३५) केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना वेगळी ओळख देण्यासाठी नंबरप्लेट कोणत्या रंगात आणण्याचा निर्णय घेतला आहे ?
Anonymous Quiz
54%
हिरवा
22%
पांढरा
12%
काळा
12%
निळा
३६) जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या दोन देशांना मलेरिया मुक्त देश घोषित केले ?
Anonymous Quiz
24%
नॉर्वे, स्वीडन
32%
अल्जेरिया, अर्जेंटिना
33%
जिनिव्हा, स्वित्झर्लंड
11%
नेपाल, बांगलादेश
👍1
३७) सिक्स सिग्मा इंस्टिट्यूट ऑफ माउंटन मेडिसीन आणि हाय अल्टीट्युड रेस्क्यू हि वैद्यकीय क्षेत्रातील संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
Six Sigma Institute of Mountain Medicine and High Altitude Rescue will be established in which state?
Six Sigma Institute of Mountain Medicine and High Altitude Rescue will be established in which state?
Anonymous Quiz
41%
उत्तराखंड
28%
उत्तरप्रदेश
23%
गुजरात
8%
केरळ
३८) राष्ट्रव्यापी 5G नेटवर्कचे अनावरण करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे?
Which country is the first country to unveil a nationwide 5G network?
Which country is the first country to unveil a nationwide 5G network?
Anonymous Quiz
33%
जपान
31%
दक्षिण कोरिया
30%
चीन
6%
उत्तर कोरिया
39) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या क्रमाने कोणती आहेत ?
What are five most populous cities of Maharashtra in the decreasing order in their population as per the 2011?
What are five most populous cities of Maharashtra in the decreasing order in their population as per the 2011?
Anonymous Quiz
61%
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद
10%
मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद
18%
मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद
11%
मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक
40) 2011 च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची योग्य जोड्या लावा.
शहरे ⇒⇒ लोकसंख्या (दशलक्षामध्ये)
अ. बृहनमुंबई ⇒⇒. i) 8.7 ब. दिल्ली ⇒⇒ ii) 14.1 क. कोलकाता ⇒⇒ iii) 16.5 ड. चेन्नई ⇒⇒ iv) 18.4
शहरे ⇒⇒ लोकसंख्या (दशलक्षामध्ये)
अ. बृहनमुंबई ⇒⇒. i) 8.7 ब. दिल्ली ⇒⇒ ii) 14.1 क. कोलकाता ⇒⇒ iii) 16.5 ड. चेन्नई ⇒⇒ iv) 18.4
Anonymous Quiz
24%
A-,iii B-,iv C-ii, D-i
31%
A-i B-ii C-iii D-iv
18%
A-ii B-i C-iv D-iii
27%
A-iv B-iii C-ii D-i
41) जागतिक उपासमार निर्देशाक 2019 च्या संबंधित विधाने विचारात घ्या.
Consider the statement of 'Global Hunger Index 2019' ?
Consider the statement of 'Global Hunger Index 2019' ?
Anonymous Quiz
15%
जागतिक उपासमार निर्देशांक आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था (IFRI) अंतर्गत काढला जात होता.
20%
2019 चा निर्देशांक कॉन्सर्न वर्ल्डवाईड आणि वेल्ट हंगर जमेनी यांनी प्रकाशित केली.
18%
2019 नुसार या निर्देशांकांत भारत 102 क्रमांवर आहे.
47%
वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत.
42) खालील करारांचा / कमिशनचा योग्य कालानुक्रम ओळखा.
Arrange the correct chronological order of the given agreement / commission
Arrange the correct chronological order of the given agreement / commission
Anonymous Quiz
21%
दार कमिशन → अकोला करार → नागपूर करार→ JVP समिती
37%
दार कमिशन → JVP समिती → अकोला करार → नागपूर करार
28%
अकोला करार → दार कमिशन → JVP समिती → नागपूर करार
14%
अकोला करार → नागपूर करार→ दार कमिशन → JVP समिती
प्रश्न उत्तरांबद्दल आपले काय मत आहे?
१) निश्चितच उपयोग होईल असे वाटत आहे 😊
२) खूप अवघड प्रश्न आहेत. 😥 ३) काही बदलांची आवश्यकता आहे 🤔
१) निश्चितच उपयोग होईल असे वाटत आहे 😊
२) खूप अवघड प्रश्न आहेत. 😥 ३) काही बदलांची आवश्यकता आहे 🤔
Anonymous Poll
54%
१
7%
२
15%
३
22%
१,३
3%
२,३
🔥🔥 एक विनंती 🔥🔥
जे अॅक्टिव युजर आहेत त्यांनी नक्की वोट करावे अशी विनंती. जेणेकरून चॅनल ची पुढील वाटचाल ठरवता येईल. 😊😊😊
जे अॅक्टिव युजर आहेत त्यांनी नक्की वोट करावे अशी विनंती. जेणेकरून चॅनल ची पुढील वाटचाल ठरवता येईल. 😊😊😊
43) Consider the following statement about the European Union (EU):
A) The European Union was established in 1993.
B) European Union Declaration: United in Diversity.
C) Headquarter of he European Union is in Geneva.
D) There are 195 members in the European Union.
Identify the correct statements.

44) Where is the headquarters of the UNESCO-UN Educational, Scientific and Cultural Organization located?
Anonymous Quiz
12%
ब्रुसेल्स
41%
पॅरिस (फ्रान्स)
33%
न्यूयार्क
14%
दि हेग (नेदरलँड)
45) योग्य जोड्या जुळवा.
सार्कची प्रादेशिक केंद्रे → ठिकाण
अ) सार्क कृषी केंद्र → १) ढाका. ब) क्षयरोग केंद्र →२) काठमांडू. क) मानव संसाधन विकास केंद्र → ३) इस्लामाबाद. ड) आपत्ती व्यवस्थापन केंद्र → ४) नवी दिल्ली.

अ-2, ब-1, क-3, ड-4
46%
अ-1, ब-2, क-3, ड-4
25%
अ-4, ब-3, क-2, ड-1
8%
अ-3, ब-2, क-1, ड-4
46) आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) विषयी खालील विधानाचा विचार करा :
अ) मुख्यालय - दी हेग (नेदरलँड) येथे आहे.
ब) UN च्या 6 अगांपैकी फक्त ICJ चे मुख्यालय न्यूयॉर्क येथे नाही.
क) आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीश असतात आणि प्रत्येक न्याधीशाचा 9 वर्षांचा कालावधी असतो.
अयोग्य विधान ओळखा

47) वार्षिक केंद्रीय अंदाजपत्रकाला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास
Anonymous Quiz
29%
अंदाजपत्रक दुरुस्ती करून फेरसादर केले जाते
23%
राज्यसभेचा अभिप्राय घेण्यासाठी पाठविले जाते
33%
पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो
16%
राष्ट्रपतींच्या अभिप्रायासाठी पाठविले जाते
MPSC Academy
46) आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) विषयी खालील विधानाचा विचार करा : अ) मुख्यालय - दी हेग (नेदरलँड) येथे आहे. ब) UN च्या 6 अगांपैकी फक्त ICJ चे मुख्यालय न्यूयॉर्क येथे नाही. क) आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीश असतात आणि प्रत्येक न्याधीशाचा 9 वर्षांचा…
🔰आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ)🔰
🛑 स्थापना - 1945
🛑 कार्यरत- 1946 एप्रिल
🛑 मुख्यालय - दी हेग (नेदरलँड) (पिस पॅलेस)
🛑 UN च्या 6 अगांपैकी फक्त ICJ चे मुख्यालय न्यूयॉर्क येथे नाही.
🛑 15 न्यायाधीश - 9 वर्षांचा कालावधी दर 3 वर्षांनी 5 न्यायाधीश निवडून दिले जातात.
🛑 कोणतेही दोन न्यायाधिश एकाच देशाचे नसतात.
🛑 मुख्य अंग - रजिस्ट्री - मुख्य - रजिस्ट्रार . @mmnotes
🛑 कार्यालयीन भाषा -इंग्रजी व फ्रेंच सदस्य - 193 देश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

48)व्हर्सायच्या तहानंतर लीग ऑफ नेशन्सची संस्था म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
In which year was the International Labor Organization established as an organization of the League of Nations after the Treaty of Versailles?
In which year was the International Labor Organization established as an organization of the League of Nations after the Treaty of Versailles?
Anonymous Quiz
36%
1919
32%
1936
25%
1947
7%
1996
❤️आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO)❤️
🔷 व्हर्सायच्या तहानंतर 1919 मध्ये लीग ऑफ नेशन्सची संस्था म्हणून ILO ची स्थापना (IIWW), दुसऱ्या महायुद्धानंतर 1944 - फिलाडेल्फिया निवेदनाद्वारे
🔶 मूलभूत उद्दिष्टे - तत्त्वांची पूर्नरचना व विस्तार करण्यात आला
🔷 सदस्य - 187
🔶 1946 - UN ची पहिली विशषीकृत संस्था
🔷 50 व्या वर्षी - 1969 - शांततेचे नोबेल
🔶 मुख्यालय - जिनिव्हा (स्विस)
🔷 घोषवाक्य - नोकऱ्यांचे प्रवर्तन, लोकांचे संरक्षण
🔶 एकमेव त्रिपक्षीय संरचना - शासन, मालक, कामगार
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
@mmnotes