MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from MPSC Academy
९) खालीलपैकी दक्षिण कोकणातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत ?
Anonymous Quiz
25%
सावित्री , वशिष्टी
29%
वैतरणा, उल्हास
24%
काजवी , मुचकुंदी
22%
दमनगंगा , पाताळगंगा
Forwarded from MPSC Academy
१०) पुढील पर्यायापैकी महाप्राण वर्ण कोणता आहे ?
Anonymous Quiz
14%
च्
14%
ब्
32%
स्
41%
क्ष्
Forwarded from MPSC Academy
☔️☔️☔️भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प☔️☔️☔️

💥 मुचकुंदी प्रकल्प
👉मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

🔥 श्रीशैलम प्रकल्प
👉आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

💥 बियास प्रकल्प
👉पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.

🔥 भाक्रा-नानगल
👉पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.

💥 दामोदर खोरे योजना
👉पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

🔥 फराक्का योजना
👉हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

💥 हिराकूड
👉प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४० कि मी आहे.

🔥 चंबळ योजना
👉हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.

💥 उकाई प्रकल्प
👉तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

🔥 कोसी प्रकल्प
👉विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

💥 नागार्जुनसागर
👉आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from MPSC Academy
११) खालीलपैकी 'पररूप संधी' चे उदाहरण कोणते आहे ?
Anonymous Quiz
11%
होऊ
32%
केलेसे
39%
एकेक
19%
कितीक
Forwarded from MPSC Academy
१२) 'निरिच्छ' हा कोणता संधी प्रकार आहे ?
Anonymous Quiz
13%
विशेषसंधी
36%
व्यंजनसंधी
29%
स्वरसंधी
23%
विसर्गसंधी
Forwarded from MPSC Academy
१३) 'मन्वंतर' शब्दाचा संधी विग्रह करा
Anonymous Quiz
4%
मनि + अंतर
39%
मनु + अंतर
51%
मन: + अंतर
7%
मन + अंतर
Forwarded from MPSC Academy
१४) 'व्यासंग' शब्दाचा संधी विग्रह करा.
Anonymous Quiz
12%
वा + असंग
36%
वि: + आसंग
35%
व्य + असंग
16%
वि + आसंग
Forwarded from MPSC Academy
733) रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर असे खालीलपैकी कोणला म्हणले होते?
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
29%
स्वामी विवेकानंद
22%
स्वामी दयानंद सरस्वती
38%
राजा राममोहन रॉय
11%
महात्मा फुले
Forwarded from MPSC Academy
16) Select correct synonyms of
🔰 Abnegation
Anonymous Quiz
22%
Satisfaction
45%
Renunciation
23%
Mercy
11%
Occupation
Forwarded from MPSC Academy
17) Choose correct Antonyms for
🔰 Seldom
Anonymous Quiz
17%
Indifference
23%
Weak
47%
Frequent
13%
severe
Forwarded from MPSC Academy
18) Choose noun form of
🔰 Advisable
Anonymous Quiz
13%
Advisably
36%
Advise
37%
Advice
14%
Advisor
Forwarded from MPSC Academy
19) Choose adjective form of
🔰 Obey
Anonymous Quiz
21%
Obediently
47%
Obedient
28%
Obedience
4%
None
Forwarded from MPSC Academy
20) What is the name of Facebook’s new digital currency?
Anonymous Quiz
14%
Gemini
22%
Pisces
55%
Libra
9%
Taurus
Forwarded from Civil Info ©
🛑
आज आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी पार पडलेल्या परीक्षेत अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या संदर्भात अनेक व्हिडिओ सुध्दा आम्हाला प्राप्त झाले आहे.

🛑 पणे 56 पदासाठी आज परीक्षा घेण्यात आली अशी माहिती आहे.

एकाच दिवशी इतक्या साऱ्या पदासाठी भर्ती परीक्षा घेतल्या बद्दल यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली पाहिजे.


एकीकडे MPSC ला एक पूर्व परीक्षा घ्यायाला किती तरी तयारी करावी लागते. तेव्हा कुठे नियोजनबद्ध पारदर्शी परीक्षा पार पडते.

आणि इथे 56 पदा साठी एकाच दिवशी परीक्षा ???
कठीण आहे सर्व.

अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर नियोजनाचा पार फज्या उडालेला होता. काही ठिकाणी मूल खाली बसल्याची माहिती आहे.

परीक्षा एकाच दिवशी घेण्याऐवजी 4-5 दिवस घेता आली असती.
@civinfo
Forwarded from Civil Info ©
आता तरी मुलांना जाग येईल की MPSC मार्फत परीक्षा होणे का बर गरजेचे आहे.

परीक्षा घ्या परीक्षा घ्या अशी घाई करणाऱ्या मुलांना आज समजले असेलच. आता मूल पेपर फुटला , नियोजन बरोबर नव्हते म्हणून ओरडणार. निवड नाही झाल्यावर बोंब मारणार काही दिवस. आणि नंतर नवीन जाहिरात आले की झालं गेले विसरून परत अभ्यास करून परीक्षेला जाणार .

परीक्षा पारदर्शी होणे हा सर्व मुलाचा हक्क आहे.
😰😰 जागो परीक्षार्थी जागो 😰😰
Forwarded from MPSC Academy
३१) तरुणाईला बाजारपेठेतील संधी विषयी मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच शालेय शिक्षणामध्ये व्यवसायाची निवड करण्याविषयी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी युवाह नावाचा युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
युनिसेफ
27%
जागतिक बँक
18%
सयुंक्त राष्ट्र संघ
28%
नीती आयोग
Forwarded from MPSC Academy
३२) जर नारंगीला लाल म्हणले, लालला पिवळा म्हणले, पिवळ्याला गुलाबी म्हणले, गुलाबिला निळा म्हणले, निळ्याला जांभळा म्हणले आणि गडद जांभळ्याला जांभळा म्हणले. तर केळ्याचा रंग कोणता?
Anonymous Quiz
11%
पिवळा
70%
गुलाबी
13%
लाल
6%
निळा