MPSC Academy
लोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड
डाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download Download डिसेंबर २०१७ Download Download Download नोव्हेंबर २०१७ Download Download Download ऑक्टोबर २०१७ Download Download Download सप्टेंबर २०१७ Download Download Download ऑगस्ट २०१७ Download Download Download जुलै २०१७ Download Download Download जून २०१७ Download Download Download मे २०१७ Download Download […]
https://www.mpscacademy.com/2016/12/lokrajya-magazine-download.html

लोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड – MPSC Academy
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाथी सर्वात महत्वाचे असे एक मासिक म्हणजे 'लोकराज्य' मासिक. हे मासिक महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाते. महाराष्ट्र शासन लोकराज्
MPSC Academy
चालू घडामोडी ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२०
भारतमाला प्रकल्प ‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे. हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. सुमारे 25 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर […]
https://www.mpscacademy.com/2020/10/ca05octto11oct2020.html

चालू घडामोडी ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२० - MPSC Academy
Current Events Between 5 October to 11 October 2020 of Maharashtra India and World. चालू घडामोडी ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२०
४७२) मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
21%
त्, थ्, द्, ध्, न्
40%
ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
26%
प्, फ्, ब्, भ्, म्
13%
च्, छ्, ज्, झ्, म्
४७३) पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुध्द लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा.
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
25%
षष्ठयब्दिपूर्ती
34%
षष्टयब्दिपूर्ति
26%
षष्टयब्दीपूर्ती
15%
षष्टयब्दिपुर्ति
४७४) खांदेपालट करणे’ हा वाक्यप्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
40%
अन्त्ययात्रा
27%
घटका
18%
दंड
16%
व्यायाम
475) Identify the correct sentence.
a) MPSC will distribute admit cards between 4 PM and 5 PM b) MPSC will distribute admit cards between 4 PM to 5 PM @mmnotes
a) MPSC will distribute admit cards between 4 PM and 5 PM b) MPSC will distribute admit cards between 4 PM to 5 PM @mmnotes
Anonymous Quiz
13%
Only a correct
47%
Only b correct
31%
Both a and b correct
9%
Both a and b incorrect
४७६) प्रति, प्रत, कडे, लागी ही सर्व कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे उदाहरणे आहेत ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
27%
व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय
32%
कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय
32%
साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय
9%
दिक्वाचक शब्दयोगी अव्यय
४७७) घटना प्रसंगासाठी साजेशी म्हण शोधा.
‘एखादी गोष्ट खूप वेळा चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते.’ @mmnotes
‘एखादी गोष्ट खूप वेळा चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते.’ @mmnotes
Anonymous Quiz
25%
फार झाले हसू आले
54%
नव्याचे नऊ दिवस
14%
नाव मोठे लक्षण खोटे
7%
नवी विटी नवे राज्य
४७८) ‘मोहन नीताला तिच्या परीक्ष बोलला होता’ या वाक्यातील ‘परीक्ष’ शब्दाच्या विरुध्द असणारा शब्द निवडा. @mmnotes
Anonymous Quiz
9%
उपकार
61%
अपरोक्ष
15%
परिधान
16%
उपेक्षित
४७९) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ? @mmnotes
Anonymous Quiz
33%
पेशवा
26%
पाव
25%
पावडर
16%
पाकीट
४८०) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी’ – अलंकार ओळखा.
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
13%
उत्प्रेक्षा
58%
उपमा
26%
रूपक
3%
यमक
481) "पादपूरणार्थक केवल प्रयोगी अव्यय" असलेले विधान कोणते आहे? @mmnotes
Anonymous Quiz
17%
वाहवा फार छान झाले
35%
मी आपला काय बोलणार
27%
आणखीन काय बरे ते
21%
मन बेटे काहीच करू देईना
482) रॉयल सोसायटीच्या फेलोपदाचा मान प्राप्त करणाऱ्या प्रथम भारतीय महिला कोण आहेत ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
30%
किरण मुझूमदार
35%
निरुपमा राव
24%
अनिता देसाई
11%
डॉ. गगनदीप कांग
483) ड्रीमिंग बिग माय जर्नि टू कनेक्ट इंडिया या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
8%
आर ईश्वर
41%
व्ही. चंद्रमौली
31%
डी. के. सारस्वत
20%
सॅम पित्रोदा
484) स्टिलवेल रोड भारताला कोणत्या शेजारी देशासोबत जोडतो ? @mmnotes
A) म्यानमार
B) चीन C) बांग्लादेश D) भूटान
A) म्यानमार
B) चीन C) बांग्लादेश D) भूटान
Anonymous Quiz
17%
A and B
27%
B and C
34%
C and D
22%
A, B and D
४८५) बियास प्रकल्प _____ राज्यात आहे.
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
22%
आसाम
25%
उत्तराखंड
31%
हिमाचल प्रदेश
22%
पंजाब
486) भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या पूर्व न्यायधीशांना सिंगापुर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्टाने आंतराष्ट्रीय न्यायधीशाच्या पदावर नियुक्त केलं आहे? @mmnotes
Anonymous Quiz
27%
अशोक भूषण
28%
मदन लोकूर
30%
ए. के. सिकरी
15%
शरद बोबडे
487) परामर्श योजना ही कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधीत आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
40%
मानव संसाधन विकास मंत्रालय
26%
ग्रामीण विकास मंत्रालय
21%
महिला व बालविकास
14%
केंद्रीय स्वास्थ मंत्रालय