MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
396) 'Naseen-Al-Bahr' is bilateral naval exercise between India and ______ @mmnotes
Anonymous Quiz
31%
United Arab Emirates
18%
Iran
30%
Saudi Arabia
21%
Oman
397) Koneru Humpy excels in which one of the following sports? @mmnotes
Anonymous Quiz
24%
Boxing
35%
Table tennis
32%
Chess
9%
Carrom
398) Which one of the following was the official mascot of Khelo India Youth Games 2020? @mmnotes
Anonymous Quiz
39%
Vijaya
20%
Yaya
25%
Ammu
16%
Rongmon
399) In January 2020, a passenger aircraft crashed in Iran soon after taking of from Tehran's Imam Khomeini airport killing about 170 people onboard. The airplane belongs to ______ @mmnotes
Anonymous Quiz
33%
Qatar Airways
42%
Ukraine international Airlines
21%
Singapore Airlines
3%
Cathey Pacific
400) MILLAN, a multilateral naval exercise 2020 was hosted by which one of the following cities? @mmnotes
Anonymous Quiz
18%
Port Blair
26%
Kochi
53%
Vishakhapatnam
3%
Panaji
UPSC NDA 2020 GS and Current affairs Questions
⛵️⛵️Naval Exercise - MILAN 2020⛵️⛵️

🔷 MILAN (11th edition) was held in Visakhapatnam from 18th - 28th March 2020.

🔷 It is a biennial, multilateral naval exercise which started in 1995.

🔷 The Navy has held 10 editions of the Milan exercise, with the theme of “synergy across the seas” to enhance professional interactions between friendly foreign navies and learn best practices from each other, since 1995.

🔷 It was conducted at the Andaman and Nicobar Command until 2018. @mmnotes

🔷 It is held under the aegis of Eastern Naval Command.

🔷 Over 40 were participated in the exercise in 2020.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४०१) सर्व समा जां ना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी संविधान सभेतील जागांचे विभाजन कोणत्या तीन गटांमध्ये केले गेले? @mmnotes
Anonymous Quiz
17%
शीख, क्रिश्चन, मुस्लिम
46%
शीख, मुस्लिम व सर्वसाधारण
16%
शीख, क्रिश्चन व सर्वसाधारण
20%
क्रिश्चन, मुस्लिम व सर्वसाधारण
४०३) ७३ वी घटनदुरुस्ती अधिनियम खालील पैकी कोणत्या राज्याला/केंद्रशासित प्रदेशाला लागू होत नाही? @mmnotes
अ) जम्मू आणि काश्मीर
ब) मेघालय क) मिझोराम ड) नागालँड
Anonymous Quiz
27%
फक्त अ आणि ड
27%
अ, क आणि ड
31%
ब, क आणि ड
16%
फक्त ड
४०४) १९२७ साली डॉ.आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलीत व दलीतेतरामध्ये सहभोजनाचा समावेश होता. @mmnotes
Anonymous Quiz
35%
अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद
27%
समाज समता संघ
32%
बहिष्कृत हितकारिनी सभा
6%
None of the above
४०६) २० March २०२० रोजी निधन झालेले प्रदीप कुमार बॅनर्जी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? @mmnotes
Anonymous Quiz
22%
फुटबॉल
16%
क्रिकेट
33%
बॅडमिंटन
29%
हॉकी
४०५) ओडिशा राज्यातील ऋषितुल्य तट हे _____ साठी प्रसिध्द आहे. @mmnotes
Anonymous Quiz
21%
सुदरबन चे वाघ
54%
ऑलिव्ह रिडले कासव
16%
मगरी
9%
येलो वाय मासा
🐢 जगात आढळणार्‍या सर्व समुद्री कासवांमध्ये सर्वात विपुल आणि सर्वात लहान आकार असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाचे वैज्ञानिक नाव लेपिडोचेलिस ऑलिव्हसीया आहे.

🐢 ही प्रजाती हिंद, प्रशांत आणि अटलांटिक महासागराच्या उबदार पाण्यात आढळतात.

🐢 प्रजनन काळात हजारो मादी समुद्रकिनार्‍यावर अंडी देण्यासाठी एकत्र येतात.
@mmnotes

🐢 भारताच्या ओडिशा राज्यातले ऋषिकुल्य तट या घटनेसाठी प्रसिध्द आहे.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
४०६) २१ मार्च २०२० रोजी पाळण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना काय? @mmnotes
Anonymous Quiz
13%
Forest and Education
53%
Forest and Biodiversity
34%
Forest and sustainable cities
४०७) कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०२० सालाच्या जागतिक आनंद अहवालामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. @mmnotes
Anonymous Quiz
30%
नॉर्वे
33%
डेन्मार्क
31%
फिनलॅड
6%
भूटान
राज्यसेवा Admit Card उपलब्ध.
MPSC Academy
चालू घडामोडी २१ ते २७ सप्टेंबर २०२०
‘JIMEX 20’: भारत आणि जपान या देशांच्या नौदलांची द्विपक्षीय सागरी कवायती भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यान ‘JIMEX 20’ नामक द्विपक्षीय सागरी कवायती 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आली. ‘JIMEX’ या द्विपक्षीय सागरी कवायतीची ही चौथी आवृत्ती आहे. हा कार्यक्रम दोन्ही नौदलांमधला सहकार्य आणि परस्पर विश्वास वाढवण्यास आणि दोन्ही देशांमधले मैत्रीचे दीर्घकाळचे संबंध दृढ […]


https://www.mpscacademy.com/2020/09/ca21to27sept2020.html
४०९) भारतीय हवाई दल आणि म्यानमार हवाई दल यांच्यामधला 2020 सालचा संयुक्त हवाई सराव _____ या विषयाखाली आयोजित करण्यात आला.
Anonymous Quiz
21%
ह्यूमेनिटेरीयन असिस्टन्स अँड डिजास्टर रिलीफ
43%
इन्फॉर्मेशन एक्सचेंज ऑन मिलिटरी ऑपरेशन
20%
इम्प्रुविंग कनेक्टिव्हिटी
8%
अंडरटेकिंग इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट
9%
माहित नाही राव
४१०) NASA संस्थेची कोणती मोहीम ‘सक्सेसफूल फेल्युअर’ या नावाने ओळखली जाते? @mmnotes
Anonymous Quiz
27%
अपोलो १२
37%
अपोलो १३
30%
अपोलो १४
6%
अपोलो १५