२) कोणत्या साली कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड जिल्हा ठेवण्यात आले?
Anonymous Quiz
22%
1 मे 1982
40%
16 ऑगस्ट 1981
25%
1 जानेवारी 1981
13%
1 मे 1981
३) खालीलपैकी अचूक जोडी ओळखा ?
Anonymous Quiz
19%
हरिश्चंद्रगड 1464 मी
33%
साल्हेर 1567 मी.
31%
त्र्यंबकेश्वर 1404 मी.
17%
सप्तश्रृंगी 1426 मी.
५) वासोटा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
14%
कोल्हापूर
30%
सांगली
29%
रायगड
27%
सातारा
💥फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक 'इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली' आहे.
💥हिचे संचलन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे करण्यात येते.
💥याची सुरुवात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून सन २०१४ मध्ये सुवर्ण चतुष्कोणाच्या अहमदाबाद-मुंबई महामार्गाच्या एका भागात झाली.
💥दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या एका तुकड्यावर अशा प्रकारचा टोल गोळा करणे प्रथम ४ नोव्हेंबर २०१४ला सुरू करण्यात आले.
💥जुलै २०१५पासून चेन्नै-बंगलोर या सुवर्ण चतुष्कोनाच्या आणखी एका तुकड्यावर या पद्धतीने टोल गोळा करणे सुरू झाले.
💥एप्रिल २०१६ पर्यंत भारतभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुमारे २४७ टोल प्लाझांवर ही योजना राबविण्यात आली.
💥 हा आकडा एकूण टोल प्लाझांच्या सुमारे ७०% इतका येतो.
💥भारतात डिसेंबर २०१७ पासून पुढे विकल्या जाणाऱ्या सर्व नव्या गाड्यांना फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून मार्च २०१८ पर्यंत सर्व गाड्यांना फास्टॅग लावण्यात येईल असे उद्दिष्ट आहे.
💥 याद्वारे, विना-रोख(कॅशलेस) पद्धतीने लवकर टोल जमा होईल व टोल प्लाझांवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. याने वाहनांच्या वाहतुकीचा वेळ कमी होतो व त्याचा फायदा होतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🎾6 चेंडूत, 6 षटकार ठोकणारे फलंदाज🎾
▪ गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)
▪ रवी शास्त्री, युवराज सिंग (भारत)
▪ हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
▪ रॉस विटली (इंग्लंड)
▪ हजरतुल्ला जाजाई (अफगाणिस्तान)
▪ लिओ कार्टर (न्यूझीलंड)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪ गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)
▪ रवी शास्त्री, युवराज सिंग (भारत)
▪ हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
▪ रॉस विटली (इंग्लंड)
▪ हजरतुल्ला जाजाई (अफगाणिस्तान)
▪ लिओ कार्टर (न्यूझीलंड)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झाला आहे ?
Anonymous Quiz
13%
मुलताई
26%
महाबळेश्वर
58%
अमरकंटक
3%
सिहावा
७) महाराष्ट्रात तापी नदीचा प्रवाह किती कि.मी लांबीचा आहे ?
Anonymous Quiz
22%
724 कि.मी
30%
451 कि.मी
31%
282 कि.मी
17%
208 कि.मी
८) खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
12%
भंडारदरा धरण - प्रवरा नदी
37%
सुसरी धरण - नर्मदा नदी
31%
राधानगरी धरण - भोगावती नदी
20%
धोम धरण - कृष्णा नदी
९) खालीलपैकी दक्षिण कोकणातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत ?
Anonymous Quiz
25%
सावित्री , वशिष्टी
29%
वैतरणा, उल्हास
24%
काजवी , मुचकुंदी
22%
दमनगंगा , पाताळगंगा
💥💥ब्रेकिंग न्यूज 💥💥
👉महापोर्टलद्वारे होणारी शासकीय भरती अखेर पूर्णपणे बंद.
👉पुढील भरती नवीन संस्थेद्वारे घेण्यास सरकारने दिले आदेश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉महापोर्टलद्वारे होणारी शासकीय भरती अखेर पूर्णपणे बंद.
👉पुढील भरती नवीन संस्थेद्वारे घेण्यास सरकारने दिले आदेश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
☔️☔️☔️भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प☔️☔️☔️
💥 मुचकुंदी प्रकल्प
👉मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.
🔥 श्रीशैलम प्रकल्प
👉आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.
💥 बियास प्रकल्प
👉पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.
🔥 भाक्रा-नानगल
👉पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.
💥 दामोदर खोरे योजना
👉पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.
🔥 फराक्का योजना
👉हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.
💥 हिराकूड
👉प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४० कि मी आहे.
🔥 चंबळ योजना
👉हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.
💥 उकाई प्रकल्प
👉तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.
🔥 कोसी प्रकल्प
👉विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.
💥 नागार्जुनसागर
👉आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

🔥1
💥💥एका शब्दात सांगायचे झाले तर ज्या प्रकारे आपण आपला मोबाईल नंबर चेंज न करतात फक्त सेवा देणारी कंपनी पोर्ट करतो उदा. JIO मधून Idea किंवा Idea मधून JIO अगदी तसच महापोर्टल आपली सर्विसकंपनी पोर्ट करणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११) खालीलपैकी 'पररूप संधी' चे उदाहरण कोणते आहे ?
Anonymous Quiz
11%
होऊ
32%
केलेसे
39%
एकेक
19%
कितीक
१२) 'निरिच्छ' हा कोणता संधी प्रकार आहे ?
Anonymous Quiz
13%
विशेषसंधी
36%
व्यंजनसंधी
29%
स्वरसंधी
23%
विसर्गसंधी
१३) 'मन्वंतर' शब्दाचा संधी विग्रह करा
Anonymous Quiz
4%
मनि + अंतर
39%
मनु + अंतर
51%
मन: + अंतर
7%
मन + अंतर
१४) 'व्यासंग' शब्दाचा संधी विग्रह करा.
Anonymous Quiz
12%
वा + असंग
36%
वि: + आसंग
35%
व्य + असंग
16%
वि + आसंग
१५) पुढीलपैकी चुकीचा पर्याय शोधा.
Anonymous Quiz
19%
र् ,ष् ,ळ् - मूर्धन्य
30%
ल् ,स् - दंत्य
26%
श् ,य् - तालव्य
24%
व् - कंठौष्ट्य
💥💥💥म्हणी व अर्थ💥💥💥
🌷कुडी तशी पुडी------
देहाप्रमाणे आहार
🌷कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस------
काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला
🌷कुत्र्याचे शेपूट, नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच------
मूर्खाच्या मनावर उपदेशाचा परिणाम होत नाही
🌷कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ------
आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
🌷कुसंतनापेक्षा निसंतान बरे------
वाईट पुत्र होण्यापेक्षा पुत्र न झालेले बरे
🌷केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले------
पैसे असेपर्यंत काही वाटले नाही, पैसे संपताच मात्र दुःख वाटले
🌷केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी------
अत्यंत गरीब परिस्थिती असणे
🌷केळ्याचा लोंगर, देई पैशाचा डोंगर------
केळीचे पीक भरपूर पैसे देते
🌷कोंड्याचा मांडा करुन खाणे------
आपल्याला जे मिळेल त्यात समाधान मानणे
🌷कोरड्याबरोबर ओले जळते-----
ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक करणाऱ्याबरोबर निष्कारण गुन्हेगार म्हणून धरला जातो
🌷कोल्हा काकडीला राजी------
लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात / जे मिळेल ते पदरात पाडून घेणे
🌷कोळसा कितीही उगाळला तरी काळाच------
वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते