Forwarded from MPSC Academy
488) SUPARCO ही कोणत्या देशाची अधिकृत अंतराळ संशोधन संस्था आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
24%
श्रीलंका
24%
पाकिस्तान
45%
साऊथ अफ्रिका
6%
बांग्लादेश
Forwarded from MPSC Academy
🏛 भारतातील प्रमुख विद्यापीठ स्थापना 🏛
1. कोलकाता विद्यापीठ - 24 जानेवारी 1857
2. मुंबई विद्यापीठ - 18 जुलै 1857
3. मद्रास विद्यापीठ - 5 सप्टेंबर 1857
4. अलाहाबाद विद्यापीठ - 1887
5. भारतवर्षीय महिला विद्यापीठ(SNDT) - 1916
6. पाटणा विद्यापीठ - 1916
7. बनारस हिंदू विद्यापीठ - 1916
〰〰〰〰 @mmnotes 〰〰〰〰〰
1. कोलकाता विद्यापीठ - 24 जानेवारी 1857
2. मुंबई विद्यापीठ - 18 जुलै 1857
3. मद्रास विद्यापीठ - 5 सप्टेंबर 1857
4. अलाहाबाद विद्यापीठ - 1887
5. भारतवर्षीय महिला विद्यापीठ(SNDT) - 1916
6. पाटणा विद्यापीठ - 1916
7. बनारस हिंदू विद्यापीठ - 1916
〰〰〰〰 @mmnotes 〰〰〰〰〰
Forwarded from MPSC Academy
489) भारताचा पहिला डायनासोर म्यूजियम व पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे?
☯️ @mmnotes ☯️
☯️ @mmnotes ☯️
Anonymous Quiz
13%
Maharashtra
45%
Gujarat
26%
Assam
16%
Kerala
Forwarded from MPSC Academy
490) Green ISO प्रमाणीकरण (ISO 14001-2005) प्राप्त करणारे देशातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते?
👉 @mmnotes 👈
👉 @mmnotes 👈
Anonymous Quiz
26%
गुवाहाटी
35%
तिरुअनंतपुरम
31%
कोझिकोडे
8%
नवी दिल्ली
Forwarded from MPSC Academy
491) पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
17%
Mahatma Gandhi
37%
Vinoba Bhave
31%
Pandit Nehru
14%
Dr. Rajendra Prasad
Forwarded from MPSC Academy
492) गणिती विषयातील रँगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय कोण होते?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
14%
सखाराम परांजपे
59%
रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे
13%
भाऊराव पाटील
14%
म.गो. रानडे
Forwarded from MPSC Academy
493) खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते? @mmnotes
Anonymous Quiz
39%
असहकार चळवळ
29%
चलेजाव आंदोलन
17%
वैयक्तिक सत्याग्रह
16%
सविनय कायदेभंग
Forwarded from MPSC Academy
494) दीनबंधू १८७७ च्या साप्ताहिकाचे संपादक कोण होते?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
49%
कॄष्णराव भालेकर
24%
सखाराम परांजपे
10%
केशव भवाळकर
17%
ज्योतीराव फुले
🔥1
Forwarded from MPSC Academy
495)खालील विधानांचा विचार करा.
अ. ईस्ट इंडिया कंपनीला शाह आलम या मुघल सम्राटाने 'महसूल व दिवाणी' न्यायाचे अधिकार दिले. @mmnotes ब. 1765 साली बंगाल , बिहार व मद्रास प्रांताचे दिवाणी अधिकार ईस्ट इंडिया कंपनीस प्राप्त झाले.
अ. ईस्ट इंडिया कंपनीला शाह आलम या मुघल सम्राटाने 'महसूल व दिवाणी' न्यायाचे अधिकार दिले. @mmnotes ब. 1765 साली बंगाल , बिहार व मद्रास प्रांताचे दिवाणी अधिकार ईस्ट इंडिया कंपनीस प्राप्त झाले.
Anonymous Quiz
47%
अ,ब दोन्ही योग्य
22%
फक्त अ योग्य
21%
फक्त ब योग्य
11%
अ,ब दोन्ही अयोग्य
Forwarded from MPSC Academy
496) भारतातील "केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला" असे कोणत्या कायद्याबद्दल बोलले जाते?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
30%
1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट
20%
1793 चा रेग्युलेटिंग ऍक्ट
23%
1919 चा मोन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट
28%
1935 चा भारत सरकारचा कायदा
Forwarded from MPSC Academy
497) गुरुशिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
53%
अरवली
20%
हिमालय
20%
सातपुडा
7%
विंध्य
Forwarded from MPSC Academy
498) विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहिय वाऱ्याचा योग्य क्रम ओळखा.
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
35%
पश्चिमी वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे
36%
व्यापारी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे
24%
ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे, व्यापारी वारे
5%
व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे
Forwarded from MPSC Academy
499) संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
16%
1 June
29%
5 June
18%
1 September
37%
16 September
Forwarded from MPSC Academy
500) Which of the following south Asian country will not receive flash flood guidance service from India?
👉@mmnotes👈
👉@mmnotes👈
Anonymous Quiz
31%
Afghanistan
32%
Nepal
20%
Bhutan
17%
Bangladesh