* ICC विश्वचषक २०१९ स्पर्धा
* नवीन राज्यपाल २० जुलै २०१९
* इंडियाज १०० लिडिंग ब्रँड्स २०१९
* संगीत नाटक अकादमी फेलोशिप
* अर्जुन पुरस्कार
* PATA Gold International Award 2019
* सागर मैत्री अभियान २
* नीती आयोग आकांक्षित जिल्हा (Aspirational District) कार्यक्रम क्रमवारी जाहीर
* प्रितु गुप्ता भारताचा ६४ वा ग्रँडमास्टर
* नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
* राष्ट्रकुल टेबल टेनिस महासंघ (CTTF) पदाधिकारी
* हिमा दासचे ५ सुवर्ण
* 'चांद्रयान-२' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण
* मुकुंद नरवणे लष्कराचे नवीन उपप्रमुख
https://www.mpscacademy.com/2019/08/ca15to21jul2019.html

MPSC Academy
चालू घडामोडी १५ ते २१ जुलै २०१९ - MPSC Academy
%
* बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवीन पंतप्रधान
* अजय कुमार भल्ला भारताचे नवे केंद्रसचिव
* ICC कडून PCB च्या लाहोर बायोमेकॅनिक्स लॅबला मान्यता
* ब्रिटन मंत्रीमंडळात तीन भारतीय
* येडीयुरप्पा ४ थ्या वेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री
* मोहम्मद अमीरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
* लोकलेखा समितीची नियुक्ती
* महालक्ष्मी एक्स्प्रेसची पुरातून सुटका
* थायलंड ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला ८ पदके
https://www.mpscacademy.com/2019/08/ca22julyto28july2019.html

चालू घडामोडी २२ ते २८ जुलै २०१९ - MPSC Academy
%
* एसटीना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविणार
* जयपाल रेड्डी यांचे निधन
* व्याघ्र गणना २०१८
* प्रिया जैन यांना ब्रिटनचा 'इंडियन वूमन ऑफ इन्फ्लुएन्स' पुरस्कार
* भारत रशियाकडून 'आर-२७' क्षेपणास्त्रांची खरेदी करणार
* तिहेरी तलाक कायदा मंजूर
* अतनु चक्रवर्ती RBI च्या संचालक मंडळावर
* इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लघु वित्त बँकेच्या स्वरूपात रूपांतरित केली जाणार
* नासाच्या उपग्रहाकडून तीन बाह्यग्रहांचा शोध
* RBI ने बँक ऑफ चायना या परदेशी बँकेला भारतात नियमित बँकिंग सेवा देण्याची परवानगी दिली
* NDTV चे पत्रकार रवीश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार
* दिल्लीत २०० युनिटपर्यंत मोफत वीज
* २०१८ साली जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची सातव्या स्थानी घसरण
* भारतीय अंतराळवीरांना व्योमनॉट्स म्हणून ओळखले जाणार
https://www.mpscacademy.com/2019/08/ca04aug2019.html

चालू घडामोडी २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०१९ - MPSC Academy
%
💥ग्रीनपीसचा वायू प्रदूषण अहवाल जाहीर 💥
📌झारखंडमधील झारिया देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर
📌 मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित
📌 भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित
📌 झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👍1
💥💥भारत जगातला सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा क्रुड स्टील उत्पादक💥💥
🔰 जागतिक पोलाद संघटनेच्या आकडेवारीनुसार भारत हा जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा क्रुड स्टील उत्पादक ठरला आहे.
🔰 2018 आणि 2019 मध्ये चीन नंतर भारताने क्रमांक पटकावला असून,
🔰 जपानला मागे टाकत भारताने हे
स्थान प्राप्त केले आहे.
🔰 2018 मधे भारताचे क्रुड स्टील उत्पादन 109.3 मेट्रिक टन होते.
🔰 2017 मधल्या 101.5 मेट्रीक टन उत्पादनाच्या तुलनेत यात 7.7 टक्के वाढ झाली.
🔰 केंद्रीय पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान
यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

१) भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रीय पध्दतीने शेती करणारे राज्य कोणते.
Anonymous Quiz
27%
आसाम
15%
मणीपूर
49%
सिक्कीम
10%
मिझोराम
२) कोणत्या साली कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड जिल्हा ठेवण्यात आले?
Anonymous Quiz
22%
1 मे 1982
40%
16 ऑगस्ट 1981
25%
1 जानेवारी 1981
13%
1 मे 1981
३) खालीलपैकी अचूक जोडी ओळखा ?
Anonymous Quiz
19%
हरिश्चंद्रगड 1464 मी
33%
साल्हेर 1567 मी.
31%
त्र्यंबकेश्वर 1404 मी.
17%
सप्तश्रृंगी 1426 मी.
५) वासोटा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
14%
कोल्हापूर
30%
सांगली
29%
रायगड
27%
सातारा
💥फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक 'इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली' आहे.
💥हिचे संचलन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे करण्यात येते.
💥याची सुरुवात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून सन २०१४ मध्ये सुवर्ण चतुष्कोणाच्या अहमदाबाद-मुंबई महामार्गाच्या एका भागात झाली.
💥दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या एका तुकड्यावर अशा प्रकारचा टोल गोळा करणे प्रथम ४ नोव्हेंबर २०१४ला सुरू करण्यात आले.
💥जुलै २०१५पासून चेन्नै-बंगलोर या सुवर्ण चतुष्कोनाच्या आणखी एका तुकड्यावर या पद्धतीने टोल गोळा करणे सुरू झाले.
💥एप्रिल २०१६ पर्यंत भारतभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुमारे २४७ टोल प्लाझांवर ही योजना राबविण्यात आली.
💥 हा आकडा एकूण टोल प्लाझांच्या सुमारे ७०% इतका येतो.
💥भारतात डिसेंबर २०१७ पासून पुढे विकल्या जाणाऱ्या सर्व नव्या गाड्यांना फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून मार्च २०१८ पर्यंत सर्व गाड्यांना फास्टॅग लावण्यात येईल असे उद्दिष्ट आहे.
💥 याद्वारे, विना-रोख(कॅशलेस) पद्धतीने लवकर टोल जमा होईल व टोल प्लाझांवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. याने वाहनांच्या वाहतुकीचा वेळ कमी होतो व त्याचा फायदा होतो.

🎾6 चेंडूत, 6 षटकार ठोकणारे फलंदाज🎾
▪ गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)
▪ रवी शास्त्री, युवराज सिंग (भारत)
▪ हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
▪ रॉस विटली (इंग्लंड)
▪ हजरतुल्ला जाजाई (अफगाणिस्तान)
▪ लिओ कार्टर (न्यूझीलंड)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪ गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)
▪ रवी शास्त्री, युवराज सिंग (भारत)
▪ हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
▪ रॉस विटली (इंग्लंड)
▪ हजरतुल्ला जाजाई (अफगाणिस्तान)
▪ लिओ कार्टर (न्यूझीलंड)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झाला आहे ?
Anonymous Quiz
13%
मुलताई
26%
महाबळेश्वर
58%
अमरकंटक
3%
सिहावा
७) महाराष्ट्रात तापी नदीचा प्रवाह किती कि.मी लांबीचा आहे ?
Anonymous Quiz
22%
724 कि.मी
30%
451 कि.मी
31%
282 कि.मी
17%
208 कि.मी