Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
250) Which state/UT is set to produce the high quality Australian merino sheep wool indigenously? @mmnotes
Anonymous Quiz
20%
Uttarakhand
53%
Himachal Pradesh
19%
Assam
7%
Kerala
1) काही सेंटर्स मध्ये पहिला पेपर झाल्यावर सेकंड पेपरच्या आधी मधल्या सुट्टीत बाहेर जाण्याची परवानगी नसेल. त्यामुळे स्वतः सोबत जेवण कॅरी करावे. कोण्याच्या भरवशावर नका राहू.
2) काही प्रकारचा थ्रोट इन्फेकशन असेल तर, सोबत टॅब्लेट्स कॅरी कराव्यात.
3) एखादी छोटीसी बेडशीट नेता येत असेल तर बिन्दास्त बॅग मध्ये टाकून घेऊन जावे. जेणेकरून मधल्या सुट्टीच्या काळात थोडीशी विश्रांती घेता येईल. दुसऱ्या पेपरला खूप बरे वाटेल. कोणी काय म्हणेल याचा विचार तुम्ही नका करू. तुम्ही बिन्दास्तपणे झोपा. पहिल्या पेपरचे डिस्कशन करण्यामध्ये वेळ नका घालवू.
4) पाण्याची 2 लिटरची बॉटल असेल तर वर्ल्ड बेस्ट. नसेल तर 1 लिटर ची तरी घ्या.
5) मास्क, हॅन्ड सनिटीझर, लिकविफलो रेनाल्ड ब्लॅक 2 पेन, ऍडमिट कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड ओरिजिनल आणि त्याच्या 2 झेरॉक्स (कलर ची जरुरत नाही).
6) आज रात्री 11 पर्यन्त झोपून जा. जास्त अभ्यास नका करत बसू. ऑलरेडी 2 वर्ष दिलेयेत mpsc ने. सकाळी 7 च्या नंतर ऊठा आणि 40 मिनिटात रेडी होऊन नास्ता करून घ्या आणि सेन्टर साठी निघा. सेंटर जवळच आहे असा विचार करून लेट नका निघू.
7) कोपिको चॉकोलेट किंवा महालॅक्तो चोकोलतें म्हणजे असे ज्यात कॉफी कन्टेन्ट असतो असे 5-6 घेऊन जा आणि खिशात ठेवा. एक्साम च्या वेळेस पेपर सॉल्व्ह करत असतांना खा जेणेकरून सुस्ती येणार नाही आणि माईंड पण activate राहील.
8) जमेल तर मोबाईल कॅरीच करू नका. खूपच एमेरजेनसी आली तर ज्यांनी मोबाईल कॅरी केला आहे त्यांना कॉल करायला सांगा. कोणी नाही म्हणतं नाही. अश्या वेळेस सर्व जण मदत करतात.
अजून काही वाटले किंवा शंका असल्यास 9158029555 वर विचारू शकतात.
आपला एकमेव मित्र,
Sanjay Pahade
काही जणांनी कॉल करून काही शंका विचारल्या त्यांचे उत्तर देतोय.
9) जर आपण (Disabled Candidates) mpsc ला हेल्पर ची मदत मागितली होती तर त्याची लिस्ट पण mpsc ने site वर दिलेली आहे. ती पण कॅरी करावी. त्यात तुमचे नाव आहे कि नाही हे चेक करून घ्यावे. हेल्पर जर तुम्हीच घेऊन जातं असेल तर त्याच्या साठी पण मास्क घेऊन जा.
10) जर चुकून एका पेक्षा जास्त ऑपशन टिक केले, तर त्याप्रश्नाचे सर्वच ऑपशन टिक करावे जेणेकरून तो प्रश्न कॅन्सल होईल आणि आपला प्रश्न नेगेटिव्ह मध्ये जाणार नाही.
11)जर आपण viral मुळे टॅबलेटस घेत असतील तर आज रात्री पर्यंतच गोळ्या घ्या. उद्या एक्साम ला निघताना कोणत्याही अँटी बीओटीक्स नका घेऊ अन्यथा पेपरमध्ये झोप येईल. कारण टॅब्लेट्स मध्ये गुंगीचे गुण असतात.
12) बिन्दास्त रहा. जर आज revision करायचीच असेल तर चालू घडामोडीचे revision करावे. बाकी विषयाला हात नका लावू. Yearly बुक असेल तर ते वाचून घ्यावे.

251) Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojna (PMBJP) scheme is implemented under which ministry? @mmnotes
Anonymous Quiz
52%
Ministry of Health and family welfare
23%
Ministry of food and consumer affairs
18%
Ministry of chemical and fertilizers
6%
Ministry of MSME
Forwarded from MPSC Academy
252) Who are the beneficiary of the newly launched scheme PM SVANIDHI?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
25%
MSME's
48%
Migrant Labourers
23%
Street vendor
5%
Textile industry
Forwarded from MPSC Academy
253) What is the name of the technology based platform launched by Indian prime minister for MSME? @mmnotes
Anonymous Quiz
17%
CHAMPIONS
18%
JEEVAN
45%
NIRBHAR
20%
UDYOG
Forwarded from MPSC Academy via @like
💥💥**In News**💥💥
Recently, the Rajasthan Government announced a scheme named Indira Rasoi Yojana to provide meals twice a day on the concessional rate.
⚡️⚡️**About the scheme:**⚡️⚡️
🔹 The scheme has been named in honour of late Indira Gandhi, former Prime Minister of India with a corpus of ₹100 crores per annum.
🔸 The scheme will focus on eradicating the dearth of nutritious food and hunger in the state. @mmnotes
🔹This scheme will provide food to the needy people living in the jurisdiction of urban local bodies and will function keeping in mind the requirements and tastes of every municipality
🔸Use of Information Technology will ensure smooth functioning and monitoring of the Yojana.
🔹For implementation and monitoring, a committee headed by the district collector will be constituted.
💥💥**Few other similar initiatives:**💥💥
❤️ In 2016 Rajasthan government launched ‘Annapurna Rasoi Yojana’, a subsidised meal scheme offering breakfast and lunch for Rs 5 and Rs 8.
💙 *#The Amma Canteen by the Government of Tamil Nadu** which provides idli for ₹1, a plate of sambar rice for ₹5, a plate of “Karuvapellai Satham” (Curry leaves rice) for ₹5 and a plate of curd rice for₹3.
❤️ Akshaya Patra, an NGO that works with the government on Mid-Day Meal Scheme for children.
💙 Deendayal canteens in Madhya Pradesh, Aam Aadmi canteens in Delhi and other such canteens in Odisha and Karnataka are providing subsidised food to needy.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

254) What is the name of former union member and 3 time member of parliament from Ladakh who recently passed away? @mmnotes
Anonymous Quiz
20%
Bejan Daruwala
37%
Ajit Jogi
27%
P Namgyal
17%
KNL Laximakant
Forwarded from MPSC Academy
255) Which subordinate office of Agriculture ministry recommends the change in minimum support price (MSP) to the union cabinet? @mmnotes
Anonymous Quiz
42%
Commission for agricultural cost and price
35%
Mahalanobis National Crop Forecast Centre
18%
National Centre for Organic Farming
4%
Directorate of Pulses Development
Forwarded from MPSC Academy
२५६) भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? @mmnotes
Anonymous Quiz
44%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
23%
वी.रा. शिंदे
28%
महात्मा ज्योतिबा शिंदे
5%
भास्करराव जाधव
Forwarded from MPSC Academy
२५७) गोपाळ गणेश आगरकर यांनी कशावर विश्वास नव्हता व म्हणून त्यांनी त्याविरोधात कार्य केले. @mmnotes
Anonymous Quiz
19%
पुनर्जन्म
31%
जाती व्यवस्था
37%
बालविवाह
13%
अस्पृश्यता
Forwarded from MPSC Academy
२५८) कोणते डॉ आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते. @mmnotes
Anonymous Quiz
51%
हरिजन
17%
मूकनायक
17%
समता
15%
प्रबुद्ध भारत
Forwarded from MPSC Academy
259) Wajid Khan who recently passed away is associated with which field? @mmnotes
Anonymous Quiz
6%
Politics
12%
Sportsperson
76%
Musician
5%
Journalist
Forwarded from MPSC Academy
260) What is the name of the cyclone that has intensified into a cyclonic storm that is expected to cross Maharashtra and Gujarat coast?
Anonymous Quiz
23%
Amphan
62%
Nisraga
10%
Harold
4%
Amanda
Forwarded from MPSC Academy
261) The union government has launched a drive to issue Kisan Credit card (KCC) to which category of farmers? @mmnotes
Anonymous Quiz
23%
Dairy farmers
23%
Poultry farmers
47%
Horticulture farmers
8%
Pisciculture farmers