MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
506) 'थंड फराळ करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ:
@mmnotes
Anonymous Quiz
10%
थंड अन्न खाणे
8%
भरपूर जेवणे
37%
उपाशी रहाणे
45%
सावकाश जेवणे
507) 'सहस्रक विकास लक्ष्य' (MDGs) यांमध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते ?

अ) दारिद्रय व भूक ब) महिला सबलीकरण क) पर्यावरणीय शाश्वतता ड) विकासासाठी जागतिक भागीदारी @mmnotes
Anonymous Quiz
8%
फक्त अ , ब
21%
फक्त क , ड
25%
फक्त अ ब क
46%
वरील सर्व
509) सन 2009 मध्ये दारिद्रयाचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल कोणी सादर केला ?
@mmnotes
Anonymous Quiz
30%
डॉ विजय केळकर
21%
डी. सुब्बाराव
16%
अशोक सेन गुप्ता
32%
प्रो. एस. डी. तेंडुलकर
510) 'ग्रीन क्लायमेट फंड' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
💕 @mmnotes 💕
Anonymous Quiz
14%
2011
33%
2012
36%
2010
16%
2015
511) 'योजना अवकाश ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना कोणत्या काळात राबविल्या गेल्या?
@mmnotes
Anonymous Quiz
11%
1965 - 66
53%
1966 - 69
29%
1968 - 71
6%
1967 - 70
512) "भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी" (INSA) ची पहिली महिला अध्यक्ष कोण आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
12%
रेणू चोप्रा
36%
सुलभा कुलकर्णी
26%
चंद्रिमा शाहा
26%
अर्चना भट्टाचार्य
Forwarded from 🌶 H.O.T.🌶
513)Kashmir’s Untold Story: Declassified” पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
24%
इकबाल चंद मल्होत्रा
42%
मोहम्मद फाझील
24%
जब्बार पटेल
10%
परवेझ शर्मा
514) महात्मा ज्योतिबा फूले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
✡️ @mmnotes ✡️
Anonymous Quiz
17%
सायमन आयोग
26%
मार्ले- मिंटो आयोग
49%
हंटर आयोग
8%
नेहरू आयोग
515) Which state government has launched Dharani portal for land and property registration?
@mmnotes
Anonymous Quiz
30%
Telangana
34%
Karnataka
19%
Tamilnadu
17%
Andhra Pradesh
516) 1920 मधील 'अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद ' कुठे संपन्न झाली होती ?
@mmnotes
Anonymous Quiz
19%
सोलापूर
50%
नागपूर
23%
पुणे
8%
मुंबई
517) राष्ट्रीय काँग्रेसचे "राष्ट्रीयीकरण करणारी शक्तिशाली संस्था" असे वर्णन 1891 च्या भाषणात कोणत्या नेत्याने केले ?
✈️@mmnotes✈️
Anonymous Quiz
13%
पी. आनंद चार्लु
45%
फिरोजशहा मेहता
23%
लोकमान्य टिळक
19%
व्योमेशचंद्र बॅनर्जी
518) कॉमन विल" व "न्यू इंडिया" ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?
🏆@mmnotes🏆
Anonymous Quiz
46%
ऍनी बेझंट
22%
लाला लजपतराय
18%
बकिमचंद्र चटर्जी
14%
दादाभाई नौरोजी