३०५) महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता? @mmnotes
Anonymous Quiz
5%
यवतमाळ
7%
सिंधुदुर्ग
83%
अहमदनगर
4%
गडचिरोली
३०६) जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी भारताला कोणत्या देशाने मदत केली? @mmnotes
Anonymous Quiz
37%
रशिया
28%
फ्रान्स
30%
जपान
4%
चीन
307) सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कुणी लिहिले? @mmnotes
Anonymous Quiz
8%
राजमाता जिजाबाई
34%
स्वामी दयानंद
53%
महात्मा फुले
5%
महात्मा गांधी
308) ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला? @mmnotes
Anonymous Quiz
23%
सावित्रीबाई फुले
26%
पंडिता रमाबाई
18%
रमाबाई रानडे
34%
ताराबाई शिंदे
309) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? @mmnotes
Anonymous Quiz
19%
सिंधुदुर्ग
23%
गडचिरोली
14%
कोल्हापूर
44%
रायगड
MPSC Academy
साप्ताहिक चालू घडामोडी २७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२०
भारताचा “ग्रीन-ऍग” प्रकल्प कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-ऍग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे. हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे हा प्रकल्प प्रारंभी […]
http://mpscacademy.com/shrtnotes/l
साप्ताहिक चालू घडामोडी २७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२०
भारताचा “ग्रीन-ऍग” प्रकल्प कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-ऍग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे. हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे हा प्रकल्प प्रारंभी […]
http://mpscacademy.com/shrtnotes/l
MPSC Academy
साप्ताहिक चालू घडामोडी २७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२० - MPSC Academy
Current Events of India, World & Maharashtra Between 26 July to 2 August 2020. जागतिक, भारतातील तसेच महाराष्ट्रातील साप्ताहिक चालू घडामोडी २७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२०.
310) रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे? @mmnotes.
Anonymous Quiz
27%
उरण
23%
पेन
20%
पनवेल
31%
कर्जत
311) महाराष्ट्रातील कोणत्या भागात आर्थिक दृष्ट्या संपन्न अशी वने आहेत? @mmnotes
Anonymous Quiz
47%
कोकण
11%
मराठवाडा
35%
विदर्भ
6%
खानदेश
312) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
30%
कनिष्ठ वर्गास ब्राम्हणांच्या मानसिक गुलामगिरीमधून मुक्त करणे
14%
बहुजन समाजाला राजकीय चळवळीमध्ये सामील करणे
30%
बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करणे
26%
सामाजिक विषमता नष्ट करणे
313) ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? @mmnotes
Anonymous Quiz
10%
पोलीस पाटील
22%
गटविकास अधिकारी
66%
ग्रामसेवक
1%
पटवारी
314) हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादनप्रकाराशी संबंधित आहेत? @mmnotes
Anonymous Quiz
21%
सतार
27%
संतूर
33%
शहनाई
20%
बासरी
315) ‘सरहद्द गांधी’ म्हणून कोणाला ओळखले जाते? @mmnotes
Anonymous Quiz
9%
महात्मा गांधी
22%
मौलाना अब्दुल कलाम
15%
मोहम्मद अली जीना
54%
खान अब्दुल गफार खान
316) शाहू महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? @mmnotes
Anonymous Quiz
40%
कोल्हापूर
41%
कागल
14%
करवीर
5%
सांगाव
317) जागतिक कामगार दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? @mmnotes
Anonymous Quiz
5%
26 Jan
15%
1 August
76%
1 May
4%
15 August
318) खालीलपैकी कोणता दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिवस’ म्हणून ओळखला जातो? @mmnotes
Anonymous Quiz
23%
21 June
23%
11 June
40%
11 July
15%
21 July