65) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्डलाईन इंडिया डिजिटल पेमेंट रिपोर्ट २०१९ नुसार भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक डिजिटल व्यवहार झाले.
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
48%
बंगलोर
18%
चेन्नई
31%
मुंबई
3%
नाशिक
66) उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्या मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या नावाने एक खिडकी योजना सुरू केली आहे?
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
29%
परिवेश
23%
परितोष
29%
प्रतीक्षा
19%
परिक्रम
67) शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा.
Anonymous Quiz
23%
हे संपूर्ण विधान चूक आहे
40%
विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
20%
विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे
17%
हे संपूर्ण विधान बरोबर आहे
68) पुढील शब्दापासून विशेषण कशाप्रकारे तयार होईल ते चार पर्यायातून निवडा (@mmnotes)
🔰 नागपूर
🔰 नागपूर
Anonymous Quiz
27%
नागपूरकर
27%
संत्री
42%
नागपूरी
3%
मोसंबी
69) पंचायत समितीच्या कोणत्याही सभासदाचे सदस्यत्व राज्यशासन गैरवर्तणूकीच्या कारणास्तव संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजर व मतदानात भाग घेणाऱ्या ______ सभासदांच्या होकारासह पाठवला तर. (@mmnotes)
Anonymous Quiz
30%
६६%
33%
५१%
22%
६०%
15%
७५%
७०) पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
15%
पंचायत समिती
14%
राज्यसरकार
67%
जिल्हा परिषद
4%
विधान परिषद
71) पुढीलपैकी कोणता व्यापार नियंत्रणाचा एक उपाय नाही. (@mmnotes)
Anonymous Quiz
15%
निर्यात अनुदाने
35%
विनिमय परवाने
23%
आयात शुल्क
27%
यापैकी नाही
७२) सत्यमेव जयते हे बोधवाक्य________ या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे.
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
22%
ऋग्वेद
16%
मनुस्मृती
23%
भगवतगीता
39%
मुण्डक उपनिषद्
७३) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष् कोण असतात
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
20%
राष्ट्रपती
9%
महान्यायवादी
65%
उपराष्ट्रपती
6%
पंतप्रधान
७५) महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या____ आहे
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
14%
७८
13%
२३८
70%
२८८
4%
५४५
७६) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
55%
४४
23%
४५
17%
४८
4%
५९
🎉1
77) खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्टेशनवर भारतीय रेल्वेकडून पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात आले आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
19%
भोपाळ
33%
आसनसोल
36%
गोरखपुर
11%
निजामुद्दीन
78) लहान शेतकरी ....... या आकारमानाच्या क्षेत्रांत मोडतो.
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
34%
० ते १ हेक्टर
48%
१ ते २ हेक्टर
16%
२ ते ४ हेक्टर
2%
४ ते १० हेक्टर
79) भारतीय राज्य घटनेनुसार राष्ट्र्पतींना असलेला दयेचा अधिकार _____ या कलमानुसार आहे. (@mmnotes)
Anonymous Quiz
22%
52
50%
72
23%
78
5%
99
80) कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
14%
उत्तर प्रदेश
56%
पश्चिम बंगाल
16%
कर्नाटक
81) लोकसभा व राज्यसभा यांच्या सयुंक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
35%
राष्ट्रपती
11%
राज्यसभा सभापती
42%
लोकसभा सभापती
12%
पंतप्रधान
82) हवामान आणीबाणी घोषित करणारे जगातील पहिले शहर कोणते?
(@mmnotes)
(@mmnotes)
Anonymous Quiz
33%
टोकियो
26%
सिडनी
21%
गुरुग्राम
21%
न्यूयॉर्क
MPSC Academy via @like