Rajesh's Sir Academy For Polytechnic and Engineering
541 subscribers
409 photos
11 videos
216 files
190 links
Download Telegram
🟡 पुणे महानगरपलिके मध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती करीता अनुभव गरजेचा आहे, अशी पुणे महानगरपालिकेची अट आहे,
सदर अट रद्द करण्यात यावी व सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्यात यावी,
या कारणास्तव हे Mail करण्यात येणार आहेत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.....

Mail करण्याचा मायना आणि अधिकाऱ्याचे Mail id दिनांक ०४ / ०४ / २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता Civil Alerts या Channel वरती Share करण्यात येतील ....

🚨
https://t.me/CivilAlerts 🇮🇳
विषय : पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदभरतीतील अनुभवाची अट शिथील करण्यातबाबत....
प्रति,
मा.आयुक्त
पुणे महानगरपालिका
महाराष्ट्र राज्य

विषय : पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदभरतीतील अनुभवाची अट शिथील करण्यातबाबत....


महोदय,
वरील विषयास अनुसरून सांगू इछितो की , आम्ही विद्यार्थी भरपुर दिवसांपासून सरकारी नोकरभरतीची वाट बघत आहोत.एका खाजगी वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीनुसार आम्हाला समजले की पुणे महानगरपालिका मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
तरी आपणास विनंती की सदर भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अनुभवाची अट न ठेवता बेरोजगार मुलांना न्याय द्या.
मागील 3 वर्षांपासून कोणत्याही प्रकारची मोठी भरती झालेली नाही. भरती मध्ये सगळ्यांना समान संधी द्या. कोरोना काळात बेरोजगारीचे प्रमाण सुद्दा खूप वाढले आहेत.
तरी आपण आमच्या मागण्याचा विचार करावा ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी
⬆️ .....पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदासाठी अनुभवाची अट शिथिल करणं गरजेचं आहे....
जेणेकरून सर्वांना समान संधी उपलब्ध होईल....
वरती दिलेला Draft , E-mail करा जेणेकरून सेवाप्रवेश नियम अद्ययावत करून अनुभवाची अट रद्द करण्यात येईल....
🎲 Quiz 'SOIL MECHANICS'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'BASIC OF PROJECT MANAGEMENT'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'SOM'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'BUILDING MATERIAL'
🖊 30 questions · ⏱ 30 sec
🎲 Quiz 'design of steel structure'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'TRANSPORTATION ENGINEERING'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🟢 भुमी अभिलेख UPDATE

🚨 @CivilAlerts 🇮🇳
🎲 Quiz '🌟Civil_Mixed_Quiz...By Mace Academy..!🌟'
🖊 19 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz '🌟Civil_Mixed_Quiz....By MACE Academy..!🌟'
🖊 21 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'Highway Engineering By MACE'
Quiz Creator:@macedhule 🔴Join t.me/maceforall for Free Quizes #maceforall Join us on YouTube : MACE Academy join us on Instagram @mace_academy ⬇️Download "MACE Academy" App from PlayStore For more Questions and free lectures 4550+ Trusted users of the app
🖊 11 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'STRENGTH OF MATERIAL'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'BASIC OF PROJECT MANAGEMENT'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'SURVEYING'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'Hydrology'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'Environmental engineering quiz by Adarsh sah'
50 questions
🖊 50 questions · ⏱ 30 sec