पहिले अफगाण युद्ध (१८३८-१८४२)
०१. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटत होती. त्यातून इराणच्या शाहने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७ मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले.
०२. याच सुमारास रणजितसिंगाने अफगाणचा पेशावर प्रांत जिंकून घेतला होता. तो परत मिळविण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोस्त महंमदाने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी नकार दिल्यामुळे दोस्त महंमद रशियाकडे गेला.
०३. आपल्या वर्चस्वाखाली राहील असा अमीर अफगाणिस्तानात असावा, म्हणून गव्हर्नर जनरल ऑक्लंडने रणजितसिंग व शाह शुजा यांबरोबर त्रिपक्षीय तह करुन शाह शुजाला अफगाणिस्तानचे अमीरपद देण्याचे ठरविले. दरम्यान १८३८ मध्ये हेरातचा वेढा उठला होता. तरीही ऑक्लंडने शाह शुजाला गादीवर बसविण्यासाठी सर जॉन किन व सर कॉटन यांना सैन्य देऊन काबूलास रवाना केले.
०४. सिंधच्या अमीराचा विरोध असतानाही इंग्रज सैन्याची एक तुकडी फिरोझपूरहून सिंध, बोलन खिंड.................. .................... ................... ................ .................. ................ .................. ................. http://www.mpscacademy.com/2016/03/british-agfan-wars.html

MPSC Academy - MPSC Marathi Notes
इंग्रज-अफगाण आणि इंग्रज-रोहिला युद्धे
पहिले अफगाण युद्ध (१८३८-१८४२) ०१. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजां...
MPSC Notes Pre (STI /PSI ASO)
Android Application
Author:- MpscAcademy
Developer:- Softlink Labs
Download Size:- 11.46 MB
Latest Version:- 1.0
Download Application :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.notes.pre.sti.psi.aso

शस्त्रास्त्र खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
०१. आपल्या सशस्त्र बलांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत असलेला भारत हा मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची खरेदी करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या स्थानी पोचला आहे. त्याच्या आधी फक्त सौदी अरेबियाचा क्रमांक आहे.
०२. अमेरिकी संसदेचे सभागृह असलेल्या काँग्रेसची संशोधन सेवा सीआरएसने 'कन्व्हेशनल आर्म्स ट्रान्सफर्स टू डेव्हलपिंग नेशन्स २००८ -२०१५' हा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
०३. भारताने २००८ ते २०१५ पर्यंत ३४ अब्ज डॉलर किमतीचे संरक्षण साहित्य खरेदी केले. तर सौदी.............. .................. ................ ................. .................. ....................http://www.mpscacademy.com/2016/12/ca30dec2016.html

चालू घडामोडी २९ & ३० डिसेंबर २०१६
शस्त्रास्त्र खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर ०१. आपल्या सशस्त्र बलांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न...
रोकडरहितसाठी 'भीम' एप्लिकेशन लाँच
०१. स्मार्टफोन किंवा अगदी साधा फोन असणारा मोबाइल आणि अंगठय़ाचा ठसा एवढीच आवश्यकता असणारे ‘भीम’ नावाच्या आधार क्रमांकावर आधारलेल्या पेमेंट अॅपचे पंतप्रधान यांनी शुक्रवारी उद्घाटन केले.
०२. 'भारत इंटरफेस फॉर मनी' असे या अॅपचे खरे नाव आहे. सुमारे दोन आठवडय़ांत हे अॅप पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
०३. डिजिटल पेमेंट करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना एक हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा या वेळी मोदींनी केली. त्यानुसार, दररोज पंधरा हजार भाग्यवान ग्राहक निवडले जातील आणि त्यांच्या खात्यावर एक हजार रुपये 'डिजिटली' भरले जातील. तब्बल शंभर दिवस ही योजना चालू राहील आणि १४ एप्रिल रोजी 'महाभव्य लकी ड्रॉ' काढला जाईल.
०४. सध्या फक्त हे एप्लिकेशन अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)च्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण. कोणताही प्रक्रिया कर नाही. मात्र वापरकर्त्यांची बँक व्यवहारांवरील कर लावू शकते.
०५. तूर्तास अॅपवरून ३० बँकांचे व्यवहार होऊ शकतात. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, युनियन बँक ऑफ इंडिया, साउथ इंडिया बँक, स्टँडर्ड चार्टर्ड यांचा त्यात समावेश आहे.
०६. 'भीम'वरून व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही 'यूपीआय'सक्षम बँकेत खाते हवे. वापरणाऱ्याच्या फोनमध्ये मोबाइल बँकिंग सुरू असणे आवश्यक नाही. मात्र वापरणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकाची नोंद बँकेत असणे गरजेचे
'इंटरनेट ऑफ बर्ड्स' तंत्रज्ञान विकसित
०१. बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) आणि अॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांची प्रजाती ओळखण्यासाठी 'इंटरनेट ऑफ बर्ड्स' हे नवीन तं................... ............................... ................. .................. .................... .................... ......................... http://www.mpscacademy.com/2017/01/ca01jan2017.html

चालू घडामोडी १ जानेवारी २०१७
रोकडरहितसाठी 'भीम' एप्लिकेशन लाँच ०१. स्मार्टफोन किंवा अगदी साधा फोन असणारा मोबाइल आणि अंगठय़ाचा ठसा एवढीच आवश्यकता असणारे ‘भीम’...
इंग्रज-गुरखा युद्धे (१८१४-१८१६)
०१. हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून सिक्कीमपर्यंत पसरलेल्या प्रदेशात पूर्वी मंगोलियन वंशाचे लोक राहत होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानातील राजपुतांनी हा प्रदेश जिंकून तेथे आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. त्या राज्यांमध्ये काठमांडूच्या नेवार राजाला प्रमुख पद देण्यात आले.
०२. १७६७ मध्ये काश्मीरमधील गुरखे नावाच्या राजपुतांनी नेपाळवर स्वारी करुन नेवार राजाला जर्जर केले, तेव्हा त्याने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी मदत म्हणून काही फौज रवाना केली, पण तराईच्या प्रदेशातून जाताना पर्जन्यामुळे व रोगराईमुळे बरेचसे सैन्य मृत्युमुखी पडले. १७६८ साली गुरख्यांचा नेता पृथ्वीनारायण ह्याने भाटगावच्या रणजीत मल्लाचे वारसदार नेवार राजाचा पराभव करुन काठमांडूचे राज्य मिळविले.
०३. १७७१ साली पृथ्वीनारायणाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा प्रतापसिंह गादीवर आला. प्रतापसिंहाच्या मृत्यूनंतर १७७५ साली त्याचा अल्पवयीन मुलगा रणबहाद्दूर ह्यास गा................ ................... .................... .................. ................. ................... ................... http://www.mpscacademy.com/2016/03/British-gurkha-Wars.html

इंग्रज-गुरखा युद्धे
इंग्रज-गुरखा युद्धे (१८१४-१८१६) ०१. हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून सिक्कीमपर्यंत पसरलेल्या ...
निजाम राजवटीची स्थापना
०१. मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत दक्षिणेत नेमणूक झाली होती. काही काळ दिल्लीच्या बादशाहचा वजीर म्हणून कार्य केल्यानंतर १७२४ मध्ये दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. १७४८ पर्यंत तो हैद्राबाद संस्थांनचा स्वतंत्र शासक बनला.
०२. दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधूचे वर्चस्व निर्माण झाले. याच काळात दक्षिणेचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नियुक्ती करण्यात आली. दक्षिणेत आल्यावर मीर कमरुद्दीनने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेन जाधव यांना शाहूविरोधी चिथावणी दिली.
०३. १७१५ च्या सुमारास मोगल सम्राट फार्रुखसियार याने मीर कमरुद्दीनची बदली मोरादाबादला केली. त्याच्या जागेवर सय्यद हुसैन अलीस दक्षिणेची सुभेदारी दिली गेली. हुसैन अलीने दक्षिणेत आल्याबरोबर १७१८ मध्ये शाहुबरोबर तह के............... ................. .................. ................. ............... .................... ................. ..................... http://www.mpscacademy.com/2016/03/Nijam-Ofhyderabad.html

इंग्रज निजाम संबंध
निजाम राजवटीची स्थापना ०१. मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत दक्...
भारतीय कालगणनेत एका सेकंदाची भर
०१. भारतीय कालगणनेत रविवारी पहाटे पाच वाजून २९ मिनिटे व ५९ सेकंदांनी एका सेकंदाची भर घालण्यात आली.
०२. जागतिक प्रमाणवेळेशी सुसंगती राखण्यासाठी हे सेकंद वाढविण्यात आले असून त्याला लीप सेकंद असे म्हटले जाते. भारतात आतापर्यंत ३६ वेळा लीप सेकंदाची भर घालण्यात आली आहे.
०३. पृथ्वीचे भ्रमण काहीसे मंदावल्याने सरत्या वर्षाच्या मध्यरात्री म्हणजे ११ वाजून ५९ मिनिटांनी व ५९ सेकंदांनी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे घड्याळ एका सेकंदासाठी थांबवण्यात आले. यानंतर रविवारी पहाटे लीप सेकंदाची भर घालून भारतीय प्रमाणवेळ जागतिक कालगणनेशी सुसंगत करण्यात आली.
०४. पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या कक्षेतील भ्रमणात सातत्य नसून काहीवेळा हे भ्रमण सरासरीपेक्षा जलद तर काहीवेळा संथ होते. भूकंप अथवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा बदल होतो.
०५. सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन व्यवहारात एका सेकंदाला फार महत्त्व नाही. परंतु उपग्रहांचे कार्य, खगोलशास्त्र आदी बाबतीत एक सेकंदही महत्त्वाचे असते. त्यामुळे या लीप सेकंदाची भर घालण्यात आली, अशी माहिती नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे संचालक डी. के. असवाल यांनी दिली.
अग्नी-४ क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी
०१. भारताने आज अग्नी-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडीसातील बालासोर स्थित चांदीपूर तटावर ही यशस्वी चाचणी करण्यात आली.
०२. अग्नी-४ क्षेपणास्त्र ४ ह................ .................... ................... ................. ................. ................. .................. ................ http://www.mpscacademy.com/2017/01/ca03jan2017.html

चालू घडामोडी २ & ३ जानेवारी २०१७
भारतीय कालगणनेत एका सेकंदाची भर ०१. भारतीय कालगणनेत रविवारी पहाटे पाच वाजून २९ मिनिटे व ५९ सेकंदां...
पूर्वपिठीका
०१. १९०५ साली राष्ट्रीय काँग्रेसने भाषावार प्रांत रचनेच्या तत्वाचा स्वीकार केला होता. १९२० मध्ये नागपूर काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाची नवी घटना तयार करताना भाषिक तत्वावर काँग्रेस समित्या स्थापन करण्याचे मान्य केले. त्यानुसार काँग्रेसने भाषेच्या आधारावर प्रांतिक समित्या स्थापन केल्या.
०२. पण त्यापूर्वी आंध्र प्रदेशाच्या मागणीसाठी तेलगू भाषिकांनी १९१३ पासून सभा घेण्यास सुरुवात केली होती. कानडी भाषिकांनी कर्नाटकाच्या मागणीसाठी १९१६ मध्ये 'विद्यावर्धक संघ' व 'कर्नाटक एकीकरण सभा' अशा संघटना स्थापन केल्या होत्या.
०३. प्रा. विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी इ.स. १९१७ मध्ये 'लोकशिक्षण' या मासिकात एक लेख लिहिला. त्यात मुंबई प्रांत, मध्य प्रांत, वऱ्हाड आणि हैद्राबाद या संस्थानात विभागला गेलेला मराठी भाषिक प्रांत एकत्र आणून एकसंध महाराष्ट्राची निर्मिती करावी असा विचार मांडला. त्यांनी 'महाराष्ट्राचे तीन भाग' या लेखात सर्व मराठी भाषिक भाग एकत्र येण्याची आवश्यकता प्रतिपादली होती.
०४. प्रांताची पुनर्रचना भाषिक तत्वावर करण्यात यावी अशी विनंती काँग्रेसने 'इंडियन स्टॅट्युटरी कमिशन'ला केली होती. १९२८च्या नेहरू रिपोर्टमध्येही भाषावार प्रांतरचना करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली.
०५. त्याचवेळी मुंबईत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, वऱ्हाड, मराठवाडा व गोवा या मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र प्रांत निर्माण करण्यात यावा अ ....................... ....................... ..................... ................... ......................... http://www.mpscacademy.com/2015/07/formation-of-maharashtra-state.html

MPSC Academy
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग १ – MPSC Academy
पूर्वपिठीका ०१. १९०५ साली राष्ट्रीय काँग्रेसने भाषावार प्रांत रचनेच्या तत्वाचा स्वीकार केला होता. १९२० मध्ये नागपूर काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाची नवी घटना तयार
राज्य पुनर्रचना समिती १९५३
०१. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपली कैफियत तयार करण्यासाठी मे-जून १९५४ मध्ये रँग्लर परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन बोलावले. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीने २९ मे १९५४ रोजी फाजल अली आयोगाला आपले निवदेन सादर केले. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबई हे स्वतंत्र राज्य ठेवण्यात यावे असे निवेदन दिले. पश्चिम खान्देश, महाविदर्भ, मराठवाडा या भागातील नेत्यांनीही आपली निवेदने आयोगाला सादर केली होती.
०२. भाषावार प्रांतरचनेच्या पुरस्कर्त्यांनी गांधीजींच्या उपोषणाचा मार्ग अवलंबिला. स्वामी सीताराम आणि त्यांच्या अनुयायांनी १६ ऑगस्ट १९५१ रोजी प्राणांतिक उपोषणाला प्रारंभ केला. पण विनोबांच्या विनंतीला मान देऊन ते उपोषण मागे घेण्यात आले.
०३. सर्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेने भाऊसाहेब हिरे यांच्या नेतृत्वाखाली एक संयुक्त निवेदन २४ ऑक्टोबर १९५४ रोजी राज्य पुनर्रचना समितीला सादर केले. यात मराठी भाषिक एक राज्याचा आग्रह धरला.
०४. मात्र या समितीने 'संयुक्त महाराष्ट्र' व 'महागुजरात' दोन्ही मागण्या फेटाळून विदर्भाचे स्वतंत्र राज्य व उरलेल्या मराठी भाषिकांचे व गुजरातीचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे असे सुचविले.
०५. समितीच्या शिफारसींचा महाराष्ट्र व गुजरात मध्ये तीव्र विरोध सुरु झाला. तो कमी करण्यासाठी ९ नोव्हें................... ........................ ...................... .................... .................... ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2016/03/formation-of-maharashtra-state-part-2.html

महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) - भाग २ - MPSC Academy
%
* संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
०१. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.
०२. द्वैभाषिकची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याला गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली
०३. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.
०४. नेहरुंना राज्याला 'मुंबई' नाव हवे होते. पण ते वगळून संयुक्त महाराष्ट्र समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली.
०५. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर................ ................ .................. .................... .................. ................... ................... ..................... .................. http://www.mpscacademy.com/2016/10/formation-of-united-maharashtra.html

महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) - भाग ३ - MPSC Academy
%
डिजिटल व्यवहारांसाठी हेल्पलाइन क्र. १४४४
०१. केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी १४४४ ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे.
०२. या हेल्पलाइनवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्नांवर उत्तरे मिळणार आहेत.
०३. दूरसंचार मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅसकॉम यांनी एकत्रितपणे ही हेल्पलाइन सुरू केली आहे.
महेंद्रसिंग धोनीने सोडले कर्णधारपद
०१. महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री तडकाफडकी भारतीय वन डे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. पण खेळाडू या नात्याने आपण संघात कायम राहणार असल्याचेही त्याने स्प............ ................ ................. ................ .................. .................... ................... ................... ................... ..................... http://www.mpscacademy.com/2017/01/ca05jan2016.html

चालू घडामोडी ४ & ५ जानेवारी २०१७
डिजिटल व्यवहारांसाठी हेल्पलाइन क्र. १४४४ ०१. केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्राल...
उठावाची पूर्वपीठिका
०१. १७५७ ते १८५६ हा इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. १८५६ पर्यंत संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.
०२. १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे. हे भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते. लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला.
०३. हा उठाव एकाएकी घडून आलेला नव्हता. ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक याविरुध्द जो असंतोष होता. त्याचाच परिपाक या उठावाने झाला.
०४. ब्रिटिशांनी भारत जिंकले व एका प्रदीर्घ प्रक्रियेअंती येथील अर्थव्यवस्था, आणि समाज यांचे वसाहतीकरण करुन टाकले. या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, निष्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणि पराजित भारतीय संस्थानांतील पदाधिकारी यांनी अनेक वेळा अंतर्गत उठाव केले.
०५. शेती नष्ट झाल्याने शेतकरी, परंपरागत बलुतेदारी नष्ट झाल्याने ज्यांचा व्यवसायच गेला असे कारागीर आणि लष्कारातून सेवामुक्त केलेले सैनिक या बंडाच्या पाठीशी होते.
०६. १७६०-७० च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कोठेना कोठे लष्करी सं................. ..................... ...................... ...................... ..................... ...................... ....................... ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2016/03/Revolt-of-1857-part1.html

१८५७ चा उठाव - भाग १ - MPSC Academy
%
१८५७ च्या उठावाची कारणे
राजकीय कारणे :-
०१. १६०० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली. कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले. कंपनीचे साम्राज्यवादी धोरण याला कारणीभूत होते.
०२. वेलस्लीने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला. वेलस्लीने अनेक संस्थाने बरखास्त केली. ब्रिटिशांची मुत्सद्देगीरी भेदनीती साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखला आला नाही. परिणाम त्यांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्या. लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज हे दुसरे कारण होते.
०३. संस्थानांचे विलनीकरण आणि खालसा पध्दती हे सुद्धा महत्वाचे कारण ठरले. १८५७ पूर्वी डलहौसी या गव्हर्नर जनरलने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते. लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थाने खालसा केली. डलहौसीच्या या आक्रमक धोरणामुळे अनेक संस्थानिक दुखावले गेले, तर शिल्लक असणारे संस्थानिक भयभीत झाले.
०४. लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला. मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला. पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्तक पुत्र नानासाहेब मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली. इंग्रजांनी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्यामुळे त्यांची मने दुखावली गेली.
०५. कंपनीच्या भरभराटीसाठी लॉर्ड बेंटिकने अनेक योजना आखल्या होत्या. भारतातील अनेक संस्थानि ................. ..................... ...................... ...................... ..................... ...................... ....................... ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2016/03/Revolt-of-1857-part2.html

१८५७ चा उठाव - भाग २ - MPSC Academy
%
प्रत्यक्ष उठाव
(सातारा - रंगो बापुजी गुप्ते)
०१. सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे ब्रिटिशांनी खालसा केलेले राज्य पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचा वकील रंगो बापूजी तसेच नानासाहेब पेशवे यांची वार्षिक आठ लाखाची बंद केलेली पेन्शन चालू व्हावी यासाठी अजीमुल्लाखान दोघेही इंग्लंडला गेले होते. परंतु ब्रिटिशांनी घेतलेल्या निर्णयांत बदल केला नाही. परिणामत: रंगो बापूजी व अजीमुल्लाखान यांनी ब्रिटिशांच्या विरोधात हालचाली सुरु केल्या.
०२. इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याची त्यांनी एक योजना आखली रंगो बापूजी यांनी दक्षिण भारतातील संस्थानांचा तर अजीमुल्लाखान यांनी परकीयांची मदत मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. सर्वजण इंग्रजांकडून दुखावलेले होते.
०३. या उठावात कमळाचे फुल व चपाती ही क्रांतीची प्रतिके होती. तर दिल्ली, लखनौ, कलकत्ता व सातारा ही क्रांतीची प्रमुख केंद्र होती. संस्थानिक व हिंदी लष्कर यांच्यामध्ये समन्वय साधला गेला. उठावाचे नियोजन करून ३१ मे १८५७ हा उठावाचा दिवस निश्चित करण्यात आला. परंतु काडतुसाच्या बातमीने सैनिकांत खूप असंतोष निर्माण झाला होता.
(बराकपूर - मंगल पांडे)
०१. अशातच बराकपूरच्या छावणीमध्ये एका ब्राम्हण सैनिकास एका अस्पृश्य सैनिकाने पिण्यासाठी पा ................. ..................... ...................... ...................... ..................... ...................... ....................... ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2016/03/Revolt-of-1857-part3.html

१८५७ चा उठाव – भाग ३ – MPSC Academy
१८५७ चा उठाव - भाग ३ प्रत्यक्ष उठाव(सातारा - रंगो बापुजी गुप्ते) ०१. सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे ब्रिटिशांनी खालसा केलेले राज्य पुन्हा मिळविण्यासाठी त
❤1
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे
०१. १८५७ चा उठाव सर्व भारतात एकाच वेळी झाला नाही. दिल्ली, अवध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इत्यादी प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला. नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात उठाव झाला नाही. उठावाचे क्षेत्र मर्यादित होते.
०२. मध्य व पूर्व बंगाल शांत राहिला. अफगाणिस्तानचा राजा दोस्त महम्मद याने इंग्रजांवर आलेल्या संकटाच्या संधीचा फायदा उठविला नाही. पंजाबी शीख व गुरखे यांनी इंग्रजांना पाठींबा दिला. शिंदे, होळकर तसेच हैद्राबाद, पतियाला, जिंद, कपुरथला इत्यादी भागांचे संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. देशाचा फक्त १/६ प्रदेश यात गुंतला होता. त्यामूळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून उठाव दडपून टाकला.
०३. उठावात योग्य नेतृत्वाचा अभाव होता. अन्यथा उठाव यशस्वी होऊ शकला असता. इंग्रजांकडील सेनापती हे अत्यंत दक्ष व अनूभवी होते. हिंदी सैनिकांत अनेकांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारले परस्परांना सहकार्यही केले. मात्र यामधून सर्वमान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता पुढे येऊ शकला नाही.
०४. या उठावात एकाच ध्येयाचा अभाव होता. १८५७ चा उठाव उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हता. उठावात समन्वय राखून मार्गदर्शन करणारे एकमुखी नेतृत्व उठाववाल्यांकडे नव्हते. त्यामुळे उठावात विस्कळीतपणा आला.
०५. हिंदी सैनिकांना ब्रिटिशांवरती सूड उगवायचा होता. बादशहा बहादूरशहा यास आपली बादशाही पुन्हा निर्माण करावयाची होती. नानासाहेब पेशव्यांस आपली पेशवा ................. ..................... ...................... ...................... ..................... ...................... ....................... ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2016/03/Revolt-of-1857-part4.html

१८५७ चा उठाव - भाग ४
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे ०१. १८५७ चा उठाव सर्व भारतात एकाच वेळी झाला नाही. दिल्ली, अव...
१८५७ च्या उठावाचे स्वरूप
०१. शिपायांचे बंड, उठाव आणि स्वातंत्र्ययुद्ध असे तीन दृष्टीकोन समोर येतात.
०२. स्थानभ्रष्ट झालेल्या संस्थानिकांनी व जमीनदारांनी आपली गेलेली मालमत्ता व हक्क पुन्हा संपादन करण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता. या घातेनला बंदाचेच स्वरूप होते. असे काही विचारवंत व इतिहासकार म्हणतात.
०३. तत्कालीन पंजाब गवर्नर लॉरेन्स म्हणतो कि, "बंडाचे खरे मूळ लष्करात होते. त्याचे मूळ कारण काडतूस प्रकरण होय."
०४. सर जॉन सिले , "हे बंड म्हणजे संपूर्णतया देशाभिमानरहित स्वार्थी शिपायांचे बंड होते."
०५. तत्कालीन विचारवंत किशोरचंद्र मिश्र, "एक लाख शिपायांचे हे बंड आहे. जनतेच्या सहभागाचा त्याच्याशी संबंध नाही."
०६. जनरल कॅम्बेल, "हे निर्भेळ शिपायांचे बंड होते. तेसुद्धा बंगाल आर्मीतील हिंदुस्तानी शिपायांचे बंड ................ ..................... ...................... ...................... ..................... ...................... ....................... ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2016/05/Revolt-of-1857-part5.html

१८५७ चा उठाव – भाग ५ – MPSC Academy
१८५७ च्या उठावाचे स्वरूप ०१. शिपायांचे बंड, उठाव आणि स्वातंत्र्ययुद्ध असे तीन दृष्टीकोन समोर येतात. ०२. स्थानभ्रष्ट झालेल्या संस्थानिकांनी व जमीनदारांनी आपली गे
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
ओम पुरी यांचा जन्म १८ आॅक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला शहरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाबमधल्या पटियालामध्ये झाले.
पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि दिल्लीतील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाचेही ते विद्यार्थी होते.
१९८१ साली प्रदर्शित झालेल्या 'आक्रोश' या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. तसेच 'आरोहन' आणि 'अर्धसत्य' या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
१९९० साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने................. ........................ .................... ....................... ........................ ........................ .......................... .......................... .............................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca06-07jan2017.html

चालू घडामोडी ६ & ७ जानेवारी २०१७
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने न...
भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे
०१. पाश्चात्य शिक्षणातून भारतात एका सुशिक्षित वर्गाचा उदय झाला. विविध प्रांतात राहणारे विविध धर्माचे लोक हे हिंदुस्थान देशाचे नागरिक आहेत. ही राष्ट्रवादी भावना तयार झाली. त्यातून पूढे १८८५ साली राष्ट्रसभा (कॉग्रेस) ही राजकीय संघटना स्थापन झाली.
०२. धर्मसुधारणेचा परिणाम एकोणिसाव्या शतकात ब्राम्हो समाज, आर्य समाज, इ. अनेक धर्मसंघटना भारतात तयार झाल्या. त्याद्वारे महान सुधारकांनी जी धार्मिक जागृती घडवून आणली त्यातून पुढे राजकीय जागृती घडून आली.
०३. समाजसुधारकांनी केलेली जागृती समाजसुधारकांनी समाजात धर्म जागृतीबरोबरच समाज जागृतीही घडवून आणली. त्यांनी अनिष्ट रुढींवर हल्ले चढवले, त्याचबरोबर पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार केला त्यामुळे हळूहळू हिंदी समाजात जागृती घडून आली.
०४. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव इंग्रजांची संस्कृती कला, विज्ञान, याचे हिंदी लोकांना ज्ञान होऊ लागले. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, इटलीेचे व जर्मनीचे एकिकरण, या निमित्ताने तेथील जनतेत निर्माण झालेली राष्ट्रवादाची भावना, त्यातून त्यांना मिळा................... ................... ................... .................... .................... ........................ ....................... .......................... ......................... http://www.mpscacademy.com/2016/03/rise-of-indian-natinalism-in-india.html

स्वातंत्र्य चळवळ काळातील वृत्तपत्रे व त्यांच्या संपादकांची नावे
http://www.mpscacademy.com/2016/03/name-of-news-papers-during-independence-movement.html
http://www.mpscacademy.com/2016/03/name-of-news-papers-during-independence-movement.html
MPSC Academy
स्वातंत्र्य चळवळ काळातील वृत्तपत्रे व त्यांच्या संपादकांची नावे – MPSC Academy
स्वातंत्र्य चळवळ काळातील वृत्तपत्रे व त्यांच्या संपादकांची नावे अ. क्र. वृत्तपत्राचे नाव संपादकाचे नाव १ अल - हिलाल मौलाना आझाद २ कॉमन विल एनी बेझंट ३ सर्चलाईट
भाभा अनुसंशोधन केंद्र भरती - विविध ९९ पदे
Total Posts : 99
एकूण पदे : ९९
Exam Fee : 100 Rs. [0 Rs. for Reserved]
परीक्षा शुल्क : १०० रु. [० रु. मागासवर्गीयांसाठी]
Last Date for Application : 31 January 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ जानेवारी २०१७
http://jobs.mpscacademy.com/2017/01/bhabha-atomic-research-center-barc.html

MPSC Academy - Jobs Notifications
Bhabha Atomic Research Center (BARC) Recruitment - 99 Posts
भाभा अनुसंशोधन केंद्र भरती - विविध ९९ पदे Total Posts : 99 एकूण पदे : ९९ Exam Fee : 100 Rs...
महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (ST) भरती - विविध ४८३ पदे
Total Posts : 483
एकूण पदे : ४८३
Exam Fee : 500 Rs. [250 Rs. for Reserved]
परीक्षा शुल्क : ५०० रु. [२५० रु. मागासवर्गीयांसाठी]
Last Date for Application : 3 February 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३ फेब्रुवारी २०१७
http://jobs.mpscacademy.com/2017/01/msrtc-supervisor-posts-recruitment-483.html
Total Posts : 483
एकूण पदे : ४८३
Exam Fee : 500 Rs. [250 Rs. for Reserved]
परीक्षा शुल्क : ५०० रु. [२५० रु. मागासवर्गीयांसाठी]
Last Date for Application : 3 February 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३ फेब्रुवारी २०१७
http://jobs.mpscacademy.com/2017/01/msrtc-supervisor-posts-recruitment-483.html
MPSC Academy - Jobs Notifications
MSRTC Supervisor Posts Recruitment - 483 Posts
महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (ST) भरती - विविध ४८३ पदे Total Posts : 483 एकूण पदे : ...