*रूपा गांगुली यांची राज्यसभेवर नियुक्ती*
०१. अभिनेत्री व भाजपच्या नेत्या रूपा गांगुली यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रूपा गांगुली यांची नियुक्ती केली आहे.
०२. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रूपा गांगुली भाजपच्या उमेदवार होत्या. मात्र, त्या पराभूत झाल्या होत्या.
०३. दूरदर्शनवरील महाभारत मालिकेत गांगुली यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती. रूपा गांगुली यांचे नाव १९८८ मधील महाभारतातील भूमिकेमुळे घराघरांत पोचले.

*भारताविरुद्धची अणवस्त्र याचिका फेटाळली*
०१. अण्वस्त्र स्पर्धा थांबविण्यात भारत, पाकिस्तान आणि ब्रिटन अपयशी ठरल्याचा आरोप करत मार्शल आईसलॅन्डने (बेट) दाखल केलेली याचिका संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयाने बुधवारी फेटाळली. या निर्णयामुळे मार्शल आईसलॅन्डला मोठा धक्का बसला आहे.
०२. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश रॉनी अब्राहम यांच्या अध्यक्षतेखालील १६ न्यायाधीशांच्या पीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेतील मुद्दे सुनावणीयोग्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका फेटाळली.
०३. सुमारे ७० हजार लोकसंख्या असलेल्या मार्शल आईसलॅन्डने अणुचाचणीचा फटका अनुभवलेला आहे. नऊ देशांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप मार्शल आईसलॅन्डने २०१४ मध्ये केला होता. याबाबत मार्शल आईसलॅन्डने भारतासह नऊ देशांविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला.
०४. त्यापैकी चीन, फ्रान्स, इस्रायल, उत्तर कोरिया, रशिया आणि अमेरिका या देशांविरोधातील याचिका सुनावण्यास न्यायालयाने आधीच नकार दिला होता. भारत, पाकिस्तान आणि ब्रिटनने अण्वस्त्र स्पर्धा रोखण्यात अपयशी ठरल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने भारतासह तिन्ही देशांना मोठा दिलासा मिळाला आहे

*गॅस अनुदानसाठी आधार कार्ड बंधनकारक*
०१. १ डिसेंबरपासून ‘आधार’ कार्ड असल्याशिवाय कोणालाही स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून गॅस ग्राहकांना ‘आधार’साठी नोंदणी करण्याची दोन महिन्यांची शेवटची मुदत दिली आहे.
०२. सरकारी योजनांचे लाभ आणि अनुदान यासाठी ‘आधार’चा वापर करण्यासंबंधीचा कायदा १६ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला असून त्यानुसार तेल मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
०३. तसेच हा निर्णय आसाम, मेघालय आणि जम्मू-काश्मीर ही राज्ये वगळून देशभर लागू होईल. सध्या सरकार घरगुती गॅस ग्राहकास वर्षाला स्वयंपाकाच्या गॅसचे १२ सिलिंडर अनुदानित दरात देते.
०४. अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते व त्याने गॅस सिलिंडर घरी आल्यावर त्याची पूर्ण किंमत द्यायची असते. नव्या आदेशानुसार ज्या गॅस ग्राहकांनी अद्यापही ‘आधार’ कार्ड घेतलेले नाही त्यांना नोंदणी करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

* लोकसभा अध्यक्ष
०१. नव्याने निवडून आलेल्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात लवकरात लवकर अध्यक्षांची निवड केली जाते. या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रो टेम अध्यक्ष भूषवतात.
०२. लोकसभा आपल्या सदस्यामधून एकाची निवड सध्या बहुमताने अध्यक्ष म्हणून करतात. या निवडणुकीची तारीख राष्ट्रपती ठरवतात.
०३. लोकसभेचा कार्यकाल संपण्याच्या आत अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यास लोकसभा दुसऱ्या सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड करते. घटनेत अध्यक्ष पदासाठी कोणतीही पात्रता दिलेली नाही शिवाय तो केवळ लोकसभेचा सदस्य असावा.
०४. अध्यक्ष सहसा सत्ताधारी पक्षातील असतो. (पण संसदीय इतिहासात प्रथमच १९९६ साली ११व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पी.ए. संगमा या विरोधी पक्षातील सदस्याची (कॉंग्रेस) बिनविरोध निवड झाली (२३ मे १९९६ ते २३ मार्च १९९८) दरम्यान अध्यक्ष म्हणून काम केले. त्यादरम्यान जनता दलाच्या सरकारांनी काम केले.
०५. लोकसभा अध्यक्षाचा पदावधी लोकसभेच्या कालावधी एवढाच असतो. मात्र लोकसभा विसर्जित झा................................... ............................................................................................ http://www.mpscacademy.com/2015/07/speaker-of-loksabha.html

MPSC Academy - MPSC Marathi Notes
लोकसभा अध्यक्ष - भाग १
* लोकसभा अध्यक्ष ०१. नव्याने निवडून आलेल्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात लवकरात लवकर अध्यक्षांच...
१. घटनेच्या कलम १०६ अन्वये संसद सदस्यांचे पगार व भत्ते ठरविण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. घटनेत संसद सदस्यांसाठी पेन्शनची तरतूद नाही मात्र संसदीय कायद्याद्वारे हि तरतूद करण्यात आली आहे.
०२. त्यानुसार संसदेने 'संसद सदस्यांचे पगार, भत्ते व पेन्शन कायदा, १९५४' संमत केला आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. २०१० मध्ये कायद्यात सुधारणा करून संसद सदस्यांचे पगार व भत्ते यांत वाढ केली.
०३. २०१० च्या सुधारणेनुसार, संसद सदस्यांचा पगार १६००० वरून ५०००० रु. प्रती महिना करण्यात........................................ http://www.mpscacademy.com/2015/07/sallery-and-allowances-of-member-of-parliament.html

MPSC Academy
संसद सदस्यांचे पगार व भत्ते - MPSC Academy
%
ताजमहलवर मड थेरेपी करण्यात येणार
०१. ताजमहलचा पिवळा पडलेला मुख्य घुमट चमकवण्यासाठी मड थेरेपी (मातीचा मुलामा) करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे एक वर्षभर ताजमहल पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाने घेतला आहे.
०२. ताजमहल पर्यटकांसाठी कधीपासून बंद करायचा याचा निर्णय अद्याप झालेला नाही.ताजमहलचा मुख्य घुमटा हा पिवळा पडला आहे. या घुमटाला मातीचा मुलामा देऊन तो पूर्वीसारखाच चमकदार केला जाणार आहे.
०३. या घुमटावर असलेला ९. २९ मीटर उंचींच्या कलशावरही पहिल्यांदाच रासायनिक प्रक्रिया करण्या............................................................ ............................................. http://www.mpscacademy.com/2016/10/ca07october2016.html

चालू घडामोडी ०७ ऑक्टोबर २०१६
देशातील पहिल्या वैद्यकीय पार्कला मंजूरी ०१. महागडी वैद्यकीय उपकरणे अतिशय कमी किमतीत देशांमध्येच त...
* निवड
०१. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर, कलम ९३ अन्वये लोकसभा सदस्य आपल्यापैकी एकाची निवड उपाध्यक्ष म्हणून करतात. उपाध्यक्ष निवडणुकीची तारीख अध्यक्षांमार्फत ठरविली जाते. उपाध्यक्षांचा कार्यकाल लोकसभेइतकाच असतो.
०२. जर उपाध्यक्षांचे लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास किंवा त्यांनी अध्यक्षांना संबोधून स्वतःच्या सहीनिशी राजीनामा दिल्यास किंवा त्यांना पदावरून दूर केले असल्यास लोकसभा उपाध्यक्ष पद रिक्त होते.
०३. त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत अध्यक्षसारखीच असते. ते उपाध्यक्ष असले तरी अध्यक्षाच्या अधिनस्थ नसतात ते लोकसभेलाच जबाबदार असतात.
* कार्य व अधिकार
०१. लोकसभा अध्यक्ष सभागृहा............................................... ........................ http://www.mpscacademy.com/2015/08/loksabha-deputy-speaker.htm

कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्ष संतोस यांना शांततेसाठी नोबेल
०१. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल संतोस यांना शांततेसाठीचा ‘नोबेल’ पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराकडे जगभरात अतिशय प्रतिष्ठेने बघितले जाते.
०२. यंदाच्या पुरस्कारासाठी एकूण ३७६ उमेदवारांची नावे चर्चेत होती. वास्तविक गेल्याच आठवड्यात संतोस यांनी जनमतासाठी ठेवलेला शांततेसाठीचा करार स्थानिक नागरिकांनी फेटाळला होता. तरीही संतोस यांनी समर्पित वृत्तीने केलेल्या कामाबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे.
०३. ओस्लोमध्ये पत्रकार परिषदेत संतोस यांच्या नावाची भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी घोषणा करण्यात आली. देशातील विस्थापितांचे पुनर्वसन आणि नागरी हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी संतोस यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाची निवड करण्यात आली असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
०४. २०१० मध्ये संतोस यांनी कोलं....................................... ................................................ ................................................ http://www.mpscacademy.com/2016/10/ca08october2016.html

चालू घडामोडी ०९ ऑक्टोबर २०१६
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्ष संतोस यांना शांततेसाठी नोबेल ०१. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन...
*कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्ष संतोस यांना शांततेसाठी नोबेल*
०१. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल संतोस यांना शांततेसाठीचा ‘नोबेल’ पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराकडे जगभरात अतिशय प्रतिष्ठेने बघितले जाते.
०२. यंदाच्या पुरस्कारासाठी एकूण ३७६ उमेदवारांची नावे चर्चेत होती. वास्तविक गेल्याच आठवड्यात संतोस यांनी जनमतासाठी ठेवलेला शांततेसाठीचा करार स्थानिक नागरिकांनी फेटाळला होता. तरीही संतोस यांनी समर्पित वृत्तीने केलेल्या कामाबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे.
०३. ओस्लोमध्ये पत्रकार परिषदेत संतोस यांच्या नावाची भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी घोषणा करण्यात आली. देशातील विस्थापितांचे पुनर्वसन आणि नागरी हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी संतोस यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाची निवड करण्यात आली असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
०४. २०१० मध्ये संतोस यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून शांततेसाठी लढा देणाऱ्या कोलंबियातील जनतेच्या पाठिवर दिलेली कौतुकाची थाप म्हणूनही या पुरस्काराकडे बघितले पाहिजे, असेही समितीने म्हटले आहे.
०५. दक्षिण अमेरिकेत ५२ वर्षांपासून डाव्या विचारांच्या बंडखोर गटामुळे सुरू असलेल्या युद्धाला सँटोस यांच्यामुळे विराम मिळाला. मात्र ही निवड काही प्रमाणात वादग्रस्त ठरली आहे.
०६. कोलंबियन यादवी युद्धात २ लाख २० हजार लोक मरण पावले असून, ६० लाख लोक विस्थापित झाले आहेत. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत हा लढा दिला आहे. त्यांचा सन्मानही या पुरस्काराने झाला आहे. सँटोस यांनी कोलंबिया सरकार व एफएआरसी बंडखोर यांच्यात शांतता करार घडवून आणला होता.

*२०१८ पर्यंत भारत पाक सीमा होणार सील *
०१. २०१८ पर्यंत भारत आणि पाकिस्तान सीमारेषा संपूर्णपणे सील करु अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. सीमारेषेवरील राज्यांमधील समन्वय वाढवण्यासाठी सेक्यूरिटी ग्रीड सुरु करु असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. याद्वारे राज्याराज्यांमधील सीमा रेषेवरील माहिती जमा केली जाईल आणि याचा फायदा होईल असे सिंह यांनी स्पष्ट केले.
०२. पाकिस्तानला लागून असलेल्या चार राज्यांचे मुख्यमंत्री आणि सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह भारत- पाकिस्तान सीमेवरील सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी जैसलमेरमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यावर राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

*हैतीमध्ये 'मॅथ्यू' चक्रीवादळाचा कहर*
०१. कॅरेबियन देश हैतीमध्ये मॅथ्यू चक्रीवादळाने मोठा कहर केला आहे. या वादळाने किमान ९०० लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मॅथ्यू वादळाने संपूर्ण हैती शहर उद्ध्वस्त केले आहे. वादळामुळे हैतीमधील दक्षिण किनारपट्टीवरील रोश ए बातेऊ शहरात सुमारे ५० लोक दगावले आहेत.
०२. दरम्यान अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात मॅथ्यू वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे अध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्लोरिडासाठी आणीबाणीची घोषणा केली आहे.
०३. हैतीच्या दक्षिण आणि पश्चिम भागाचा संपर्क तुटला आहे. कॅरेबियन देशात मागील एक दशकातील हे सर्वात विध्वंसक व शक्तिशाली वादळ असल्याचे सांगितले जाते. हैती आणि क्यूबामध्ये आपला परिणाम दाखवून या वादळाने बहामास द्वीपसमुहाकडे आगेकूच केली आहे.
०४. हैतीच्या दक्षिणेकडील एक शहर पूर्णपणे उदध्वस्त झाले आहे. या शहरात सुमारे २३ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. गुरूवारी दुर्गम भागात सरकारी अधिकारी पोहोचल्यानंतर मृतांचा आकडा शंभरच्या वर गेला आहे.

*प्रचारासाठी सार्वजनिक निधीचा वापर बंद*
०१. प्रचारासाठी सार्वजनिक निधीचा वापर केल्यास राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे.
०२. भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्वत:च्या प्रचारासाठी सार्वजनिक निधी, सार्वजनिक जागा अथवा सरकारी साधनांचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश शनिवारी निवडणूक आयोगाने दिले. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित पक्षाची मान्यता रद्द करण्यात येईल, अशा इशाराही निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.

*गुजरातमधून पाकिस्तानला होणारी भाजी निर्यात बंद*
०१. गुजरातमधील शेतक-यांनी पाकिस्तानला टोमॅटो आणि मिर्चीची होणारी निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतक-यांचे दिवसाला तीन कोटी रुपयांचा नुकसान होणार आहे.उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
०२. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील शेतमालाचा व्यापार करणा-या संघटनेचे सचिव अहमद टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, गुजरातमधून दररोज सुमारे ५० ट्रक टोमॅटो आणि मिर्चीची पाकिस्तानला निर्यात होते. वाघा सीमारेषेवरुन हा भाजीपाला पाकिस्तानमध्ये पाठवला जातो. पण सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दोन दिवसांपासून हा भाजीपाला पाठवणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले.
०३. १९९७ नंतर पहिल्यांदाच गुजरातमधील शेतक-यांनी पाकिस्तानला भाजीपाला पाठवणे बंद केले आहे. दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होईपर्यंत आम्ही भाजीपाला पाठवणार नाही असे पटेल यांनी स्पष्ट केले.

*नवीन संशोधनानुसार मानवाचे सरासरी वय १२५ वर्षे*
०१. मानवाचा जगण्याचा जास्तीत-जास्त कालावधी १२५ वर्षांपर्यंत असू शकते, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे १२५ वर्षांपेक्षा अधिक जगणे अशक्य असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.अमेरिकेतील अल्बर्ट आइन्स्टाइन वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासकांनी हे संशोधन मांडले आहे.
०२. १९व्या शतकापासून सरासरी आयुर्मान उंचावले असून संतुलित आहार, हवामान आणि उपचारांच्या सोयींमुळेच हे शक्य झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मानवाच्या जगण्याचा सर्वाधिक कालावधी १२५ वर्षे असून मानवाने तो टप्पा गाठल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले.
०३. १९९०मध्ये मानवाने १२५ वर्षांचा टप्पा गाठला. संशोधकांनी ४० देशांतील मानवी मृत्यूदराच्या आकडेवारीचा त्याचप्रमाणे लोकसंख्येचा अभ्यास केला.
०४. १९०० व्या वर्षांपासून या देशांतील आयुर्मानात चढउतार पहायला मिळतात. त्यानुसार मानवाचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे किंवा त्यापेक्षा थोडे अधिक असे होते. त्यानंतर या सरासरी आयुर्मानात वाढ होत गेल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले.
०५. याच कालावधीत जीवनमान उंचावल्यामुळे आयुर्मानही उंचावले आणि मानवाचे आयुर्मान १०० पेक्षा अधिक झाले. त्यानंतर पुन्हा वेगाने आयुर्मानात घट झाल्याचेही पाहायला मिळाले.
०६. त्यानंतर संशोधकांनी १९६८ ते २००६ या कालावधीतील ११० किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या अमेरिका, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या देशांतील नागरिकांवर लक्ष केंद्रित केले. या नागरिकांचे आयुर्मान १९७० ते १९९० या कालावधीत वाढल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे फ्रान्समधील एका महिलेचे वयाच्या १२२व्या वर्षी निधन झाल्यामुळे संशोधकांनी मानवाचा जगण्याचा अधिकाधिक कालावधी १२५ असल्याचा निष्कर्ष काढला.

*ब्रिटनच्या पंतप्रधान पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर*
०१. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर थेरेसा मे या पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये पुढील महिन्यात ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ‘भारत-ब्रिटन टेक-समिट‘ होणार आहे. याच कालावधीमध्ये थेरेसा मे भारतात येण्याची शक्यता आहे.
०२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रिटन दौऱ्यात केलेल्या घोषणांमध्ये या द्विपक्षीय तंत्रज्ञानविषयक चर्चासत्राचाही समावेश होता.
०३. जूनमध्ये झालेल्या ‘ब्रेक्झिट‘विषयीच्या मतदानानंतर ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा दिला. यानंतर थेरेसा मे यांनी पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली.
०४. ‘युरोपीय समुदायाबाहेरील ब्रिटनचा विश्वासार्ह मित्र‘ अशा शब्दांत थेरेसा मे यांनी भारताचे वर्णन केले होते. ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी भारतासह कॅनडा, चीन, मेक्सिको, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाने उत्सुकता दर्शविली आहे. तसेच, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबरही हे करार करण्याची सुरवातही झाली आहे.

* राज्यसभा सभापती
०१. घटनेच्या कलम ८९ अन्वये भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. तो राज्यसभेचा पीठासीन अधिकारी असतो. जव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात तेव्हा त्यांना राज्यसभेचे सभापती म्हणून कार्य करता येत नाही.
०२. त्यांना राज्यसभेचे सभापती या नात्याने दूर करता येत नाही त्यांना उपराष्ट्रपती म्हणून पदावरून दूर केल्यासच ते राज्यसभेच्या सभापती पदावरून दूर केले जाऊ शकतात.
०३. राज्यसभा सभापती हे संसदेचे सदस्य नसतात. तसेच राज्यसभा सभापतींना मतदानाच्या पहिल्या फेरीत मतदान करता येत नाही. त्यांना केवळ मतांच्या समसमानतेच्या स्थितीत निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे.
०४. ज्यावेळी उपराष्ट्रपतींना (सभापतींना) पदावरून दूर करण्याचा ठराव राज्यसभेत विचाराधीन असतो तेव्हा ते सभागृहाचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्य करू शकत नाहीत. मात्र त्यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याचा व बोलण्याचा अधि........................... ..................................... ................................... ................................. ..................... http://www.mpscacademy.com/2015/08/chairman-and-vice-chairman-of-rajysabha.html

राज्यसभेचे सभापती व उपसभापती
* राज्यसभा सभापती ०१. घटनेच्या कलम ८९ अन्वये भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती अस...
मंगळावरील शेतीसाठी नासाकडून प्रयोग
०१. विज्ञानातील प्रगतीचा वापर करून वनस्पतींच्या आहारासाठी पूरक वनस्पतींची लागवड करून मंगळावर बगिचा उभारण्यासाठी त्याचे सादृश्यीकरण प्रयोग नासाचे वैज्ञानिक करीत असून आगामी मंगळ मोहिमातील अवकाशवीर तिथे कुठल्या प्रकारच्या वनस्पतींची लागवड करू शकतील याचा अंदाज घेण्यात येत आहे.
०२. मंगळावरील मानवी स्वारीत तेथे पुरेशा अन्नाची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान आहे. मंगळ बगिचाचे सादृश्यीकरण नासाच्या केनेडी स्पेस सेंटर व फ्लोरिडा टेक बझ आल्ड्रिन स्पेस इन्स्टिटय़ूट यांनी केले आहे. त्यात मंगळावर वनस्पतींची लागवड करण्यातील आव्हाने संशोधकांनी दूर केल्याचे दाखवले आहे.
०३. मंगळावरील शेती ही पृथ्वीपेक्षा वेगळी असणार आहे. मंगळावरील मातीत ज्वालामुखी खडक असून सेंद्रिय घटक नाहीत, त्यामुळे तेथे वनस्पती जगणे अवघड आहे असे नासाचे म्हणणे आहे.
०४. मंगळ बगिच्याच्या सादृश्यीकरणात हवाई बेटावरील माती वापरण्यात आली, कारण ती मंगळासारखी आहे. यात नेमकी किती माती वापरावी लागेल, कोणती पोषके समाविष्ट करा....................... ........................... .......................... ........................... .......................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca10oct2016.html

चालू घडामोडी १० ऑक्टोबर २०१६
कौटुंबिक हिंसाचार कायद्यात बदल ०१. कौटुंबिक हिंसाचार कायद्याची व्याप्ती वाढविणारा निर्णय सर्वोच्च...
* संसदेची अधिवेशने
०१. कलम ८५ अन्वये, राष्ट्रपती योग्य वेळी व ठिकाणी संसदेच्या प्रत्येक सभागृहास अधिवेशनासाठी अभिनिमंत्रित करतात. मात्र संसदेच्या दोन अधिवेशनदरम्यान ६ महिन्यापेक्षा अधिक कालावधी असता कामा नये.
०२. संसदेची एका वर्षात किमान दोन अधिवेशने व्हावीत सध्या मात्र एका वर्षात तीन अधिवेशने होतात. अर्थसंकल्पीय अधिवेशन (फेब्रुवारी ते मे), पावसाळी अधिवेशन (जुलै ते सप्टेंबर), हिवाळी अधिवेशन (नोव्हेंबर ते डिसेंबर)
०३. कोणत्याही अधिवेशनाचा कालखंड त्याच्या पहिल्या बैठकीपासून सत्र समाप्तीपर्यंत [लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या विसर्जनापर्यंत] गणला जातो. दोन अधिवेशनादरम्यानच्या काळात संसदेचा 'विरामकाळ' म्हणतात.
* तहकुबी
०१. संसदेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या अनेक दैनिक सभा होतात. दिवसाच्या प्रत्येक सभेत दोन .......................... .................... ............... ................. .................... .................... .................. .............. ........... http://www.mpscacademy.com/2015/08/session-suspension-dissolution-of-parliament.html

संसदेची अधिवेशने, तहकुबी, विसर्जन - MPSC Academy
%
अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर
०१. ब्रिटिशवंशीय अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंट हॉमस्ट्रॉम यांना प्रतिष्ठेचा अर्थशास्त्रातील 'नोबेल' पुरस्कार जाहीर करण्यात आला. हार्ट आणि हॉमस्ट्राँग यांच्या अर्थशास्त्रातील कॉन्ट्रॅक्ट थिअरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
०२. त्यांच्या संशोधनामुळे विमा पॉलिसी, अतिवरिष्ठ पदांवरील व्यक्तींचे वेतन इतकेच नव्हे, तर तुरुंग व्यवस्थापन सुकर झाले आहे. विवादित हितसंबंध सोडविण्यासाठी या करार सिद्धांताचा उपयोग होऊ शकतो. तसेच दिवाळखोरीशी संबंधित घटनात्मक आणि राजकीय धोरणांचा पाया यांच्या संशोधनामुळे घातला गेला.
०३. कराराचे स्वरूप, त्याची व्याप्ती विशद करून त्याचा आकृतिबंध समोर मांडण्याचे काम 'कॉट्रॅक्ट थिअरी' करते. कराराच्या विविध पद्धती व आकृतिबंध का असतात हे उलगडून सांगणे हा या थिअरीचा उद्देश आहे. कामाच्या स्वरूपानुसार वेतन, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण अशा अनेक गोष्टींसाठी या सिद्धांता...................................................... ......................... ............................. ............................ ....................... ................ http://www.mpscacademy.com/2016/10/ca11oct2016.html

चालू घडामोडी ११ ऑक्टोबर २०१६
अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर ०१. ब्रिटिशवंशीय अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंट...
* सभागृह नेता
०१. संसदेच्या दोन्ही सभागृहात या पदाची नेमणूक केली जाते. हे पद घटनात्मक नाही त्याची तरतूद दोन्ही सभागृहांच्या कार्यपद्धती नियमात दिलेली आहे.
०२. पंतप्रधान संसदेच्या ज्या सभागृहाचे सदस्य असतील त्या सभागृहाचे 'सभागृह नेता' म्हणून कार्य करतात. अशा वेळी दुसऱ्या सभागृहाचा नेता म्हणून पंतप्रधान एखाद्या मंत्र्यांची नेमणूक करतात.
०३. १९६६ (इंदिरा गांधी), १९९६ (एच.डी. देवेगौडा), १९९७ (इंद्रकुमार गुजराल), २००४ व २००९ (डॉ. मनमोहन सिंग) मध्ये पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य आल्याने लोकसभेचा सभागृह नेता म्हणून स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक करण्यात आली.
०४. जुलै १९९१ (पी.व्ही. नरसिंह राव), १९९६ (एच.डी. देवेगौडा) या लोकसभेच्या .......... ..................... ......................... ........................... .............................. .................... http://www.mpscacademy.com/2015/08/leaders-in-parliament.html

संसदेतील नेते
* सभागृह नेता ०१. संसदेच्या दोन्ही सभागृहात या पदाची नेमणूक केली जाते. हे पद घटनात्मक नाही त्याची ...
ज्युरासिक युगातील "इथेसॉर'चा शोध
०१. डायनॉसोरच्या युगातील (ज्युरासिक काळ) दुर्मिळ सागरी प्राण्याचा शोध संशोधकांना लागला आहे. अनेक दशकांपूर्वीच्या जिवाश्माच्या संशोधनातून ही बाब पुढे आली आहे. 'ब्रिटिश इथेसॉर' असे या माशाचे नाव असून, ही सागरी जात तेव्हाही दुर्मिळ समजली जात होती.
०२. डॉल्फिन किंवा शार्कशी साधर्म्य असलेले 'ब्रिटिश इथेसॉर' हे सागरी प्राणी हे अत्यंत धोकादायक भक्षक होते. यातील काही जणांची लांबी १५ मीटर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे प्राणी डायनॉसोर युगात म्हणजे २० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. त्या वेळी ब्रिटन हा छोटा द्विपसमूहाच्या रूपात होता.
०३. मॅंचेस्टर विद्यापीठातर्फे याबाबतचे संशोधन सहा वर्षांपासून सुरू आहे. 'ब्रिटिश इथेसॉर'ची कवटी व पंखांचे जीवाश्म आढळल्याने शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. या जीवाश्मावरून हे प्राणी इतरांपेक्षा वेगळे व दुर्मिळ असल्याचे निदर्शनास आले आहे.
०४. ब्रिस्टॉल विद्यापीठामध्ये अनेक वर्षांपासून ठेवलेल्या सांगाड्याच्या अभ्यासावरून या नवीन सागरी जातीचा शोध लागला. मॅंचेस्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञ डिन ..............................
नोट ७ चे उत्पादन बंद
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपले प्रचलित उत्पादन 'गॅलेक्सी नोट 7'चे उत्पादन आणि विक्री कायमची थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. खराब दर्जामुळे अनेक स्मार्टफोन माघारी बोलविण्यात आल्याने ब्रँडच्या प्रतिष्ठेला धक्का पोचला आहे. काही डिव्हाईसे................................................... .............................. ........................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca12oct2016.html

चालू घडामोडी १२ ऑक्टोबर २०१६
सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर करणार नाही ०१. भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात ...