MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
३७१) खालीलपैकी कोण भारताचे अर्थमंत्री होते
A) VP Singh
B) RK Vyankatraman C) YB Chauhan D) Pranav Mukharjee. @mmnotes
Anonymous Quiz
20%
A,B and C
24%
A,C and D
28%
B and D
28%
A,B,C and D
Forwarded from MPSC Academy
३७२) सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या क्रमाने कोणती आहेत. @mmnotes
Anonymous Quiz
25%
Mumbai, Delhi, Bangalore, Hyderabad, Ahmadabad
35%
Mumbai, Delhi, Kolkata, Chennai, Bangalore
22%
Mumbai, Delhi, Bangalore, Ahmadabad, Hyderabad
18%
Mumbai, Delhi, Hyderabad, Bangalore, Ahmadabad
Forwarded from MPSC Academy
३७३) ______ रोजी पाळण्यात आलेल्या वैश्विक पुनर्नवीनीकरण दिनाची ‘रीसायकलिंग हीरोज’ ही संकल्पना होती. @mmnotes
Anonymous Quiz
22%
18 मार्च 2020
48%
28 मार्च 2020
23%
8 मार्च 2020
7%
1 मार्च 2020
Forwarded from MPSC Academy
375) _____ यांच्या स्मृतीत ‘मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन’ पाळतात. @mmnotes
Anonymous Quiz
19%
अर्नल्फो रोमेरो
38%
मार्क हेनरी
24%
स्टीवर्ड मार्क
19%
आल्फ्रेड नोबेल
फस्ट attempt नही निकला,
सेकंड attempt नही निकला,
थर्ड नही निकला,
फायनल attempt नही निकला,
पलट के देखोगे तो जिंदगी का ६ साल गायब,
सेल्फ कॉन्फिडन्स जमीन का नीचे घुसा हुवा होता है....!!!!


Episode 1 releasing tomorrow!
Forwarded from MPSC Academy
376) ______ या राज्यांमध्ये ‘संरक्षण औद्योगिक मार्गिका’ (Defence Industrial Corridor) उभारली जात आहे. @mmnotes
Anonymous Quiz
31%
तामिळनाडू आणि महाराष्ट्र
37%
तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश
21%
उत्तरप्रदेश आणि पंजाब
11%
उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश
Forwarded from MPSC Academy
377) दरवर्षी __ एप्रिल या दिवशी 'विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिडा दिन' साजरा केला जातो. @mmnotes
Anonymous Quiz
16%
6
37%
12
31%
18
16%
24
Forwarded from MPSC Academy
378) ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात ठेवलेला ‘नादिया’ मादा वाघ कोविड-19 विषाणूने संक्रमित झाला ते कोणत्या देशात आहे? @mmnotes
Anonymous Quiz
18%
चीन
34%
इटली
43%
संयुक्त राज्य अमेरिका
5%
जपान
Forwarded from MPSC Academy
३७९) राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? @mmnotes
Anonymous Quiz
21%
प्रधान सचिव
64%
मुख्य सचिव
9%
सह सचिव
6%
अतिरिक्त मुख्य सचिव
Forwarded from MPSC Academy
३८०) घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? @mmnotes
Anonymous Quiz
9%
मुख्यमंत्री
32%
राष्ट्रपती
56%
राज्यपाल
2%
पंतप्रधान
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
३८५) खालील पैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. @mmnotes
Anonymous Quiz
61%
सह्याद्री पर्वत
27%
सातपुडा पर्वत
6%
अजिंठा पर्वत
6%
महादेव डोंगर