MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
452) Name the 1st state in India which provide mid-day meal ration? @mmnotes
Anonymous Quiz
37%
Maharashtra
34%
Madhya Pradesh
14%
Kerala
15%
Tamilnadu
453) Iran has approved a bill on national currency denomination, which allows to cutting four zeros from its national currency Rial & to rename it as ________.
@mmnotes ☯️ Important ☯️
Anonymous Quiz
31%
Toman
24%
Frac
26%
Pound
19%
Dinar
454) Name the person who has been sworn-in as the Prime Minister of Iraq recently in May 2020.
@mmnotes 🔷 Important 🔷
Anonymous Quiz
12%
Barham Salih
34%
Hassan Rouhani
34%
Mustafa al-Kadhimi
19%
Adel Abdul Mahdi
455) Name the country which has named one of its streets after Indian poet Rabindranath Tagore on his 159th birth anniversary recently.
@mmnotes 🔷 Important 🔷
Anonymous Quiz
33%
United Kingdom
19%
UAE
33%
United States
15%
Israel
456) Name the person who has been appointed as the chairman of NABARD recently till July 2022. @mmnotes
Anonymous Quiz
25%
P.V.S Suryakumar
38%
Govinda Rajulu Chintala
33%
Harsh Kumar Bhanwala
5%
Shaji K V
राज्यसेवा उमेदवारचा राजकारणी लोकांना प्रश्न?
४५७) राज्यपालांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतीचा कोणता अधिकार आहे? @mmnotes
Anonymous Quiz
15%
कायदेकारी
23%
विधिविषयक
40%
कार्यकारी
22%
संसदीय
४५९) विषुवृत्तीय प्रदेशातील अरण्यांना काय म्हणतात? @mmnotes
Anonymous Quiz
31%
टुंड्रा
23%
सॅव्हाना
41%
सदाहरित
6%
सुदान
४६०) बॉम्बे प्रेसिडंन्सी या संस्थेची स्थापना कोणी केली? @mmnotes
Anonymous Quiz
27%
न्यायमूर्ती रानडे
30%
गोपाळ कृष्ण गोखले
13%
न्यायमूर्ती तेलंग
29%
फिरोजशहा मेहता
४६१) भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय कोण? @mmnotes
Anonymous Quiz
32%
लॉर्ड माऊंटबॅटन
20%
सी. राजगोपालचारी
20%
लॉर्ड डलहौसी
29%
लॉर्ड कैनिंग
४६३) भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता ? @mmnotes
Anonymous Quiz
19%
मराठवाडा
28%
महाराष्ट्र
48%
आंध्रप्रदेश
6%
कर्नाटक
४६४) खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? @mmnotes
Anonymous Quiz
24%
महाराष्ट्र
59%
आंध्रप्रदेश
7%
राजस्थान
9%
कर्नाटक
४६७) पूर्व विदर्भात जुन्या ग्रॅनाइट व नीस खडकावर विदारणाची क्रिया होऊन कोणती मृदा तयार झाली आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
33%
जांभी मृदा
23%
काळी मृदा
13%
गाळाची मृदा
31%
तांबडी मृदा
४६८) भू-जल पातळीत वाढ घडवून आणण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधेच्या निर्मितीद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे असा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
22%
पाणी फाउंडेशन
62%
जलयुक्त शिवार अभियान
12%
मागेल त्याला शेततळे योजना
4%
वरीलपैकी एकही नाही
४६९) खालीलपैकी औरंगाबाद विभागातील जलसिंचन प्रकल्प कोणते आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
35%
गंगापूर , गिरणा , दहिगाव
19%
रामटेक , असोला मेंढा
24%
जयगाव , वाण , पैनगंगा
23%
येलदरी , पूर्णा , मन्याड
470) Identify correct sentence.
a) His shoes are made of canvass
b) I am canvassing for my own candidate. @mmnotes
Anonymous Quiz
29%
Only a correct
26%
Only b correct
39%
Both a and b correct
7%
Both a and b incorrect
MPSC Academy
लोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड
डाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download Download डिसेंबर २०१७ Download Download Download नोव्हेंबर २०१७ Download Download Download ऑक्टोबर २०१७ Download Download Download सप्टेंबर २०१७ Download Download Download ऑगस्ट २०१७ Download Download Download जुलै २०१७ Download Download Download जून २०१७ Download Download Download मे २०१७ Download Download […]


https://www.mpscacademy.com/2016/12/lokrajya-magazine-download.html