MPSC Academy
2.45K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
489) भारताचा पहिला डायनासोर म्यूजियम व पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे?
☯️ @mmnotes ☯️
Anonymous Quiz
13%
Maharashtra
45%
Gujarat
26%
Assam
16%
Kerala
490) Green ISO प्रमाणीकरण (ISO 14001-2005) प्राप्त करणारे देशातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते?
👉 @mmnotes 👈
Anonymous Quiz
26%
गुवाहाटी
35%
तिरुअनंतपुरम
31%
कोझिकोडे
8%
नवी दिल्ली
491) पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
@mmnotes
Anonymous Quiz
17%
Mahatma Gandhi
37%
Vinoba Bhave
31%
Pandit Nehru
14%
Dr. Rajendra Prasad
492) गणिती विषयातील रँगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय कोण होते?
@mmnotes
Anonymous Quiz
14%
सखाराम परांजपे
59%
रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे
13%
भाऊराव पाटील
14%
म.गो. रानडे
493) खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते? @mmnotes
Anonymous Quiz
39%
असहकार चळवळ
29%
चलेजाव आंदोलन
17%
वैयक्तिक सत्याग्रह
15%
सविनय कायदेभंग
494) दीनबंधू १८७७ च्या साप्ताहिकाचे संपादक कोण होते?
@mmnotes
Anonymous Quiz
49%
कॄष्णराव भालेकर
24%
सखाराम परांजपे
10%
केशव भवाळकर
17%
ज्योतीराव फुले
495)खालील विधानांचा विचार करा.

अ. ईस्ट इंडिया कंपनीला शाह आलम या मुघल सम्राटाने 'महसूल व दिवाणी' न्यायाचे अधिकार दिले. @mmnotes ब. 1765 साली बंगाल , बिहार व मद्रास प्रांताचे दिवाणी अधिकार ईस्ट इंडिया कंपनीस प्राप्त झाले.
Anonymous Quiz
47%
अ,ब दोन्ही योग्य
22%
फक्त अ योग्य
21%
फक्त ब योग्य
11%
अ,ब दोन्ही अयोग्य
496) भारतातील "केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला" असे कोणत्या कायद्याबद्दल बोलले जाते?
@mmnotes
Anonymous Quiz
30%
1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट
20%
1793 चा रेग्युलेटिंग ऍक्ट
23%
1919 चा मोन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट
28%
1935 चा भारत सरकारचा कायदा
497) गुरुशिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
53%
अरवली
20%
हिमालय
20%
सातपुडा
7%
विंध्य
499) संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
16%
1 June
29%
5 June
18%
1 September
37%
16 September
500) Which of the following south Asian country will not receive flash flood guidance service from India?
👉@mmnotes👈
Anonymous Quiz
31%
Afghanistan
32%
Nepal
20%
Bhutan
17%
Bangladesh
🔷 Completed 500 Best Questions 🔷

🔶 Do solve and revise Questions 🔶
@mmnotes हे चॅनल आपल्याला कसे वाटते?
Anonymous Poll
53%
✡️✡️✡️✡️✡️
22%
✡️✡️✡️✡️
12%
✡️✡️✡️
4%
✡️✡️
8%
✡️
501) खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे?
@mmnotes
Anonymous Quiz
8%
पूर्व घाट
30%
अरावली
45%
पश्चिम घाट
16%
हिमालय
502) महात्मा गांधींनी 1942 साली मांडलेल्या 'चले जाव' आंदोलनाच्या ठरावास खालीलपैकी कोणत्या काँग्रेस नेत्याचा विरोध होता?
@mmnotes
Anonymous Quiz
29%
चक्रवर्ती राजगोपालाचारी
30%
आचार्य कृपलानी
24%
पंडित जवाहरलाल नेहरू
17%
पट्टाभी सितारामैय्या
503) मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या अहवालात मांडली गेली ?
@mmnotes
Anonymous Quiz
18%
मानव विकास अहवाल 2014
28%
मानव विकास अहवाल 2001
33%
मानव विकास अहवाल 1997
21%
मानव विकास अहवाल 1990
505) "किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव" याचा संबंध दारिद्रयाच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो ?
@mmnotes
Anonymous Quiz
33%
निरपेक्ष दारिद्य्र
39%
सापेक्ष दारिद्य्र
25%
वरील दोन्ही
3%
यापैकी नाही