Forwarded from MPSC Academy
४३५) पूर्वी केंद्रशासित प्रदेश असलेले व नंतर राज्याचा दर्जा प्राप्त झालेले देशातील प्रथम राज्य कोणते? @mmnotes
Anonymous Quiz
20%
Nagaland
17%
Manipur
44%
Goa
19%
Himachal Pradesh
Forwarded from MPSC Academy
४३६) 74 व्या घटनादुरुस्तीअन्वये "औद्योगिक नागरी वसाहत" स्थापन करण्याचे अधिकार कोणास आहेत? @mmnotes
Anonymous Quiz
21%
केंद्र सरकार
36%
राज्य सरकार
26%
स्था.स्वराज्य संस्था
17%
वरीलपैकी सर्व
Forwarded from MPSC Academy
४३७) कुसुम योजनेचा उद्देश काय आहे? @mmnotes
Anonymous Quiz
24%
वस्त्र उद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवणे
15%
स्वच्छ इंधन पुरवठा करणे
40%
सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे
22%
शालेय पोषण स्तराची सुधारणा
Forwarded from MPSC Academy
४३८) नमस्ते शालोम हे नियतकालिक कोणत्या दोन देशाच्या संबंधाना वाहिलेले आहे? @mmnotes
Anonymous Quiz
11%
भारत - इराण
33%
भारत - येमेन
32%
भारत - सौदी अरेबिया
24%
भारत - इस्राईल
Forwarded from MPSC Academy
४३९) "Organ Donation Day" कधी साजरा केला जातो? @mmnotes
Anonymous Quiz
20%
१७ जुलै
28%
१५ एप्रिल
39%
१५ सप्टेंबर
12%
१३ ऑगस्ट
Forwarded from MPSC Academy
४४०) राष्ट्रीय काँग्रेसने कुठल्या अधिवेशनामध्ये चतु:सूत्रीवर ठराव पास केला? @mmnotes
Anonymous Quiz
35%
कलकत्ता
29%
सुरत
27%
कानपूर
9%
अलाहबाद
Forwarded from MPSC Academy
४४१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केंव्हा केली? @mmnotes
Anonymous Quiz
26%
१९५६
25%
१९४८
38%
१९३६
12%
१९४२
Forwarded from MPSC Academy
४४२) बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते? @mmnotes
Anonymous Quiz
21%
शिवराम महादेव परांजपे
26%
छत्रपती शाहू महाराज
35%
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
18%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
Forwarded from MPSC Academy
४४३) मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? @mmnotes
Anonymous Poll
16%
ज्योतिबा फुले
23%
नानासाहेब गोरे
21%
एस. एम. जोशी
40%
सेनापती बापट
Forwarded from MPSC Academy
४४४) खालीलपैकी कोणते विधेयक राष्ट्रपतीच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? @mmnotes
Anonymous Quiz
10%
खाजगी विधेयक
25%
शासकीय विधेयक
58%
अर्थविधेयक
7%
यापैकी नाही
Forwarded from MPSC Academy
४४५) राज्यापालास पद व गोपनियतेची शपथ कोण देतात? @mmnotes
Anonymous Quiz
50%
राष्ट्रपती
41%
राज्याचे मुख्य न्यायाधीश
6%
पंतप्रधान
3%
उपराष्ट्रपती
Forwarded from 🌶 H.O.T.🌶
YouTube
State of India & Covid Pandemic | राजनीति, कोरोना और भारत के हालात | Modi, Health Infrastructure
If you like the work that I do on Peeing Human & @Kroordarshan क्रूरदर्शन , and want to support my efforts :
Monthly subscription for 1$ - https://www.patreon.com/peeinghuman
One time contributions through UPI - peeinghuman@axl
India is going through…
Monthly subscription for 1$ - https://www.patreon.com/peeinghuman
One time contributions through UPI - peeinghuman@axl
India is going through…