३७०) एखादी बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था जिच्यात ______ @mmnotes
Anonymous Quiz
35%
पैशाचा पुरवठा पूर्णपणे नियंत्रित असतो
16%
तुटीचा अर्थभरणा होतो
45%
निर्यात वा आयात होत नाही
5%
केवळ निर्यात होते
३७१) खालीलपैकी कोण भारताचे अर्थमंत्री होते
A) VP Singh
B) RK Vyankatraman C) YB Chauhan D) Pranav Mukharjee. @mmnotes
A) VP Singh
B) RK Vyankatraman C) YB Chauhan D) Pranav Mukharjee. @mmnotes
Anonymous Quiz
20%
A,B and C
24%
A,C and D
28%
B and D
28%
A,B,C and D
३७२) सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या क्रमाने कोणती आहेत. @mmnotes
Anonymous Quiz
25%
Mumbai, Delhi, Bangalore, Hyderabad, Ahmadabad
35%
Mumbai, Delhi, Kolkata, Chennai, Bangalore
22%
Mumbai, Delhi, Bangalore, Ahmadabad, Hyderabad
18%
Mumbai, Delhi, Hyderabad, Bangalore, Ahmadabad
३७३) ______ रोजी पाळण्यात आलेल्या वैश्विक पुनर्नवीनीकरण दिनाची ‘रीसायकलिंग हीरोज’ ही संकल्पना होती. @mmnotes
Anonymous Quiz
22%
18 मार्च 2020
48%
28 मार्च 2020
23%
8 मार्च 2020
7%
1 मार्च 2020
374) _____ यांना गणितासाठी 2020 सालाचा एबेल पारितोषिक दिला जाणार आहे.
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
29%
हिलेल फर्स्टनबर्ग आणि ग्रेगरी मार्गुलिस
40%
जॉन स्टुअर्ट आणि ग्रेगरी अल्बर्ट
20%
हीलेल जॉर्ज आणि फ्रीडा स्नो
10%
मायकेल क्लार्क आणि रॉन स्नॅप
375) _____ यांच्या स्मृतीत ‘मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन’ पाळतात. @mmnotes
Anonymous Quiz
19%
अर्नल्फो रोमेरो
38%
मार्क हेनरी
24%
स्टीवर्ड मार्क
19%
आल्फ्रेड नोबेल
376) ______ या राज्यांमध्ये ‘संरक्षण औद्योगिक मार्गिका’ (Defence Industrial Corridor) उभारली जात आहे. @mmnotes
Anonymous Quiz
31%
तामिळनाडू आणि महाराष्ट्र
37%
तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश
21%
उत्तरप्रदेश आणि पंजाब
11%
उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश
377) दरवर्षी __ एप्रिल या दिवशी 'विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिडा दिन' साजरा केला जातो. @mmnotes
Anonymous Quiz
16%
6
37%
12
31%
18
16%
24
378) ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात ठेवलेला ‘नादिया’ मादा वाघ कोविड-19 विषाणूने संक्रमित झाला ते कोणत्या देशात आहे? @mmnotes
Anonymous Quiz
18%
चीन
34%
इटली
43%
संयुक्त राज्य अमेरिका
5%
जपान
३७९) राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? @mmnotes
Anonymous Quiz
21%
प्रधान सचिव
64%
मुख्य सचिव
9%
सह सचिव
6%
अतिरिक्त मुख्य सचिव
३८०) घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? @mmnotes
Anonymous Quiz
9%
मुख्यमंत्री
32%
राष्ट्रपती
56%
राज्यपाल
2%
पंतप्रधान
३८१) राज्याच्या महाधिवक्ता बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. @mmnotes
Anonymous Quiz
15%
त्यांची नियुक्ती संबंधित घटक राज्याच्या राज्यपालांकडून होते.
18%
त्याच्याकडे सोपवलेल्या बाबी संबंधाने तो राज्यसरकारला कायदेशीर सल्ला देतो
16%
जर आणि केव्हा गरज भासेल तेव्हा तो राज्य विधिमंडळापुढे भाषण करू शकतो
51%
विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो
३८२) आम्रसरी म्हणजे काय? @mmnotes
Anonymous Quiz
43%
कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य
21%
जून ते सप्टेंबर मधील पाऊस
22%
हिवाळ्यात पडणारा पाऊस
15%
पश्चिमी अडथळ्यामुळे पडणारा पाऊस
३८३) समुद्र सपाटी पासून वातावरणाची उंची किती आहे? @mmnotes
Anonymous Quiz
30%
६०००० ते ८०००० किमी
37%
१६००० ते २९०००० किमी
22%
३५००० ते ६५००० किमी
11%
१०००० ते ३०००० किमी
३८४) खालील पैकी पश्चिम घाटा संबंधी कोणते विधान बरोबर नाही. @mmnotes
Anonymous Quiz
19%
UNESCO ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित
17%
जगातील सर्वात जास्त जैव विविधता असलेल्या स्थळापैकी एक
30%
पश्चिम घाटाचा भारताच्या सहा राज्यात प्रसार
34%
कळसूबाई शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे
३८५) खालील पैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. @mmnotes
Anonymous Quiz
61%
सह्याद्री पर्वत
27%
सातपुडा पर्वत
6%
अजिंठा पर्वत
6%
महादेव डोंगर
386) The behaviour Change Campaign have been launched in partnership with _____ @mmnotes (current affairs)
Anonymous Quiz
35%
NITI Aayog and Bill and Melinda Gates Foundation (BMGF)
31%
Bill and Melinda Gates Foundation (BMGF) and Health Ministry
25%
NITI Aayog and Reliance Jio
10%
NITI Aayog and TATA consultancy
🔷World Population Day (WPD)🔷, established by the United Nations Development Programme in 1989, falls on 11 July every year.
THEME 2020
How to safeguard the health and rights of women and girls now
In 2011, the global population reached the 7 billion mark, and today, it stands at about 7.7 billion, and it’s expected to grow to around 8.5 billion in 2030, 9.7 billion in 2050, and 10.9 billion in 2100.
THEME 2020
How to safeguard the health and rights of women and girls now
In 2011, the global population reached the 7 billion mark, and today, it stands at about 7.7 billion, and it’s expected to grow to around 8.5 billion in 2030, 9.7 billion in 2050, and 10.9 billion in 2100.
387) Five year plan was first launched in _______ @mmnotes
Anonymous Quiz
20%
China
59%
USSR
13%
Bhutan
8%
Bangladesh
388) The call for Gaibi Hatao was incorporated in _____ five year plan. @mmnotes
Anonymous Quiz
19%
4
57%
5
18%
6
6%
7
389) A common high court for two or more states can be established by _____ @mmnotes
Anonymous Quiz
23%
A law passed by parliament
30%
An order of Supreme court of India
20%
An order of president of India
27%
An amendment to the constitution of India