716) Tenure of Rajya sabha member? (NTPC - 4 Feb)
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
7%
4 year
34%
5 year
54%
6 year
5%
5.5 year
MPSC Academy
चालू घडामोडी या विषयासाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके
प्रतियोगिता दर्पण लेखक : संपादक मंडळ प्रतियोगीता दर्पण प्रकाशन : प्रतियोगीता दर्पण संपादन मंडळ कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी व हिंदी परीक्षेसाठी उपयुक्त : राज्यसेवा परीक्षा, गट-ब परीक्षा बहुतांश स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडी विषयाच्या तयारीसाठी हे मासिक वापरले जाते. युपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय मासिक. सवलतीच्या दरात विकत घ्या
https://www.mpscacademy.com/2021/02/current-events-reference-books.html

चालू घडामोडी या विषयासाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके - MPSC Academy
%
717) Lightest satellite of ISRO? (NTPC - 4 Feb)
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
31%
INSAT - 1A
28%
KALPANA - 1
32%
KALAMSAT - V2
9%
CMS - 01
718) When was the CISF ( Central Industrial security Forces) founded? (NTPC - 4 Feb)
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
15%
5 August 1955
47%
10 September 1959
35%
10 March 1969
4%
5 May 1960
719) BRICS was founded in? (NTPC - 4 Feb)
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
24%
2004
35%
2005
28%
2006
12%
2007
MPSC Academy
राज्यव्यवस्था व नागरिकशास्त्र विषयांसाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके
भारत कि राज्यव्यवस्था (इंडियन पॉलिटी) लेखक : एम. लक्ष्मीकांत प्रकाशन : टाटा-मॅकग्रा हिल प्रकाशन (इंग्रजी व हिंदी), के-सागर(मराठी) कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी, हिंदी व मराठी परीक्षेसाठी उपयुक्त : सर्वच स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र विषयासाठी सर्वात जास्त अभ्यासले जाणारे पुस्तक सवलतीच्या दरात विकत घ्या (मराठी आवृत्ती) सवलतीच्या दरात विकत घ्या (हिंदी आवृत्ती) सवलतीच्या दरात विकत घ्या (इंग्रजी आवृत्ती) […]
https://www.mpscacademy.com/2021/02/polity-reference-books.html

राज्यव्यवस्था व नागरिकशास्त्र विषयांसाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके - MPSC Academy
In this Post List of Useful Books for Political Science for MPSC Exams are Provided. राज्यव्यवस्था व नागरिकशास्त्र विषयांसाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके
720) Father of civil services in India (NTPC - 4 Feb)
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
17%
Charleston Kelvin
61%
Charles Cornwallis
19%
Charles Barkley
3%
Charles Schwab
721) Foundation place of SAARC? (NTPC - 4 Feb)
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
25%
Dhaka
53%
Kathmandu
19%
New Delhi
3%
Lucknow
722) Last country to join BRICS? (NTPC - 4 Feb)
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
33%
Afghanistan
31%
Kazakhstan
19%
Oman
17%
Iran
आजपासून सरावासाठी जुने प्रश्न फॉरवर्ड करण्यात येतील ज्याचा फायदा तुम्हाला राज्यसेवा पूर्व, अभियांत्रिकी पूर्व आणि गट ब संयुक्त परीक्षेसाठी नक्की होईल.
Forwarded from MPSC Academy
१) भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रीय पध्दतीने शेती करणारे राज्य कोणते.
Anonymous Quiz
27%
आसाम
15%
मणीपूर
49%
सिक्कीम
10%
मिझोराम
Forwarded from MPSC Academy
२) कोणत्या साली कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड जिल्हा ठेवण्यात आले?
Anonymous Quiz
22%
1 मे 1982
40%
16 ऑगस्ट 1981
25%
1 जानेवारी 1981
13%
1 मे 1981
Forwarded from MPSC Academy
३) खालीलपैकी अचूक जोडी ओळखा ?
Anonymous Quiz
19%
हरिश्चंद्रगड 1464 मी
33%
साल्हेर 1567 मी.
31%
त्र्यंबकेश्वर 1404 मी.
17%
सप्तश्रृंगी 1426 मी.
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
५) वासोटा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
14%
कोल्हापूर
30%
सांगली
29%
रायगड
27%
सातारा
Forwarded from MPSC Academy
💥फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक 'इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली' आहे.
💥हिचे संचलन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे करण्यात येते.
💥याची सुरुवात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून सन २०१४ मध्ये सुवर्ण चतुष्कोणाच्या अहमदाबाद-मुंबई महामार्गाच्या एका भागात झाली.
💥दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या एका तुकड्यावर अशा प्रकारचा टोल गोळा करणे प्रथम ४ नोव्हेंबर २०१४ला सुरू करण्यात आले.
💥जुलै २०१५पासून चेन्नै-बंगलोर या सुवर्ण चतुष्कोनाच्या आणखी एका तुकड्यावर या पद्धतीने टोल गोळा करणे सुरू झाले.
💥एप्रिल २०१६ पर्यंत भारतभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुमारे २४७ टोल प्लाझांवर ही योजना राबविण्यात आली.
💥 हा आकडा एकूण टोल प्लाझांच्या सुमारे ७०% इतका येतो.
💥भारतात डिसेंबर २०१७ पासून पुढे विकल्या जाणाऱ्या सर्व नव्या गाड्यांना फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून मार्च २०१८ पर्यंत सर्व गाड्यांना फास्टॅग लावण्यात येईल असे उद्दिष्ट आहे.
💥 याद्वारे, विना-रोख(कॅशलेस) पद्धतीने लवकर टोल जमा होईल व टोल प्लाझांवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. याने वाहनांच्या वाहतुकीचा वेळ कमी होतो व त्याचा फायदा होतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🎾6 चेंडूत, 6 षटकार ठोकणारे फलंदाज🎾
▪ गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)
▪ रवी शास्त्री, युवराज सिंग (भारत)
▪ हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
▪ रॉस विटली (इंग्लंड)
▪ हजरतुल्ला जाजाई (अफगाणिस्तान)
▪ लिओ कार्टर (न्यूझीलंड)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪ गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)
▪ रवी शास्त्री, युवराज सिंग (भारत)
▪ हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
▪ रॉस विटली (इंग्लंड)
▪ हजरतुल्ला जाजाई (अफगाणिस्तान)
▪ लिओ कार्टर (न्यूझीलंड)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖