला आहे.
'पुमा'ने विराटसोबत केलेला हा करार आठ वर्षांचा आहे. पुमाने याआधीही अनेक दिग्गज क्रीडापटूंसोबत करार केला आहे. यापूर्वी तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी विविध एजन्सी आणि कंपन्यांसोबत १०० कोटींचे करार केले होते. मात्र, विराटने एकाच कंपनीसोबत एवढ्या मोठ्या रकमेचा करार करून विक्रम प्रस्थापित केला आहे.
गेल्या वर्षात कोहलीने ब्रॅण्डव्हॅल्यूच्या माध्यमातून तब्बल ६०० कोटींची कमाई केल्याची माहिती 'डफ अँड फेल्प्स'ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आले होते. कोहलीने गेल्या वर्षभरात केलेली अफलातून कामगिरी आणि त्याच्या आकर्षक लूकमुळेच जाहिरातदारांची पसंती त्याला जास्त आहे.
कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca-20And21Feb2017.html

चालू घडामोडी २० & २१ फेब्रुवारी २०१७
मंकी फिव्हर रोगाची महाराष्ट्रातही लागण मंकी फिव्हर हा रोग आता गोव्यानंतर महाष्ट्रातही आढळून आला आह...
आधुनिक शिक्षणाची सुरुवात
०१. भारतात १९ वे शतक सुरु होण्यापर्यंत शिक्षणाची कक्षा अत्यंत मर्यादित होती.
०२. ब्रिटीशांच्या आगमनावेळी भारतातील शिक्षणाचे स्वरूप सर्वस्वी धार्मिक होते. ते मुख्यतः ललित वागमयीन स्वरूपाचे होते.
०३. हिंदूमध्ये उच्च शिक्षण घेणे ही सर्वस्वी ब्राह्मण वर्गाची मक्तेदारी होती. तेही संस्कृतपुरते मर्यादित होते. मुस्लिम समाजात उच्च शिक्षण अरबी भाषेशी निगडीत होते. काही मुस्लिम मदरसामधून १८३७ पर्यंत अधिकृत सरकारी भाषा म्हणून मान्यता पावलेली फारसी भाषाही शिकविली जात असे. संस्कृत व अरबी सामान्यपणे बोलली जात नव्हती. ती सामान्य लोकांना समजतही नव्हती.
०४. १८७० मध्ये एका मुस्लीम शिक्षकाने, आपल्या मदरशासाठी एखाद्या मुस्लीम दानशुराकडून देणगी मिळवून द्यावी असा विनंती अर्ज वॉरेन हेस्टीन्ग्जला केला होता. याच अर्जामुळे कंपनी सरकारला हिंदी लोकांना शिक्षण द्यावे अशी बुद्धी आली.
०५. १८७१ मध्ये कंपनीने 'कलकत्ता मदरसा' या नावाची शाळा सुरु केली. त्याचवर्षी कंपनीने हिंदूंसाठी पाठशाळाही सुरु केली. यापासून स्फूर्ती घेऊन विल्यम जोन्स याने १७८४ मध्ये कलक ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/Role-Of-Education-in-Social-Awakening-in-india-before-independence.html

स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीमध्ये शिक्षणाची भूमिका
* आधुनिक शिक्षणाची सुरुवात ०१. भारतात १९ वे शतक सुरु होण्यापर्यंत शिक्षणाची कक्षा अत्यंत मर्यादित ...
In This Video we are going to describe the Wars Between Bitish And French Army. At the Starting Point of Colonization of India. These Wars Make the Important Factor in History of India. And Also This is Importany According to Exams. This Video Will be Useful for MPSC PSI STI ASO Rajyaseva (State Services). ............... ................... .................... .................. ................... .......... https://youtu.be/z0YOxiGv69M
YouTube
British French Carnatic Wars (इंग्रज फ्रेंच कर्नाटक युद्धे) - History - MPSC Academy
In This Video we are going to describe the Wars Between Bitish And French Army. At the Starting Point of Colonization of India. These Wars Make the Important...
Forwarded from Wasim Khan
नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी शुरहोझेलाई लिझित्सू
नागालँडच्या मुख्यमंत्रिपदासाठी सहमतीचे उमेदवार म्हणून नागालँड पीपल्स फ्रन्टचे (एनपीएफ) अध्यक्ष शुरहोझेलाई लिझित्सूयांची निवड करण्यात आली. ते टी.आर. झेलियांग यांची जागा घेतील.
डेमोक्रॅटिक अलायन्स ऑफ नागालॅण्डच्या (डीएएन) बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून लिझित्सू यांची निवड करण्यात आली. या बैठकीला ५९ आमदार उपस्थित होते. लिझित्सू डीएएनचेही अध्यक्ष आहेत. झेलियांग यांनी अलीकडेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
नगरपालिका निवडणुकांत ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील, अशी घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर नागालँडमध्ये निदर्शनांना तोंड फुटले होते. विविध संघटना नगरपालिका निवडणुका रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उत ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca-22And23Feb2017.html

चालू घडामोडी २२ & २३ फेब्रुवारी २०१७
देशभरात महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरे प्रदूषित देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रात...
Forwarded from Wasim Khan
स्वातंत्र्य चळवळीचा अंतिम टप्पा
०. १९४५ सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला. परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठया प्रमाणावर झाली. तशातच भारतीय जनता आणि सैनिक यांच्यावरील ब्रिटीश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्याना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.
०२. दुसरे महायुध्द संपताच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात विन्स्टन चर्चिल यांचे सरकार जाऊन क्लेमंट अॅटली यांच्या नेतृत्वा खालील मजूर पक्षाचे सरकार अधिकारावर आले. भारताला शक्य तितक्या लवकर स्वातंत्र्य देण्याचा मानस पंतप्रधान अॅटली यांनी जाहीर केला. तसेच तीन ब्रिटिश मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ (त्रिमंत्री योजना) भारताच्या भवितव्याबाबत भारतीयांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवत असल्याचेही त्यांनी घोषित केले.
०३. मार्च १९४६ मध्ये इंग्लंड चे त्रिमंत्री मंडळ भारतात आले. लॉर्ड पैट्रीक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स व ए ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/independence-and-partition-of-india.html

भारताचे स्वातंत्र्य व फाळणी - भाग १
* स्वातंत्र्य चळवळीचा अंतिम टप्पा ०. १९४५ सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्...
Forwarded from Wasim Khan
मुस्लीम लीग
०१. १८५७ च्या उठावात प्रामुख्याने मुस्लिम आघाडीवर होते. त्यामुळे इंग्रजांनी १८७० पासून मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. फुटीरतेची भावना जोपासणे व वाढविण्याचे कार्य मुस्लीम नेते सर सय्यद अहमद खान यांनी केले. त्यांनी १८७५ मध्ये अलीगढ येथे 'मोहमेडन अॅग्लो ओरिएंटल कॉलेज'ची स्थापना केली. तेच पुढे मुस्लीम फुटीरवादी राजकारणाचे प्रमुख केंद्र बनले.
०२. सय्यद यांनी १८८६ 'मुस्लीम एज्यूकेशनल कॉन्फरन्स' संघटना स्थापन केली व समाजाचे ऐक्य घडवून आणले. प्राचार्य बेकच्या सल्ल्यानुसार सय्यद यांनी १८८८ मध्ये 'इंडियन पैट्रीऑटिक असोसिएशन' संघटना स्थापन केली. कॅाग्रेसशी आपला संबंध नाही. इंग्रज हेच खरे मित्र आहेत हि भावना रुजविण्याचा प्रयत्न वरील मुस्लीम संघटनांनी केला.
०३. राष्ट्रीय प्रवाहापासून मुसलमानांना दुर ठेवून हिंदु मुस्लीम यांच्यात फुट पाडणे हे इंग्रजांचे ध्येय होते. यातूनच लार्ड कर्झनने १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली. त्याला भारतीयांनी विरोध केला. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरु झाली. त्यामळे व्हाइसरॉय ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/07/partition-of-india-part2.html

भारताचे स्वातंत्र्य व फाळणी - भाग २
* मुस्लीम लीग ०१. १८५७ च्या उठावात प्रामुख्याने मुस्लिम आघाडीवर होते. त्यामुळे इंग्रजांनी १८७० पा...
Forwarded from Wasim Khan
In This Video we are going to describe the Features of Indian Constitution. Indian Constitution is Largest Constitution in World. There are Some Unique Features in Indian Constitution. Look at it. This Video Will be Useful for MPSC PSI STI ASO Rajyaseva (State Services). ............... ................... .................... .................. ................... ..........
https://www.youtube.com/watch?v=mYKLOaAzgjg
https://www.youtube.com/watch?v=mYKLOaAzgjg
YouTube
Features of Indian Constitution (राज्यघटनेची वैशिष्ट्ये) - Polity ( PSI / STI / ASO ) - MPSC Academy
In This Video we are going to describe the Features of Indian Constitution. Indian Constitution is Largest Constitution in World. There are Some Unique Featu...
वैयक्तिक जीवन
०१. जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म ११ ऑक्टेबर १९०२ रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे पाटणा येथे त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण घेतले.
०२. वयाच्या अठराव्या वर्षी प्रभावतीदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचे सासरे ब्रजकिशोर हे बिहारमधील एक राष्ट्रीय नेते व प्रसिद्ध वकील होते. त्यांनीच चंपारण्यातील अन्यायाची दाद लावून घेण्यासाठी गांधीजींना बिहारमध्ये येण्यास पाचारण केले. प्रभावतीदेवींमुळे गांधीजींशी प्रथमपासून त्यांचा निकट संबंध जोडला गेला.
०३. इंटरमध्ये असताना त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला. १९२२ मध्ये ते अमेरिकेस गेले. विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशास्त्रातील एम्. ए. पदवी त्यांनी घेतली. १९२९ मध्ये ते भारतात परत आले.
०४. अमेरिकेतच जयप्रकाशांचा मार्क्सवादी विचारांशी परिचय झाला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा 'आ ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/Jaiprakash-Narayan.html

जयप्रकाश नारायण
* वैयक्तिक जीवन ०१. जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते...
आणीबाणी अर्थ
०१. सर्वसाधारणपणे युद्ध, अंतर्गत गोंधळ, बंडाळी, पूर, संसर्गजन्य रोग, साथ, आर्थिक मंदी यांसारख्या परिस्थितीत आणीबाणी लादली जाते. इतर देशांच्या तुलनेत भारतीय संविधानाने आणीबाणीच्या काळासाठी जेवढे विस्तृत व विशाल अधिकार सरकारला दिलेले आहेत, तेवढे इतर कोणत्याही देशाच्या सरकारला नाही. भारतात राष्ट्रीय आणीबाणी, राज्यासाठी आणीबाणी व आर्थिक आणीबाणी अशा तीन प्रकारच्या आणीबाणी जाहीर करता येतात. इतर देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची पद्धत नाही.
०२. भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार राष्ट्रपतींना आहे. शिवाय राष्ट्रपतींचा अधिकार हा पूर्णपणे स्वेच्छाधीन आहे. त्यांची न्यायालयीन चौकशी होऊ शकत नाही. इतर देशांमध्ये सर्वसाधारणपणे हा अधिकार संसदेला आहे.
०३. फ्रान्समध्ये आणीबाणीची घोषणा संसद करू शकते. तर इंग्लंडमध्ये राजाला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. पण ती घोषणा पार्लमेंट बोलावून मंजूर करणं गरजेचं आहे. लॅटिन अमेरिकेमध्येही आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार संसदेलाच आहे. ऑस्ट्रेलियातही सरकार संसदेच्या पाठिंब्याशिवाय किंवा मर्जीशिवाय आणीबाणी जाहीर करू शकत नाही.
०४. आणीबाणीच्या घोषणेमुळे राज्यांचे कायदे करण्याचे अधिकार स्थगित होतात. तसंच राज्य सरकारवर पूर्ण ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/07/emergency-of-india.html

भारतातील १९७१ सालची आणीबाणी - MPSC Academy
%
In This Video we are going to describe the Features of Indian Economy. Indian Economy is Fastest growing Economy in th World. But their are Some challenges and Some benefits in Front of it. We Are going to Describe it in this Lecture. This Video Will be Useful for MPSC PSI STI ASO Rajyaseva (State Services). ........ ................. ................. ................... ....... https://youtu.be/ztPuLKdwQPE
YouTube
Features Of Indian Economy (भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये) - Economics - MPSC Academy
In This Video we are going to describe the Features of Indian Economy. Indian Economy is Fastest growing Economy in th World. But their are Some challenges a...
पंतप्रधानांच्या हस्ते ११२ फूट उंच शिवप्रतिमेचे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ११२ फूट उंचीच्या शिवप्रतिमेचे अनावरण करण्यासाठी शुक्रवार संध्याकाळी कोईम्बतूर येथे दाखल होणार आहेत.
'इशा योग केंद्र' या ठिकाणी शिवप्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे. ११२ फूट उंचीच्या या भव्य पुतळ्याची निर्मिती 'ईशा फाऊंडेशन'ने कोईम्बतूरमध्ये केली आहे.
पुतळा तयार करण्यासाठी फाऊंडेशनने जंगलात खूप आतपर्यंतच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा दावा काही स्थानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून, आठवडाभरापूर्वी मद्रास उच्च न्यायालयात फाऊंडेशनविरोधात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती.
'हिल एरिया कंजर्व्हेशन अॅथॉरिटी'ची परवानगी न घेता फाऊंडेशनने मोठ्या प्रमाणावर निर्माण कार्य करून ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca-24And25Feb2017.html

चालू घडामोडी २४ & २५ फेब्रुवारी २०१७
जगातील सर्वात मोठा पेट्रोप्रकल्प कोकणात उभारणार इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिदुस्तान पेट्रोलि...
१. फाळणीनंतर भारतासमोर काही समस्या आवासून उभ्या होत्या. त्यात संस्थानांचे भारतात विलीनीकरण, फाळणीमुळे उद्भवलेल्या जातीय दंगली शमविणे, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या सुमारे ६० लाख निर्वासितांचे पुनर्वसन, जातीय दंगलीमुळे पीडित मुस्लिमांचे संरक्षण, पाकिस्तानशी युद्ध टाळणे या प्रमुख समस्या होत्या.
०२. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. आंतरराष्ट्रीय जगतात अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांचा उदय होऊन यांच्यात शीतयुद्ध सुरु होते. अशा परिस्थितीत देशाचे अंतर्गत स्वातंत्र्य व सार्वभौमत्व टिकवून आंतरराष्ट्रीय शांततेला अनुकूल होणारे परराष्ट्र धोरण ठरविणे ही अत्यंत अवघड कामगिरी नेहरूंना व नवजात स्वातंत्र्याला आव्हान ठरणार होती.
०३. फाळणीनंतर दोन्ही देशांच्या सीमा निश्चित करणे, सनदी नोकर व अन्य सेवांमधील नोकरवर्ग व इतर ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/07/consequences-of-partition.html

फाळणीनंतरच्या समस्या
०१. फाळणीनंतर भारतासमोर काही समस्या आवासून उभ्या होत्या. त्यात संस्थानांचे भारतात विलीनीकरण, फाळणीम...