MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
77) खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्टेशनवर भारतीय रेल्वेकडून पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात आले आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
19%
भोपाळ
33%
आसनसोल
36%
गोरखपुर
11%
निजामुद्दीन
78) लहान शेतकरी ....... या आकारमानाच्या क्षेत्रांत मोडतो.
(@mmnotes)
Anonymous Quiz
34%
० ते १ हेक्टर
48%
१ ते २ हेक्टर
16%
२ ते ४ हेक्टर
2%
४ ते १० हेक्टर
79) भारतीय राज्य घटनेनुसार राष्ट्र्पतींना असलेला दयेचा अधिकार _____ या कलमानुसार आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
22%
52
50%
72
23%
78
5%
99
80) कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही
(@mmnotes)
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
14%
उत्तर प्रदेश
56%
पश्चिम बंगाल
16%
कर्नाटक
81) लोकसभा व राज्यसभा यांच्या सयुंक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो
(@mmnotes)
Anonymous Quiz
35%
राष्ट्रपती
11%
राज्यसभा सभापती
42%
लोकसभा सभापती
12%
पंतप्रधान
82) हवामान आणीबाणी घोषित करणारे जगातील पहिले शहर कोणते?
(@mmnotes)
Anonymous Quiz
33%
टोकियो
26%
सिडनी
21%
गुरुग्राम
21%
न्यूयॉर्क
आपणच खरे आहोत!
बाकी सर्व खोटे,
हा विचार माणसाला
माणूस होऊ देत नाही.

@mmnotes
83) राष्ट्रपतीस पदग्रहण समई कोणाकडून शपथ घ्यावी लागते

(@mmnotes)
Anonymous Quiz
6%
पंतप्रधान
16%
लोकसभेचा सभापती
9%
उपराष्ट्रपती
69%
सरन्यायाधीश
84) महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या________ आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
13%
78
13%
238
71%
288
3%
545
85) WTO चे पूर्वी काय नाव होते?
(@mmnotes)
Anonymous Quiz
17%
UNCATAD
51%
GATT
27%
UNIDO
6%
CED
86) कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन करण्यात आली.
(@mmnotes)
Anonymous Quiz
22%
1969
29%
1973
19%
1980
30%
1985
👍1
87) घटना समितीने भारतीय राष्ट्रध्वजाची रचना केव्हा संमत केली. (@mmnotes)
Anonymous Quiz
22%
२६ जानेवारी १९४७
15%
२ जुलै १९४७
14%
१५ ऑगस्ट १९४७
49%
२२ जुलै १९४७
88) राज्यघटनेतील तिसऱ्या प्रकरणात कलम ____ ते ____ या मध्ये मुलभूत अधिकाराची तरतूद करण्यात आली आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
60%
१२ ते ३५
24%
१९ ते २२
13%
२५ ते २८
3%
२९ ते ३०
89) मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून _ यांची निवड करण्यात आली?
(@mmnotes)
Anonymous Quiz
70%
डॉ.आंबेडकर
20%
डॉ.प्रसाद
6%
पंडित नेहरू
4%
श्री.सिन्हा
90) इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझिनेस समिट कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे?

Economic Times Global Business Summit is being organised in which city? (@mmnotes)
Anonymous Quiz
45%
नवी दिल्ली New Delhi
27%
मुंबई Mumbai
22%
हैदराबाद Hyderabad
7%
मंगलोर Mangalore
91) कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच राष्ट्रीय आयुर्वेद रोगाबदल कोड विकसित केला आहे?

Which ministry has recently developed National Ayurveda Morbidity Codes? (@mmnotes)
Anonymous Quiz
11%
रसायन आणि खते मंत्रालय Ministry of Chemicals and Fertilizers
47%
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय Ministry of Health and Family Welfare
7%
गृह मंत्रालय Ministry of Home Affairs
35%
आयुष मंत्रालय Ministry of AYUSH
92) महाराष्ट्रातील वधवन येथे प्रमुख बंदर उभारण्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे?

How much funds have been sanctioned to set up major port at Vadhvan in Maharashtra? (@mmnotes)
Anonymous Quiz
19%
38,719 कोटी रु
41%
52,907 कोटी रु
30%
65,545 कोटी रु
10%
97,310 कोटी रु
93) खेलो इंडिया हे हिवाळी खेळ नुकतीच कोणत्या शहरात सुरू झाले ?

First ever Khelo India Winter Games recently began in which city? (@mmnotes)
Anonymous Quiz
23%
लडाख Ladakh
47%
देहरादून Dehradun
17%
काश्मीर Kashmir
13%
लेह Leh
93) हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाची स्थळे व ती ज्या नदीच्या काठावर वसली आहेत त्या नद्या यांच्या योग्य जोड्या जुळवा. स्तंभ-अ →→ स्तंभ-ब
अ) भोगवा →→ i) हडप्पा
ब) रावी →→ ii) मोहंजोदडो . क) सिंधु →→ iii) लोथल ड) घग्गर →→ iv) कालीबंगन (@mmnotes)
Anonymous Quiz
22%
अ - iii , ब - i , क - ii , ड - iv
40%
अ - iv , ब - i , क - ii , ड - iii
28%
अ - iv , ब - ii , क - iii , ड - i
10%
अ - i , ब - ii , क - iii , ड - iv
👍1