456) Name the person who has been appointed as the chairman of NABARD recently till July 2022. @mmnotes
Anonymous Quiz
25%
P.V.S Suryakumar
38%
Govinda Rajulu Chintala
33%
Harsh Kumar Bhanwala
5%
Shaji K V
४५७) राज्यपालांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतीचा कोणता अधिकार आहे? @mmnotes
Anonymous Quiz
15%
कायदेकारी
23%
विधिविषयक
40%
कार्यकारी
22%
संसदीय
४५८) ऑपरेशन स्माईल -II हे कशासंबंधी आहे?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
25%
ओठ दुभंगलेल्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून देणे
45%
बालमजुरीमध्ये अडकलेल्या बालकांची सुटका करणे.
30%
हरविलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे
४५९) विषुवृत्तीय प्रदेशातील अरण्यांना काय म्हणतात? @mmnotes
Anonymous Quiz
31%
टुंड्रा
23%
सॅव्हाना
41%
सदाहरित
6%
सुदान
४६०) बॉम्बे प्रेसिडंन्सी या संस्थेची स्थापना कोणी केली? @mmnotes
Anonymous Quiz
27%
न्यायमूर्ती रानडे
30%
गोपाळ कृष्ण गोखले
13%
न्यायमूर्ती तेलंग
29%
फिरोजशहा मेहता
४६१) भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय कोण? @mmnotes
Anonymous Quiz
32%
लॉर्ड माऊंटबॅटन
20%
सी. राजगोपालचारी
20%
लॉर्ड डलहौसी
29%
लॉर्ड कैनिंग
४६२) खालीलपैकी "न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचे" उदाहरण कोणते आहे? @mmnotes
Anonymous Quiz
25%
देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो
27%
तुम्हाला संपत्ती हवे की संस्कार
39%
मरावे परी कीर्तीरूपे उरावे
9%
मन बेटे स्वस्थ राहीना
४६३) भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता ? @mmnotes
Anonymous Quiz
19%
मराठवाडा
28%
महाराष्ट्र
48%
आंध्रप्रदेश
6%
कर्नाटक
४६४) खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? @mmnotes
Anonymous Quiz
24%
महाराष्ट्र
59%
आंध्रप्रदेश
7%
राजस्थान
9%
कर्नाटक
४६५) पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
17%
झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ
29%
उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ
29%
छत्तीसगढ, झारखंड, उत्तराखंड
24%
छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड
४६६) विद्यांजली योजनेचा उददेश काय आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
36%
शाळेतील मुलांना विज्ञान व गणित विषयांमध्ये गोडी निर्माण करून संशोधन करण्यास प्रोत्साहन निर्माण करणे.
33%
सरकारी शाळांमध्ये खासगी क्षेत्र व समाजाच्या मदतीने शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे.
26%
ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणे.
5%
वरीलपैकी एकही नाही
४६७) पूर्व विदर्भात जुन्या ग्रॅनाइट व नीस खडकावर विदारणाची क्रिया होऊन कोणती मृदा तयार झाली आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
33%
जांभी मृदा
23%
काळी मृदा
13%
गाळाची मृदा
31%
तांबडी मृदा
४६८) भू-जल पातळीत वाढ घडवून आणण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधेच्या निर्मितीद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे असा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
22%
पाणी फाउंडेशन
62%
जलयुक्त शिवार अभियान
12%
मागेल त्याला शेततळे योजना
4%
वरीलपैकी एकही नाही
४६९) खालीलपैकी औरंगाबाद विभागातील जलसिंचन प्रकल्प कोणते आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
35%
गंगापूर , गिरणा , दहिगाव
19%
रामटेक , असोला मेंढा
24%
जयगाव , वाण , पैनगंगा
23%
येलदरी , पूर्णा , मन्याड
470) Identify correct sentence.
a) His shoes are made of canvass
b) I am canvassing for my own candidate. @mmnotes
a) His shoes are made of canvass
b) I am canvassing for my own candidate. @mmnotes
Anonymous Quiz
29%
Only a correct
26%
Only b correct
39%
Both a and b correct
7%
Both a and b incorrect
MPSC Academy
लोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड
डाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download Download डिसेंबर २०१७ Download Download Download नोव्हेंबर २०१७ Download Download Download ऑक्टोबर २०१७ Download Download Download सप्टेंबर २०१७ Download Download Download ऑगस्ट २०१७ Download Download Download जुलै २०१७ Download Download Download जून २०१७ Download Download Download मे २०१७ Download Download […]
https://www.mpscacademy.com/2016/12/lokrajya-magazine-download.html

लोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड – MPSC Academy
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाथी सर्वात महत्वाचे असे एक मासिक म्हणजे 'लोकराज्य' मासिक. हे मासिक महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाते. महाराष्ट्र शासन लोकराज्
MPSC Academy
चालू घडामोडी ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२०
भारतमाला प्रकल्प ‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे. हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. सुमारे 25 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर […]
https://www.mpscacademy.com/2020/10/ca05octto11oct2020.html

चालू घडामोडी ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२० - MPSC Academy
Current Events Between 5 October to 11 October 2020 of Maharashtra India and World. चालू घडामोडी ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२०
४७२) मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
21%
त्, थ्, द्, ध्, न्
40%
ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
26%
प्, फ्, ब्, भ्, म्
13%
च्, छ्, ज्, झ्, म्
४७३) पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुध्द लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा.
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
25%
षष्ठयब्दिपूर्ती
34%
षष्टयब्दिपूर्ति
26%
षष्टयब्दीपूर्ती
15%
षष्टयब्दिपुर्ति