MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from MPSC Academy
497) गुरुशिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
53%
अरवली
20%
हिमालय
20%
सातपुडा
7%
विंध्य
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
499) संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
16%
1 June
29%
5 June
18%
1 September
37%
16 September
Forwarded from MPSC Academy
500) Which of the following south Asian country will not receive flash flood guidance service from India?
👉@mmnotes👈
Anonymous Quiz
31%
Afghanistan
32%
Nepal
20%
Bhutan
17%
Bangladesh
Forwarded from Quality Question for CE™ via @like
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 Fight for your survival 🛑

🔷 Civil Memes 🔷
✌️ Share Some Motivation ✌️
Forwarded from MPSC Academy
501) खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे?
@mmnotes
Anonymous Quiz
8%
पूर्व घाट
30%
अरावली
45%
पश्चिम घाट
16%
हिमालय
Forwarded from MPSC Academy
502) महात्मा गांधींनी 1942 साली मांडलेल्या 'चले जाव' आंदोलनाच्या ठरावास खालीलपैकी कोणत्या काँग्रेस नेत्याचा विरोध होता?
@mmnotes
Anonymous Quiz
29%
चक्रवर्ती राजगोपालाचारी
30%
आचार्य कृपलानी
24%
पंडित जवाहरलाल नेहरू
17%
पट्टाभी सितारामैय्या
Forwarded from MPSC Academy
503) मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या अहवालात मांडली गेली ?
@mmnotes
Anonymous Quiz
18%
मानव विकास अहवाल 2014
28%
मानव विकास अहवाल 2001
33%
मानव विकास अहवाल 1997
21%
मानव विकास अहवाल 1990
Forwarded from MPSC Academy
505) "किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव" याचा संबंध दारिद्रयाच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो ?
@mmnotes
Anonymous Quiz
33%
निरपेक्ष दारिद्य्र
39%
सापेक्ष दारिद्य्र
25%
वरील दोन्ही
3%
यापैकी नाही
Forwarded from MPSC Academy
506) 'थंड फराळ करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ:
@mmnotes
Anonymous Quiz
10%
थंड अन्न खाणे
8%
भरपूर जेवणे
37%
उपाशी रहाणे
45%
सावकाश जेवणे
Forwarded from MPSC Academy
507) 'सहस्रक विकास लक्ष्य' (MDGs) यांमध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते ?

अ) दारिद्रय व भूक ब) महिला सबलीकरण क) पर्यावरणीय शाश्वतता ड) विकासासाठी जागतिक भागीदारी @mmnotes
Anonymous Quiz
8%
फक्त अ , ब
21%
फक्त क , ड
25%
फक्त अ ब क
46%
वरील सर्व
Forwarded from MPSC Academy
509) सन 2009 मध्ये दारिद्रयाचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल कोणी सादर केला ?
@mmnotes
Anonymous Quiz
30%
डॉ विजय केळकर
21%
डी. सुब्बाराव
16%
अशोक सेन गुप्ता
32%
प्रो. एस. डी. तेंडुलकर
Forwarded from MPSC Academy
510) 'ग्रीन क्लायमेट फंड' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
💕 @mmnotes 💕
Anonymous Quiz
14%
2011
33%
2012
36%
2010
16%
2015
Forwarded from MPSC Academy
511) 'योजना अवकाश ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना कोणत्या काळात राबविल्या गेल्या?
@mmnotes
Anonymous Quiz
11%
1965 - 66
53%
1966 - 69
29%
1968 - 71
6%
1967 - 70
Forwarded from MPSC Academy
512) "भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी" (INSA) ची पहिली महिला अध्यक्ष कोण आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
12%
रेणू चोप्रा
36%
सुलभा कुलकर्णी
26%
चंद्रिमा शाहा
26%
अर्चना भट्टाचार्य