MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from MPSC Academy
456) Name the person who has been appointed as the chairman of NABARD recently till July 2022. @mmnotes
Anonymous Quiz
25%
P.V.S Suryakumar
38%
Govinda Rajulu Chintala
33%
Harsh Kumar Bhanwala
5%
Shaji K V
Forwarded from MPSC Academy
४५७) राज्यपालांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतीचा कोणता अधिकार आहे? @mmnotes
Anonymous Quiz
15%
कायदेकारी
23%
विधिविषयक
40%
कार्यकारी
22%
संसदीय
Forwarded from MPSC Academy
४५९) विषुवृत्तीय प्रदेशातील अरण्यांना काय म्हणतात? @mmnotes
Anonymous Quiz
31%
टुंड्रा
23%
सॅव्हाना
41%
सदाहरित
6%
सुदान
Forwarded from MPSC Academy
४६०) बॉम्बे प्रेसिडंन्सी या संस्थेची स्थापना कोणी केली? @mmnotes
Anonymous Quiz
27%
न्यायमूर्ती रानडे
30%
गोपाळ कृष्ण गोखले
13%
न्यायमूर्ती तेलंग
29%
फिरोजशहा मेहता
Forwarded from MPSC Academy
४६१) भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय कोण? @mmnotes
Anonymous Quiz
32%
लॉर्ड माऊंटबॅटन
20%
सी. राजगोपालचारी
20%
लॉर्ड डलहौसी
29%
लॉर्ड कैनिंग
Forwarded from MPSC Academy
४६३) भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता ? @mmnotes
Anonymous Quiz
19%
मराठवाडा
28%
महाराष्ट्र
48%
आंध्रप्रदेश
6%
कर्नाटक
Forwarded from MPSC Academy
४६४) खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? @mmnotes
Anonymous Quiz
24%
महाराष्ट्र
59%
आंध्रप्रदेश
7%
राजस्थान
9%
कर्नाटक
Forwarded from MPSC Academy
४६७) पूर्व विदर्भात जुन्या ग्रॅनाइट व नीस खडकावर विदारणाची क्रिया होऊन कोणती मृदा तयार झाली आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
33%
जांभी मृदा
23%
काळी मृदा
13%
गाळाची मृदा
31%
तांबडी मृदा
Forwarded from MPSC Academy
४६८) भू-जल पातळीत वाढ घडवून आणण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधेच्या निर्मितीद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे असा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
22%
पाणी फाउंडेशन
62%
जलयुक्त शिवार अभियान
12%
मागेल त्याला शेततळे योजना
4%
वरीलपैकी एकही नाही
Forwarded from MPSC Academy
४६९) खालीलपैकी औरंगाबाद विभागातील जलसिंचन प्रकल्प कोणते आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
35%
गंगापूर , गिरणा , दहिगाव
19%
रामटेक , असोला मेंढा
24%
जयगाव , वाण , पैनगंगा
23%
येलदरी , पूर्णा , मन्याड
Forwarded from MPSC Academy
470) Identify correct sentence.
a) His shoes are made of canvass
b) I am canvassing for my own candidate. @mmnotes
Anonymous Quiz
29%
Only a correct
26%
Only b correct
39%
Both a and b correct
7%
Both a and b incorrect
Forwarded from 🌶 H.O.T.🌶
Forwarded from MPSC Academy
४७१) पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा .
@mmnotes
Anonymous Quiz
14%
काम
52%
अग्नी
19%
गाव
16%
पृथ्वी
Forwarded from MPSC Academy
४७३) पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुध्द लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा.
@mmnotes
Anonymous Quiz
25%
षष्ठयब्दिपूर्ती
34%
षष्टयब्दिपूर्ति
26%
षष्टयब्दीपूर्ती
15%
षष्टयब्दिपुर्ति