MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
५५) On which river is the Hirakund Dam constructed?

हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
Anonymous Quiz
6%
शिवनाथ
29%
नर्मदा
8%
सोन
57%
महानदी
५६) 'अ' हा 'ब' या स्त्री चा मुलगा आहे. 'ब' ची बहिण 'क' हिला 'ड' नावाचा मुलगा आहे. 'स' हे 'ड' चे मामा आहेत, तर 'स' हा 'अ' चा कोण ? (@mmnotes)
Anonymous Quiz
14%
पुतण्या
67%
मामा
14%
काका
5%
आजोबा
57) Which of the following projects is the joint ventur of Tamil Nadu, Andhra Pradesh and Karnataka (@mmnotes)

पुढीलपैकी कोणता प्रकल्प तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा संयुक्त उद्योजक आहे?
Anonymous Quiz
20%
Dakshin Gangotri दक्षिण गंगोत्री
56%
Nagarjuna Sagar नागार्जुन सागर
13%
Silent Valley मूक घाटी
11%
Telugu Ganga तेलुगु गंगा
58) Govind Ballabh pant Sagar is located in

गोविंद बल्लभ पंत सागर _____ येथे आहे.
Anonymous Quiz
31%
Uttarakhand उत्तराखंड
39%
Uttar Pradesh उत्तर प्रदेश
20%
Bihar बिहार
10%
Orissa उड़ीसा
59) बंगाली साहित्यातील नील दर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? (@mmnotes)
Anonymous Quiz
7%
कथा
46%
कादंबरी
24%
काव्य
23%
नाटक
६०) हॅम्लेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले? (@mmnotes)
Anonymous Quiz
18%
वि. दा. सावरकर
42%
गोपाळ गणेश आगरकर
19%
महर्षी धोंडो केशव कर्वे
21%
विष्णुशास्त्री पंडित
६१) सर्वप्रथम १९५७ मध्ये वृद्धांच्या निवृत्तीवेतनाचा कायदा कोणत्या राज्यांनी संमत केला? (@mmnotes)
Anonymous Quiz
26%
आंध्रप्रदेश
51%
महाराष्ट्र
16%
गुजरात
7%
उत्तरप्रदेश
62) ७ वा आयसीसी महिला टी-२० विश्व कप खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? (@mmnotes)
Anonymous Quiz
7%
जपान
57%
ऑस्ट्रेलिया
21%
भारत
16%
दक्षिण आफ्रिका
63) Which of the following water reservoirs is built on Chambal River? (@mmnotes)

चंबळ नदीवर पुढीलपैकी कोणते जलाशय बांधले गेले आहे?
Anonymous Quiz
22%
Nagarjuna Sagaran नागार्जुन सागर
43%
Rana Pratap Sagar राणा प्रताप सागर
24%
Vindhya Sagar विंध्य सागर
11%
Rihand रिहन्द
64) भारतातील पहिली खासगी सोन्याची खान खालील पैकी कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे.
(@mmnotes)
Anonymous Quiz
35%
आंध्रप्रदेश
33%
तामिळनाडू
26%
तेलंगणा
6%
महाराष्ट्र
65) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्डलाईन इंडिया डिजिटल पेमेंट रिपोर्ट २०१९ नुसार भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक डिजिटल व्यवहार झाले.
(@mmnotes)
Anonymous Quiz
48%
बंगलोर
18%
चेन्नई
31%
मुंबई
3%
नाशिक
66) उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्या मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या नावाने एक खिडकी योजना सुरू केली आहे?
(@mmnotes)
Anonymous Quiz
29%
परिवेश
23%
परितोष
29%
प्रतीक्षा
19%
परिक्रम
67) शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा.
Anonymous Quiz
23%
हे संपूर्ण विधान चूक आहे
40%
विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
20%
विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे
17%
हे संपूर्ण विधान बरोबर आहे
68) पुढील शब्दापासून विशेषण कशाप्रकारे तयार होईल ते चार पर्यायातून निवडा (@mmnotes)
🔰 नागपूर
Anonymous Quiz
27%
नागपूरकर
27%
संत्री
42%
नागपूरी
3%
मोसंबी
69) पंचायत समितीच्या कोणत्याही सभासदाचे सदस्यत्व राज्यशासन गैरवर्तणूकीच्या कारणास्तव संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजर व मतदानात भाग घेणाऱ्या ______ सभासदांच्या होकारासह पाठवला तर. (@mmnotes)
Anonymous Quiz
30%
६६%
33%
५१%
22%
६०%
15%
७५%
७०) पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
(@mmnotes)
Anonymous Quiz
15%
पंचायत समिती
14%
राज्यसरकार
67%
जिल्हा परिषद
4%
विधान परिषद
71) पुढीलपैकी कोणता व्यापार नियंत्रणाचा एक उपाय नाही. (@mmnotes)
Anonymous Quiz
15%
निर्यात अनुदाने
35%
विनिमय परवाने
23%
आयात शुल्क
27%
यापैकी नाही
७२) सत्यमेव जयते हे बोधवाक्य________ या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे.
(@mmnotes)
Anonymous Quiz
22%
ऋग्वेद
16%
मनुस्मृती
23%
भगवतगीता
39%
मुण्डक उपनिषद्
७३) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष् कोण असतात
(@mmnotes)
Anonymous Quiz
20%
राष्ट्रपती
9%
महान्यायवादी
65%
उपराष्ट्रपती
6%
पंतप्रधान
७४) लोक सभेचा कार्यकाळ_____ वर्षे असतो
(@mmnotes)
Anonymous Quiz
77%
५
16%
६
5%
स्थायी
2%
अस्थायी
७५) महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या____ आहे
(@mmnotes)
Anonymous Quiz
14%
७८
13%
२३८
70%
२८८
4%
५४५