535) Recently which country has formally withdrawn itself from Treaty of Open Skies?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
31%
USA
35%
Russia
25%
Turkey
9%
Ukraine
536) अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलेले दत्तू भोकनळ हे ______ या खेळाशी संबंधित आहेत.
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
11%
टेबल टेनिस
48%
नौकानयन
33%
कुस्ती
8%
खो-खो
537) खालीलपैकी कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्रांनी पहिला जागतिक ब्रेल दिवस पाळला ?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
28%
4 January
35%
9 January
28%
14 February
8%
20 February
538) Recently in news, Jason Continuity of service (Jason-CS) mission is dedicated to
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
17%
Measuring the height of the ocean
35%
Monitoring of ozone depletion
27%
Check Global warming
21%
Reduce environmental pollution due to e waste
539) 'Delhi Chalo' is the name of the protest that is being organised by which group of people of India?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
6%
Lawyers
16%
Students
71%
Farmers
7%
Sanitation workers
540) 'Har Ghar Nal Yojna' has been introduced in which state/UT of India?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
23%
Madhya Pradesh
40%
Uttar Pradesh
18%
Uttarakhand
18%
Rajasthan
MPSC Academy via @like
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विषय माहित नसताना कुणाच्या भानगडीत पडू नये
541) महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे ?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
13%
Mumbai
41%
Pune
26%
Nagpur
19%
Aurangabad
542) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरनार्थ कोणत्या बेटाचे नामकरण करून "नेताजी सुभाषचंद्र बोस बेट" असे ठेवण्यात आले ?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
29%
हॅवलोक बेट
35%
रॉस बेट
30%
नील बेट
6%
वायपर बेट
543) कोणत्या सरकारच्या काळात 'एक उद्योग, एक संघटना ' असे घोषवाक्य बनविले गेले ?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
29%
काँग्रेस सरकार
26%
राष्ट्रवादी काँग्रेस सरकार
31%
जनता दल सरकार
14%
जनता पक्ष सरकार
544) राष्ट्रीय काँग्रेस च्या सुरूवातीच्या काळात "प्रजेसाठी राजा असतो; राजासाठी प्रजा नसते " ही टीका ब्रिटिश राजसत्तेवर कोणत्या नेत्याने केली ?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
32%
दादाभाई नौरोजी
23%
दिनशा वाच्छा
34%
लोकमान्य टिळक
12%
व्योमेशचंद्र बॅनर्जी
545) सतीच्या चालीचे वर्णन "शास्त्राच्या संमतीने केलेला खून " असे कोणत्या व्यक्तीने केले होते ?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
21%
गोपाळ गणेश आगरकर
20%
महात्मा फुले
53%
राजा राम मोहन रॉय
7%
लॉर्ड बेंटिक
546) मानव धर्मासाठी 1 धर्म 1 जात 1 परमेश्वर हे प्रयोजन कोणी सुचवले ?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
38%
स्वामी विवेकानंद
28%
नारायण गुरू
17%
देवेंद्रनाथ टागोर
18%
महात्मा फुले
548) जर @ आहे ' भागाकार ' आणि $ आहे गुणाकार तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता?
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
21%
39 @ 5
27%
3.5 $ 4.5
39%
31 @ 4
14%
2.75 $ 4.5
549) खालील विचार बेंगाली वृत्तपत्रात कोणी लिहिला "राजकीय हक्कांसाठीची चळवळ भारतीयांना काही काळ एकत्र आणू शकेल , हे हक्क मिळताच हितसंबंधांची समानता संपुष्टात येईल "
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
23%
गोपालकृष्ण गोखले
52%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
19%
दादाभाई नौरोजी
6%
महादेव रानडे
550) Go girl Go campaign launched by
🏆@mmnotes🏆
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
21%
Gujarat
39%
Maharashtra
29%
Kerala
11%
Telangana