MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
* नैसर्गिक भाषा व भाषांतरं विषयक राष्ट्रीय मोहीम
* RBI चा नवीन नियम
* रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची रशियासोबत २०० कोटींचा करार
* विश्वचषकात एका सामन्यात पाच बळी घेणारा शमी सहावा गोलंदाज
* UGC ने STRIDE उपक्रम मंजूर केला
* नागालँडमध्ये राज्याच्या स्थानिक रहिवाशांची नोंद होणार
* अमेरिकेकडून भारताला नाटो देशांच्यासमान दर्जा
* साकिब अल हसनचा विश्वविक्रम
* सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता प्रादेशिक भाषेतही
* पश्चिम बंगाल राज्याचे नाव बदलण्यास केंद्राचा नकार
* दिल्ली व विजयवाडा येथे UIDAI चे पाहिले आधार सेवा केंद्र (ASK) उघडले
* पवन ऊर्जेबाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकाचा देश
* विभागीय ग्रामीण बँकेच्या परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये देखील
* शोएब मलिकची निवृत्ती
* २० रुपयांचे नाणेदेखील चलनात येणार
* संरक्षण खात्याच्या तरतुदीत ८ टक्के वाढ
* विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक विक्रम शाकिब अल हसनच्या नावे
* कर विवादांच्या निवारणासाठी अभय योजना
* जयपूर शहराला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा
* जसप्रीत बुमराह एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान १०० बळी टिपणारा दुसरा गोलंदाज
https://www.mpscacademy.com/2019/07/ca-1to7-july-2019.html