MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from Civil Info ©
🛑
आज आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी पार पडलेल्या परीक्षेत अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या संदर्भात अनेक व्हिडिओ सुध्दा आम्हाला प्राप्त झाले आहे.

🛑 पणे 56 पदासाठी आज परीक्षा घेण्यात आली अशी माहिती आहे.

एकाच दिवशी इतक्या साऱ्या पदासाठी भर्ती परीक्षा घेतल्या बद्दल यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली पाहिजे.


एकीकडे MPSC ला एक पूर्व परीक्षा घ्यायाला किती तरी तयारी करावी लागते. तेव्हा कुठे नियोजनबद्ध पारदर्शी परीक्षा पार पडते.

आणि इथे 56 पदा साठी एकाच दिवशी परीक्षा ???
कठीण आहे सर्व.

अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर नियोजनाचा पार फज्या उडालेला होता. काही ठिकाणी मूल खाली बसल्याची माहिती आहे.

परीक्षा एकाच दिवशी घेण्याऐवजी 4-5 दिवस घेता आली असती.
@civinfo
Forwarded from Civil Info ©
आता तरी मुलांना जाग येईल की MPSC मार्फत परीक्षा होणे का बर गरजेचे आहे.

परीक्षा घ्या परीक्षा घ्या अशी घाई करणाऱ्या मुलांना आज समजले असेलच. आता मूल पेपर फुटला , नियोजन बरोबर नव्हते म्हणून ओरडणार. निवड नाही झाल्यावर बोंब मारणार काही दिवस. आणि नंतर नवीन जाहिरात आले की झालं गेले विसरून परत अभ्यास करून परीक्षेला जाणार .

परीक्षा पारदर्शी होणे हा सर्व मुलाचा हक्क आहे.
😰😰 जागो परीक्षार्थी जागो 😰😰
Forwarded from MPSC Academy
३१) तरुणाईला बाजारपेठेतील संधी विषयी मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच शालेय शिक्षणामध्ये व्यवसायाची निवड करण्याविषयी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी युवाह नावाचा युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
युनिसेफ
27%
जागतिक बँक
18%
सयुंक्त राष्ट्र संघ
28%
नीती आयोग
Forwarded from MPSC Academy
३२) जर नारंगीला लाल म्हणले, लालला पिवळा म्हणले, पिवळ्याला गुलाबी म्हणले, गुलाबिला निळा म्हणले, निळ्याला जांभळा म्हणले आणि गडद जांभळ्याला जांभळा म्हणले. तर केळ्याचा रंग कोणता?
Anonymous Quiz
11%
पिवळा
70%
गुलाबी
13%
लाल
6%
निळा
Forwarded from MPSC Academy
३३) तीन संख्यांचा गुणाकार 30870 असेल आणि त्या संख्या 2: 5: 9 या गुणोत्तरात असतील तर त्यांच्यातील मोठी संख्या कोणती?
Anonymous Quiz
16%
३६
46%
६३
25%
७२
13%
८१
Forwarded from MPSC Academy
३४) औदयोगिकदृष्ट्या उत्पादित जागतिक अन्न पुरवठ्यामधून ट्रान्स फॅट चे उच्चाटन करण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटने सोबत भागीदारी केली ?
Anonymous Quiz
18%
आंतरराष्ट्रीय विकास संघटना (IDA)
23%
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
53%
आंतरराष्ट्रीय अन्न आणि पेय आघाडी (IFBA)
6%
यापैकी नाही
Forwarded from MPSC Academy
३५) केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना वेगळी ओळख देण्यासाठी नंबरप्लेट कोणत्या रंगात आणण्याचा निर्णय घेतला आहे ?
Anonymous Quiz
54%
हिरवा
22%
पांढरा
12%
काळा
12%
निळा
Forwarded from MPSC Academy
प्रश्न क्र. ३३ स्पष्टीकरण
Forwarded from MPSC Academy
३६) जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या दोन देशांना मलेरिया मुक्त देश घोषित केले ?
Anonymous Quiz
24%
नॉर्वे, स्वीडन
32%
अल्जेरिया, अर्जेंटिना
33%
जिनिव्हा, स्वित्झर्लंड
11%
नेपाल, बांगलादेश
Forwarded from MPSC Academy
३७) सिक्स सिग्मा इंस्टिट्यूट ऑफ माउंटन मेडिसीन आणि हाय अल्टीट्युड रेस्क्यू हि वैद्यकीय क्षेत्रातील संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

Six Sigma Institute of Mountain Medicine and High Altitude Rescue will be established in which state?
Anonymous Quiz
41%
उत्तराखंड
28%
उत्तरप्रदेश
23%
गुजरात
8%
केरळ
Forwarded from MPSC Academy
३८) राष्ट्रव्यापी 5G नेटवर्कचे अनावरण करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे?

Which country is the first country to unveil a nationwide 5G network?
Anonymous Quiz
33%
जपान
31%
दक्षिण कोरिया
30%
चीन
6%
उत्तर कोरिया
Forwarded from MPSC Academy
39) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या क्रमाने कोणती आहेत ?

What are five most populous cities of Maharashtra in the decreasing order in their population as per the 2011?
Anonymous Quiz
61%
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद
10%
मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद
18%
मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद
11%
मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक
Forwarded from MPSC Academy
40) 2011 च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची योग्य जोड्या लावा.
शहरे ⇒⇒ लोकसंख्या (दशलक्षामध्ये)
अ. बृहनमुंबई ⇒⇒. i) 8.7 ब. दिल्ली ⇒⇒ ii) 14.1 क. कोलकाता ⇒⇒ iii) 16.5 ड. चेन्नई ⇒⇒ iv) 18.4
Anonymous Quiz
24%
A-,iii B-,iv C-ii, D-i
31%
A-i B-ii C-iii D-iv
18%
A-ii B-i C-iv D-iii
27%
A-iv B-iii C-ii D-i
Forwarded from MPSC Academy
43) Consider the following statement about the European Union (EU):
A) The European Union was established in 1993.
B) European Union Declaration: United in Diversity.
C) Headquarter of he European Union is in Geneva.
D) There are 195 members in the European Union.

Identify the correct statements.