MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
295) खालीलपैकी कोणी शुद्धी मोहीम राबवून धर्मांतरीत झालेल्यांना पुन्हा धर्माची दीक्षा दिली? @mmnotes
Anonymous Quiz
15%
प्रार्थना समाज
36%
ब्राम्हो समाज
17%
आत्मीय समाज
32%
आर्य समाज
Forwarded from MPSC Academy
296) दांडी यात्रे बरोबर च कोणती चळवळ सुरु झाली? @mmnotes
Anonymous Quiz
21%
भारत छोडो चळवळ
49%
सविनय कायदेभंग चळवळ
21%
असहयोग चळवळ
9%
होमरूल चळवळ
Forwarded from MPSC Academy
297) संपत्तीचा हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क आहे? @mmnotes
Anonymous Quiz
28%
मुलभूत
25%
नैतिक
9%
सामान्य
38%
कायदेशीर
Forwarded from MPSC Academy
298) भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामधील तरतुदीनुसार दर पाच वर्षांनी अर्थ आयोगाची रचना केली जाते? @mmnotes
Anonymous Quiz
39%
280
30%
238
22%
368
8%
309
Forwarded from MPSC Academy
299) जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी श्रद्धा कोणाची होती? @mmnotes
Anonymous Quiz
28%
लोकमान्य टिळक
21%
जोसेफ मझिनी
46%
वीर सावरकर
6%
पं. जवाहरलाल नेहरू
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
301) पंडित नेहरू यांनी राष्ट्राला दान दिलेले राहते घर कोणते? @mmnotes
Anonymous Quiz
49%
आनंद भवन
32%
आगा खान पॅलेस
14%
आनंद
5%
लोथल
Forwarded from MPSC Academy
302) आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे, ते कोठे आहे? @mmnotes
Anonymous Quiz
19%
मुत्पनडल (तामिळनाडू)
36%
भूज (गुजरात)
22%
मणिकरण (हिमाचल प्रदेश)
23%
कच्छ (गुजरात)
Forwarded from MPSC Academy
303) प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? @mmnotes
Anonymous Quiz
13%
धर्माबाद
67%
कोल्हापूर
12%
जालना
8%
लातूर
Forwarded from MPSC Academy
३०४) देवगड पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्हात आहे? @mmnotes
Anonymous Quiz
12%
बीड
25%
सातारा
15%
सांगली
49%
सिंधुदुर्ग
Forwarded from MPSC Academy
३०५) महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता? @mmnotes
Anonymous Quiz
5%
यवतमाळ
7%
सिंधुदुर्ग
83%
अहमदनगर
4%
गडचिरोली
Forwarded from MPSC Academy
३०६) जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी भारताला कोणत्या देशाने मदत केली? @mmnotes
Anonymous Quiz
37%
रशिया
28%
फ्रान्स
30%
जपान
4%
चीन
Forwarded from MPSC Academy
307) सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कुणी लिहिले? @mmnotes
Anonymous Quiz
8%
राजमाता जिजाबाई
34%
स्वामी दयानंद
53%
महात्मा फुले
5%
महात्मा गांधी
Forwarded from MPSC Academy
308) ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला? @mmnotes
Anonymous Quiz
23%
सावित्रीबाई फुले
26%
पंडिता रमाबाई
18%
रमाबाई रानडे
34%
ताराबाई शिंदे
Forwarded from MPSC Academy
309) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? @mmnotes
Anonymous Quiz
19%
सिंधुदुर्ग
23%
गडचिरोली
14%
कोल्हापूर
44%
रायगड
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
310) रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे? @mmnotes.  
Anonymous Quiz
27%
उरण
23%
पेन
20%
पनवेल
31%
कर्जत
Forwarded from MPSC Academy
311) महाराष्ट्रातील कोणत्या भागात आर्थिक दृष्ट्या संपन्न अशी वने आहेत? @mmnotes
Anonymous Quiz
47%
कोकण
11%
मराठवाडा
35%
विदर्भ
6%
खानदेश