MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
३१) तरुणाईला बाजारपेठेतील संधी विषयी मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच शालेय शिक्षणामध्ये व्यवसायाची निवड करण्याविषयी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी युवाह नावाचा युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
युनिसेफ
27%
जागतिक बँक
18%
सयुंक्त राष्ट्र संघ
28%
नीती आयोग
३२) जर नारंगीला लाल म्हणले, लालला पिवळा म्हणले, पिवळ्याला गुलाबी म्हणले, गुलाबिला निळा म्हणले, निळ्याला जांभळा म्हणले आणि गडद जांभळ्याला जांभळा म्हणले. तर केळ्याचा रंग कोणता?
Anonymous Quiz
11%
पिवळा
70%
गुलाबी
13%
लाल
6%
निळा
३३) तीन संख्यांचा गुणाकार 30870 असेल आणि त्या संख्या 2: 5: 9 या गुणोत्तरात असतील तर त्यांच्यातील मोठी संख्या कोणती?
Anonymous Quiz
16%
३६
46%
६३
25%
७२
13%
८१
३४) औदयोगिकदृष्ट्या उत्पादित जागतिक अन्न पुरवठ्यामधून ट्रान्स फॅट चे उच्चाटन करण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटने सोबत भागीदारी केली ?
Anonymous Quiz
18%
आंतरराष्ट्रीय विकास संघटना (IDA)
23%
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
53%
आंतरराष्ट्रीय अन्न आणि पेय आघाडी (IFBA)
6%
यापैकी नाही
३५) केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना वेगळी ओळख देण्यासाठी नंबरप्लेट कोणत्या रंगात आणण्याचा निर्णय घेतला आहे ?
Anonymous Quiz
54%
हिरवा
22%
पांढरा
12%
काळा
12%
निळा
३६) जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या दोन देशांना मलेरिया मुक्त देश घोषित केले ?
Anonymous Quiz
24%
नॉर्वे, स्वीडन
32%
अल्जेरिया, अर्जेंटिना
33%
जिनिव्हा, स्वित्झर्लंड
11%
नेपाल, बांगलादेश
👍1
३७) सिक्स सिग्मा इंस्टिट्यूट ऑफ माउंटन मेडिसीन आणि हाय अल्टीट्युड रेस्क्यू हि वैद्यकीय क्षेत्रातील संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

Six Sigma Institute of Mountain Medicine and High Altitude Rescue will be established in which state?
Anonymous Quiz
41%
उत्तराखंड
28%
उत्तरप्रदेश
23%
गुजरात
8%
केरळ
३८) राष्ट्रव्यापी 5G नेटवर्कचे अनावरण करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे?

Which country is the first country to unveil a nationwide 5G network?
Anonymous Quiz
33%
जपान
31%
दक्षिण कोरिया
30%
चीन
6%
उत्तर कोरिया
39) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या क्रमाने कोणती आहेत ?

What are five most populous cities of Maharashtra in the decreasing order in their population as per the 2011?
Anonymous Quiz
61%
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद
10%
मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद
18%
मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद
11%
मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक
40) 2011 च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची योग्य जोड्या लावा.
शहरे ⇒⇒ लोकसंख्या (दशलक्षामध्ये)
अ. बृहनमुंबई ⇒⇒. i) 8.7 ब. दिल्ली ⇒⇒ ii) 14.1 क. कोलकाता ⇒⇒ iii) 16.5 ड. चेन्नई ⇒⇒ iv) 18.4
Anonymous Quiz
24%
A-,iii B-,iv C-ii, D-i
31%
A-i B-ii C-iii D-iv
18%
A-ii B-i C-iv D-iii
27%
A-iv B-iii C-ii D-i
प्रश्न उत्तरांबद्दल आपले काय मत आहे?
१) निश्चितच उपयोग होईल असे वाटत आहे 😊
२) खूप अवघड प्रश्न आहेत. 😥 ३) काही बदलांची आवश्यकता आहे 🤔
Anonymous Poll
54%
१
7%
२
15%
३
22%
१,३
3%
२,३
🔥🔥 एक विनंती 🔥🔥

जे अॅक्टिव युजर आहेत त्यांनी नक्की वोट करावे अशी विनंती. जेणेकरून चॅनल ची पुढील वाटचाल ठरवता येईल.
😊😊😊
43) Consider the following statement about the European Union (EU):
A) The European Union was established in 1993.
B) European Union Declaration: United in Diversity.
C) Headquarter of he European Union is in Geneva.
D) There are 195 members in the European Union.

Identify the correct statements.
44) Where is the headquarters of the UNESCO-UN Educational, Scientific and Cultural Organization located?
Anonymous Quiz
12%
ब्रुसेल्स
41%
पॅरिस (फ्रान्स)
33%
न्यूयार्क
14%
दि हेग (नेदरलँड)
45) योग्य जोड्या जुळवा.
सार्कची प्रादेशिक केंद्रे → ठिकाण
अ) सार्क कृषी केंद्र → १) ढाका. ब) क्षयरोग केंद्र →२) काठमांडू. क) मानव संसाधन विकास केंद्र → ३) इस्लामाबाद. ड) आपत्ती व्यवस्थापन केंद्र → ४) नवी दिल्ली.
Anonymous Quiz
21%
अ-2, ब-1, क-3, ड-4
46%
अ-1, ब-2, क-3, ड-4
25%
अ-4, ब-3, क-2, ड-1
8%
अ-3, ब-2, क-1, ड-4
46) आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) विषयी खालील विधानाचा विचार करा :

अ) मुख्यालय - दी हेग (नेदरलँड) येथे आहे.

ब) UN च्या 6 अगांपैकी फक्त ICJ चे मुख्यालय न्यूयॉर्क येथे नाही.

क) आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीश असतात आणि प्रत्येक न्याधीशाचा 9 वर्षांचा कालावधी असतो.

अयोग्य विधान ओळखा