Forwarded from MPSC Academy
४०७) कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०२० सालाच्या जागतिक आनंद अहवालामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. @mmnotes
Anonymous Quiz
30%
नॉर्वे
33%
डेन्मार्क
31%
फिनलॅड
6%
भूटान
Forwarded from MPSC Academy
४०८) African lion हा युद्द सराव कोणत्या दोन देशांमध्ये झाला. @mmnotes
Anonymous Quiz
15%
मोरोक्को आणि जपान
51%
संयुक्त राज्ये अमेरिका आणि मोरोक्को
16%
जपान आणि इंग्लंड
18%
फ्रान्स आणि भारत
Forwarded from MPSC Academy
४०९) भारतीय हवाई दल आणि म्यानमार हवाई दल यांच्यामधला 2020 सालचा संयुक्त हवाई सराव _____ या विषयाखाली आयोजित करण्यात आला.
Anonymous Quiz
21%
ह्यूमेनिटेरीयन असिस्टन्स अँड डिजास्टर रिलीफ
43%
इन्फॉर्मेशन एक्सचेंज ऑन मिलिटरी ऑपरेशन
20%
इम्प्रुविंग कनेक्टिव्हिटी
8%
अंडरटेकिंग इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट
9%
माहित नाही राव
Forwarded from MPSC Academy
४१०) NASA संस्थेची कोणती मोहीम ‘सक्सेसफूल फेल्युअर’ या नावाने ओळखली जाते? @mmnotes
Anonymous Quiz
27%
अपोलो १२
37%
अपोलो १३
30%
अपोलो १४
6%
अपोलो १५
Forwarded from MPSC Academy
४११) विस्डेन क्रिकेटर्स या संस्थेकडून _____ ला महिला गटात ‘लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2020’ हा किताब देण्यात आला. @mmnotes
Anonymous Quiz
30%
एलिस पेरी
25%
मेग लनिंग
29%
सारा टेलर
17%
मिताली जगताप
Forwarded from MPSC Academy
४१२) २०१९ साली कोणत्या देशाने पेटंटसाठी जगात सर्वाधिक अर्ज दाखल केले. @mmnotes
Anonymous Quiz
28%
अमेरिेका
41%
चीन
23%
जपान
8%
रशिया
Forwarded from MPSC Academy
४१३) दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी _____ देशात झालेल्या नरसंहाराच्या स्मृतीत १९९४ सालाच्या तुत्सी आदिवासी वांशिक नरसंहाराला प्रतिबिंब करणारा आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातो. @mmnotes
Anonymous Quiz
13%
जर्मनी
42%
सुदान
36%
रवांडा
9%
नॉर्वे
Forwarded from MPSC Academy
४१४) ______ IFFCO टोकियो जनरल इन्शुरेंस कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. @mmnotes
Anonymous Quiz
19%
अनामिका रॉय राष्ट्रवार
21%
आदित्य वाळेकर
34%
आदिनाथ पुरी
17%
शिखा शर्मा
9%
ठाऊक नाही गडे
Forwarded from MPSC Academy
४१५) वेदांकडे परत चला' या विषयावर त्यांचा विश्वास नव्हता, त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले ते कोण? @mmnotes
Anonymous Quiz
25%
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
31%
गोपाळ गणेश आगरकर
36%
महात्मा ज्योतिबा फुले
8%
गोपाळ हरी देशमुख
MPSC Academy
४१५) वेदांकडे परत चला' या विषयावर त्यांचा विश्वास नव्हता, त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले ते कोण? @mmnotes
🔷 आर्य समाजाच्या वेदांकडे परत चला या तत्त्वावर महात्मा फुले यांचा विश्वास नसला तरी आर्य समाजाच्या चातुर्य वर्ण जन्मसिद्ध नसून ते गुण व कर्मावर अवलंबून आहे या तत्त्वावर महात्मा फुले यांचा विश्वास होता
🔷 म्हणून 1879 मध्ये पुण्यात आलेल्या हेन्री अल्कॉट व मॅडम ब्लावतस्की (1875 च्या थिऑसाफिकल सोसायटीचे प्रमुख) या दोन परकीयांचे स्वागत करण्याची ची संपूर्ण जबाबदारी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सांगण्यावरून महात्मा फुले व न्यायमूर्ती रानडे यांनी घेतली होती.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔷 म्हणून 1879 मध्ये पुण्यात आलेल्या हेन्री अल्कॉट व मॅडम ब्लावतस्की (1875 च्या थिऑसाफिकल सोसायटीचे प्रमुख) या दोन परकीयांचे स्वागत करण्याची ची संपूर्ण जबाबदारी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सांगण्यावरून महात्मा फुले व न्यायमूर्ती रानडे यांनी घेतली होती.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
Forwarded from MPSC Academy
४१६) महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? @mmnotes
Anonymous Quiz
22%
सायमन आयोग
16%
नेहरू आयोग
48%
हंटर आयोग
13%
मोर्ले मिंटो आयोग
Forwarded from MPSC Academy
४१७) सीआरआर १५% वरून ५% पर्यंत तर एसएलआर ३५% वरून २५% कमी करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? @mmnotes
Anonymous Quiz
30%
एम नरसिंहम समिती
39%
सी रंगराजन समिती
21%
नरिमन समिती
11%
गोगोई समिती
Forwarded from MPSC Academy
४१८) खालील पैकी कोणती बँक कृषी कर्ज पुरवठा करत नाही? @mmnotes
Anonymous Quiz
35%
आर आर बी
24%
नाबार्ड
29%
सिडबी
12%
भूविकास बँक
Forwarded from MPSC Academy
४१९) खालीलपैकी कोणती राज्यस्तरीय वित्तीय संस्था नाही. @mmnotes
Anonymous Quiz
20%
SFC
19%
SIDBI
45%
ICICI
16%
SSIDBI
Forwarded from MPSC Academy
४२०) गाडगीळ समितीच्या शिफारशी नुसार अग्रणी बँक योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? @mmnotes
Anonymous Quiz
16%
१९६८
50%
१९६९
28%
१९७९
5%
१९९८
Forwarded from MPSC Academy
४२१) खालील विधाने विचारात घ्या आणि व्यक्ती ओळखा.
१) मुंबई व युरोपात त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या २) कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली. @mmnotes
१) मुंबई व युरोपात त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या २) कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली. @mmnotes
Anonymous Quiz
66%
आनंदीबाई जोशी
11%
रखमाबाई
16%
कृष्णाबाई केळकर
8%
काशीबाई कानिटकर
Forwarded from MPSC Academy
४२२) "ईष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार" हे ब्रीदवाक्य कोणाचे होते? @mmnotes
Anonymous Quiz
46%
गोपाळ गणेश आगरकर
16%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
23%
लोकमान्य टिळक
15%
विठ्ठल रामजी शिंदे
Forwarded from MPSC Academy
४२३) भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील विचारवंत खालीलपैकी कोण? @mmnotes
Anonymous Quiz
33%
बाळशास्त्री जांभेकर
33%
विष्णुशास्त्री पंडित
26%
रामकृष्ण विश्वनाथ
7%
भाऊ तोरसेकर
Forwarded from MPSC Academy
४२४) ______ यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर सत्यशोधक समाजाच्या विचाराचा प्रभाव होता. @mmnotes
Anonymous Quiz
44%
महात्मा ज्योतिबा फुले
20%
वि. रा. शिंदे
29%
शाहू महाराज
7%
दयानंद सरस्वती