MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
४२९) खालील गव्हर्नर कालानुक्रमे लावा.

A) वॉरन हेस्टिंग्स B) जॉन शोर C) सर जॉन बार्लो D) लॉर्ड हेस्टिंग्स E) लॉर्ड एमहर्स्ट. @mmnotes
Anonymous Quiz
11%
E, A, B, C, D
47%
A, B, C, D, E
28%
E, A, C, D, B
14%
A, B, D, E, C
❇️ पंचवर्षीय योजनाओं में प्राथमिकता के प्रमुख क्षेत्र

▪️ 1 पंचवर्षीय योजना (1951-56) - कृषि की प्राथमिकता।

▪️ 2 पंचवर्षीय योजना (1956-61) - उद्योग क्षेत्र की प्राथमिकता।

▪️ 3 पंचवर्षीय योजना (1961-66) - कृषि और उद्योग।

▪️ 4 पंचवर्षीय योजना (1969-74) - न्याय के साथ गरीबी के विकास को हटाया।

▪️ 5 वीं पंचवर्षीय योजना (1974-79) - गरीबी और आत्म निर्भरता को हटाया।

▪️ 6 पंचवर्षीय योजना (1980-85) - पाँचवीं योजना के रूप में ही जोर दिया।

▪️ 7 वीं पंचवर्षीय योजना (1985-90) - फूड प्रोडक्शन, रोजगार, उत्पादकता

▪️ 8 वीं पंचवर्षीय योजना (1992-97) - रोजगार सृजन, जनसंख्या का नियंत्रण।

▪️ 9 वीं पंचवर्षीय योजना (1997-02) -7 प्रतिशत की विकास दर.

▪️ 10 वीं पंचवर्षीय योजना (2002-07) - स्व रोजगार और संसाधनों का विकास।

▪️ 11 वीं पंचवर्षीय योजना (2007-12) - व्यापक और तेजी से विकास।

▪️ 12 वीं पंचवर्षीय योजना (2012-17) -स्वास्थ्य, शिक्षा और स्वच्छता (समग्र विकास) का सुधार।
430) Choose the word or phrase nearest to the meaning: @mmnotes
DELINQUENT
Anonymous Quiz
14%
Jolly
43%
One who fails in duty
37%
Hardworking
7%
One who drink a lot
४३१) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यत्व स्त्रियांनाही देण्यात यावे अशी मागणी केली? @mmnotes
Anonymous Quiz
39%
ऍनी बेझंट
27%
रमाबाई रानडे
28%
पंडिता रमाबाई
6%
नूर जहान
४३२) बंगाल फाळणी विरुद्ध राष्ट्रीय नेत्यांनी परकीय मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले त्याला प्रतिसाद म्हणून _____ यांनी भारतातील पहिला बंगाल केमिकल्स अँड स्टोअर्स हा स्वदेशी औषध निर्मितीचा कारखाना स्थापन केला. @mmnotes
Anonymous Quiz
21%
पी सी रे
43%
जगदीश चंद्र बोस
24%
लाल मोहन घोष
12%
कृष्णकुमार मित्रा
🔷 1909 च्या भारत कौन्सिल ऍक्टमधील तरतुदी 🔷

1)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाचा विस्तार

2)निर्वाचन तत्वाला किंचित मान्यता

3)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाच्या अधिकारात वाढ

4)मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ

5) इंडिया कौन्सिलमध्ये भारतीय लोकांना प्रवेश

6)गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळमध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती


7)केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत


8)प्रांतीय विधिमंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत
४३३) हेलिकॉप्टर मनी ही संकल्पना कोणत्या अर्थतज्ञानी मांडली आहे? @mmnotes
Anonymous Quiz
11%
Lord Kensce
43%
Milton Friedman
22%
Fedric list
24%
Dr. Alfred Hitchcock
४३४) माहिती अधिकार अधिनियम 2005, च्या कलम 5 नुसार सार्वजनिक प्राधिकरण किती दिवसांत 'केंद्रीय जन माहिती अधिकारी' व 'राज्य जन माहिती अधिकारी' नियुक्त करेल? @mmnotes
Anonymous Quiz
44%
60 दिवसांत
33%
75 दिवसांत
17%
100 दिवसांत
7%
120 दिवसांत
४३५) पूर्वी केंद्रशासित प्रदेश असलेले व नंतर राज्याचा दर्जा प्राप्त झालेले देशातील प्रथम राज्य कोणते? @mmnotes
Anonymous Quiz
20%
Nagaland
17%
Manipur
44%
Goa
19%
Himachal Pradesh
४३६) 74 व्या घटनादुरुस्तीअन्वये "औद्योगिक नागरी वसाहत" स्थापन करण्याचे अधिकार कोणास आहेत? @mmnotes
Anonymous Quiz
21%
केंद्र सरकार
36%
राज्य सरकार
26%
स्था.स्वराज्य संस्था
17%
वरीलपैकी सर्व
४३८) नमस्ते शालोम हे नियतकालिक कोणत्या दोन देशाच्या संबंधाना वाहिलेले आहे? @mmnotes
Anonymous Quiz
11%
भारत - इराण
33%
भारत - येमेन
32%
भारत - सौदी अरेबिया
24%
भारत - इस्राईल
४३९) "Organ Donation Day" कधी साजरा केला जातो? @mmnotes
Anonymous Quiz
20%
१७ जुलै
28%
१५ एप्रिल
39%
१५ सप्टेंबर
12%
१३ ऑगस्ट
४४०) राष्ट्रीय काँग्रेसने कुठल्या अधिवेशनामध्ये चतु:सूत्रीवर ठराव पास केला? @mmnotes
Anonymous Quiz
35%
कलकत्ता
29%
सुरत
27%
कानपूर
9%
अलाहबाद
४४१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केंव्हा केली? @mmnotes
Anonymous Quiz
26%
१९५६
25%
१९४८
38%
१९३६
12%
१९४२
४४२) बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते? @mmnotes
Anonymous Quiz
21%
शिवराम महादेव परांजपे
26%
छत्रपती शाहू महाराज
35%
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
18%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
४४३) मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? @mmnotes
Anonymous Poll
16%
ज्योतिबा फुले
23%
नानासाहेब गोरे
21%
एस. एम. जोशी
40%
सेनापती बापट
४४४) खालीलपैकी कोणते विधेयक राष्ट्रपतीच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? @mmnotes
Anonymous Quiz
10%
खाजगी विधेयक
25%
शासकीय विधेयक
58%
अर्थविधेयक
7%
यापैकी नाही
४४५) राज्यापालास पद व गोपनियतेची शपथ कोण देतात? @mmnotes
Anonymous Quiz
50%
राष्ट्रपती
41%
राज्याचे मुख्य न्यायाधीश
6%
पंतप्रधान
3%
उपराष्ट्रपती
446) Name the first Indian state which granted Industry status to Sports recently to boost the sports sector? @mmnotes
Anonymous Quiz
32%
Mizoram
25%
Kerala
23%
Gujarat
21%
Maharashtra
447) Everybody will get employeed (Sabko Milega Rojgar) scheme was launched in which Indian state in May 2020. @mmnotes
Anonymous Quiz
34%
Madhya Pradesh
22%
Odisha
20%
Uttarakhand
24%
Uttar Pradesh