MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (ST) भरती - विविध ४८३ पदे

Total Posts : 483
एकूण पदे : ४८३

Exam Fee : 500 Rs. [250 Rs. for Reserved]
परीक्षा शुल्क : ५०० रु. [२५० रु. मागासवर्गीयांसाठी]

Last Date for Application : 3 February 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३ फेब्रुवारी २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/01/msrtc-supervisor-posts-recruitment-483.html
महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ भरती - विविध १३७७० पदे

Total Posts : 13770
एकूण पदे : १३७७०

Exam Fee : 500 Rs. [250 for Reserved]
परीक्षा शुल्क : ५०० रु. [मागासवर्गीयांसाठी २५० रु.]

Last Date for Application :
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३ फेब्रुवारी २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/01/msrtc-recruitmen-2017-13770-posts.html
स्टाफ सलेक्शन कमिशन (SSC) (Multi Tasking Staff) भरती - विविध ८३०० पदे

Total Posts : 8300
एकूण पदे : ८३००

Pay Band : 5200 to 20200 + (GP 1800)
वेतनश्रेणी : ५२०० ते २०२०० + (ग्रेड पे १८००)

Qualification : Matriculation
किमान शैक्षणिक पात्रता : दहावी

Age Limit : 18 to 25 Years
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे

Exam Fee : 100 Rs.
परीक्षा शुल्क : १०० रु.

Last Date for Application : 30 January 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३० जानेवारी २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/01/staff-selection-commission-multi.html
अर्थसंकल्पाच्या तारखेवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब
३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावास राष्ट्रपतींनी मंजुरी देऊन शिक्कामोर्तब केले.

३१ जानेवारीला दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला प्रथेनुसार प्रारंभ होईल. यानंतर सरकारतर्फे अर्थसंकल्पपूर्व पाहणी अहवाल संसदेला सादर केला जाईल.

एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. अधिवेशनाचा कालावधी तूर्तास नऊ फेब्रुवारीपर्यंतच आहे.

चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा
एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात आक्रमक खेळ करताना स्पेनच्या रॉबर्टो बितिस्ता आगुतने रशियाच्या युवा खेळाडू डेनिल मेदवेदेव याला ६-३, ६-४ असे नमवून चेन्नई ओपन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. आगुतचे हे करिअरमधील पाचवे एकेरी विजेतेपद ठरले. तर, मेदवेदेव आपल्या पहिल्या एटीपी वर्ल्ड टूर विजेतेपदापासून वंचित राहिला.

एकेरी विभागात जरी भारताचे आव्हान ल............. .................. ............... .............. .................. ................... .................. ................... ............... ................ ................... ................. ..................... http://www.mpscacademy.com/2017/01/ca-08-0jan2016.html
इंडियन असोसिएशन
०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.

०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.


इंडियन नॅशनल युनियन
१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार ............. .................. ............... .............. .................. ................... .................. ................... ............... ................ ................... ................. ..................... http://www.mpscacademy.com/2016/03/Indian-National-Congress-Part1.html
राष्ट्रीय सभेचे स्वरुप व कार्यप्रणाली
०१. राष्ट्रीय सभेचे स्वरुप हे प्रारंभापासून लोकशाही पध्दतीचे होते. या सभेची रचना संसदेप्रमाणे होती. तिचे कामकाज हे चर्चा व मतदान अशा लोकशाही मार्गाने चालत असे. केवळ अर्ज व विनंत्या करून म्हणजे सनदशीर मार्गाचा अवलंब करुन सरकार दाद देणार नाही असे म्हणून अनेकांनी सुरुवातीस टीका केली. परंतु त्यावेळी या पध्दतीला पर्याय नव्हता.

०२. जनतेची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचवण्याबरोबरच जनतेत जागृती घडवून आणणे हा प्रमुख उद्देश डोळयासमोर ठेवून राष्ट्रीय सभेचे कार्य चालू होते. भारतीय जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे हे सभेचे दुसरे वैशिष्टय होते. या सभेचे ध्येय व स्वरूपही राष्ट्रवादी ............. .................. ............... .............. .................. ................... .................. ................... ............... ................ ................... ................. ..................... http://www.mpscacademy.com/2016/03/Indian-National-Congress-Part2.html
स्वातंत्र्य चळवळीतील कॉंग्रेस
०१. अर्जविनंत्यांच्या मार्गाने भारतीयांना ब्रिटिशांकडून राजकीय हक्क मिळू शकतील, या श्रद्धेला व्हाइसरॉय लॉर्ड कर्झनच्या कारकीर्दीत धक्का बसला. कर्झनने बंगालची फाळणी करण्याचे ठरविले. त्यामुळे १९०५ सालच्या सुमारास वंगभंगाच्या विरूद्ध आंदोलन सुरू झाले. अर्जविनंत्यांपेक्षा जास्त परिणामकारक कार्यक्रम राजकीय नेत्यांनी आखला.


०२. एका सभेत चतुःसूत्रीच्या संदर्भात तीव्र मतभेद उत्पन्न होऊन नेमस्त व जहाल असे दोन गट पडले. भारतसेवक गो. कृ. गोखले यांच्या नेतृत्वाखाली नेमस्त गट तयार झाला. ब्रिटिशांच्या राजनीतीवर सामोपराच्या मार्गाने हिंदी जनमताचा प्रभाव पडू शकतो, असे नेमस्त गटाचे मत होते.

०२. स्वराज्याची चळवळ बहिष्कार व कायदेभंगापर्यंत गेल्याशिवाय गत्यंतर नाही, असे लो. बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या ............. .................. ............... .............. .................. ................... .................. ................... ............... ................ ................... ................. .....................http://www.mpscacademy.com/2016/03/Indian-National-Congress-Part3.html
मुंबई महानगरपालिका सहाय्यक वैद्यकीय अधिकारी भरती - ७० पदे

Total Posts : 70
एकूण पदे : ७०

Pay Band : 9300 to 34800 + (GP 5400)
वेतनश्रेणी : ९३०० ते ३४८०० + (ग्रेड पे ५४००)

Qualification : MBBS Degree
किमान शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी

Age Limit : 18 to 38 Years [43 for Reserved]
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीयांसाठी ४३]

Last Date for Application : 13 January 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १३ जानेवारी २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/01/brihanmumbai-municipal-corporation.html
कोल इण्डिया मध्ये विविध पदांची भर्ती - १३१९ पदे

Total Posts : 1319
एकूण पदे : १३१९

Exam Fee : 1000 Rs. [No Fee for SC /ST /PwD]
परीक्षा शुल्क : १००० रु. [SC /ST / PwD फी नाही]

Age Limit : 18 to 30 Years
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे

Age Relaxation : 5 Years for SC/ST & 3 Years for OBC
वयोमर्यादेतील सूट : SC/ST ५ वर्षे & OBC ३ वर्षे

Last Date for Application : 03 February 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ०३ फेब्रुवारी २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/01/coal-india-limited-recruitment-of.html
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती - ३७६ पदे

Total Posts : 376
एकूण पदे : ३७६

Exam Fee : 500 Rs.
परीक्षा शुल्क : ५०० रु.

Last Date for Application : 6 February 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ६ फेब्रुवारी २०१७
.......................... .......................... ........................ .........................
http://jobs.mpscacademy.com/2017/01/satara-district-centra-cooperative-bank.html
पहिले कॉंग्रेस अधिवेशन
०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले असते.

०२. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेसाठी सर एलन ऑक्टोव्हीयन ह्यूम यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र पाठवून पाठींबा मागितला होता.

०३. आपल्या अध्यक्षीय भाषणत व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी कॉग्रेसचे ध्येय धोरण पुढीलप्रमाणे सांगितले.
—---देशाच्या विभिन्न विभागातून आलेल्या व देशसेवा करु इच्छिणाऱ्या कार्यकत्यांनी परस्पर परिचय करुन घेणे व मैत्री निर्माण करणे.
—---सर्व देशप्रेमी लोकांमधील वंशभेद, पंथभेद, प्रांतीय संकुचित भावना दुर करून त्यांच्यात राष्ट्रीय एकतेची निर्मिती करणे.
—---हिंदी जनतेच्या प्रश्नांवर विचार करुन त्याला प्रसिध्दी देणे.
—---पुढील वर्षी घ्यावयाच्या कार्यक्रर्माचा आराखडा तयार करणे.

* या अधिवेशात काही ठराव पास करण्यात आले. त्यातील प्रमुख ठराव पुढीलप्रमाणे होते.
०१. भारताच्या प्रश्नांचा विचार क ...................... ..................... ................... ....................... ....................... .............................. .......................... http://www.mpscacademy.com/2016/03/Sessions-of-indian-national-congress-part1.html
१९०७ सुरत अधिवेशन
०१. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी जहाल गटाकडून लाला लजपत राय यांचे नाव होते. मुळात हे अधिवेशन नागपूर येथे भरणार होते. पण नागपुरातील जहालांच्या प्रभावामुळे हे अधिवेशन मवाळांनी सुरत येथे भरविले. अधिवेशनाच्या कार्यक्रमपत्रिकेतून मवाळांनी चतुःसूत्रीपैकी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार हे दोन शब्द वगळले.


०२. या कारणामुळे येथेच जहाल व मवाळ यांच्यात फुट पडली. त्यामुळेच याला कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवे ...................... ..................... ................... ....................... ....................... .............................. .......................... http://www.mpscacademy.com/2016/03/congress-sessions-part2.html
९३८ हरिपुरा अधिवेशन
०१. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखालील या अधिवेशनात नेताजींनी योजना बनविण्यासाठी एखादी समिती असावी अशी शिफारस केली. म्हणूनच त्यांना 'Father Of Indian Planning Commision' असे म्हटले जाते.

०२. त्यामुळे या अधिवेशनात पंडीत नेहरूंच्या अध्यक्षतेखाली "राष्ट्रीय योजना समिती'ची स्थापना करण्यात आली. भारत पारतंत्र्यात असताना व भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन्ही वेळेस "नियोजन आयोगा"चे अध्यक्ष बनण्याचा मान पंडित नेहरू यांना मिळाला.



१९३९ त्रिपुरी अधिवेशन
०१. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाच्या ...................... ..................... ................... ....................... ....................... .............................. .......................... http://www.mpscacademy.com/2016/03/Sessions-of-indian-national-congress-part2.html
पहिले आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज सुरू
मुंबई शेअर बाजाराच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय एक्स्चेंजचे (इंडिया आयएनएक्स) सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगर येथील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (गिफ्ट) सिटी येथे उद्घाटन झाले.

हे एक्स्चेंज २२ तास कार्यरत राहणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि अनिवासी भारतीयांना जगभरात कोठेही ट्रेडिंग शक्य होणार आहे.



फिफाच्या उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने रोनाल्डो सन्मानित
फिफा संघटनेतर्फे दिल्या जाणार्‍या उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने ख्रिस्तीयानो रोनाल्डोला सन्मानित करण्यात आले.फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टीनो यांच्या हस्ते त्याने हा पुर .................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca10and11jan2017.html
०१. आगरकर 'सुधारकाग्रणी' म्हणून प्रसिद्ध आहेत. आगरकरांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती असे होते.

०२. त्यांनी प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी कर्‍हाड येथे घेतले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांना मुन्सफ कोर्टात कारकुनी करावी लागली. नंतर नोकरी सोडून शिक्षणासाठी ते रत्नागिरीला गेले पण काही अडचणीमुळे परत येउन कराडला त्यांनी कम्पाउडरची नोकरी धरली. पुढे ते अकोला येथे गेले व तेथूनच १८७५ साली मॅट्रिक झाले.

०३. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. ते बी.ए. (१८७८) व पुढे इतिहास व तत्वज्ञान हे विषय घेऊन एम.ए. (१८८०) झाले. या काळात 'वऱ्हाड समाचार' मध्ये नियमित लेख लिहून त्यांनी आपली उपजीविका चालविली.

०४. इंदौरचे संस्थानिक शिवाजी ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/gopal-ganesh-agarkar.html
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ अभियंता पदभरती - १२० पदे

Total Posts : 120
एकूण पदे : १२०

Exam Fee : 150 Rs. [No Fee for SC/ST/PwD]
परीक्षा शुल्क : १५० रु. [SC/ST/PwD यांना फी नाही]

Age Limit : 27 Years [SC/ST 32 & OBC 30]
वयोमर्यादा : २७ वर्षे [SC/ST ३२ & OBC ३०]

Pay Scale : 24900 to 50500
वेतनश्रेणी : २४९०० ते ५०५००

Last Date for Application : 31 January 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ जानेवारी २०१७ ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://jobs.mpscacademy.com/2017/01/national-thermal-power-corporation-ntpc.html
'एमसीए'च्या अध्यक्षपदी आशिष शेलार
गुरुवारी एमसीएच्या झालेल्या बैठकीत शेलार यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करतानाच उपाध्यक्षपदाच्या दोन्ही रिक्त जागेवर अनुक्रमे विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर यांची निवड करण्यात आली.

हे सर्व पद पुढील निवडणूकांपर्यंत कायम राहतील. एमसीए नियमांमध्ये सुधारणा करण्याऱ्या समितीचे काम संपल्यानंतर लगेच विशेष सर्वसाधरण सभा बोलविण्यात येईल. त्यावेळी लोढा समितीच्या शिफारसीनुसार नियम बदलण्यात येतील.



एन. चंद्रशेखरन टाटा सन्सचे नवे अध्यक्ष
वर्षाला १०३ अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा उद्योगसमूहाचे नियंत्रण करणाऱ्या टाटा सन्स या मातृकंपनीच्या अध्यक्षपदी ५३ वर्षांचे एन. चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले. चंद्रशेखरन २१ फेब्रुवारी रोजी टाटा .................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca12-13jan20147.html
जन्म : १७ सप्टेंबर १८८५, (पनवेल, बॉम्बे राज्य, ब्रिटीश भारत)
मृत्यू : २० नोव्हेंबर १९७३ (मुंबई, महाराष्ट्र)

वैयक्तिक जीवन
०१. केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. तसेच शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचे पिता होते. ठाकरे घराणे मूळ भोर संस्थानातील पाली गावचे आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू असलेल्या ठाकरेंचे पूर्वज शिवरायासोबत स्वराज्य स्थापनेच्या कार्यात होते.

०२. प्रबोधनकार १७ वर्षाचे असताना १९०२ मध्ये त्यांच्या वडिलांचे प्लेगच्या साथीत निधन झाले. प्रबोधनकारांचे शिक्षण पनवेल, कल्याण, बारामती आणि मुंबई या ठिकाणी झाले. माध्यमिक शिक्षण मध्य प्रांतातील देवास येथे झाले. नंतर काही काळ कलकत्ता विद्यापीठात शिक्षण घेऊन शेवटी ते मुंबई येथे स्थायिक झाले.

०३. प्रबोधनकार प्रभावी वक्ते होते. त्याकाळातील प्रसिद्ध व्यक्ती टिळक, 'काळ'कर्ते शि.म. परांजपे, 'भाला'कार भोपटकर यांच्या तोडीस तोड अशी भाषणे केशवराव करीत असत. एक तरुण पट्टीचा वक्ता म्हणून त्यांची व्याख्याने खूप प्रसिद्ध झाली होती.

०४. आजोबांच्या मृत्यूमुळे पुन्हा त्यांना पनवेल गावी परतावे लागले. केशवरावांनी अनेक उद्यो .................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/prabodhankar-keshav-sitaram-thakeray.html
विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे)
जन्म : ११ सप्टेंबर १८९५ (गागोडे, पेण, कुलाबा {रायगड}, महाराष्ट्र)
मृत्यू : १५ नोव्हेंबर १९८२ (पवनार, वर्धा, महाराष्ट्र)

वैयक्तिक जीवन
०१. हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक आणि महात्मा गांधी यांचे अध्यात्मिक उत्तराधिकारी असे म्हटले जाते. 'जय जगत' अशी घोषणा भावे यांनीच दिली होती.

०२. विनोबा भावे यांचा जन्म एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. १९०३ मध्ये त्यांचे कुटुंब बडोद्याला स्थलांतरित झाले. त्यांचे बालपण बडोदा येथे गेले. त्यांच्यावर लहानपणी भगवद्‌गीता, महाभारत, रामायण यांचा प्रभाव पडला. त्यांचे तिसरी पर्यंतचे शिक्षण घरीच काका गोपाळराव यांच्याकडून झाले. बडोद्यात इंग्रजी शाळेत चौथीमध्ये त्यांचा प्रवेश झाला.

०३. त्यांचे आजोबा शंभूदास भावे, वडी .................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/aacharya-vinoba-bhave.html
MPSC राज्य उत्पादन शुल्क विभाग दुय्यम निरीक्षक भरती - ३०० पदे

Total Posts : 300
एकूण पदे : ३००

Pay Band : 5200 to 20200 + (GP 3500)
वेतनश्रेणी : ५२०० ते २०२०० + (ग्रेड पे ३५००)

Qualification : Any Graduate
किमान शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

Age Limit : 18 to 38 Years [43 for Reserved]
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीयांसाठी ४३]

Exam Fee : 373 Rs. [273 Rs. for Reserved]
परीक्षा शुल्क : ३७३ रु. [मागासवर्गीयांसाठी २७३ रु]

Last Date for Application : 02 February 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ०२ फेब्रुवारी २०१७

Read Full Information at Below Link
http://jobs.mpscacademy.com/2017/01/mpsc-state-excise-department-sub.html
४ वर्षाच्या मुलासोबत गुजराचा ड्रोन निर्मितीचा करार
दरवर्षी आयोजित होणा-या वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेत अनेक बडया कंपन्या आणि गुजरात सरकारमध्ये करार होतात.

यावर्षी वायब्रंट गुजरातमध्ये एक अनोखी घटना घडली. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या एका १४ वर्षाच्या मुलाने गुजरात सरकारबरोबर ड्रोन निर्मितीचा तब्बल ५ कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे.

हर्षवर्धन झाला असे या मुलाचे नाव आहे. गुजरात सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने त्याच्यासोबत ड्रोन निर्मितीचा करार केला आहे. हर्षवर्धन युद्धभूमीवर शत्रूने पेरलेली भूसुरुंग .................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca14and15jan2017.html