४०३) ७३ वी घटनदुरुस्ती अधिनियम खालील पैकी कोणत्या राज्याला/केंद्रशासित प्रदेशाला लागू होत नाही? @mmnotes
अ) जम्मू आणि काश्मीर
ब) मेघालय क) मिझोराम ड) नागालँड
अ) जम्मू आणि काश्मीर
ब) मेघालय क) मिझोराम ड) नागालँड
Anonymous Quiz
27%
फक्त अ आणि ड
27%
अ, क आणि ड
31%
ब, क आणि ड
16%
फक्त ड
४०४) १९२७ साली डॉ.आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलीत व दलीतेतरामध्ये सहभोजनाचा समावेश होता. @mmnotes
Anonymous Quiz
35%
अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद
27%
समाज समता संघ
32%
बहिष्कृत हितकारिनी सभा
6%
None of the above
४०६) २० March २०२० रोजी निधन झालेले प्रदीप कुमार बॅनर्जी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? @mmnotes
Anonymous Quiz
22%
फुटबॉल
16%
क्रिकेट
33%
बॅडमिंटन
29%
हॉकी
४०५) ओडिशा राज्यातील ऋषितुल्य तट हे _____ साठी प्रसिध्द आहे. @mmnotes
Anonymous Quiz
21%
सुदरबन चे वाघ
54%
ऑलिव्ह रिडले कासव
16%
मगरी
9%
येलो वाय मासा
🐢 जगात आढळणार्या सर्व समुद्री कासवांमध्ये सर्वात विपुल आणि सर्वात लहान आकार असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाचे वैज्ञानिक नाव लेपिडोचेलिस ऑलिव्हसीया आहे.
🐢 ही प्रजाती हिंद, प्रशांत आणि अटलांटिक महासागराच्या उबदार पाण्यात आढळतात.
🐢 प्रजनन काळात हजारो मादी समुद्रकिनार्यावर अंडी देण्यासाठी एकत्र येतात. @mmnotes
🐢 भारताच्या ओडिशा राज्यातले ऋषिकुल्य तट या घटनेसाठी प्रसिध्द आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

४०६) २१ मार्च २०२० रोजी पाळण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना काय? @mmnotes
Anonymous Quiz
13%
Forest and Education
53%
Forest and Biodiversity
34%
Forest and sustainable cities
४०७) कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०२० सालाच्या जागतिक आनंद अहवालामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. @mmnotes
Anonymous Quiz
30%
नॉर्वे
33%
डेन्मार्क
31%
फिनलॅड
6%
भूटान
MPSC Academy
चालू घडामोडी २१ ते २७ सप्टेंबर २०२०
‘JIMEX 20’: भारत आणि जपान या देशांच्या नौदलांची द्विपक्षीय सागरी कवायती भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यान ‘JIMEX 20’ नामक द्विपक्षीय सागरी कवायती 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आली. ‘JIMEX’ या द्विपक्षीय सागरी कवायतीची ही चौथी आवृत्ती आहे. हा कार्यक्रम दोन्ही नौदलांमधला सहकार्य आणि परस्पर विश्वास वाढवण्यास आणि दोन्ही देशांमधले मैत्रीचे दीर्घकाळचे संबंध दृढ […]
https://www.mpscacademy.com/2020/09/ca21to27sept2020.html

चालू घडामोडी २१ ते २७ सप्टेंबर २०२० - MPSC Academy
Current Events of World, India and Maharashtra For MPSC Exams Between 21 to 27 September 2020. चालू घडामोडी २१ ते २७ सप्टेंबर २०२०
४०८) African lion हा युद्द सराव कोणत्या दोन देशांमध्ये झाला. @mmnotes
Anonymous Quiz
15%
मोरोक्को आणि जपान
51%
संयुक्त राज्ये अमेरिका आणि मोरोक्को
16%
जपान आणि इंग्लंड
18%
फ्रान्स आणि भारत
४०९) भारतीय हवाई दल आणि म्यानमार हवाई दल यांच्यामधला 2020 सालचा संयुक्त हवाई सराव _____ या विषयाखाली आयोजित करण्यात आला.
Anonymous Quiz
21%
ह्यूमेनिटेरीयन असिस्टन्स अँड डिजास्टर रिलीफ
43%
इन्फॉर्मेशन एक्सचेंज ऑन मिलिटरी ऑपरेशन
20%
इम्प्रुविंग कनेक्टिव्हिटी
8%
अंडरटेकिंग इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट
9%
माहित नाही राव
४१०) NASA संस्थेची कोणती मोहीम ‘सक्सेसफूल फेल्युअर’ या नावाने ओळखली जाते? @mmnotes
Anonymous Quiz
27%
अपोलो १२
37%
अपोलो १३
30%
अपोलो १४
6%
अपोलो १५
४११) विस्डेन क्रिकेटर्स या संस्थेकडून _____ ला महिला गटात ‘लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2020’ हा किताब देण्यात आला. @mmnotes
Anonymous Quiz
30%
एलिस पेरी
25%
मेग लनिंग
29%
सारा टेलर
17%
मिताली जगताप
४१२) २०१९ साली कोणत्या देशाने पेटंटसाठी जगात सर्वाधिक अर्ज दाखल केले. @mmnotes
Anonymous Quiz
28%
अमेरिेका
41%
चीन
23%
जपान
8%
रशिया
४१३) दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी _____ देशात झालेल्या नरसंहाराच्या स्मृतीत १९९४ सालाच्या तुत्सी आदिवासी वांशिक नरसंहाराला प्रतिबिंब करणारा आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातो. @mmnotes
Anonymous Quiz
13%
जर्मनी
42%
सुदान
36%
रवांडा
9%
नॉर्वे
४१४) ______ IFFCO टोकियो जनरल इन्शुरेंस कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. @mmnotes
Anonymous Quiz
19%
अनामिका रॉय राष्ट्रवार
21%
आदित्य वाळेकर
34%
आदिनाथ पुरी
17%
शिखा शर्मा
9%
ठाऊक नाही गडे
४१५) वेदांकडे परत चला' या विषयावर त्यांचा विश्वास नव्हता, त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले ते कोण? @mmnotes
Anonymous Quiz
25%
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
31%
गोपाळ गणेश आगरकर
36%
महात्मा ज्योतिबा फुले
8%
गोपाळ हरी देशमुख
४१६) महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? @mmnotes
Anonymous Quiz
22%
सायमन आयोग
16%
नेहरू आयोग
48%
हंटर आयोग
13%
मोर्ले मिंटो आयोग
MPSC Academy
४१६) महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? @mmnotes
🔷महात्मा फुले यांनी 3 फेब्रुवारी 1882 मध्ये व्हॉइसरॉय "लॉर्ड रिपन" च्या कालावधीत आलेल्या "विल्यम हंटर" आयोगाच्या समोर प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीसाठी साक्ष दिली होती.
🔷 महात्मा फुले बरोबर पंडिता रमाबाई यांनी देखील प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीसाठी साक्ष दिली होती.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔷 महात्मा फुले बरोबर पंडिता रमाबाई यांनी देखील प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीसाठी साक्ष दिली होती.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
MPSC Academy
४१५) वेदांकडे परत चला' या विषयावर त्यांचा विश्वास नव्हता, त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले ते कोण? @mmnotes
🔷 आर्य समाजाच्या वेदांकडे परत चला या तत्त्वावर महात्मा फुले यांचा विश्वास नसला तरी आर्य समाजाच्या चातुर्य वर्ण जन्मसिद्ध नसून ते गुण व कर्मावर अवलंबून आहे या तत्त्वावर महात्मा फुले यांचा विश्वास होता
🔷 म्हणून 1879 मध्ये पुण्यात आलेल्या हेन्री अल्कॉट व मॅडम ब्लावतस्की (1875 च्या थिऑसाफिकल सोसायटीचे प्रमुख) या दोन परकीयांचे स्वागत करण्याची ची संपूर्ण जबाबदारी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सांगण्यावरून महात्मा फुले व न्यायमूर्ती रानडे यांनी घेतली होती.