सरळ सेवा पदभरतीसाठीची कंपनी निवड अंतिम टप्प्यात
राज्यभरातील लाखो तरुणांचे भवितव्य अवलंबून असणारी सरळ सेवा भरती प्रक्रियेला गती मिळत आहे. या अंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसात ही निवड होणार असल्याचे 'महाआयटी' (MahaIT) कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे (महाआयटी) व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोग यांनी कंपनी निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता सरसेवा पदभरती साठीची कंपनी निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Rajesh's Sir Academy For Polytechnic and Engineering
5_6239796635874886193.pdf
Declaration of Upsc ESE mains 2020
RRB NTPC Exam City & Status Link
https://dc4-g22.digialm.com//EForms/configuredHtml/2667/68658/login.html
You can check status from 18.12.2020. 9:45 PM.
*Only for first phase Candidates.

Ssc JE OFFICIAL ANS KEY LINK
https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/2207/62149/login.html

🎲 Quiz 'Soil mechanics 20 question'
🖊 20 questions · ⏱ 30 sec
🖊 20 questions · ⏱ 30 sec