१५) पुढीलपैकी चुकीचा पर्याय शोधा.
Anonymous Quiz
19%
र् ,ष् ,ळ् - मूर्धन्य
30%
ल् ,स् - दंत्य
26%
श् ,य् - तालव्य
24%
व् - कंठौष्ट्य
💥💥💥म्हणी व अर्थ💥💥💥
🌷कुडी तशी पुडी------
देहाप्रमाणे आहार
🌷कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस------
काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला
🌷कुत्र्याचे शेपूट, नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच------
मूर्खाच्या मनावर उपदेशाचा परिणाम होत नाही
🌷कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ------
आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
🌷कुसंतनापेक्षा निसंतान बरे------
वाईट पुत्र होण्यापेक्षा पुत्र न झालेले बरे
🌷केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले------
पैसे असेपर्यंत काही वाटले नाही, पैसे संपताच मात्र दुःख वाटले
🌷केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी------
अत्यंत गरीब परिस्थिती असणे
🌷केळ्याचा लोंगर, देई पैशाचा डोंगर------
केळीचे पीक भरपूर पैसे देते
🌷कोंड्याचा मांडा करुन खाणे------
आपल्याला जे मिळेल त्यात समाधान मानणे
🌷कोरड्याबरोबर ओले जळते-----
ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक करणाऱ्याबरोबर निष्कारण गुन्हेगार म्हणून धरला जातो
🌷कोल्हा काकडीला राजी------
लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात / जे मिळेल ते पदरात पाडून घेणे
🌷कोळसा कितीही उगाळला तरी काळाच------
वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💥💥 व्यक्तिवेध - नुसरत बद्र 💥💥
🔰 आपल्या देशात चित्रपटातील अथवा इतरही गाणी लिहिणारांना साहित्यात कवीचा दर्जा देताना काचकूच केली जाते परंतु कवीला किंवा गीतकाराला खरी लोकप्रियता मिळते ती चित्रपटांतील अथवा गैरफिल्मी गाण्यांमधूनच. खरंतर केवळ प्रसिद्धीच नव्हे तर आर्थिक स्थैर्यसुद्धा मिळते.
🔰 उर्दूतील ख्यातनाम शायर बशीर बद्र यांचे चिरंजीव आणि गीतकार म्हणून प्रसिद्धीला आलेले शायर नुसरत बद्र यांना ही लोकप्रियता, स्थैर्य, यश नुकते मिळू लागले होते आणि अकस्मात त्यांना मृत्यूने हाक दिली.
🔰 'ये ज़हानत भी कितनी भारी है, इश्क़ की रात कारोबारी है'सारखी दमदार शायरी लिहून नुसरत यांनी शायरांच्या जगात स्थान मिळवले होते. गझल गायक आणि संगीतकार जगजीतसिंग यांनी त्यांच्या काही गझलांना संगीत दिल्यावर त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष गेले आणि चित्रपटसृष्टीतून विचारणा सुरू झाली.
🔰 गीतलेखनाकडे वळले आणि शंभराहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. आदेश श्रीवास्तव, रहमान अशा संगीतकारांसाठी त्यांनी गाणी लिहिली. त्यांनी गीतकार म्हणून प्रवेश केला तोच अगदी झोकात. संगीतकार इस्माइल दरबार आणि माँटी शर्मा या दोन्ही संगीतकारांनी देवदास-पारो-चंद्रमुखी या तिघांच्याही भावना व्यक्त करण्यासाठी नुसरत बद्र यांच्या शायरीवर भरवसा ठेवला.
🔰बद्र यांनी या विश्वासाचे सोने केले आणि कुठल्याही गीतकाराला स्वप्न वाटावे तसे यश, लोकप्रियता त्यांच्या पहिल्याच चित्रपटातील गाण्यांना मिळाली. 'सिलसिला ये चाहत का न हमने बुझने दिया, बैरी पिया, वो चांद जैसी लडकी ही' सर्व गाणी उत्तम होती, परंतु 'हमपे ये किसने हरा रंग डाला, ख़ुशी ने हमारी हमें मार डाला' या सारख्या अगदीच वेगळ्या शब्दरचनेमुळे या गाण्याकडे विशेष लक्ष वेधले गेले.
🔰 शास्त्रीय संगीताचा नेमका वापर असलेले 'मोरे पिया'ही गाजले. या गाण्यांमुळेच त्यांना पुढे भराभर चित्रपट मिळत गेले. पुन्हा ते यशाच्या शोधात असतानाच त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही. विविध आजारांनी ग्रासले. 'देवदास'च्या गाण्यांमंधून पुढील अनेक वर्षे त्यांचे मधाळ शब्द आपल्या कानात पाझरत राहतील.

16) Select correct synonyms of
🔰 Abnegation
🔰 Abnegation
Anonymous Quiz
22%
Satisfaction
45%
Renunciation
23%
Mercy
11%
Occupation
17) Choose correct Antonyms for
🔰 Seldom
🔰 Seldom
Anonymous Quiz
17%
Indifference
23%
Weak
47%
Frequent
13%
severe
20) What is the name of Facebook’s new digital currency?
Anonymous Quiz
14%
Gemini
22%
Pisces
55%
Libra
9%
Taurus
२१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
6%
मुंबई शहर
7%
मुंबई उपनगर
4%
नागपूर
83%
अहमदनगर
२२) कापूस उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्रातील _____ हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो
Anonymous Quiz
66%
यवतमाळ
10%
नागपूर
16%
अकोला
7%
भंडारा
२३) ______ जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात.
Anonymous Quiz
15%
लातूर
38%
नांदेड
23%
अकोला
24%
भंडारा
२४) अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई या सर्वोच्च शिखराची उंची किती आहे?
Anonymous Quiz
29%
१६४६ फूट
65%
१६४६ मीटर
4%
१११७ फूट
3%
१११७ मीटर
२५) मुंबई बंदरावरील वाहतुकीचा तान कमी करण्यासाठी ______ हे बंदर विकसित केले आहे.
Anonymous Quiz
13%
कांडला
15%
मार्मागोवा
9%
हलदीया
62%
न्हावा- शेवा
२६) खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Anonymous Quiz
29%
२३ जानेवारी
34%
२४ जानेवारी
30%
२५ जानेवारी
7%
२६ जानेवारी
२७) भारतील पहिले ई- वेस्ट क्लिनिक खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू झाले आहे.
Anonymous Quiz
14%
मुंबई
47%
बंगलोर
27%
भोपाळ
12%
नवी दिल्ली
२८) ______ ही ग्रामपंचायत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ठराव मंजूर करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
Anonymous Quiz
35%
इचलकरंजी
23%
कामोठे
24%
इसळक
18%
माणगाव
२९) खालीलपैकी कोणत्या शहरात तिसरी जागतिक बटाटा परिषद आयोजित करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
27%
गांधीनगर
21%
पुणे
44%
लखनौ
9%
नागपूर
३०) खालीलपैकी कोणते राज्य २०१८-१९ या वर्षात सर्वाधिक भाजीपाला उत्पादन करणारे राज्य ठरले
Anonymous Quiz
11%
बिहार
33%
उत्तरप्रदेश
37%
मध्यप्रदेश
19%
पश्चिम बंगाल
३१) तरुणाईला बाजारपेठेतील संधी विषयी मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच शालेय शिक्षणामध्ये व्यवसायाची निवड करण्याविषयी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी युवाह नावाचा युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
युनिसेफ
27%
जागतिक बँक
18%
सयुंक्त राष्ट्र संघ
28%
नीती आयोग
३२) जर नारंगीला लाल म्हणले, लालला पिवळा म्हणले, पिवळ्याला गुलाबी म्हणले, गुलाबिला निळा म्हणले, निळ्याला जांभळा म्हणले आणि गडद जांभळ्याला जांभळा म्हणले. तर केळ्याचा रंग कोणता?
Anonymous Quiz
11%
पिवळा
70%
गुलाबी
13%
लाल
6%
निळा
३३) तीन संख्यांचा गुणाकार 30870 असेल आणि त्या संख्या 2: 5: 9 या गुणोत्तरात असतील तर त्यांच्यातील मोठी संख्या कोणती?
Anonymous Quiz
16%
३६
46%
६३
25%
७२
13%
८१