Rajesh's Sir Academy For Polytechnic and Engineering
541 subscribers
409 photos
11 videos
216 files
190 links
Download Telegram
नमस्कार,

MPSC च्या preparation च्या काळात सर्वाधिक दुर्लक्षित असलेला विषय परंतु Post मिळण्यासाठी तेवढाच महत्त्वाचा असलेल्या
Marathi-English Descriptive पेपर बाबत @umedmpsc या आपल्या चॅनेलवर आपण सर्वांनी गेल्या दोन दिवसांपासून खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.
यामुळे आपण आपला हा initiative expand करत आहोत. यात अजून toppers आणि मार्गदर्शक जोडले जात आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे आपल्याला multi-diamentional approach ठेवता येईल.

यात असणार आहेत,

1) निरंजन कदम (निवड-तहसीलदार गट अ, राज्यसेवा २०१९)
राज्यसेवा तसेच UPSC चा अनुभव

Descriptive चे मार्क्स
वर्ष मराठी+ इंग्रजी = एकुण
2017 - 21+21=42
2018 - 29+23=52
2019 - 30+29=59

प्रत्येक attempt ला मार्क्स कसे improve केले यावर आपण detail preparation करून घेणार आहोत.

2) Savita Garje (DySP/ACP 2019)
पहिल्याच प्रयत्नात DySP आणि या पोस्ट मध्ये मुलींमधून राज्यात प्रथम. तसेच Marathi-English Descriptive ला एकूण 61 मार्क्स (इंग्लिश 35)
आणि UPSC चाही अनुभव

3) Pramod Wadavkar

- UPSC मुख्य परीक्षांचा अनुभव (Optional विषय मराठी साहित्य),
- UPSC-CAPF Interview

मित्रांनो अनेक लोकांचे आम्हाला Msgs आले की, मराठी-इंग्लिश descriptive पेपर बाबत मार्गदर्शन करा म्हणून काहींनी, आम्ही लिहिलेले निबंध share करावेत अशी विनंती केली तर काही जणांनी त्यांचे निबंध तसेच सारांश आणि Translation check करून feedback द्याल का अशी विचारणा केली. काहींनी तर निबंध पाठवले सुद्धा.
त्यामुळे हे सर्व लक्षात घेऊन आणि काही अधिकारी मित्रांशी चर्चा करून आम्ही यासाठी एक paid initiative सुरू करायचं ठरवलं आहे. paid ठेवण्याचं कारण हेच की या विषयाच्या बाबतीत seriousness असावा.

या उपक्रमाबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे.

⭕ वैशिष्ट्ये

📌 Toppers आणि अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन

📌 आयोगाच्या धर्तीवर पूर्ण तयारी करून घेण्यात येईल

📌 प्रत्येक निबंध, सारांश, translation चेक केल्यानंतर Personal feedback देण्यात येईल

📌 सर्व मार्गदर्शक सर्वांसाठी anytime उपलब्ध असतील

📌 Guideline साठी वेळोवेळी Zoom sessions घेण्यात येतील (परंतु lecture series नसेल, आपला मुख्य भर हा content checking & feedback वर आहे)

📌 60+ मार्क्स कसे मिळवता येतील यावर पूर्ण भर असेल

📌 काहींना basic पासून तयारी करायची असेल त्यांनाही योग्य ते मार्गदर्शन केले जाईल

📌 इतर विषयांबाबत जे doubts असतील तेही दूर केले जातील

📌 कोणत्याही पातळीवर कोणत्याही शंका असतील त्या दूर केल्या जातील

❇️ Plan 1

#Unlimited Plan

यात मित्रांनो तुम्हांला कोणतेही बंधन नसणार आहे.
- यात तुम्ही कितीही निबंध, कितीही सारांश, कितीही translation लिहू शकता
- विषयांची यादी आम्हीतर देऊच, पण तुम्ही इतर विषयांवर जरी लिहिले तरी आम्ही चेक करून देऊ
- याचा कालावधी 1 महिन्याचा असेल (तुम्ही Pay केल्यानंतर)
- जर समजा तुम्ही pay केले आणि 15 दिवसांतच पूर्वपरीक्षेचा दिनांक आली तर उरलेले दिवस पूर्व परीक्षेनंतर extend होतील.
- फी 999 रुपये

❇️ Plan 2

- यात मराठीचे 3 निबंध
- इंग्रजीचे 3 निबंध
- सारांश मराठी -1, इंग्लिश-1
- Translation मराठी - 1, इंग्लिश - 1
- याचा कालावधी 1 महिना (pay केल्यानंतर)
- तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही लिहू शकता
- विषयांची यादी आम्हीतर देऊच, पण तुम्ही इतर विषयांवर जरी लिहिले तरी आम्ही चेक करून देऊ
- जर समजा तुम्ही pay केले आणि 15 दिवसांतच पूर्वपरीक्षेचा दिनांक आली तर उरलेले दिवस पूर्व परीक्षेनंतर extend होतील.
- फी 499 रुपये

❇️ Plan 3

- यात मराठी आणि इंग्लिश प्रत्येकी 1 निबंध
- मराठी आणि इंग्लिश प्रत्येकी 1 सारांश लेखन
- मराठी आणि इंग्लिश प्रत्येकी 1 Translation
- विषयांची यादी आम्हीतर देऊच, पण तुम्ही इतर विषयांवर जरी लिहिले तरी आम्ही चेक करून देऊ
- कालावधी 2 आठवडे (तुम्ही pay केल्यानंतर)
- फी 100 रुपये

👉 यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांसाठी सुरुवातीला एक zoom meeting ठेऊन त्याद्वारे लिखाणाबद्दल proper outline काय असावी ह्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात येईल तसेच तुमचेही काही प्रश्न किंवा शंका असतील त्यावरही चर्चा करता येईल.

👉 यामध्ये एक मराठी आणि एक इंग्रजी निबंध, सारांश, Translation आपण लिहून photo आम्हांला PDF स्वरूपात पाठवायचे आहेत.

👉 या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी तसं comments (टेलिग्राम चॅनेल @umedmpsc )
मध्ये कळवावं, जे लोक interest दाखवतील त्यांना personally संपर्क केला जाईल.
त्यासर्वांचा आपण एक separate group तयार करुन यापुढच्या सर्व गोष्टी तिकडेच बोलू.

👉 सध्या दिवाळी तोंडावर आलेली आहे त्यामुळे बहुतांश लोकांना सध्याच सहभागी व्हायला अडचणी असतील तर तसंही सांगा म्हणजे आपण कधीपासून सुरूवात करायची ते ठरवू.
Forwarded from Vidyasagar Academy Pune
The star and grid pattern of road network
was adopted in
Anonymous Quiz
72%
Nagpur Road Plan
17%
Lucknow Road Plan
9%
Bombay Road Plan
2%
Delhi Road Plan
Forwarded from Vidyasagar Academy Pune
The value of camber recommended for CC
roads in area of heavy rainfall is
Anonymous Quiz
37%
1 in 33
38%
1 in 50
16%
1 in 40
10%
1 in 30
👍1
Forwarded from Vidyasagar Academy Pune
Width of carriage way for a single lane is
recommended to be ( in m)
Anonymous Quiz
9%
7.5
6%
7
38%
3.5
47%
3.75
Forwarded from Vidyasagar Academy Pune
(VIP FOR MPSC + WRD JE ) The important factor considered in the
design of summit curves on highway is
Anonymous Quiz
8%
Impact factor
29%
Superelevation
45%
Sight distance
17%
Comfort to passengers
🎁Happy Greetings✨✨✨

Your building of success should be taller than *Burj Khalifa*,May your life be stress free like *Neutral Axis*, Let your *Strength* grow faster than *Rapid Hardening Cement*,
Like *Hydraulic jump*, you take a big leap of success,
Like * Support * of *Countinoues Beam *, you get the support of your people, Gain more strength than *Gantary Girder* in the face of adversity, The accuracy of your work should be more than *Total Station*,
Lay the foundation of your dream deeper than *Deep Foundation*, Also, be safe from the misunderstanding * Corrosion * of the Friendship that keeps your relationship together,
The work of *Smart City* will start as soon as possible *Civil Engineering * have a prosperous day, Happiness *Construction* should always continue in your life ❤️

😍Happy diwali to All 😍
National Capital Region Transport Corporation Ltd Recruitment JE Civil Contract 2020
🎲 Quiz 'सिविल अभियांत्रिकी क्विज 5'
🖊 40 questions · ⏱ 30 sec
Forwarded from IGNITE Civil 🏗🏢
💥महाराष्ट्र अभिांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० साठी नाशिक व अमरावती या नविन केंद्रांची निवड करता येईल.
दि.२६/११/२०२० ते दि.०७/१२/२०२० पर्यंत परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा.
Forwarded from MPSC CIVIL ENGG™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from AK Engineering Academy
🛑 Select Exam Centre, Today is Last day...

Click on Link: https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

➡️ Steps
1) Login
2) My Account
3) Competitive Examination
4) Select Post Name
5) Select Centre

🔥 Join @AKENGINEERINGACADEMY