MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from MPSC Academy
४६७) पूर्व विदर्भात जुन्या ग्रॅनाइट व नीस खडकावर विदारणाची क्रिया होऊन कोणती मृदा तयार झाली आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
33%
जांभी मृदा
23%
काळी मृदा
13%
गाळाची मृदा
31%
तांबडी मृदा
Forwarded from MPSC Academy
४६८) भू-जल पातळीत वाढ घडवून आणण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधेच्या निर्मितीद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे असा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
22%
पाणी फाउंडेशन
62%
जलयुक्त शिवार अभियान
12%
मागेल त्याला शेततळे योजना
4%
वरीलपैकी एकही नाही
Forwarded from MPSC Academy
४६९) खालीलपैकी औरंगाबाद विभागातील जलसिंचन प्रकल्प कोणते आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
35%
गंगापूर , गिरणा , दहिगाव
19%
रामटेक , असोला मेंढा
24%
जयगाव , वाण , पैनगंगा
23%
येलदरी , पूर्णा , मन्याड
Forwarded from MPSC Academy
470) Identify correct sentence.
a) His shoes are made of canvass
b) I am canvassing for my own candidate. @mmnotes
Anonymous Quiz
29%
Only a correct
26%
Only b correct
39%
Both a and b correct
7%
Both a and b incorrect
Forwarded from 🌶 H.O.T.🌶
Forwarded from MPSC Academy
४७१) पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा .
@mmnotes
Anonymous Quiz
14%
काम
52%
अग्नी
19%
गाव
16%
पृथ्वी
Forwarded from MPSC Academy
४७३) पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुध्द लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा.
@mmnotes
Anonymous Quiz
25%
षष्ठयब्दिपूर्ती
34%
षष्टयब्दिपूर्ति
26%
षष्टयब्दीपूर्ती
15%
षष्टयब्दिपुर्ति
Forwarded from MPSC Academy
४७४) खांदेपालट करणे’ हा वाक्यप्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
40%
अन्त्ययात्रा
27%
घटका
18%
दंड
16%
व्यायाम
Forwarded from MPSC Academy
475) Identify the correct sentence.

a) MPSC will distribute admit cards between 4 PM and 5 PM b) MPSC will distribute admit cards between 4 PM to 5 PM @mmnotes
Anonymous Quiz
13%
Only a correct
47%
Only b correct
31%
Both a and b correct
9%
Both a and b incorrect
Forwarded from MPSC Academy
४७६) प्रति, प्रत, कडे, लागी ही सर्व कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे उदाहरणे आहेत ?
@mmnotes
Anonymous Quiz
27%
व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय
32%
कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय
32%
साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय
9%
दिक्वाचक शब्दयोगी अव्यय
Forwarded from MPSC Academy
४७७) घटना प्रसंगासाठी साजेशी म्हण शोधा.
‘एखादी गोष्ट खूप वेळा चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते.’ @mmnotes
Anonymous Quiz
25%
फार झाले हसू आले
54%
नव्याचे नऊ दिवस
14%
नाव मोठे लक्षण खोटे
7%
नवी विटी नवे राज्य
Forwarded from MPSC Academy
४७८) ‘मोहन नीताला तिच्या परीक्ष बोलला होता’ या वाक्यातील ‘परीक्ष’ शब्दाच्या विरुध्द असणारा शब्द निवडा. @mmnotes
Anonymous Quiz
9%
उपकार
61%
अपरोक्ष
15%
परिधान
16%
उपेक्षित
Forwarded from MPSC Academy
४७९) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ? @mmnotes
Anonymous Quiz
33%
पेशवा
26%
पाव
25%
पावडर
16%
पाकीट
Forwarded from MPSC Academy
४८०) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी’ – अलंकार ओळखा.
@mmnotes
Anonymous Quiz
13%
उत्प्रेक्षा
58%
उपमा
26%
रूपक
3%
यमक
Forwarded from MPSC Academy
481) "पादपूरणार्थक केवल प्रयोगी अव्यय" असलेले विधान कोणते आहे? @mmnotes
Anonymous Quiz
17%
वाहवा फार छान झाले
35%
मी आपला काय बोलणार
27%
आणखीन काय बरे ते
21%
मन बेटे काहीच करू देईना
Forwarded from MPSC Academy
482) रॉयल सोसायटीच्या फेलोपदाचा मान प्राप्त करणाऱ्या प्रथम भारतीय महिला कोण आहेत ?
@mmnotes
Anonymous Quiz
30%
किरण मुझूमदार
35%
निरुपमा राव
24%
अनिता देसाई
11%
डॉ. गगनदीप कांग
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
483) ड्रीमिंग बिग माय जर्नि टू कनेक्ट इंडिया या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
8%
आर ईश्वर
41%
व्ही. चंद्रमौली
31%
डी. के. सारस्वत
20%
सॅम पित्रोदा
Forwarded from MPSC Academy
484) स्टिलवेल रोड भारताला कोणत्या शेजारी देशासोबत जोडतो ? @mmnotes
A) म्यानमार
B) चीन C) बांग्लादेश D) भूटान
Anonymous Quiz
17%
A and B
27%
B and C
34%
C and D
22%
A, B and D