०१. द्रव्य जागा व्यापतात. त्याबरोबर सर्व पदार्थ जागा व्यापतात.
०२. पदार्थाचे वस्तुमान म्हणजे त्यामधील द्रव्यसंचयन होय. वस्तुमान हा सर्व पदार्थाचा सर्वसामान्य गुणधर्म होय. वस्तुमान हे द्रव्याच्या आकारमानाच्या प्रमाणात असते. भिन्न प्रकारचे द्रव्य असलेल्या परंतु सारखेच आकारमान असलेल्या पदार्थाचे वस्तुमान भिन्न असु शकतात
०३. पदार्थावरील लावलेले बल काढून घेताच ते त्यांच्या मुळचा आकार व मुळ्चे आकारमान प्राप्त करुन घेतात या गुणधर्माला प्रत्यास्थता (Elasticity) असे म्हणतात.
०४. पदार्थात सद्यस्थिती स्व ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/matter.html

MPSC Academy
द्रव्य – MPSC Academy
द्रव्य * द्रव्याचे भौतिक गुणधर्म ०१. द्रव्य जागा व्यापतात. त्याबरोबर सर्व पदार्थ जागा व्यापतात. ०२. पदार्थाचे वस्तुमान म्हणजे त्यामधील द्रव्यसंचयन होय. वस्तुमान
आयफोन आता मेड इन इंडिया, बंगळुरुत होणार उत्पादन
टेक्नॉलॉजी क्षेत्रात दबदबा असणारी 'अॅपल' या कंपनीने आता बंगळुरुत उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपलच्या निर्णयाचे कर्नाटक सरकारने स्वागत केले असून अॅपलमुळे राज्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा विकास होणार आहे. जागतिक स्पर्धेमध्ये भारताला याचा फायदा होईल असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.
'अॅपल'च्या प्रतिनिधी प्रिया बालसुब्रमण्यम (उपाध्यक्ष, आयफोन ऑपरेशन्स) आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी राज्यातील अधिकारी आणि मंत्र्यांची भेट घेतली होती.
अॅपलची प्रॉडक्ट्स भारतात उपलब्ध असली तरी या प्रॉडक्ट्सचे उत्पादन चीन, कोरिया अशा देशांमधल्या अॅपलच्या प्रॉडक्शन युनिटस् मधून होतं.
अॅपलच्या या प्रयत्नांना भारतीय कायद्यामधल्या काही अटी जाचक ठरत आहेत. परदेशी कंपनीने भारतात उत्पादन सुरू केलं तर ३०% कच्चा माल देशांतर्गत स्त्रोतांमधून घ्यावा यासंबंधी काही कायद्यांमध्ये तरतुदी आहेत.
अॅपलच्या दृष्टीने हा कच्चा ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/4And5Feb2017.html

MPSC Academy - MPSC Marathi Notes
चालू घडामोडी ४ & ५ फेब्रुवारी २०१७
राज्यातील महापालिकांचे महापौर आरक्षण जाहीर महाराष्ट्रातील २७ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षण...
* दाब
०१. भौतिक शास्त्रात दाब ही संकल्पना द्रव व वायू या प्रवाही पदार्थाबाबत वापरण्यात आली आहे.
०२. एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर लंब दिशेने क्रिया करणाऱ्या बलाच्या परिणामाला त्या पृष्ठ भागावरील दाब असे म्हणतात.
०३. दाबामधील बदल दर्शविण्यासाठी दाबमापी (बॅरोमीटर ) हे एक साधे व सोपे उपकरण वापरले जाते
०४. द्रवातील कोणत्याही बिंदुवरील दाब त्या बिंदुच्या द्रवातील खोलीवर अवलंबून असतो.
०५. वस्तूवर लावलेल्या बलाची दिशा वस्तूच्या पृष्ठभागाला लंब असेल तर त्या बलाचा वस्तूवर होणारा परिणाम सर्वाधिक असतो.एखाद्या पृष्ठभागावर लावलेल्या बलाचा परिणाम किती होतो हे लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि बल लावलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यावर अवलंबून असते. बलाच्या अशा एकत्रित परिणामाला दाब म्हणतात.
०६. दाब म्हणजेच एकक क्षेत्रफळावर असणारे लंबरूप बल होय.
दाब = लंबरूप बल / क्षेत्रफळ
०७. लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता (thrust) असे म्हणतात. एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झाले ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/pressure.html

दाब (Pressure) - MPSC Academy
%
चुंबकाचे गुणधर्म
०१. लोखंडी चुरा किंवा लोखंडाचे चुंबकाकडे आकर्षण असते.
०२. चुंबक हवेत मोकळा टांगून ठेवला असतो तो नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहतो.
०३. दक्षिणेकडे स्थिर असणाऱ्या टोकास दक्षिण ध्रुव व उत्तरेकडे असणाऱ्या स्थिर बाजूस उत्तर ध्रुव म्हणतात.
०४. चुंबकाच्या ज्या भागात सर्वात जास्त आकर्षण असते ते भाग बिंदूंनी दाखवून त्यांना कल्पित ध्रुव मानतात. कल्पित ध्रुव जोडणाऱ्या रेषेस चुंबकीय अक्ष म्हणतात.
०५. केवळ एकच ध्रुव असलेला चुंबक मिळविणे अशक्य आहे.
०६. चुंबक तुटल्यास तुटल्याजागी विरूध्द ध्रुव निर्माण होतात.
०७. चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते तर सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते. प्र ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/Magnet.html

चुंबक - MPSC Academy
%
अरुणाचलमधील तवांगपर्यंत धावणार भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे आता एक नवीन शिखर गाठण्यासाठी सज्ज झाली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भारत चीन सीमारेषेजवळ असलेल्या तवांगपर्यंत रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील वर्षांपासून या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरु होणार आहे.
अरुणाचल प्रदेशमधील तवांग हा भाग सुमारे १० हजार फूट उंचावर असून सीमा रेषेवरील भाग असल्याने हा भाग देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या भागात रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी पूर्वोत्तर रेल्वेच्या अधिका-यांची टीम कामाला लागली आहे.
या रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे ५० ते ७० हजार कोटी रुपये ऐवढा खर्च अपेक्षित आहे.
भालूकपूंग ते तवांग हा पट्टा आमच्यासाठी सर्वात कठीण असेल. या भागातील उंची ५०० फूटांवरुन थेट नऊ हजार फूटांवर पोहोचते याकडेही रेल्वेच्या अधिका-यांनी लक्ष वेधले.
सैन्याच्या मदतीने सीमारेषा भागा ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca06and07feb2017.html

चालू घडामोडी ६ & ७ फेब्रुवारी २०१७
शशिकला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ जयललिता यांच्या निधनानंतर एआयएडीएमकेमध्ये कोणाचे वर्चस्व असणार य...
* विद्युत धारा निर्मान होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
०१. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा मुक्तप्रवाह चालू असला पाहीजे.
०२. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनांना विशिष्ट दिशेने प्रवाहीत होण्यासाठी विद्युत क्षेत्र असणे आवश्यक आहे.
०३. विद्युतधारा हा प्रभारांचा प्रवाह असतो. म्हणजेच चुंबकीय क्षेत्राची गतिमान प्रभारांवर बल प्रयुक्त होते. या गुणधर्माचा वापर करून प्रभारीत कणांना अति उच्च ऊर्जा मिळवून देता येते. अशा प्रकारची कणांना दिलेली ऊर्जा वापरुन पदार्थाची रचना अभ्यासता येते.
* विद्युतधारा निर्मिती
०१. रासायनिक ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, अणुकेंद्रकीय ऊर्जा, प्रकाश व ध्वनी ऊर्जा याची अशी अनेक रुपे आहेत. एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रुपांतर करता येते. ऊर्जेचे भिन्न रुपाचे वि ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/current-electricity.html

विद्युतधारा (Current Electricity) - MPSC Academy
%
ध्वनी
०१. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हे माध्यम स्थायू, द्रव किंवा वायूरुप असू शकेल. ध्वनीचे प्रसरण तरंगत्या रुपात होते. तरंगाचे दोन प्रकार पडतात.
१. अवतरंग (Transverse Waves )
२. अनुतरंग (Longitudinal Wawes )
०२. ज्या तरंगातील माध्यमातील कणांची हालचाल तरंगाच्या प्रसारण दिशेशी काटकोन करते. अशा तरंगांना अवतरंग म्हणतात. यांचे वहन स्थायू पदार्थातून होते. जसे कि तंतूवाद्य, सतार, गिटार, तंबोर
०३. अनुतरंगात माध्यमातील कंप पावणा-या कणांची हालचाल तरंगाच्या प्रसरणाच्या दिशेशी समांतर दिशेने होते. यांचे वहन स्थायू, द्रव व वायू या तिघांतूनही होते. घंटा नाद याचे उदाहरण आहे. अनुतरंगातील माध्यमातील स्तरांचे संपिडन आणि विरलन होऊन तरंगाचे प्रसारण होते.
०४. ध्वनी उर्जेचे प्रसारण दोन्ही ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/sound.html

ध्वनी (Sound) - MPSC Academy
%
वाघांच्या संख्येत देशात सहा टक्क्य़ांनी वाढ
देशात वाघांची संख्या ६ टक्क्य़ांनी वाढल्याचा दावा तज्ज्ञांनी केला असून वाघांच्या संरक्षणासाठी त्यांचे अधिवास व्यवस्थित ठेवले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
वाघांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या व्यवस्थांबाबत आयोजित चर्चासत्रास वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मुख्य वैज्ञानिक वाय. व्ही.झाला यांनी सांगितले की, व्याघ्र संरक्षणासाठी केलेल्या उपायांमुळे वाघांची संख्या ६ टक्के वाढली आहे.
सध्याच्या गणनेनुसार देशात २२०० रॉय़ल बेंगॉल टायगर्स आहेत व ७९१० बिबटे आहेत. ते १३ व्याघ्र अभयारण्यात असून कॅमेरा ट्रॅप पद्धतीने ही मोजणी केली आहे.
नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अॅथॉरिटी या संस्थेने या चर्चासत्राचे आयोजन केले होते. वाघ नसतील तर अनेक परिसंस्था घटक नष्ट होऊ शकतात. जर वाघांचे संरक्षण झाले नाही तर अभ ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca8and9feb2017.html

चालू घडामोडी ८ & ९ फेब्रुवारी २०१७
धनादेश, ऑनलाइन वेतन कायद्यास संसदेची मंजुरी औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन धनादेशाद्वारे किंवा थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा करण...
लिथियम
०१. (Li) ( अणुक्रमांक ३) हा अल्कली धातूरूप रासायनिक पदार्थ आहे. हा घनस्वरूपात आढळतो.
०२. ग्रीक भाषेतील शब्द लिथॉस म्हणजे दगड या अर्थाने या धातूस लिथियम नाव देण्यात आले आहे. १८१७ साली स्वीडिश रशायनशास्त्रज्ञ आर्फेडसन यांनी लिथियमचा शोध लावला. तर १८५५ साली जर्मन रशायनशास्त्रज्ञ बुनसेन आणि इंग्लिश रशायनशास्त्रज्ञ मॅथिसन यांनी स्वतंत्रपणे, वितळलेल्या लिथियम क्लोराईडपासून विद्युतविच्छेदन करून लिथियमची शुद्ध प्रत मिळविली.
०३. लिथियम हा धातू मृदु व रुपेरी रंगाचा असून पाण्यापेक्षा अर्ध्या वजनाचा आहे, हलकेपणात लिथियमचा कोणीच प्रतिस्पर्धी नाही. त्याच्यापेक्षा ऍल्युमिनियम ५ पट, लोखंड १५ पट आणि ओस्मियम ४० पट अधिक वजनदार आहेत.
०४. सभोवतालच्या सर्वसाधारण तपमानातदेखील लिथियम हवेतील हायड्रोजन , नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्याशी द्रुतगतीने प्रक्रिया पावतो. म्हणून लिथियम वॅसलीन किंवा तत्सम मेण्चट पदार्थात खोल साठवून ठेवतात.
०५. हायड्रोजनशी संयोग पावण्याच्या या गुणधर्मामुळे लिथियम अनेक ठिकाणी उपयोगी पडतो. पाणबुडीतील हवा शुद्ध करण्यासाठी, विमानातील श्वसन उपकरणांमध्ये, वातानुकूल उपकरणांमध्ये लिथियमचा उपयोग होतो. यासोबतच ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/chemical-elements-and-its-property-part1.html

मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म - भाग १ - MPSC Academy
%
हायड्रोजन
हायड्रोजन अणुक्रमांक : १
शोध:-
०१. H2 स्वरूपातील हायड्रोजन वायू पॅरासेल्सस ह्या स्विस अल्केमिस्टने
प्रथम तयार केला. त्याने धातू आणि तीव्र आम्ल ह्यांच्या प्रक्रियेमधून हा ज्वलनशील वायू तयार केला. त्याला त्या वेळेस हायड्रोजन हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे ह्याची कल्पना नव्हती.
०२. १६७१ मध्ये रॉबर्ट बॉइल ह्या आयरिश रसायनशास्त्रज्ञाने हायड्रोजनचा पुन्हा शोध लावला व सौम्य आम्ल आणि लोखंडाच्या चूर्णाच्या प्रक्रियेतून हायड्रोजन वायूच्या उत्पादनाचा तपशील दिला.
०३. १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने हायड्रोजनला एक स्वतंत्र पदार्थ म्हणून मान्यता दिली. धातू आणि आम्ल यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या या वायूस त्याने "ज्वलनशील हवा" असे नाव दिले आणि ह्या वायूच्या ज्वलनातून पाणी तयार होते हे त्याने शोधले. अर्थात त्याने हायड्रोजन हा आम्लामधून मुक्त झालेला नसून पाऱ्यामधून मु ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/chemical-elements-and-its-property-part2.html

मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म - भाग २ - MPSC Academy
%
गुरूच्या चंद्रावर 'नासा' जीवन शोधणार
गुरूचा चंद्र असलेल्या युरोपावर नासा रोबोटिक लॅंडर पाठविण्याची योजना आखत आहे. युरोपा हा पूर्णपणे बर्फाच्छादित असून, येथे जीवन शोधण्याचा नासाचा प्रयत्न असणार आहे.
नासाची 'प्लॅनेटरी सायन्स डिव्हिजन' ही संस्था २०१६ मध्ये युरोपावरील लॅण्डर मोहिमेच्या वैज्ञानिक मूल्यांचे आणि अभियांत्रिकी रचनेची भविष्यातील मूल्यमापन करत होती. नासातर्फे वेळोवेळी अभ्यास केला जातो, या संस्थेच्या अहवालांना विचारात घेऊनच कोणतीही मोहीम आखली जाते.
या मोहिमेसाठी संस्थेकडून आलेल्या अहवालातून नासाने तीन वैज्ञानिक ध्येय ठरवली आहेत त्यामध्ये युरोपावर जीवन शोधणे याला मात्र प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. यानंतर तेथील वातावरण आणि पृष्ठभागाची रचना व स्थिती याचाही अभ्यास केला जाणार आहे.
तसेच पृष्ठभागाच्या स्थितीनुसार पुढील मोहिमेसाठी लागणाऱ्या नोंदी आणि येथील गोठलेल्या जमिनीखालील समुद्राचाही अभ्यास केला जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca10and11feb2017.html

चालू घडामोडी १० & ११ फेब्रुवारी २०१७
राज्य वनविभागात गुप्तहेर खाते स्थापन होणार वन्यजीव, चंदन, सागवान वृक्षांची तस्करी, वाघांच्या शिकारी...
१. उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.
०२. थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विद्यूत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते. वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.
* पाण्याचे असंगत आचरण
०१. सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.
०२. परंतु पाण्याचे तापमा ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/heat.html

उष्णता - MPSC Academy
%
* ग्रामसभा
०१. ग्रामसभेचे सभासद गावातील सर्व मतदार असतात. व्यक्ती १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो.
०२. ग्रामसभेला निवडणूक नाही. ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. एकूण मतदारांच्या १५% सभासद किंवा एकूण १०० व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल. ती संख्या ग्राम सभेची गणपूर्ती समजली जाते.
०३. वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/Gramsabha.html

ग्राम सभा
* ग्रामसभा ०१. ग्रामसभेचे सभासद गावातील सर्व मतदार असतात. व्यक्ती १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान क...
७३ वी घटनादुरुस्ती
०१. ७३ वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. १९९२ साली ७३ वे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झाले आणि त्यानुसार २४ एप्रिल १९९३ पासून पंचायतराजची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे पंचायतराज मधील संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. भारतीय राज्यघटनेत २४३ व्या कलमात पंचायतराजची तरतूद केली आहे.
०२. ग्रामसभा, ग्रामपंचायत स्थापना, रचना व अधिकार, कार्ये, निधी, हिशोब तपासणी, निवडणुका व निवडणूक यंत्रणा याबाबत तरतुदी केल्या आहेत. या घटनादुरुस्तीनुसार, पंचायती या शीर्षकाखाली राज्यघटनेतील भाग ९-अ हा समाविष्ट केला. त्यामध्ये कलम २४३ (ए) ते २४३(ओ) समाविष्ट केले व २९ विषय ११व्या परिशिष्टात जोडले.
०३. कलम २४३ (बी) नुसार, गा ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/importance-of-73rd-and-74th-amendments-in-Indian-constitution.html

७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व – MPSC Academy
७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व * ७३ वी घटनादुरुस्ती ०१. ७३ वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. १९९२ साली ७३ वे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झाले
भारताने पटकावले अंध टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद
भारताने अंध टी २० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवरील अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. याआधीच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचाच पराभव केला होता.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने ९ बाद १९७ धावा केल्या होत्या. भारताकडून केतन पटेल आणि जफर इक्बाल यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.भारतीय सलामीवीरांनी मोठ्या धावसंख्येचे दडपण न घेता अपेक्षित धावगती राखली. पाकिस्तानने दिलेले १९८ धावांचे आव्हान भारताने १८ व्या षटकात पार केले.
भारत आणि पाकिस्तानने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. घरच्या वातावरणात खेळणाऱ्या भारताने स्पर्धेतील नऊ पैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला. भारताने पाकिस्तानविरुद्ध एकमेव सामना गमावला. मात्र त्या पराभवाची भारताने अंतिम फेरीत परतफेड केली. भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca12and13Feb2017.html

चालू घडामोडी १२ & १३ फेब्रुवारी २०१७
मंगळाला पुनर्भेट व शुक्र मोहिमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद भारत आता शुक्रावर यान पाठवण्याची तयारी करीत ...
केंद्रीय पातळीवर पंचायतराजचे सबलीकरण
१. शासनाने स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाचा ग्रामीण विकास करण्यासाठी काही ठोस कार्यक्रम सुरू केले. त्यात १९५२ साली केलेला समाज विकास कार्यक्रम आणि १९५३ साली सुरू केलेला राष्ट्रीय विस्तार सेवा यांचा समावेश होतो. मात्र शासनाला या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करता आली नाही.
* बलवंतराय मेहता समिती
०१. पंचायतराज व्यवस्थेचे स्वरूप निश्चित करण्यासाठी १६ जानेवारी १९५७ रोजी बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षेतखाली समिती स्थापन केली. मेहता समितीने आपला अहवाल २४ नोव्हेंबर १९५७ रोजी सादर केला.
०२. देशात २ ऑक्टोबर १९५९ या दिवशी राजस्थान या राज्याने पहिल्या प्रथम पंचायतराज स्वीकारले. महाराष्ट्र हे पंचायतराज स्वीकारणारे नववे राज्य ठरले.
०३. बलवंतराय मेहता समितीच्या प्रमुख शिफारसी
—--- त्रिस्तरीय रचना असावी (गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर परिषद),
—---- पंचायत समितीला आटोपशीर विकासगट करावे,
—---- जमीन महसूल गोळा करणे व अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकार पंचायत समितीला द्यावेत.
—---- जिल्हा परिषद ही विकासगटाला सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचे काम करेल.
* अशोक मेहता समिती
०१. पंचायतराजचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र शासनाने १९७७ साली अशोक मेहता यांच्या ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/empowerment-of-local-administration-and-its-role-in-developement.html

स्थानिक प्रशासनाचे सबलीकरण व विकासातील त्याची भूमिका - MPSC Academy
%
PSLV-C37 चे ऐतिहासिक उड्डाण सुरू
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) उद्या एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या वाटेवर आहे. यामध्ये १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रहांचा समावेश आहे. पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील.
आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ३७ अवकाशात झेपावेल. पीएसलव्ही प्रक्षेपकाचे हे ३९ वे उड्डाण असून रॉकेटला अतिरिक्त मोटर्स लावण्यात येणाऱ्या एक्सएल प्रकारातील हे पीएसएलव्हीचे १६ उड्डाण ठरेल.
पीएसएलव्ही सी-३७ च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या १०४ उपग्रहांमध्ये १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रह असतील.यामध्ये अमेरिका, जर्मनी, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे.
एकाचवेळी प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या संख्येमुळे ‘पीएसएलव्ही सी ३७’चे उड्डाण ऐतिहासिक ठरणार आहे. एकाच उड्डाणातून अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहामागील उड्डाणाचा खर्च अत्यंत कमी होतो. यापूर्वी एकाच उड्डाणातून अमेरिकेने सर्वाधिक २९, तर रशियाने ३७ उपग्रह अवकाशात पाठवले आहेत.
पीएसएलव्ही सी-३७कडून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या १०४ उपग्रहांमध्ये भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश आहे. कार्टोसॅट-२डी (वजन ७३० किलो), आयएनएस १ए आणि आयएनएस १बी (वजन प्रत्येकी ३० किलो) अशी या उपग्रहांची नावे आहेत.
यापैकी कार्टोसॅट-२डी हा कार्टोसॅट मालिकेतील पाचवा अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह असेल. रिमोट सेन्सिंग टे ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/xa14and15feb2017.html

चालू घडामोडी १४ & १५ फेब्रुवारी २०१७
कर्नाटकात कंबाला शर्यती परवानगीचे विधेयक मंजूर कर्नाटकात म्हशींच्या कंबाला शर्यती, तसेच बैलगाडा शर...
०१. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार राज्यात १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. तिला पंचायतराजच्या त्रिस्तरीय रचनेतील शिखर संस्था असे म्हटले जाते. महाराष्ट्रात तिला कार्यकारी संस्थेचे स्थान देण्यात आले.
०२. महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे आहेत. परंतु राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या मात्र ३४ इतकीच आहे. राज्यातील मुंबई शहर व उपनगर हे दोन जिल्हे पूर्णपणे नागरी लोकवस्तीचे असल्याने त्यांच्यासाठी जिल्हा परिषदांची स्थापना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
०३. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या सहाव्या कलमात असे म्हटले आहे की, प्रत्येक जिल्ह्य़ाकरिता अध्यक्ष व परिषद सदस्य यांची मिळून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात येईल.
०४. प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी नेमलेला असतो. त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO - Chief Executive Officer) असे म्हणतात. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.
०५. जिल्हा परिषदेत राज्य निर्वाचन आयोग ठरवून देईल त्यानुसार कमीतकमी ५० आणि जास्तीतजास्त ७५ इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष प्रौढ मतदान निवडणु०१. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार राज्यात १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. तिला पंचायतराजच्या त्रिस्तरीय रचनेतील शिखर संस्था असे म्हटले जाते. महाराष्ट्रात तिला कार्यकारी संस्थेचे स्थान देण्यात आले.

०५. जिल्हा परिषदेत राज्य निर्वाचन आयोग ठरवून देईल त्यानुसार कमीतकमी ५० आणि जास्तीतजास्त ७५ इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष प्रौढ मतदान निवडणु ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/District-Council.html

जिल्हा परिषद - MPSC Academy
%
In This Video Types of Economy are Described. Capitalist Economy, Socialist Economy, And Mixed Economy these are Main Types of Economy. In This Video We Describe Their History, Countries and Explanation. ............... ..................... ................... ................ ..................... ...................... https://youtu.be/fmiELyA3pms
YouTube
Types of Economy (अर्थव्यवस्थेचे प्रकार) - Economics (PSI / STI / ASO) - MPSC Academy
In This Lecture Types of Economy are Described. Capitalist Economy, Socialist Economy, And Mixed Economy these are Main Types of Economy. In This Video We De...