179) देशांत डिजीटल पेमेंटच्या सुरक्षेसंबंधी केंद्रशासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली?
👉@mmnotes 👈
Under whose chairmanship did the Union Government set up a committee on security of digital payments in the country?

Anonymous Quiz
20%
चंद्रबाबू नायडू Chandrababu Naidu
38%
उर्जीत पटेल Urjit patel
30%
नंदन निलकेणी Nandan Nilekani
12%
विमल जालान Vimal Jalan
180) जीत (JEET) प्रकल्प खालीलपैकी कशाची संबंधित आहे.
👉@mmnotes👈
The JEET project is related to which of the following.
👉@mmnotes👈
The JEET project is related to which of the following.
Anonymous Quiz
19%
मलेरिया Malaria
41%
क्षयरोग Tuberculosis
24%
कुष्ठरोग Leprosy
16%
AIDS
181) टी एन शेषन यांच्याबाबत अचुक नसलेले विधान निवडा.
Choose a statement that is not accurate about TN Seshan.
A) तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन हे 10 मुख्य निवडणूक आयुक्त होते. Tirunellai Narayan Iyer Seshan was the 10th Chief Election Commissioner. @mmnotes
B) टी एन शेषन यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणुक सुध्दा लढविली आहे.
TN Seshan has also contested the presidential election.
C) टी. एन. शेषन हे 1955 च्या केरळ बॅचचे आय ए एस अधिकारी होते.
T. N. Seshan was a 1955 Kerala batch IAS officer.
D) The Degeneration of India' A Heart Full of Burden' ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
He authored a book, The Degeneration of India, A Heart Full of Burden.

🔰 Some international tribes/community in news (only important ones)
@mmnotes
1) Hazaras = Afghanistan
2) Maori = New-Zealand
3) Uighurs = China
4) Rohingyas = Myanmar
5) Ahmadiyas = Pakistan
6) Ahikuntaka tribes = Srilanka
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
@mmnotes
1) Hazaras = Afghanistan
2) Maori = New-Zealand
3) Uighurs = China
4) Rohingyas = Myanmar
5) Ahmadiyas = Pakistan
6) Ahikuntaka tribes = Srilanka
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
182) खाली दिलेल्या 'भगिनी शहरे' संबंधि अयोग्य जोडी निवडा.
👉 @mmnotes👈
Choose the wrong pair of 'sister cities' below.
👉 @mmnotes👈
Choose the wrong pair of 'sister cities' below.
Anonymous Quiz
10%
अहमदाबाद - कोबे Ahmedabad - Kobe
18%
कोलकत्ता - कुंमिंग Kolkata - Kunming
23%
दिल्ली - बिजिंग Delhi - Beijing
49%
All are right
183) आयएनएस शिवाजीवर उभारण्यावर आलेल्या भारतीय नौदलाच्या आण्विक, जैविक आणि रासायनिक प्रशिक्षण स्थळाचे उद्घाटन कोठे करण्यात आहे @mmnotes
Where is the inauguration of the Indian Navy's nuclear, biological and chemical training facility built on INS Shivaji
Where is the inauguration of the Indian Navy's nuclear, biological and chemical training facility built on INS Shivaji
Anonymous Quiz
7%
Assam
69%
Maharashtra
20%
Kerala
4%
Rajasthan
184) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) नियुक्तीची शिफारस खालीलपैकी कोणी केली होती.
👉@mmnotes👈
The appointment of the Chief of Defense Staff (CDS) was recommended by one of the following.
👉@mmnotes👈
The appointment of the Chief of Defense Staff (CDS) was recommended by one of the following.
Anonymous Quiz
20%
के. श्रीनाथ रेड्डी समिती K. Srinath Reddy Committee
26%
रंजना प्रकाश देसाई Ranjana Prakash Desai
43%
के. सुब्रमण्यम समिती K. Subramaniam Committee
11%
भगवानलाल सहानी Bhagwan Lal Sahani
185) हवामानविषयक आणीबाणी घोषित करणार _________ हा देश दुसरा ठरला .
👉@mmnotes👈
_________ is the second country to declare a Climate emergency.
👉@mmnotes👈
_________ is the second country to declare a Climate emergency.
Anonymous Quiz
28%
New Zealand
31%
South Korea
20%
Ireland
21%
Japan
186) संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या वर्षांच्या योग्य जोड्या जुळवा.
गट अ गट ब
1) 2023 → अ) आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष
2) 2022 →ब) आंतरराष्ट्रीय कारागीरी मत्सव्यवसाय व मत्सपालन वर्ष
3) 2021 →क) आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष @mmnotes
4) 2020 → ड) आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष

186) Answer is
Anonymous Quiz
24%
1-अ, 2-ब, 3-ड, 4-क
43%
1-अ, 2-ब, 3-क, 4-ड
24%
1-ब, 2-क, 3-ड. 4-अ
9%
1-ड, 2-अ, 3-ब, 4-क
187) खालील विधानांचा विचार करा.
अ) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नुकताच जयपूर चा समावेश करण्यात आला.
ब) बाकु (अझरबैजान) येथे पार पडलेल्या 45 व्या अधिवेशनात जयपुरला युनेस्को वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले.
@mmnotes
क) सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणाऱ्या देशांत चीन व इटली प्रथम क्रमांकावर आहे.

188) G - 20 शिखर परिषदेबाबत योग्य जोड्या जुळवा.
परिषद. स्थळ
1) 2019 अ) ओसाका (जपान) 2) 2020 ब) रियाध (सौदी-अरेबिया) 3) 2021 क) बारी, अल्बा (इटली) 4) 2022 ड) नवी दिल्ली (भारत)
परिषद. स्थळ
1) 2019 अ) ओसाका (जपान) 2) 2020 ब) रियाध (सौदी-अरेबिया) 3) 2021 क) बारी, अल्बा (इटली) 4) 2022 ड) नवी दिल्ली (भारत)
Anonymous Quiz
31%
1-अ, 2-ब, 3-क, 4-ड
32%
1-ड, 2-क, 3-अ, 4-ब
28%
1-ब, 2-क, 3-ड, 4-अ
10%
1-अ, 2-ब, 3-ड, 4-क
189) 20 जुलै 2019 रोजी शीला दीक्षित यांचे निधन झाले, त्यांच्या बाबत योग्य विधानांचा पर्याय निवडा.
अ) त्यांनी दोन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.
ब) दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या होत्या.
क) त्यांनी केरळ राज्याचे राज्यपाल पद भूषविले होते.
@mmnotes
Sheila Dikshit passed away on July 20, 2019, choose the right statement about her.
A) She has twice served as the Chief Minister of Delhi.
B) She became the first woman Chief Minister of Delhi.
C) She was the Governor of the State of Kerala.

190) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते Listening Learning and Reading या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक कोणाच्या कारकीर्दीवरील आहे.
Union Home Minister Amit Shah released the book Listening Learning and Reading. Whose career is this book on?
Union Home Minister Amit Shah released the book Listening Learning and Reading. Whose career is this book on?
Anonymous Quiz
23%
Ramnath Kovind
22%
Harshvardhan singh
39%
Sushma Swaraj
16%
Venkaiah Naidu
191) 191) NDTV वृत्तवाहिनीचे पत्रकार रवीश कुमार यांची 2019 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली त्यांच्या बाबत योग्य विधानाचा पर्याय निवडा.
अ) यावर्षी पुरस्कारासाठी निवड झालेल्या 5 व्यक्तीमध्ये त्यांचा समावेश आहे.
ब) त्यांचा प्रसिद्ध न्यूज शो 'प्राईम फोकस' हा NDTV वरती प्रसारित केला जातो.
क) रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय पत्रकार ठरले आहेत.
ड) ते मूळचे उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील आहेत.
NDTV journalist Ravish Kumar has been shortlisted for the 2019 Ramon Magsaysay Award. A) He is one of the 5 nominees for this year's award.
@mmnotes
B) His famous news show 'Prime Focus' is aired on NDTV.
C) He is the second Indian journalist to receive the Ramon Magsaysay Award.
D) They are originally from Varanasi in Uttar Pradesh.

192) देशातील पहिली आधार सेवा केंद्रे ____ आणि _____ या शहरात सुरू झाली आहेत.
👉@mmnotes👈
The first Aadhaar service centers in the country have been started in the cities of ____ and ____.
👉@mmnotes👈
The first Aadhaar service centers in the country have been started in the cities of ____ and ____.
Anonymous Quiz
46%
दिल्ली, विजयवाडा
31%
भोपाळ, लखनऊ
13%
कोची, पटना
10%
गुवाहटी, अमृतसर