310) रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे? @mmnotes.
Anonymous Quiz
27%
उरण
23%
पेन
20%
पनवेल
31%
कर्जत
311) महाराष्ट्रातील कोणत्या भागात आर्थिक दृष्ट्या संपन्न अशी वने आहेत? @mmnotes
Anonymous Quiz
47%
कोकण
11%
मराठवाडा
35%
विदर्भ
6%
खानदेश
312) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
30%
कनिष्ठ वर्गास ब्राम्हणांच्या मानसिक गुलामगिरीमधून मुक्त करणे
14%
बहुजन समाजाला राजकीय चळवळीमध्ये सामील करणे
30%
बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करणे
26%
सामाजिक विषमता नष्ट करणे
313) ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? @mmnotes
Anonymous Quiz
10%
पोलीस पाटील
22%
गटविकास अधिकारी
66%
ग्रामसेवक
1%
पटवारी
314) हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादनप्रकाराशी संबंधित आहेत? @mmnotes
Anonymous Quiz
21%
सतार
27%
संतूर
33%
शहनाई
20%
बासरी
315) ‘सरहद्द गांधी’ म्हणून कोणाला ओळखले जाते? @mmnotes
Anonymous Quiz
9%
महात्मा गांधी
22%
मौलाना अब्दुल कलाम
15%
मोहम्मद अली जीना
54%
खान अब्दुल गफार खान
316) शाहू महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? @mmnotes
Anonymous Quiz
40%
कोल्हापूर
41%
कागल
14%
करवीर
5%
सांगाव
317) जागतिक कामगार दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? @mmnotes
Anonymous Quiz
5%
26 Jan
15%
1 August
76%
1 May
4%
15 August
318) खालीलपैकी कोणता दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिवस’ म्हणून ओळखला जातो? @mmnotes
Anonymous Quiz
23%
21 June
23%
11 June
40%
11 July
15%
21 July
MPSC Academy
चालू घडामोडी ०३ ते ०९ ऑगस्ट २०२०
गिरीश चंद्र मुर्मू: 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) भारताचे 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) म्हणून गिरीश चंद्र मुर्मू यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती राजीव मेहऋषी यांच्या जागी करण्यात आली. भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) हे भारतीय संविधानाच्या कलम 148-151 अन्वये स्थापन केलेले पद असून एक प्राधिकारी आहे. जो शासनाकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळविणारी विभागे व प्राधिकरण यांच्या समावेशासह […]
http://mpscacademy.com/shrtnotes/m
चालू घडामोडी ०३ ते ०९ ऑगस्ट २०२०
गिरीश चंद्र मुर्मू: 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) भारताचे 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) म्हणून गिरीश चंद्र मुर्मू यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती राजीव मेहऋषी यांच्या जागी करण्यात आली. भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) हे भारतीय संविधानाच्या कलम 148-151 अन्वये स्थापन केलेले पद असून एक प्राधिकारी आहे. जो शासनाकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळविणारी विभागे व प्राधिकरण यांच्या समावेशासह […]
http://mpscacademy.com/shrtnotes/m
MPSC Academy
चालू घडामोडी ०३ ते ०९ ऑगस्ट २०२० - MPSC Academy
World Maharastra & Indian Current Events for MPSC Between 03 to 09 August 2020. जागतिक, भारत तसेच महाराष्ट्रातील चालू घडामोडी.
३१९) मुंबईत पहिली मुलींची शाळा खालीलपैकी कोणी स्थापन केली? @mmnotes
Anonymous Quiz
40%
नाना शंकरशेठ
8%
दादोबा पांडुरंग
40%
महात्मा ज्योतिबा फुले
12%
महर्षी कर्वे
३२०) पुढीलपैकी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले पुढारी कोण? @mmnotes
Anonymous Quiz
9%
महात्मा फुले
26%
महात्मा गांधी
17%
दादाभाई नौरोजी
47%
विनोबा भावे
३२१) पुढीलपैकी वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे पुढारी कोण? @mmnotes
Anonymous Quiz
31%
पं. जवाहरलाल नेहरू
15%
स्वामी विवेकानंद
35%
दादाभाई नौरोजी
20%
महात्मा गांधी
३२२) भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मुलभूत हक्क बहाल केलेले आहेत? @mmnotes
Anonymous Quiz
42%
६
29%
७
16%
५
13%
८
323) In which one of the following states Bru community is found?
1) Tripura
2) Mizoram 3) Assam 4) Madhya Pradesh @mmnotes
1) Tripura
2) Mizoram 3) Assam 4) Madhya Pradesh @mmnotes
Anonymous Quiz
24%
1&2 only
31%
2&3 only
19%
1,2&4 only
26%
1,2&3 only
324) Which of the following Journal's were started by Mahatma Gandhi?
1) Young India
2) Indian opinion 3) Navjivan. @mmnotes
1) Young India
2) Indian opinion 3) Navjivan. @mmnotes
Anonymous Quiz
25%
1&2 only
17%
2&3 only
24%
1&3 only
34%
1,2&3