Forwarded from MPSC Academy
७६) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
55%
४४
23%
४५
17%
४८
4%
५९
Forwarded from MPSC Academy
77) खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्टेशनवर भारतीय रेल्वेकडून पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात आले आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
19%
भोपाळ
33%
आसनसोल
36%
गोरखपुर
11%
निजामुद्दीन
Forwarded from MPSC Academy
78) लहान शेतकरी ....... या आकारमानाच्या क्षेत्रांत मोडतो.
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
34%
० ते १ हेक्टर
48%
१ ते २ हेक्टर
16%
२ ते ४ हेक्टर
2%
४ ते १० हेक्टर
Forwarded from MPSC Academy
79) भारतीय राज्य घटनेनुसार राष्ट्र्पतींना असलेला दयेचा अधिकार _____ या कलमानुसार आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
22%
52
50%
72
23%
78
5%
99
Forwarded from MPSC Academy
80) कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
14%
उत्तर प्रदेश
56%
पश्चिम बंगाल
16%
कर्नाटक
#onlyMPSC
05/03/2021 वार शुक्रवार रोजी वेळ 4pm ते 8 pm यावेळी आपण हॅशटॅग मोहीम आयोजित करत आहोत. आपल्या भविष्यासाठी आपल्या हक्कासाठी. पारदर्शकतेसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ही हॅशटॅग मोहीम राबवायची आहे. आपण ही शामिल व्हा आणि जास्तीत जास्त share करून आपल्या मित्रांना पण शामिल करा.
आता नाही तर कधीही नाही.
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
05/03/2021 वार शुक्रवार रोजी वेळ 4pm ते 8 pm यावेळी आपण हॅशटॅग मोहीम आयोजित करत आहोत. आपल्या भविष्यासाठी आपल्या हक्कासाठी. पारदर्शकतेसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ही हॅशटॅग मोहीम राबवायची आहे. आपण ही शामिल व्हा आणि जास्तीत जास्त share करून आपल्या मित्रांना पण शामिल करा.
आता नाही तर कधीही नाही.
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Forwarded from MPSC Academy
81) लोकसभा व राज्यसभा यांच्या सयुंक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
35%
राष्ट्रपती
11%
राज्यसभा सभापती
42%
लोकसभा सभापती
12%
पंतप्रधान
Forwarded from MPSC Academy
82) हवामान आणीबाणी घोषित करणारे जगातील पहिले शहर कोणते?
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
33%
टोकियो
26%
सिडनी
21%
गुरुग्राम
21%
न्यूयॉर्क
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
84) महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या________ आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
13%
78
13%
238
71%
288
3%
545
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
86) कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन करण्यात आली.
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
22%
1969
29%
1973
19%
1980
30%
1985
Forwarded from MPSC Academy
87) घटना समितीने भारतीय राष्ट्रध्वजाची रचना केव्हा संमत केली. (@mmnotes)
Anonymous Quiz
22%
२६ जानेवारी १९४७
15%
२ जुलै १९४७
14%
१५ ऑगस्ट १९४७
49%
२२ जुलै १९४७
Forwarded from MPSC Academy
88) राज्यघटनेतील तिसऱ्या प्रकरणात कलम ____ ते ____ या मध्ये मुलभूत अधिकाराची तरतूद करण्यात आली आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
60%
१२ ते ३५
24%
१९ ते २२
13%
२५ ते २८
3%
२९ ते ३०
Forwarded from MPSC Academy
89) मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून _ यांची निवड करण्यात आली?
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
70%
डॉ.आंबेडकर
20%
डॉ.प्रसाद
6%
पंडित नेहरू
4%
श्री.सिन्हा
Forwarded from MPSC Academy
90) इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझिनेस समिट कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे?
Economic Times Global Business Summit is being organised in which city? (@mmnotes)
Economic Times Global Business Summit is being organised in which city? (@mmnotes)
Anonymous Quiz
45%
नवी दिल्ली New Delhi
27%
मुंबई Mumbai
22%
हैदराबाद Hyderabad
7%
मंगलोर Mangalore