Forwarded from MPSC Academy
४२१) खालील विधाने विचारात घ्या आणि व्यक्ती ओळखा.
१) मुंबई व युरोपात त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या २) कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली. @mmnotes
१) मुंबई व युरोपात त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या २) कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली. @mmnotes
Anonymous Quiz
66%
आनंदीबाई जोशी
11%
रखमाबाई
16%
कृष्णाबाई केळकर
8%
काशीबाई कानिटकर
Forwarded from MPSC Academy
४२२) "ईष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार" हे ब्रीदवाक्य कोणाचे होते? @mmnotes
Anonymous Quiz
46%
गोपाळ गणेश आगरकर
16%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
23%
लोकमान्य टिळक
15%
विठ्ठल रामजी शिंदे
Forwarded from MPSC Academy
४२३) भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील विचारवंत खालीलपैकी कोण? @mmnotes
Anonymous Quiz
33%
बाळशास्त्री जांभेकर
33%
विष्णुशास्त्री पंडित
26%
रामकृष्ण विश्वनाथ
7%
भाऊ तोरसेकर
Forwarded from MPSC Academy
४२४) ______ यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर सत्यशोधक समाजाच्या विचाराचा प्रभाव होता. @mmnotes
Anonymous Quiz
44%
महात्मा ज्योतिबा फुले
20%
वि. रा. शिंदे
29%
शाहू महाराज
7%
दयानंद सरस्वती
Forwarded from MPSC Academy
४२५) नुकतेच भारत सरकारने कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील पाहिले रामसार क्षेत्र म्हणून घोषित केले आहे? @mmnotes
Anonymous Quiz
20%
येडशी रामलिंग घाट अभयारण्य, तुळजापूर, उस्मानाबाद
22%
सागरेश्वर अभयारण्य खानापूर, सांगली
44%
नांदूर मधमेश्वर अभयारण्य निफाड, नाशिक
14%
जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठण नाशिक
MPSC Academy
४२३) भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील विचारवंत खालीलपैकी कोण? @mmnotes
🔷 भारतात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नवरोजी आहेत याच बरोबर भारतीय इतिहासात आर्थिक दृष्टिकोनातून मांडणी करणारे रमेशचंद्र दत्त व न्यायमूर्ती रानडे ही आहेत .
🔷 महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे विचारवंत रामकृष्ण विश्वनाथ आहेत . भास्कर तर्खडकर भाऊ महाजन गोपाळ हरी देशमुख यांनी ही महाराष्ट्रात अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून आपले विचार मांडले आहेत.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔷 महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे विचारवंत रामकृष्ण विश्वनाथ आहेत . भास्कर तर्खडकर भाऊ महाजन गोपाळ हरी देशमुख यांनी ही महाराष्ट्रात अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून आपले विचार मांडले आहेत.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
MPSC Academy
४२१) खालील विधाने विचारात घ्या आणि व्यक्ती ओळखा.
१) मुंबई व युरोपात त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या २) कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली. @mmnotes
१) मुंबई व युरोपात त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या २) कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली. @mmnotes
🔷 "छत्रपती शाहू महाराजांनी" मिस लिटल या कोल्हापूरमधील शिक्षणाधिकारी मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या जागी फीमेल ट्रेनिंग स्कूलच्या शिक्षिका असलेल्या रखमाबाई केळकर यांची नियुक्ती केली होती रखमाबाई केळकर यांची कन्या कृष्णाबाई रखमाबाई केळकर यांना महाराजांनी इंग्लंडला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पाठविले होते नंतर त्यांची दोनशे रुपये पगारावर कोल्हापूरच्या सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून नेमणूक केली होती. @mmnotes
🔷 कृष्णाबाई केळकर 1895 च्या पुणे येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित होत्या या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. या अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसची घटना लिहिण्यात आली होती.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔷 कृष्णाबाई केळकर 1895 च्या पुणे येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित होत्या या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. या अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसची घटना लिहिण्यात आली होती.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
Forwarded from MPSC Academy
४२६) अस्पृश्यता निर्मूलनाचे छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले, कोल्हापुरात एका व्यक्तीला ' सत्य सुधारक' हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली जेथे ते स्वतः जात, त्या व्यक्तीचे नाव काय? @mmnotes
Anonymous Quiz
20%
कृष्णा कांबळे
56%
गंगाराम कांबळे
18%
रामचंद्र पाटील
5%
शंतनु शेंडे
Forwarded from MPSC Academy
४२७) दिलेल्या विधानापैकी अचूक विधान निवडा.
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
5%
अ) २० एप्रिल २०२० रोजी इराकने त्याचा NOOR हा पहिला लष्करी उपग्रह प्रक्षेपित केला.
6%
ब) या उपग्रहाचा पल्ला ४२५ किमी आहे
8%
क) इराक रेव्होल्यूशनरी गार्डस् कॉर्प (IRGC) ने उपग्रह प्रक्षेपित केला
8%
फक्त अ
11%
ब आणि क
51%
अ, ब आणि क
4%
फक्त ब
8%
अचूक म्हणजे चूक का बरोबर यात कन्फ्युजन आहे 😟
Forwarded from MPSC Academy
४२८) 'आईला भेटण्यास अथवा बापाला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे मध्यस्थांची जुरूरी नसते त्याप्रमाने परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी पुरोहिताची आवश्यकता नसते' हे तथ्य कोणत्या समाजाचे आहे? @mmnotes
Anonymous Quiz
15%
प्रार्थना समाज
24%
ब्राम्हो समाज
54%
सत्यशोधक समाज
8%
आर्य समाज
Forwarded from MPSC Academy
४२९) खालील गव्हर्नर कालानुक्रमे लावा.
A) वॉरन हेस्टिंग्स B) जॉन शोर C) सर जॉन बार्लो D) लॉर्ड हेस्टिंग्स E) लॉर्ड एमहर्स्ट. @mmnotes
A) वॉरन हेस्टिंग्स B) जॉन शोर C) सर जॉन बार्लो D) लॉर्ड हेस्टिंग्स E) लॉर्ड एमहर्स्ट. @mmnotes
Anonymous Quiz
11%
E, A, B, C, D
47%
A, B, C, D, E
28%
E, A, C, D, B
14%
A, B, D, E, C
Forwarded from MPSC Academy
430) Choose the word or phrase nearest to the meaning: @mmnotes
DELINQUENT
DELINQUENT
Anonymous Quiz
14%
Jolly
43%
One who fails in duty
37%
Hardworking
7%
One who drink a lot
Forwarded from 🌶 H.O.T.🌶
YouTube
How Covid is hitting the Indian Middle Class & doubling the Poor!! | Deshbhakt with Akash Banerjee
While we are finally taking Corona seriously as a medical crisis (maybe not the Govt) - there is a deep wound that #COVID19 it is causing to the Middle Class - for the first time since 1990 the middle class has SHRUNK globally and India's poor have doubled!…
Forwarded from MPSC Academy
४३१) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यत्व स्त्रियांनाही देण्यात यावे अशी मागणी केली? @mmnotes
Anonymous Quiz
39%
ऍनी बेझंट
27%
रमाबाई रानडे
28%
पंडिता रमाबाई
6%
नूर जहान
Forwarded from MPSC Academy
४३२) बंगाल फाळणी विरुद्ध राष्ट्रीय नेत्यांनी परकीय मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले त्याला प्रतिसाद म्हणून _____ यांनी भारतातील पहिला बंगाल केमिकल्स अँड स्टोअर्स हा स्वदेशी औषध निर्मितीचा कारखाना स्थापन केला. @mmnotes
Anonymous Quiz
21%
पी सी रे
43%
जगदीश चंद्र बोस
24%
लाल मोहन घोष
12%
कृष्णकुमार मित्रा
Forwarded from MPSC Academy
🔷 1909 च्या भारत कौन्सिल ऍक्टमधील तरतुदी 🔷
1)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाचा विस्तार
2)निर्वाचन तत्वाला किंचित मान्यता
3)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाच्या अधिकारात वाढ
4)मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ
5) इंडिया कौन्सिलमध्ये भारतीय लोकांना प्रवेश
6)गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळमध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती
7)केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत
8)प्रांतीय विधिमंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत

४३३) हेलिकॉप्टर मनी ही संकल्पना कोणत्या अर्थतज्ञानी मांडली आहे? @mmnotes
Anonymous Quiz
11%
Lord Kensce
43%
Milton Friedman
22%
Fedric list
24%
Dr. Alfred Hitchcock
Forwarded from MPSC Academy
४३४) माहिती अधिकार अधिनियम 2005, च्या कलम 5 नुसार सार्वजनिक प्राधिकरण किती दिवसांत 'केंद्रीय जन माहिती अधिकारी' व 'राज्य जन माहिती अधिकारी' नियुक्त करेल? @mmnotes
Anonymous Quiz
44%
60 दिवसांत
33%
75 दिवसांत
17%
100 दिवसांत
7%
120 दिवसांत
Forwarded from MPSC Academy
४३५) पूर्वी केंद्रशासित प्रदेश असलेले व नंतर राज्याचा दर्जा प्राप्त झालेले देशातील प्रथम राज्य कोणते? @mmnotes
Anonymous Quiz
20%
Nagaland
17%
Manipur
44%
Goa
19%
Himachal Pradesh