राज्य विधानपरिषद स्थापन किंवा नष्ट करणे (कलम १६९)
०१. अधिकार संसदेला आहे. त्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असते.
०२. मात्र त्यापूर्वी संसदेने संबंधित राज्याच्या विधानसभेने त्या आशयाचा ठराव विशेष बहुमताने पारित करणे गरजेचे असते.
०३. राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. मात्र राज्य विधानसभेच्या ठरावाविना संसद संबंधित कायदा करू शकत नाही.
०४. संसदेने पारित केलेल्या अशा कायद्यात त्या कायद्यांच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्तीच्या तरतुदी अंतर्भूत असाव्यात. म्हणजे कलम १६८ मधून त्या राज्याचे नाव वगळण्याची किंवा त्यात समाविष्ट करण्याची तरतूद त्या संसदीय कायद्यातच असावी.
०५. अशा संसदीय कायद्याने घटनेत केलेला बदल कलम ३६८च्या प्रयोजनार्थ घटनादुरुस्ती असल्याचे मानले जाणार नाही.
०६. विधानपरिषद लोकप्रतिनिधीत्वावर आधारलेली नाही, तिच्या अस्तित्वामुळे कायदेकरी प्रक्रियेस विलंब होतो व राज्याच्या खर्चात वा.................... .................... ....................... ........................ ................... ............... ................. ....... http://www.mpscacademy.com/2015/09/state-legislative-council.html

MPSC Academy
विधान परिषद – MPSC Academy
राज्य विधानपरिषद स्थापन किंवा नष्ट करणे (कलम १६९) ०१. अधिकार संसदेला आहे. त्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असते. ०२. मात्र त्यापूर्वी संसदेने संबंधित राज्या
केरळचे कक्काथुरुथू बेट उत्तम पर्यटनस्थळांच्या यादीत
०१. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळला आणखी एक मानाचा बहुमान मिळाला आहे. केरळच्या कक्काथुरुथू या छोटय़ा बेटाला जगातील सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत स्थान मिळाले आहे. 'नॅशनल जिओग्राफिक' नियतकालिकाने ही यादी प्रसिद्ध केली आहे.
०२. नॅशनल जिओग्राफिकने 'अराऊंड द वर्ल्ड इन २४ अवर्स' या नावाने पर्यटनासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात २४ तासांत जगातील कोणती ठिकाणे, कोणत्या वेळी सर्वोत्तम आणि प्रेक्षणीय असतात, याचा वेध घेण्यात आला आहे.
०३. नॅशनल जिओग्राफिकने उत्तम ठिकाणांच्या यादीत कक्काथुरुथू बेटाचा समावेश केल्याने केरळचे पर्यटनमं................... ................. ..................... ....................... .
इरोम शर्मिलांनी केली राजकीय पक्षाची स्थापना
०१. सोळा वर्षे उपोषण केल्यानंतर राजकारणात येण्याची घोषणा करणाऱ्या आयर्न लेडी इरोम शर्मिला यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'पिपल्स रिसर्जंस अॅण्ड जस्टिस अलायन्स' या नव्या पक्षाच्या माध्यमातून त्या जनतेची सेवा करणार आहेत.
०२. या नव्या पक्षाचा प्रभाव आगामी निवडणुकीत निश्चितच दिसून येईल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याच महिन्यात इरोम शर्मिला यांना जिल्हा न्यायालयाने आत्म.............. ................. ................... ................... .............. ................. http://www.mpscacademy.com/2016/10/ca19oct2016.html

MPSC Academy - MPSC Marathi Notes
चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०१६
'महा-मेट्रो'चा राज्याचा प्रस्ताव ०१. राज्यातील मुंबई, नागपूर व पुणे या तिन्ही मेट्रोमार्गा...
* विधानसभा अध्यक्ष
०१. विधानसभेच्या अध्यक्षाचे पद लोकसभेच्या अध्यक्षाच्या धर्तीवरच निर्माण करण्यात आले आहे.
०२. नव्याने निवडून आलेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात लवकरात लवकर अध्यक्षांची निवड केली जाते. या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रो टेम अध्यक्ष भूषवतात.
०२. विधानसभा आपल्या सदस्यामधून एकाची निवड सध्या बहुमताने अध्यक्ष म्हणून करतात. या निवडणुकीची तारीख राज्यपाल ठरवतात.
०३. विधानसभेचा कार्यकाल संपण्याच्या आत अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यास विधानसभा दुसऱ्या सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड करते. घटनेत अध्यक्ष पदासाठी कोणतीही पात्रता दिलेली नाही शिवाय तो केवळ विधानसभेचा सदस्य असावा.
०५. विधानसभा अध्यक्षाचा पदावधी विधानसभेच्या कालावधी एवढाच असतो. मात्र विधानसभा वि............................ ................. ................ .................. .................... http://www.mpscacademy.com/2015/09/presiding-officers-of-state-legislature.html

विधीमंडळाचे पीठासीन अधिकारी - भाग १
* विधानसभा अध्यक्ष ०१. विधानसभेच्या अध्यक्षाचे पद लोकसभेच्या अध्यक्षाच्या धर्तीवरच निर्माण करण्...
भारत-म्यानमारमध्ये तीन करारांवर सह्या
०१. भारत व म्यानमार यांच्यात अनेक शतकांचे सांस्कृतिक संबंध घट्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. मोदी व म्यानमारच्या नेत्या ऑंग सान सू की यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सू की भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या होत्या.
०२. म्यानमारमधील भूकंपात पॅगोडाचे नुकसान झाले होते. त्यावेळी भारताने पुन्हा बांधणीसाठी मदत केल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारतातील लोकशाहीचे म्यानमारला कौतुक असल्याचे सू की यांनी स्पष्ट केले.
०३. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री आँग सान स्यू की यांच्यादरम्यान आज कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासंबंधी व्यापक चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी तीन करारांवर सह्या केल्या.
०४. स्यू की यांनी महात्मा गांधी आ.................. ................... .................... ............... .............. http://www.mpscacademy.com/2016/10/ca20oct2016.html

चालू घडामोडी २० ऑक्टोबर २०१६
अण्वस्त्रक्षम 'अरिहंत' नौदलात दाखल ०१. भारताने 'आयएनएस अरिहंत' ही स्वदेशी बनावटीची...
युरोपियनांचे भारतात आगमन
०१. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते भारतात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले.
०२. पूर्वी भारतातील माल इराणचे आखात - कॉन्स्टॅटिनोपल (इस्तंबूल) - इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे. परंतु १४५३ मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला. कारण तुर्कानी युरोपियन व्यापाऱ्यांचा मार्गच अडवून धरला.
०३. भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसऱ्या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते. या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले.
०४. या गरजेतूनच स्पॅनिश रा................. .................... .................. ............... ........... . http://www.mpscacademy.com/2015/10/establishment-of-british-rule-in-india.html

भारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना
भारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना, establishment of british rule in india, MPSC, Marathi, Notes, bhartat british statute sthapana
भारताने तिसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक
०१. भारताने इराणवर ३८-२९ असा शानदार विजय मिळवला आहे. भारताने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.पहिल्या सत्रात भारत १८-१३ ने पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी केली.
०२. चढाईपटूंच्या यशस्वी चढाया आणि त्याला बचावपटूंची लाभलेली सर्वांगसुंदर साथ यामुळे भारता.................. .................. ................ ....................... ........
वडोदऱ्यात हरित विमानतळ व रेल्वे विद्यापीठ
०१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वडोदरा येथे नव्या एकात्मिक विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन केले. कोचीनंतर आता हे देशातील दुसरे हरित विमानतळ आहे.
०२. विकासासाठी संपर्कता नितांत गरजेची आहे असे सांगून मोदी यांनी, वडोदरामध्ये पहिले रेल्वे विद्यापीठ.............. ................. ................ ................ ................ .............. http://www.mpscacademy.com/2016/10/current-events.html

चालू घडामोडी २३ ऑक्टोबर २०१६
युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स लँडरचा स्फोट? ०१. युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स लँडरचा मंगळावरील भ...
०१. ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य पक्ष होते. या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रीयाचा तर फ्रान्सने प्रशियाचा पक्ष घेतला.
०२. यावरून भारतात इंग्रज-फ्रेंच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचांचे भारतातील मुख्य केंद्र पोन्डिचेरी हे होते. शिवाय मछलीपट्टणम, कारिकल, माहे, सुरत व चंद्रनगर हि उपकेंद्रे होती. इंग्रजांचे केंद्र मद्रास, मुंबई व कलकत्ता येथे होते याशिवाय काही उपकेंद्रे होती. कोरोमंडल किनारा व त्याच्या अंतर्गत भागास कर्नाटक असे नाव होते. त्यामुळे या युद्धाना कर्नाटक युद्धे असेही म्हणतात. या सर्व भागावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती.
प्रथम कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८)
०१. भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून जोसेफ डुप्लेने ऑक्टोबर, १७४१ मध्ये कारभार स्विकारला होता. पॉण्डेचेरी हे त्याच्या कारभाराचे मुख्यालय होते. यावेळी फ्रेंच जहाजाची एक तुकडी मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोनेसच्या नेतृत्वाखाली भारतीय समुद्रात आली. युद्ध झालेच तर ब्रिटिशांविरूद्ध लढण्यासाठी ही तुकडी आली होती.
०२. एक वर्षाहून अधिक काळ ही तुकडी युद्धाची वाट पाहत समुद्रात थांबली परंतु युद्ध न झाल्या........................ .................... .................... ..................... ..................... http://www.mpscacademy.com/2015/09/british-french-war.html

इंग्रज फ्रेंच युद्ध – भाग १ – MPSC Academy
०१. ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य प
तृतीय कर्नाटक युद्ध (१७५६-१७६३)
०१. १७५६ मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रांसमध्ये परत युद्ध सुरु झाले ते सप्तवर्षीय युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. यूरोपातील युद्धाची बातमी येताच क्लाइव्ह व वॉट्सन यांनी फ्रेंचांचे चंद्रनगर ठाणे घेतले. फ्रेंच सरकारने ताबडतोब काउंट लाली यास भारतात पाठवले. तो जवळजवळ १ वर्ष प्रवास करत एप्रिल १७५८ मध्ये भारतात येउन पोहोचला.
०२. त्याने १७५८ मध्ये पोंडीचेरीजवळील सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर मद्रास वगळता सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला. त्यानंतर त्याने तंजावर आक्रमणाचा आदेश दिला. कारण त्यापासून ५६ लक्ष रुपये देणे होते. परंतु ह्या मोहिमेत अपयश आल्याने फ्रेंच प्रतिष्ठेला धक्का पोहोचला.
०३. म्हणून लालीने मद्रासला वेढा घातला. परंतु इंग्रजांचे शक्तिशाली आरमार आल्याने त्याने हा वेढा उठविला. त्यानंतर लालीने बुसीला हैद्राबादहून बोलावून घेतले. पण हि............ ............... ............... ..................... .................. ................. ................. ............ http://www.mpscacademy.com/2015/09/eng-french-wars.html

इंग्रज फ्रेंच युद्ध – भाग २ – MPSC Academy
तृतीय कर्नाटक युद्ध (१७५६-१७६३) ०१. १७५६ मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रांसमध्ये परत युद्ध सुरु झाले ते सप्तवर्षीय युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे . यूरोपातील युद्धाची बा
टाटा सन्स अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री पायउतार
०१. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
०२. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १००हून अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते. चार महिन्यात टाटा सन्सचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
०३. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार आहे. या समितीत रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोहन सेन आणि लॉर्ड के. भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ही समिती चार महिन्यात नवा अध्यक्ष निवडतील.
०४. रतन टाटा २८ डिसेंबर २०१२ रोजी.............. .................. ................... ................ ...................... ........................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca25oct2016.html

चालू घडामोडी २४ & २५ ऑक्टोबर २०१६
टाटा सन्स अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री पायउतार ०१. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्...
०१. इंग्रजांची भारतातील पहिली वखार मुगल सम्राट जहांगीरच्या कारकिर्दीत पश्चिम किनाऱ्यावर सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला.
०२. बंगालमध्ये पहिली इंग्रज वखार १६५१ मध्ये हुगळी येथे निघाली. त्यासाठी बंगालचा तत्कालीन सुभेदार शाहशुजा (शाहजहानचा द्वितीय पुत्र) ह्याने इंग्रजांना परवानगी दिली. तत्कालीन बंगाल प्रांतात बंगाल, ओरिसा व बिहार यांचा समावेश होता.
०३. त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. बाऊटन ह्याने केलेल्या उपचारामुळे खुश होऊन शाहशुजाने इंग्रजांना फक्त ३००० रु. वार्षिक देण्याच्या मोबदल्यात संपूर्ण बिहार, बंगाल व ओरिसात मुक्त व्यापाराची परवानगी दिली. लौकरच इंग्रजांनी कासीमबाजार, पटना इत्यादी ठिकाणी वखारी स्थापन केल्या. महत्वाचे केंद्र गोविंदपूर (कोलकाता) येथेही सतरावे शतक संपता संपता इंग्रज वखार स्थापन झाली.
०४. औरंगझेबाच्या कारकिर्दीत १७०२ मध्ये सुभ्याचा संपूर्ण कारभार मीर जाफर खान कडे आला. त्याला मुर्शिकुलीखान हा किताब मिळाला होता. १७२६ मध्ये त्याचा जावई शुजौद्दि............ ............... ............... ............... .................. ................ ................ http://www.mpscacademy.com/2015/10/battle-of-plasi.html

प्लासीची लढाई – MPSC Academy
०१. इंग्रजांची भारतातील पहिली वखार मुगल सम्राट जहांगीरच्या कारकिर्दीत पश्चिम किनाऱ्यावर सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर
अमेरिकी लेखक पॉल बेट्टी यांना ‘बुकर’ पुरस्कार
०१. अमेरिकेतील वर्ग व वंशभेद व्यवस्थेवर टीका करणाऱ्या पॉल बेट्टी यांच्या 'द सेलआउट' या कादंबरीस बुकर साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकी व्यक्तीला बुकर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
०२. लंडनच्या गिल्डहॉल येथे झालेल्या कार्यक्रमात लेखक बेट्टी यांना ५० हजार पौंडांचा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या लेखनाची तुलना मार्क ट्वेन व जोनाथन स्विफ्ट यांच्याशी केली आहे.
०३. बेट्टी यांनी ‘स्लम्बरलँड’, ‘टफ’ व ‘द व्हाइट बॉय स्कफल’ या तीन कादंबऱ्या लिहिल्या आहेत.सलग तिसऱ्या वर्षी कादंबरी प्रवर्गातील स्पर्धा सर्व देशांच्या लेखकांसाठी खुली होती. या पुरस्कारासाठी दोन ब्रिटिश, दोन अमेरिकी, एक कॅनेडियन व एक ब्रिटिश कॅनेडियन लेखक स्पर्धेत होते.
०४. बेटी यांना डचेस ऑफ कॉर्न................ ..................... .................... ............... .................. ..................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca27oct2016.html

चालू घडामोडी २६ & २७ ऑक्टोबर २०१६
शैक्षणिक व संशोधन परिषद आता विद्या प्राधिकरण ०१. शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्रास देशपातळीवर प्रथम तीन...
०१. प्लासीच्या लढाईत कंपनीचे ६५ लोक आणि नवाबाकडील ५००० लोक मारले गेले. के.एम. पन्नीकर म्हणतात त्याप्रमाणे हा एक सौदा होता आणि त्यात मीर जाफर व बंगालच्या धनिकांनी नवाबाला इंग्रजांच्या हातात विकले. इंग्रजांना रकमेचा मिळालेला पहिला हप्ता चांदीच्या शिक्क्यांच्या रुपात ८ लक्ष पौंड एवढा होता. हि रक्कम १०० नावामधून कलकत्त्याला आणली असे लॉर्ड मेकौले म्हणतो.
०२. प्लासीच्या लढाईपासून कंपनीचे व्यापारी रूप हळूहळू जात गेले आणि ती लष्करी कंपनी बनली. मीर जाफर आपले पद आणि संरक्षण यासाठी पूर्णतः इंग्रजांवर अवलंबून होता. त्याकरिता इंग्रजांचे ६००० सैन्य बंगालमध्ये होते. नवाब इंग्रजांच्या हातातील खेळणे बनला. इंग्रजांच्या ह्या खेळामुळे मीर जाफर नाराज झाला. या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते. इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसल्याने ते इंग्रजांचा द्वेष करीत होते. मीर जाफरने त्यांना इंग्रजांविरुध्द भकडावले.
०३. नोव्हेंबर १७५९ मध्ये बेदारा येथे डच आणि इंग्रजांमध्ये निकराचा संघर्ष होऊन त्यात इंग्लंडला विजय मिळा................ ................... ................. ................ ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2015/10/battle-of-baksar.html

बक्सारची लढाई - भाग १ - MPSC Academy
%
बक्सारची लढाई
०१. प्रत्यक्षात संघर्षाला प्रारंभ १७६३ मध्ये झाला. ताबडतोब कंपनीने मीर कासीमला काढून पुन्हा मीर जाफरला बंगालच्या नवाबपदावर बसविण्याची घोषणा केली. बादशाहा शाह आलमची संमती घेण्याचेही कंपनीला आवश्यक वाटले नाही. पण मीर कासीमने इंग्रजांची दखल घेतली नाही.
०२. त्यामुळे इंग्रजांनी मीर कासीमचा बंदोबस्त करण्यासाठी फौज पाठविली. ७ जुलै १७६३ रोजी कंपनीने मीर कासीमविरूध्द युध्द पुकारले. कंपनीने सर्व कायदे धाब्यावर बसविले. हळूहळू मीर कासीमची ताकद कमी पडू लागली म्हणून तो पाटण्याला निघून गेला. यावेळी कासीमने त्याच्या ताब्यात असणाऱ्या सर्व इंग्रज कैद्यांना ठार मारले. याचा बदला घेण्यासाठी इंग्रजांनी पाटण्यावर फौज पाठविली.
०३. युध्द पुकारण्यापूर्वीच २४ जून १७६३ रोजी एलिसने पाटण्याचा किल्ला व पाटणा ताब्यात घेतले. दंडेलीची बातमी लागताच मीर कासिमच्या सेनापतीने पाटण्याजवळील कंपनीच्या वखारीवर हल्ला करून एलिस आणि कंपनीचे सैन्य यांना वखारीत ............. .............. .............. ................... ................. ................. ................ .............. ............. http://www.mpscacademy.com/2015/10/baksar-battle.html

बक्सारची लढाई - भाग २ - MPSC Academy
%
१. जोसेफ फ्रान्सिस डूप्लेचा जन्म १६९७ मध्ये झाला. पित्याच्या प्रभावामुळे डूप्लेची नियुक्ती १७२० मध्ये एका उच्च पदावर पोन्डिचेरी येथे झाली. मात्र काही गैरसमजुतीमुळे कंपनीच्या संचालकांनी १७२६ मध्ये डूप्लेला निलंबित केले. मात्र ह्या निर्णयाविरुद्ध त्याने अपील केले. परिणामी डूप्लेला सन्मानपूर्वक दोषमुक्त करण्यात आले.
०२. १७३० मध्ये डूप्लेला चंद्रनगरचा गवर्नर नियुक्त करण्यात आले. १७४१ मध्ये तो फ्रेंच वसाहतींचा डायरेक्टर बनला व १७५४ पर्यंत त्या पदावर राहिला. त्याचवर्षी उगल सम्राटने डू............ .................... ...................... ................... ................. ...............http://www.mpscacademy.com/2015/10/French-governor-duplex.html

फ्रेंच गवर्नर - डूप्ले
०१. जोसेफ फ्रान्सिस डूप्लेचा जन्म १६९७ मध्ये झाला. पित्याच्या प्रभावामुळे डूप्लेची नियुक्ती १७२० म...
लॉर्ड वेलस्ली
०१. रिचर्ड वेलस्लीचा जन्म १७६० मध्ये झाला. तो इंग्लंडच्या संसदेचा सदस्य होता. कंपनीच्या नियंत्रण मंडळाचाही तो सदस्य होता. १७९८ मध्ये सर जॉन शोअर नंतर वेलस्लीला गवर्नर बनविण्यात आले.
०२. शांततेच्या धोरणाचा त्याग करीत वेलस्लीने सरळ सरळ युद्धनीतीचा अवलंब केला. शांततेच्या व अलिप्ततेच्या धोरणाचा कंपनीच्या शत्रुना फायदा मिळेल असे त्याचे मत होते. तत्कालीन इंग्लंड मंत्रीमंडळानेही वेलस्लीच्या धोरणाला पाठींबा दिला.
०३. मराठा प्रदेशावर विजय म्हणजे भारतीय जनतेवर उपकार आहे असे वेलस्लीचे मत होते. इंग्रजांच्या कल्याणकारी सत्तेचे वर्चस्व मराठे का मान्य करीत नाहीत हे वेलस्लीला न उलगडलेले कोडे होते. स्वतःच्या धोरणाला न्याय्य, तर्कसंगत, संयमी व शांत अशी विशेषणे लाऊन वेलस्ली मराठ्यांच्या राजकारणाला 'विकृत, कारस्थानी व कपटी अशी संभावना करत होता.
तैनाती फौज पद्धत (Subsidiary Force)
०१.तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली. १७४८–४९ मध्ये डूप्ले व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने डूप्लेला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला. यातच पुढे इंग्रजांनी सुरू केलेल्या तैनाती फौजेचा उगम आहे. अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता.
१८ व्या शतकाच्या अखेरच्या काळात शांततामय वातावरण निर्माण झाले तर इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतर तयार झालेले अतिरिक्त उत्पादन भारताच्या बाजारात खपवता येईल असा ब्रिटीश व्यापाऱ्यांचा कयास होता. यासाठी कंपनीने तीन मार्ग अवलंबिले........... .............. .................. .................. ..................... ..................... ................... ................. http://www.mpscacademy.com/2015/10/subsidiary-alliance-system.html

तैनाती फौज पद्धत – MPSC Academy
तैनाती फौज पद्धत लॉर्ड वेलस्ली ०१. रिचर्ड वेलस्लीचा जन्म १७६० मध्ये झाला. तो इंग्लंडच्या संसदेचा सदस्य होता. कंपनीच्या नियंत्रण मंडळाचाही तो सदस्य होता. १७९८ मध
५ लेखकांना राज्य वाङमय पुरस्कार
०१. प्रख्यात लेखिका, कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर, नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी, लेखिका प्रतिमा इंगोले, रमेश पतंगे, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, लघुकथा लेखक प्रकाश बाळ जोशी, राजीव तांबे यांच्यासह ३५ लेखक, साहित्यकांना महाराष्ट्र शासनाचा २०१५ या वर्षाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
०२. या पुरस्काराचे स्वरूप जास्तीत जास्त १ लाख रूपये रोख आणि किमान ५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. यंदा एकूण २४ लेखकांना १ लाख रूपये रोख रकमेचे तर ८ लेखकांना ५० हजार रूपये रोख पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
जीवाश्मीभूत शैवालाचा बॅटरीतील अॅनोडसाठी वापर
०१. डायटमस या एकपेशीय शैवालीच्या जीवाश्मीभूत अवशेषांपासून बनवलेल्या अॅनोडचा वापर केलेल्या सिलिकॉ.................. .................. .................... ...................... .................... ..................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca29oct2015.html

चालू घडामोडी २८ & २९ ऑक्टोबर
३५ लेखकांना राज्य वाङमय पुरस्कार ०१. प्रख्यात लेखिका, कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर, नाट्यलेखक प्रेमान...
Download Free MPSC Current Events App From Google Play Store.
Total Free and Offline App.
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.notes

Google Play
MPSC Current Events - Android Apps on Google Play
MPSC Current Events Notes in Marathi. Totally Offline and Free App.
ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन
०१. ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखले जात होते. 'नवभारत' या मासिकाचे ते संपादकही होते.
०२. वसंत पळशीकर यांचा जन्म १९३६ मध्ये झाला होता. वैयक्तिक आयुष्यात वैचारिकतेला महत्त्व देणारे पळशीकर हे त्यांच्या साधेपणासाठीही तितकेच ओळखले जात. गेल्या काही वर्षांपासून त्यांना अर्धांगवायूने ग्रासले होते. शनिवारी पहाटे नाशिकमधील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.
ज्ञानेश्वरीच्या जन्मठिकाणी ‘गाव तेथे वाचनालय’!
०१. राज्यातील पहिला पुस्तकांचा तालुका उभा राहत असून त्याला लोकांचा प्रतिसादही मिळत आहे. संत ज्ञानेश्वरांनी जेथे ज्ञानेश्वरीची निर्मिती केली त्याच नगर जिल्ह्य़ातील नेवासे तालु........... ............... ................... ................ ..................... ..................... ............ http://www.mpscacademy.com/2016/10/30And31October2016.html

चालू घडामोडी ३० & ३१ ऑक्टोबर २०१६
ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन ०१. ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे शनिवारी पहाटे निधन ...
हैदर अलीचा उदय
०१. १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्य उदयास आले. म्हैसूरचा प्रदेश त्यात समाविष्ट होता. १५६५च्या तालीकोट लढाईत पराभूत झाल्याने विजयनगर साम्राज्य नष्ट झाले. १५६५ नंतर वोडीयार घराण्याची स्वतंत्र सत्ता या राज्यावर होती.
०२. १८ व्या शतकात म्हैसूरमध्ये वाडियार घराण्याची सत्ता होती. पण राजा चिक्क कृष्णराज विलासी असल्याने राज्याची मुख्य सत्ता सेनापती देवराज आणि प्रधान नंजराज या दोन भावांच्या ही केंद्रित झाली. या पार्श्वभूमीवर हैदरचा उदय झाला . हैदरचा जन्म १७२२ मध्ये झाला.
०३. म्हैसुरवर मराठ्यांची सतत आक्रमणे सुरु झाली. त्याचा सामना करण्यात म्हैसूरचे घराणे अपयशी ठरले. त्यामुळे १७६६ साली राजाच्या मृत्यूनंतर सर्वाना कैदेत टाकून हैदरअलीने म्हैसूरची सत्ता आपल्या हातात घेतली. त्याने बिदनूर, कॅनरा या प्रदेशाचा म्हैसूरमध्ये समावेश केला. त्यासोबतच बल्लारपूर, रायदुर्ग, चितळदुर्गच्या राजांना आपले मांडलिकत्व स्वीकारावयास भाग पाडले.
०४. हैदरने फ्रेंचांच्या मदतीने दिंडीगल येथे एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना काढला व आपल्या सैन्याला पाश्चिमात्य पद्धतीचे युद्धशिक्षण दिले. १७६१ ते १७६३ या काळात त्याने हेस्कोत, दोडबेलापूर, शिरा इत्यादी ठिकाणे जिंकली. दक्षिणेतील पाळेगारानाही त्याने आपल्या नियंत्रणात ठेवले. त्यामुळे हैदरच्या नेतृत्वाखाली मैसूर दक्षिणेतील एक प्रबळ राज्य बनले.
०५. पेशव्यांनी म्हैसूरवर सतत हल्ले............... ..................... ..................... .................. .................... ............... http://www.mpscacademy.com/2015/10/english-mysore-war.html

इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग १ – MPSC Academy
हैदर अलीचा उदय ०१. १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्य उदयास आले. म्हैसूरचा प्रदेश त्यात समाविष्ट होता. १५६५च्या तालीकोट लढाईत पराभूत झाल्याने विजयनगर साम्राज्य नष
उद्योग प्रक्रिया सोपी करण्यात महाराष्ट्र ९ व्या स्थानावर
०१. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सुविधा, तसेच व्यवसाय सुरू करण्याची पद्धती सोपी व सहज करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र ९व्या क्रमांकावर आहे.
०२. आंध्रप्रदेश आणि नवनिर्मित तेलंगणा ही दोन राज्ये संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर आहेत.
०३. केंद्र सरकारच्या उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डिपार्टमेन्ट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन) ने सोमवारी उद्योग व्यासायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात महाराष्ट्राला ९ क्रमांकावर दर्शविण्यात आले आहे.
०४. यात गुजरातचीही घसरण झा................. ............. .................... ..................... . http://www.mpscacademy.com/2016/11/ca03nove2016.html

चालू घडामोडी १ ते ३ नोव्हेंबर २०१६
उद्योग प्रक्रिया सोपी करण्यात महाराष्ट्र ९ व्या स्थानावर ०१. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सुविधा,...