285) संपत्ती चा हक्क आता कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये मुलभूत हक्क राहिला नाही? @mmnotes
Anonymous Quiz
9%
45 व्या
41%
42 व्या
43%
44 व्या
7%
43 व्या
286) घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? @mmnotes
Anonymous Quiz
41%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
54%
डॉ. राजेंद्रप्रसाद
4%
सरदार पटेल
2%
पंडित नेहरू
287) शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास कोण कळवितो? @mmnotes
Anonymous Quiz
34%
भू-नोंदणी अधिकारी
17%
मंडल अधिकारी
42%
तलाठी
6%
ग्रामसेवक
Forwarded from MPSC Academy
MPSC Academy
साप्ताहिक चालू घडामोडी १३ जुलै ते १९ जुलै २०२०
अमेरिकेत आपत्कालीन तेल साठा तयार करण्यासाठी भारताचा करार भारत-अमेरिका देशांमध्ये 17 जुलै 2020 रोजी आभासी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यात अमेरिकेचे ऊर्जा सचिव डेन ब्र्लोलीएट आणि भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. या बैठकीत भारताने आपत्कालीन परिस्थितीत वापर करता यावा या हेतूने अमेरिकेत इंधन तेलाची साठवणूक करण्यासाठी संयुक्त राज्ये अमेरिका या […]
http://mpscacademy.com/shrtnotes/j
साप्ताहिक चालू घडामोडी १३ जुलै ते १९ जुलै २०२०
अमेरिकेत आपत्कालीन तेल साठा तयार करण्यासाठी भारताचा करार भारत-अमेरिका देशांमध्ये 17 जुलै 2020 रोजी आभासी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यात अमेरिकेचे ऊर्जा सचिव डेन ब्र्लोलीएट आणि भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. या बैठकीत भारताने आपत्कालीन परिस्थितीत वापर करता यावा या हेतूने अमेरिकेत इंधन तेलाची साठवणूक करण्यासाठी संयुक्त राज्ये अमेरिका या […]
http://mpscacademy.com/shrtnotes/j
MPSC Academy
साप्ताहिक चालू घडामोडी १३ जुलै ते १९ जुलै २०२० - MPSC Academy
जागतिक भारतातील तसेच महाराष्ट्रातील चालू घडामोडी दिनांक १३ जुलै २०२० ते १९ जुलै २०२०. Weekly Current Events for MPSC between 13 July 2020 to 19 July 2020.
288) धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली?
Anonymous Quiz
17%
शिवाजी विद्यापीठ
17%
नागपूर विद्यापीठ
17%
मुंबई विद्यापीठ
48%
महिला विद्यापीठ
289) कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? @mmnotes
Anonymous Quiz
7%
इंग्रज शासनाने
51%
शाहू महाराजांनी
31%
साताऱ्याच्या जनतेने
10%
महात्मा गांधीजींनी
290) सन १९४२ च्या आंदोलनात आझाद रेडिओ स्टेशन चालविण्यामध्ये कोणत्या महिलेचा समावेश होता? @mmnotes
Anonymous Quiz
20%
अरुणा असफअली
26%
सुचेता कृपलानी
47%
उषा मेहता
7%
सुशीला नायर
291) What is the name of internship program launched to provide internship opportunities to fresh graduates in all urban local bodies? @mmnotes
Anonymous Quiz
23%
CHAMPIONS
30%
TULIP
37%
BHARAT InTERN
11%
URBAN InTERN
292) As per data from National Tiger Conservation Authority (NTCA) which state reported the maximum tiger deaths. @mmnotes
Anonymous Quiz
27%
Maharashtra
52%
Madhya Pradesh
12%
Kerala
8%
Jharkhand
293) Vahana Mitra scheme is initiave of which state? @mmnotes
Anonymous Quiz
38%
Maharashtra
35%
Andhra Pradesh
20%
Telangana
7%
Uttarakhand
294) Who has been appointed as the Ambassador and permanent representative of India to World Trade organisation? @mmnotes
Anonymous Quiz
18%
Bajendra Navnit
37%
Nirpendra Mishra
20%
Abhas Jha
24%
M K Mishra
295) खालीलपैकी कोणी शुद्धी मोहीम राबवून धर्मांतरीत झालेल्यांना पुन्हा धर्माची दीक्षा दिली? @mmnotes
Anonymous Quiz
15%
प्रार्थना समाज
36%
ब्राम्हो समाज
17%
आत्मीय समाज
32%
आर्य समाज
296) दांडी यात्रे बरोबर च कोणती चळवळ सुरु झाली? @mmnotes
Anonymous Quiz
21%
भारत छोडो चळवळ
49%
सविनय कायदेभंग चळवळ
21%
असहयोग चळवळ
9%
होमरूल चळवळ
297) संपत्तीचा हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क आहे? @mmnotes
Anonymous Quiz
28%
मुलभूत
25%
नैतिक
9%
सामान्य
38%
कायदेशीर
298) भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामधील तरतुदीनुसार दर पाच वर्षांनी अर्थ आयोगाची रचना केली जाते? @mmnotes
Anonymous Quiz
39%
280
30%
238
22%
368
8%
309