७०) पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
15%
पंचायत समिती
14%
राज्यसरकार
67%
जिल्हा परिषद
4%
विधान परिषद
71) पुढीलपैकी कोणता व्यापार नियंत्रणाचा एक उपाय नाही. (@mmnotes)
Anonymous Quiz
15%
निर्यात अनुदाने
35%
विनिमय परवाने
23%
आयात शुल्क
27%
यापैकी नाही
७२) सत्यमेव जयते हे बोधवाक्य________ या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे.
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
22%
ऋग्वेद
16%
मनुस्मृती
23%
भगवतगीता
39%
मुण्डक उपनिषद्
७३) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष् कोण असतात
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
20%
राष्ट्रपती
9%
महान्यायवादी
65%
उपराष्ट्रपती
6%
पंतप्रधान
७५) महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या____ आहे
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
14%
७८
13%
२३८
70%
२८८
4%
५४५
७६) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
55%
४४
23%
४५
17%
४८
4%
५९
🎉1
77) खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्टेशनवर भारतीय रेल्वेकडून पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात आले आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
19%
भोपाळ
33%
आसनसोल
36%
गोरखपुर
11%
निजामुद्दीन
78) लहान शेतकरी ....... या आकारमानाच्या क्षेत्रांत मोडतो.
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
34%
० ते १ हेक्टर
48%
१ ते २ हेक्टर
16%
२ ते ४ हेक्टर
2%
४ ते १० हेक्टर
79) भारतीय राज्य घटनेनुसार राष्ट्र्पतींना असलेला दयेचा अधिकार _____ या कलमानुसार आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
22%
52
50%
72
23%
78
5%
99
80) कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
14%
उत्तर प्रदेश
56%
पश्चिम बंगाल
16%
कर्नाटक
81) लोकसभा व राज्यसभा यांच्या सयुंक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
35%
राष्ट्रपती
11%
राज्यसभा सभापती
42%
लोकसभा सभापती
12%
पंतप्रधान
82) हवामान आणीबाणी घोषित करणारे जगातील पहिले शहर कोणते?
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
33%
टोकियो
26%
सिडनी
21%
गुरुग्राम
21%
न्यूयॉर्क
MPSC Academy via @like
84) महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या________ आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
13%
78
13%
238
71%
288
3%
545
86) कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन करण्यात आली.
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
22%
1969
29%
1973
19%
1980
30%
1985
👍1
87) घटना समितीने भारतीय राष्ट्रध्वजाची रचना केव्हा संमत केली. (@mmnotes)
Anonymous Quiz
22%
२६ जानेवारी १९४७
15%
२ जुलै १९४७
14%
१५ ऑगस्ट १९४७
49%
२२ जुलै १९४७
88) राज्यघटनेतील तिसऱ्या प्रकरणात कलम ____ ते ____ या मध्ये मुलभूत अधिकाराची तरतूद करण्यात आली आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
60%
१२ ते ३५
24%
१९ ते २२
13%
२५ ते २८
3%
२९ ते ३०